|| *आदिवासी संस्थात्मक क्षमता बांधणी* ||
विविध क्षेत्रात आदिवासी संस्थांचे जाळे उभारून या माध्यमातून *व्यापक
स्वरूपात आर्थिक स्वावलंबन/रोजगार/समाज हितासाठी दबावगट* इत्यादी तयार केले
जाऊ शकते.
आदिवासी संस्था चालक आणि विषयांचे तज्ञ यांनी आवडीचे क्षेत्र निवडून *ध्येय
ठरवून संस्थात्मक/रचनात्मक उपक्रम सुरु करूया,* जेव्हा समाजाला गरज असेल
तेव्हा *एकत्रित किंवा एकमेकांना पूरक काम* करून मोठ्या प्रमाणात सकारत्मक बदल
केला जाऊ शकतो.
....................................................
_आयुश तर्फे गेली १५ वर्ष विविध प्रायोगिक उपक्रम करतो आहोत. ज्यामुळे एक
उदाहरण उभे राहील आणि आपण सगळे *या पेक्षा अधिक चांगले आणि प्रभावी पर्याय
तयार करावे* हि अपेक्षा, यासाठी इतके सारे अपडेट्स शेअर करतो._ Lets do it
together!
जल जंगल जमीन जीव .... आदिवासीत्व. जोहार
_______________________________
[ समाज | स्वावलंबन | अस्तित्व | अस्मिता ]
आयुश | आदिवासी युवा शक्ती | आदिवासीत्व
AYUSH | Adivasi Yuva Shakti - Google Groups
<https://groups.google.com/g/adiyuva>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuVR3oe8J2vb3cL%3D_Fhzw4BnWocimh7mvKg%2BFVV3LQQoA%40mail.gmail.com.

Reply via email to