This is my contact number 9849215265

On Sat, Sep 22, 2018, 3:14 PM munna pawara <munnapawa...@gmail.com> wrote:

> This is my contact number 7774815893
>
> On Sat 22 Sep, 2018, 1:53 AM mukund more, <mvmor...@gmail.com> wrote:
>
>> mr Vipul
>>
>> please give me your contact no i would like to meet you.
>>
>> mukund
>> 9152093134
>>
>> On Mon, Sep 17, 2018 at 6:37 PM vipul Dhodi <vip.dh...@gmail.com> wrote:
>>
>>> *प्रकर्षाने जाणवलेली खंत* पासून सुरवात करितो, असे कार्यक्रम सहभागी होणे
>>> खूप महत्वाचे आहे. पण जो परियंत स्थानिक पातळीवर उद्योजगविषयी प्रबोधन होणार
>>> नाही, आणि जो परियंत आदिवासी आयोजक होणार नाही तिथे आदिवासी नसल्या सारखी
>>> परिसथिती जाणवणार असे मला वाटते.
>>> स्थानिक पातळीवर लहान मोठे उद्योग कसे केले पाहिजे (शेती निहाय उद्योगावर
>>> भर देऊन) याचा सर्वांगिक मार्गदर्शन राबवून आपल्या समाजास प्रोत्साहित  केले
>>> पाहिजे.
>>> ज्या प्रमाणे जर्मनी आणि आता चीन मशीनरी साठी जगात ओळखला जातो, ज्या
>>> प्रमाणे सुरत भारतामध्ये कापड आणि हिरे व्यापारी साठी ओळखला जातो, ज्या
>>> प्रमाणे घोलवड चिकू साठी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्या प्रमाणे आपले गाव,
>>> आपला तालुका, आपला जिल्हा हि कोणत्या तरी प्रॉडक्ट नि ओळखला जायला पाहिजे जेणे
>>> करून, आपल्या सर्वांगिक आर्थिक विकास होईल.
>>> या जागतिक स्पर्धात्मक बाजारपेठे मध्ये सर्व औद्योगिक मापदंड बघता (
>>> Financial, Marketing, Management, Technological, Law and Taxation, etc. )
>>> आपण ते शक्षम नसु, पण आपल्याकडे समाजाची आपुलकी असलेले मानव संसाधन (human
>>> resource) आहेत, जे मार्गदर्शन करू शकतात. जेव्हा समाजातील माणसे, समाजातील
>>> सुशिक्षित बेरोजगार, महिला, निवृत्ती कर्मचारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम
>>> करीत असलेले अनुभवी, विद्यार्थी येऊन उत्पादक निर्मिती (उद्योग) कार्यक्रम
>>> राबवु तर त्यातून नक्कीच चांगले उद्योजग, चांगले कामगार, उत्तम बाजारपेठ आपण
>>> निर्माण करू शकतो.
>>> कुठे तरी सुरु करणे गरजेचे आहे.
>>>
>>> माझी छोटीसी प्रतिक्रिया आणि सूचना
>>>
>>> 2018-07-17 13:04 GMT+05:30 चेतन Chetan <chetan...@gmail.com>:
>>>
>>>> presently our tribal future is fighting against DBT, dindayal scheme in
>>>> maharashtra. apart from getting admission in schools, colleges & then
>>>> getting admission in hostels now in addition to that they have to struggle
>>>> for getting good food outside the hostels at the cost of rs116 per day. the
>>>> amount for food will be deposited (within how much time no one knows) in to
>>>> their account under DBT scheme. out of which some amount will be eaten up
>>>> by banks for sms, debit card service, other charge and some penalty for not
>>>> keeping minimum balance in account too.
>>>> this is how 2016 united nations 9 august theme of "*Indigenous
>>>> people's right to education*"  is taken care of.
>>>>
>>>> 2018-07-15 21:38 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <
>>>> adiy...@gmail.com>:
>>>>
>>>>> @ National Tribal Entrepreneurship Conclave 2018 अनुभव
>>>>>
>>>>> काल १३ जुलै २०१८ रोजी  हैदराबाद येथे आयोजित नॅशनल ट्रायबल इंटरप्रेनर्स
>>>>> कॉन्क्लेव २०१८ मध्ये सहभागी झालो होतो. (सचिन दा सातवी, सौरभ दा चौधरी, पावन
>>>>> दा तोडकर)
>>>>> निरीक्षण, अनुभव आणि त्यावर आधारित अंदाज शेअर करीत आहे. प्रत्येकाचे
>>>>> वयक्तिक मत वेगळे असू शकते.
>>>>>
>>>>> देशभरातून १००० पेक्षा जास्त इंटरप्रेनर्स सहभागी झाले होते, केंद्रीय
>>>>> आदिवासी विकास मंत्री जुईला जुयेल ओरांव, तेलंगणा राज्याचे आदिवासी विकास
>>>>> मंत्री अजमीरा चंदुलाल, तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री एटाला राजेंदर, तेलंगणा
>>>>> राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी रामचंद्रु तेजावत, तसेच अनेक तेलंगणा/आंध्रा/
>>>>> कर्नाटक  येथून आजी/माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. तसेच केंद्राचे
>>>>> आणि राज्याचे आदिवासी विकास, कौशल्य, उद्योग, इत्यादी विविध विभागांचे  
>>>>> वरिष्ठ
>>>>> अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो बघण्यासाठी -
>>>>> https://www.facebook.com/media/set/?set=a.2015983878413647.1073741836.959957354016310&type=1&l=b37f45bcc5
>>>>> )
>>>>>
>>>>> जुयेल ओरांव यांनी बोलताना सांगितले, "आपल्याना आदिवासी असल्याचा जसा
>>>>> फायदा होतो शिक्षण, नोकरीत, राजकारणात आरक्षणाचा फायदा होतो तसाच तोटा पण 
>>>>> आहे,
>>>>> आपल्या कौशल्य आणि ज्ञानानुसार आपल्याना सामान वागणूक मिळत नाही. आपण आता
>>>>> नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनायला हवे. विविध योजना मार्फत
>>>>> आदिवासी इंटरप्रेनर्स ना प्रोत्साहन देण्यात येईल. आपण इंटेलिजंट आणि स्मार्ट
>>>>> पद्धतीने काम करायला शिकले पाहिजे. माहिती आणि ज्ञान घेणे गरजेचे आहे. माहिती
>>>>> म्हणजे शक्ती आहे, ज्यांच्याकडे जास्त माहिती आहे ते शक्ती कंट्रोल करतात.
>>>>> विजय मालियाचे पण उदाहरण दिले"
>>>>>
>>>>> तसेच इतर नेत्यांनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली.
>>>>> कार्यक्रम सुरु होण्यास लेट होत होते त्या आधी एका आदिवासी सहभागीने त्याचे 
>>>>> मत
>>>>> मांडले, आदिवासी समाजासाठी इंटरप्रेनर्स मॉडेल कसे असावे हे सांगितले.
>>>>>
>>>>> *आयोजक* : Dalit Indian Chamber of Commerce & Industry - DICCI (डिक्की)
>>>>> *स्पॉन्सर्स* : नॅशनल SC ST हब,  मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ
>>>>> ट्रायबल अफेअर्स, नॅशनल ST फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन
>>>>>
>>>>> डिक्की हि गेले १२ वर्ष प्रोफेशनल बिजिनेस बॉडी म्हणून नावा रुपाला आली
>>>>> आहे. देशभरात १५ राज्यात आणि ७ देशात त्यांचे चॅप्टर आहेत. सरकारच्या विविध
>>>>> प्रोजेकॅक्ट्स च्या बॉडीवर ते सहभागी आहेत. DMIC कंस्लटिव्ह बोर्ड वर पण 
>>>>> आहेत.
>>>>> विविध पोलिसी मेकिंग च्या वेळेस एक्स्टिव्ह सहभाग असतो. अनेक
>>>>> नियम/योजना/पॉलिसी अनुसूचित जाती च्या उद्यमींसाठी अनुकूल बनविण्यात डिक्की 
>>>>> चा
>>>>> मोठा हातभार आहे. नवीन उद्यमींना प्रशिक्षण/जोडणी/उभारणी/संपर्क इत्यादी साठी
>>>>> व्यवस्था केली जाते.
>>>>> वयक्तीक रित्या २०१५ ला हैदराबाद येथे झालेल्या डिक्की तर्फे एक्सिबिशन
>>>>> ला भेट दिली होती. (फोटो  बघण्यासाठी -
>>>>> https://www.facebook.com/media/set/?set=a.959981307347248.1073741828.959957354016310&type=1&l=99cc552787
>>>>> )
>>>>>
>>>>> *प्रभावित करणारे अनुभव* :
>>>>> १) SC उद्यमींना खूप मोठ्या प्रमाणात संपर्क आणि नेटवर्क उभे आहे
>>>>> २) पोलिसी मेकिंग मध्ये इंटरव्हेन्शन करण्यासाठी प्रोफेशनल बॉडी म्हणून
>>>>> कार्य
>>>>> ३) समाजा साठी एका दिशेने काम करायची तयारी आणि त्या दृष्टीने प्रयत्न
>>>>> ४) केंद्र आणि राज्य सरकारच्या प्रत्येक खात्यात खूप जवळचे संबंध
>>>>>
>>>>> *अनेकांनी आदिवासी समाजा तर्फे मांडलेले मुद्दे* :
>>>>> १) SC उद्यमींना असलेल्या अनेक सुविधा ST उद्यमींना पण सुरु कराव्या
>>>>> (व्हेंचर कॅपिटल, कर्जाची मर्यादा १cr पासून ५cr करावी, दारिद्र्य रेषे
>>>>> ची अट काढावी, इत्यादी)
>>>>> २) आदिवासी समाजाशी सुसंगत आणि निगडित गोष्टींना विचारात घेऊन नियोजन
>>>>> करावे
>>>>> ३) तेलंगणा राज्याने सुरु केलेली "CM ST Entrepreneurship & Innovation
>>>>> Scheme" इत्तर राज्यांनी पण सुरु करावी. ज्यात निवडक १०० आदिवासी युवकांना ९
>>>>> महिन्यांचे विशेष प्रशिक्षण आणि त्या नंतर उद्योग उभारणी साठी सहाय्य केले.
>>>>> त्यांचे प्रशिक्षण देशातील टॉप बी स्कुल (इंडियन स्कुल ऑफ बिजिनेस हैदराबाद)
>>>>> येथे सुरु आहे. सविस्तर माहिती साठी -
>>>>> http://twd.telangana.gov.in/wp-content/uploads/2018/03/CMSTEI_Scheme-Details-1.pdf
>>>>>
>>>>> ४) प्रत्येक राज्यात अनुसूचित क्षेत्रात असे ट्रायबल इंटरप्रेनर्स चे
>>>>> कार्यक्रम घेण्यात यावे
>>>>>
>>>>> *प्रकर्षाने जाणवलेली खंत*
>>>>> डिक्कीतील ट्रायबल विंग चे नॅशनल हेड सुरेश नायक यांच्याशी सोबत बोलायचा
>>>>> प्रयत्न केला पण ते गडबडीत असताना सविस्तर बोलता आले नाही.
>>>>> एक आदिवासी म्हणून वयक्तीक मत पुढील प्रमाणे
>>>>> १) हा जरी कार्यक्रम आदिवासींचा असला तरी त्यात आदिवासीत्वाची झलक जाणवली
>>>>> नाही.
>>>>> २) सहभागींचा आकडा १ हजार पेक्षा जास्त असला तरी प्रत्येक्ष आदिवासी किती
>>>>> होते हा प्रश्न होता. सगळे डिक्की सदस्य सहभागी झाले होते
>>>>> ३) केंद्र आणि राज्य शासनाने स्पॉन्सर करून सुद्धा सहभाग फी १००० रुपये
>>>>> होती (ऑनलाईन बुक करण्यासाठी रु १०७७)
>>>>> ४) आदिवासी समाजात इंटरप्रेनर्स तयार करून सशक्तीकरण करायचे असल्यास
>>>>> आदिवासी समाजातूनच स्वावलंबी प्रयत्न मजबूत व्हायायला हवेत. कारण इतरांचे
>>>>> फॉर्मुले जशेच्या तशे आदिवासींवर पण लागू होतीलच असे नाही. आपले प्रश्न,
>>>>> संदर्भ, वातावरण, स्वभाव, संस्कार, साधने युनिक आहेत त्या अनुषंगाने
>>>>> आदिवासीत्व जपून आपले मॉडेल तयार करायला हवे.
>>>>> ५) बऱ्याच वेळेस सरळ SC ST असे एकत्रित योजना केल्या जातात, प्रत्येक्षात
>>>>> आदिवासी समाज युनिक आणि आपल्या समस्या पण युनिक असल्याने त्या योजना तितक्याच
>>>>> प्रभावी होतीलच असे नाही.
>>>>>
>>>>> *आपली दिशा कोणती असावी?*
>>>>> *जल जंगल जमीन जीव यांचे जतन संवर्धन करून पूरक, पर्यावरण सुसंगत उद्योग
>>>>> (जसे शेती उत्पादन, भाजीपाला, वनोपज, कलाकृती, औषधी वनस्पती, सेवा, इत्यादी )
>>>>> यांचे उत्पादन, संकलन, प्रक्रिया, संशोधन, पुरवठा, विक्री, इत्यादी यांचे खूप
>>>>> मोठे उदयोग तयार करून आदिवासी आपल्या जमिनीवर स्वतःचे असे मोठे उद्योग सुरु
>>>>> करू शकतो ज्यातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होऊन आर्थिक स्वावलंबन
>>>>> मजबूत होऊ शकते.  ज्यातून आपले जमिनी, जंगल, पाणी आपण टिकवू शकतो*. याचा
>>>>> गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे
>>>>>
>>>>> आदिवासी समाजातून अशे अनेक इंटरप्रेनर्स तयार व्हायला हवेत, आणि
>>>>> त्यांच्यासाठी पूरक वातावरण तयार करण्याचे काम समाजाने आणि आदिवासी विकास
>>>>> विभाग तसेच शासनाच्या इत्तर विभागांनी प्रयत्न करणे गरजेचे वाटते.
>>>>>
>>>>> आपले मत कळवावे
>>>>>
>>>>> जोहार !
>>>>>
>>>>>
>>>>> On Monday, July 9, 2018 at 11:25:53 PM UTC+5:30, AYUSH adivasi yuva
>>>>> shakti wrote:
>>>>>>
>>>>>> || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> हैदराबाद येथे १३ जुलै रोजी एकदिवशीय कार्यशाळा
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद (NTEC - 2018) भारतातील आदिवासी
>>>>>> उद्योजकांसाठी व्यवसाय आणि व्यावसायिक नेटवर्किंग शिखर परिषद आहे. आदिवासी
>>>>>> उद्योजकांमधील औद्योगिक विकास आणि व्यापाराशी संबंधित महत्वाच्या बाबींवर
>>>>>> चर्चा करण्यासाठी आदिवासी उद्योजक, केंद्र सरकार, विविध राज्य सरकार, 
>>>>>> अनुसूचित
>>>>>> बँक, धोरण सल्लागार, सार्वजनिक उपक्रम आणि खाजगी महामंडळे यांना एकत्र
>>>>>> आणण्याची संधी उपलब्ध करून देत आहे. हे व्यासपीठ देशातील आदिवासींच्या
>>>>>> उद्यमिता विकासासाठी उपलब्ध असलेल्या व्यावसायिक संधी, आर्थिक आणि
>>>>>> बाजारपेठ समर्थन वातावरण समजून घेण्यासाठी अनुभवी आणि संभाव्य अशा दोन्ही
>>>>>> आदिवासी उद्योजकांना व्यासपीठ आहे.
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> National Tribal Entrepreneurs Conclave
>>>>>>
>>>>>> Location: 13 July, Hotel Marriott, Hyderabad
>>>>>>
>>>>>> Event Timing: 9 AM to 6 PM
>>>>>>
>>>>>> More Details - http://ntecindia.org/
>>>>>>
>>>>>> Organizer : DICCI
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> सदर कार्यक्रमात आदिवासी उद्यमींना असलेल्या संधी आणि या संदर्भातील
>>>>>> आदिवासी समाज हिताचे उपक्रम आणि संपर्क वाढवण्यासाठी आयुश ग्रुप तर्फे सचिन
>>>>>> सातवी सहभागी होत आहेत.
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> आपल्या पैकी **इच्छुकांनी सहभागी होऊन आदिवासी समाजाच्या अस्मिते सोबत
>>>>>> स्वावलंबी अर्थव्यवस्था मजबुतीकरणासाठी संभाव्य पर्याय शोधून सशक्तीकरणास
>>>>>> हातभार लावूया**. Lets do it together!
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> **NTEC **बद्दल थोडक्यात**
>>>>>>
>>>>>> National Tribal Entrepreneurs Conclave (NTEC - 2018) is the business
>>>>>> and professional networking summit for the Tribal Entrepreneurs of India.
>>>>>> It provides an opportunity to bring together the Tribal Entrepreneurs,
>>>>>> Central Government, various State Governments, Scheduled Banks, Policy
>>>>>> Consultants, PSUs, Private Corporations, to discuss important matters
>>>>>> pertaining to the industrial growth and commerce across the tribal 
>>>>>> business
>>>>>> community. The platform offers the tribal businessmen, both experienced 
>>>>>> and
>>>>>> aspiring to understand the business opportunities, financial and market
>>>>>> support ecosystem available for the entrepreneurship development of 
>>>>>> tribal
>>>>>> people in the country.
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> *DICCI बद्दल थोडक्यात*
>>>>>>
>>>>>> The DICCI is an apex body of SC/ST Entrepreneurs in the country with
>>>>>> 25 State and 7 International chapters, working since 2005. DICCI 
>>>>>> organizes
>>>>>> NVDP, Industrial exhibitions and trade fairs to enable networking and
>>>>>> market support platform and showcase products manufactured by SC/ST
>>>>>> Entrepreneurs.
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> जोहार !
>>>>>>
>>>>>>
>>>>>>
>>>>>> AYUSH | Adivasi Yuva Shakti
>>>>>>
>>>>>> www.adiyuva.in | 0 9246 361 249
>>>>>>
>>>>>> Write Review at https://goo.gl/3PZEMM
>>>>>>
>>>>>> --
>>>>> Learn More about AYUSH online at :
>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>>> ---
>>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>>> To view this discussion on the web visit
>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com
>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/258aa172-2e01-4dc2-9934-1594b85500e1%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>>> .
>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> --
>>>> चेतन व. गुराडा.
>>>> Chetan V. Gurada.
>>>>
>>>> Assistant Professor,
>>>> University Department of Physics (Autonomous),
>>>> University of Mumbai
>>>> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400
>>>> 098.(India)
>>>> mobile - 9869197376
>>>> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>>>>            che...@mu.ac.in
>>>>
>>>> --
>>>> Learn More about AYUSH online at :
>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>>> To view this discussion on the web visit
>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Rz3fdXtNxLgek4c7HCZDwbV78R365ZmW4ZH_7DGK7Gfg%40mail.gmail.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Rz3fdXtNxLgek4c7HCZDwbV78R365ZmW4ZH_7DGK7Gfg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>>
>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4uC%3DTDesdOYxdqmOHqygpArGViH6zK00%2BYkSseQwaRty_-cQ%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4uC%3DTDesdOYxdqmOHqygpArGViH6zK00%2BYkSseQwaRty_-cQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMQrLTn1Wm2ob-PY0OeGfxRo%3DXk6QxiVdwQvHXhVxRegYrV1qw%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMQrLTn1Wm2ob-PY0OeGfxRo%3DXk6QxiVdwQvHXhVxRegYrV1qw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CALEB6V168ik%2Bn5KfR1xu7LqNKtRf3k71sQu1O2Zh5DfdQ9jSrw%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CALEB6V168ik%2Bn5KfR1xu7LqNKtRf3k71sQu1O2Zh5DfdQ9jSrw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHQeWmxxeZG6xXuyj-mS1%3D5J5T4YEjAa8pF2E4RgaLqGgXAQFQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to