AYUSH | विश्वातील पहिले फडापेन, बडापेन, बुडापेन मंदिर वासबोडी, तालुका. काटोल, जि. नागपूर

2014-04-19 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
विश्वातील पहिले फडापेन, बडापेन, बुडापेन मंदिर वासबोडी, तालुका. काटोल, जि. नागपूर प्रिय आदिवासीनो, वासबोडी जंगलात निसर्ग निर्मित गोड पाण्याचे ३ झरे निरंत वाहत आहे. त्याच्या उगम स्थानी आदिवासीच्या सांस्कृतिक मूल्यावर आधारित फडापेन, बडापेन, बुडापेन मंदिराची निर्मिती होत आहे. आदिवासीमध्ये ईश्वर,

AYUSH | Re: मानसीकता बदलण्याची गरज आहे||

2014-04-19 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
विनाशाचे बीज पेरण्याचा हंगाम म्हणजे निवडणुकाम्हणून या काळात एक सामाजिक चळवळ म्हणून आपण आपल्या तत्त्वांशी एकनिष्ठ राहिले पाहिजे. हा असा काळ की ज्यात स्वार्थी माणसे जोडली जावून निस्वार्थी प्रामाणिक कार्यकर्ते दुरावण्याचा धोका अधिक असतो. कोणत्याही प्रकारे आपलाच फ़ायदा साधणारी ही मंडळी