Re: AYUSH | स्थानिक भूमीपुत्रांवर माथेफिरू परप्रांतीया कडून होणारया अन्याया विरोधात महामोर्चा

2014-02-01 Thread Adi karyakram
जागे व्हा, एकत्र या, स्थानिक अस्मिता जीवंत ठेवा ! आठवतेय? आशागढ येथे परप्रांतीयानी केलेली दंगल. रेल्वे स्टेशन/हाईवे जवळ चारोटी/कासा/तलसरी येथे वाढत असेलेली ही पिल्लावळ त्रास दायक ठरणार आहे. (आदिवासी गाव पड्यावर काधीही न होणारया चोरया होत आहेत. आवैध्य धंदे व्ययवसाय होत आहेत. जमीन/व्ययवसाय काबीज केले

AYUSH | स्थानिक भूमीपुत्रांवर माथेफिरू परप्रांतीया कडून होणारया अन्याया विरोधात महामोर्चा

2014-02-01 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
स्थानिक भूमीपुत्रांवर माथेफिरू परप्रांतीया कडून वरांवर होणारया अन्याया विरोधात महामोर्चा जागे व्हा! अपल्या गावात वाढत असलेले पर प्रांतीय आत्ताच आटोक्यात ठेवा नहीं तर स्थानिक अल्प संख्यांक होने दुर नाहि