Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जुलै २०१७ ||

2017-08-12 Thread Warli Painting
 *|| वारली चित्रकला उपक्रम – जानकारी : ३१ जुलाई २०१७ ||* - आयुश का एक
उपक्रम  [मराठी से हिन्दी संस्कारित]

जोहार !

जैव विविधता, पर्यावरण, प्रकृति, संसाधन और मानव मूल्यों के साथ टिकावू विकास
को बनाये रखने के लिए पारंपरिक ज्ञान में बहुत बड़ी क्षमता है और *आदिवासी
समुदाय ने अनादि काल से अपने दैनिक जीवन शैली में यह बौद्धिक सम्पदा जीवित रखी
है*। आदिवासी जीवनशैली यह संपदा सहज सरलता से दर्शाती है।
*जीवन के हर के पेह्लुसे आदर्श माना जानेवाला स्वावलंबी आदिवासी समुदाय आज
बहुत हि नाजूक मोड पे है. परंपरागत ज्ञान, बौद्धिक एवं सांस्कृतिक सम्पदा,
स्वावलम्बी अर्थव्यवस्था, आत्मनिर्भर जीवनशैली को मजबूत करने के लिए आदिवासी
समुदायों को सक्षम करने के साथ-साथ तत्काल जरूरतों* को ध्यान में रखते हुए
समाज से हि प्रयासो को मजबूत करणे हेतू १९९९ से अलग अलग प्रयोसो का अध्यान एवं
अनुभवी लोगो से चर्चा विमर्श करके आदिवासी युवावोने आयुश (आदिवासी युवा शक्ती)
नाम का २००७ से सोशल नेटवर्किंग के माध्यम से इस प्रयास की शुरुआत की और 2011
में पंजीकृत संस्था (आदिवासी युवा सेवा संघ) के माध्यम से प्रयत्न चालू है. और
आज आपके मध्यम से महाराष्ट्र और अलग अलग राज्य मे भी आदिवासी युवावोको जोडके
प्रयासो को मजबूत कर रहे है.

आयुश ज्ञान और कौशल साझाकरण द्वारा आदिवासी सशक्तिकरण के सहयोगी और रचनात्मक
दृष्टिकोण को बढ़ावा देने के लिए सामाजिक नेटवर्किंग मंच है। सभी व्यक्तियों /
संगठनात्मक ऊर्जा का उपयोग सामान्य दृष्टि और सतत आदिवासी विकास के दिशा के
लिए करना और अनुवाद करना। इसे साथ मिलकर करतें हैं!

आदिवासी पारंपारिक ज्ञान जतन करके रोजगार निर्मिती उपक्रम (आदिवासी कला जतन –
वारली चित्रकला) का प्रयोग कर रहे है.

मार्गदर्शक तत्व :
*माती* (लाल मिट्टी, गेरू – सांस्कृतिक ओळख) : बौद्धिक आणि सांस्कृतिक संपदा,
पारंपरिक ज्ञान जतन करके इस विषय मे जागरूकता के लिये प्रयास करणा

*पाणी* (तंत्रज्ञान और गती) : नया तंत्रज्ञान और कौशल्य विकास करके
स्पर्धात्मकता को बढावा देना

*चावूल* (उर्जा एवं स्वावलंबन) : रोजगार निर्मिती के साथ समुदाय का आर्थिक
स्वावलंबन मजबूत करणा

आपके जानकारी के लिये मई महिने के कार्यक्रम दिये है.
[अदिकला]

*१) एक्टिविटी :
- नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनी के लिए हस्तशिल्प कार्यालय की ओरसे प्रदर्शनी :
१८ ते २६ अगस्त, दिल्ली के प्रगती मैदान के हस्तशिल्प संग्राहलय में प्रदर्शनी
में आदिवासी वारली चित्रकला डहाणू से संजय दा पऱ्हाड और राजेश दा मोर सहभाग ले
रहे है. दिल्ली परिसर के पाठक जुरूर भेट दे

- नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनी के लिए कलाकारों में GI का मार्गदर्शन हेतु
हस्तशिल्प कार्यालय और आयुश की औरसे आयोजित की जाएगी

- मुंबई के फ्री प्रेस जर्नल में "रिवायविंग महाराष्ट्र" लेख में वारली
चित्रसंस्कृति के बारेमे लिखने के लिए मुलाखत १९ जुलाई में प्रकाशित हुवी है

- मुंबई से मानस ध्रुव जो वारली पेंटिंग पे डॉक्यूमेंट्री बना रहे है, संपत दा
ठानकर और संजय दा पऱ्हाड की मुलाखत पूरी हो गयी है

- मुंबई की फ्रेड ट्रेवल्स, नेचर ट्रेल्स की औरसे वारली चित्रकला कार्यशाला के
लिए पूछताछ हुई

- जयपुर में विश्वविद्यालय में आयोजित आर्ट फेस्टिवल में रमेश हेंगडी जानेवाले
थे, कुछ तांत्रिक कारन से सहभाग नहीं ले सके

- अर्थ आर्ट प्रोजेक्ट २०१७ के लिए लद्दाख में डहाणू के तुषार दा वायेडा, मयूर
दा वायेडा सहभाग लिया

[Most Urgent!!] *२) वारली चित्रकला से बना लोगो का ट्रेड मार्क को आक्षेप
दर्जी करना*
नेदरलयांड कि एक कंपनीने वारली चित्रकला से बनी आकृती को ट्रेड मार्क मानक मे
शामिल होने के लिये अर्जी मान्य करके ५ जून २०१७ जरनल मे प्रकाशित हो गयी है.
नियम के अनुसार २ महिने के अंदर उसके खिलाफ अर्जी जमा करानी है. वारली
चित्रकला आदिवासी समाज का पारंपरिक ज्ञान और  है, इसपे कोई
व्यक्ती/सांस्था/कंपनी आपण स्वामित्व नाही बना सकता.

सरकारी स्थर पे इस विषय पे चर्चा होने चाहिए इसी लिए विविध विभाग को संपर्क
करके अर्जी जमा की है

[१७ जून २०१७] *एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प* : डहाणू प्रकल्प अधिकारी आंचल
गोयल (IAS) इनके साथ चर्चा करनेके बाद सपोर्टिंग लेटर मिला

[१८ जून २०१७] *पालघर क्षेत्र सांसद* : Adv. चिंतामण वनगा इनके साथ चर्चा
करनेके बाद सपोर्टिंग लेटर मिला

[१९ जून २०१७] *डहाणू विधायक* : पास्कल धनारे इनके साथ चर्चा करनेके बाद
सपोर्टिंग लेटर मिला

[२९ जून २०१७] *डहाणू के एक्स सांसद एवं विधायक* : कॉ. लहानू सिडावा कोम इनके
साथ चर्चा करनेके बाद सपोर्टिंग लेटर मिला (आदिवासी प्रगती मंडळ की औरसे)

[पालघर और बोइसर के विधायक का भी सप्पोर्टिंग लेटर लिया जायेगा]

[३० जून २०१७] *आदिवासी वारली बहू उद्देशीय विकास संस्था* :अध्यक्ष जगन्नाथ
कुवर इनके साथ चर्चा करनेके बाद सपोर्टिंग लेटर मिला

[२० जून २०१७] *आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अहमदाबाद* : मीना आणि
उपाध्ये इनके साथ चर्चा की, जल्द ही उनकी औरसे प्रयास करेंगे

[१२ जुलाई २०१७] *महाराष्ट्र राज्य राज्यपाल कार्यालय* : आदिवासी विकास विभागा
को इस विषय में सहकार्य करने के निर्देश दिए गए है

[ २० जुलाई २०१७] *आदिवासी विकास विभाग मंत्रालय* : आदिवासी विकास मंत्री
विष्णू सवरा इनके साथ चर्चा करनेके बाद इस विषय में सहकार्य करनेकेलिए अस्वस्थ
किया है

[२० जुन २०१७] *आदिवासी विकास सचिवालय* : उपसचिव लक्ष्मीकांत धोके ने इस विषय
पे TRTI की औरसे जो जो सहायता होगी वोह की जाएगी इसके लिए अश्वस्थ किया

[२० जून २०१७] *आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक* : आयुक्त एक महीनेके प्रशिक्षण
में है ऐसा बताया गया

[२० जून २०१७] *आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे* : आयुक्त नरेंद्र
पोयम ने इस विषय में सहकार्य करने  लिए अश्वस्थ किया गया है, और आदिवासी विकास
सचिवालय और ट्रेडमार्क रजिस्ट्री को इस विषय में पत्र लिखा है

[१५ जुलाई] *टेक्स्टाईल विभाग हँडीक्राफ्ट विकास* : मुंबई उप संचालक
राजेंद्रसिंग की औरसे 

AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जुलै २०१७ ||

2017-08-12 Thread Warli Painting
*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ जुलै २०१७ ||*

जोहार !

आज पर्यावरण, जैव वैविध्य, नैसर्गिक संसाधने, स्वावलंबी पणा, मानवी मूल्य जतन
करून शाश्वत विकासाच्या खात्री साठी पारंपारिक ज्ञानात प्रचंड क्षमता आहे. आणि
गेल्या हजारो वर्षा पासून जगभरातील आदिवासी समुदाय हे सगळे सहज दैनंदिन
जीवनशैलीत प्रत्येक्ष जगतो आहे, त्याचे जतन व संवर्धन करून आपल्या ग्रहाच्या
उज्वल भविष्यासाठी प्रोत्साहन देवूया !

हा एक प्रयोग आहे, आपण पण आपल्या परिसरात याहून अधिक उत्तम उपक्रम सुरु करावेत
किंवा अशे उपक्रम प्रभावी करण्याकरिता हातभार लावूया. *आपल्या
उर्जा/ज्ञानाचा/कौशल्याचा उपयोग समाज हिता साठी व्हावा हि प्रामाणिक इच्छा!*

या महिन्यातील काही घडामोडी आपल्या माहिती साठी उदाहरण म्हणून,

[अदिकला]

*१) एक्टिविटी :
- नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनसाठी हस्तशिल्प कार्यालयातर्फे प्रदर्शन : १८ ते
२६ ऑगस्ट पर्यंत दिल्ली येथील प्रगती मैदान येथील हस्तशिल्प संग्रहालयात
प्रदर्शनात वारली चित्रकलेसाठी खंबाळे येथील संजय दा पऱ्हाड आणि गंजाड येथील
राजेश दा मोर सहभागी होत आहेत. (आधीच्या दिल्ली येथील प्रदर्शनाच्या वेळेसचे ४
कलाकारांचे मानधन अजूनही कलाकारांना मिळालेले नाही, त्या बद्दल चौकशी करण्यात
येणार आहे)

- नोंदणीकृत भौगोलिक उपदर्शनी साठी कलाकारांना GI बद्दल मार्गदर्शन कार्यशाळा
हस्तशिल्प कार्यालय आणि आयुश तर्फे आयोजित करण्यात येणार आहे

- मुंबई येथून फ्री प्रेस मधून जानवी पाल या महाराष्ट्रातील कला आणि संस्कृती
जतन या विषयावर लेख  "रीवायविंग महाराष्ट्र" या लेखात वारली चित्र संस्कृती
बद्दल प्रतिक्रियांसाठी मुलाखत घेतली. हा लेख फ्री प्रेस जर्नल मध्ये १९ जुलै
रोजी प्रकाशीत झाला आहे.

- मुंबई येथून मानस धुरू वारली पेंटिंग वर डॉक्युमेंट्री बनवत आहेत ते मुलाखती
साठी संपत दा ठाणकर आणि संजय दा पऱ्हाड यांच्या मुलाखती पूर्ण केल्या आहेत.

- मुंबई येथील फ्रेड ट्रॅव्हल्स तर्फे वारली चित्रकला कार्यशाळा आयोजित
करण्यासाठी चौकशी करण्यात आली आहे, ऑकटोम्बर मध्ये एक ट्रिप येणार आहे

- नेचर ट्रेल हॉटेल चेन तर्फे दाभोसा वाटरफॉल रेस्टॉरंट येथे वारली चित्रकला
कार्यशाळा आयोजित करण्यासाठी चौकशी करण्यात अली आहे

- जयपूर येथील विश्वविद्यालयात आर्ट फेस्टिवल मध्ये रमेश हेंगडी सहभागी होणार
होते, काही तांत्रिक कारणामुळे सहभागी होऊ शकले नाही

- माहिती साठी : अर्थ आर्ट प्रोजेक्ट २०१७ मध्ये गजनाद येथील तुषार दा वायेडा,
मयूर दा वायेडा लदाख येथे सहभागी झाले होते

[Most Urgent!!] *२) वारली पेंटिंग ची पायरसी करून ट्रेडमार्क नोंदविल्याबद्दल
आक्षेप नोंदविणे*

नेदरल्यांड येथील फर्स्ट टेक्नॉलॉजि या कंपनीने वारली पेंटिंग असलेले दिवे या
साठी ट्रेडमार्क मिळवले आहे, मुंबई येथील बौद्धिक संपदा विभागा तर्फे प्रकाशित
जनरल मध्ये  सदर प्रकरण प्रकाशित केले गेले आहे (५ जून २०१७), नियमा नुसार ४
महिन्याच्या आत या विषयी आक्षेप नोंदवू शकतो.

पिढ्या ना पिढ्या जतन केलेली सदर कला आदिवासी समाजाचे पारंपरिक ज्ञान आणि
बौद्धिक संपदा आहे, यावर कोणतीही संस्था/कंपनी/व्यक्ती स्वामित्व मिळवू शकत
नाही. वारली चित्रकलेचे बौद्धिक संपदा कायद्या अंतर्गत भौगोलिक उपदर्शनी मध्ये
नोंद हि झालेली आहे. त्या साठी आपण सदर कार्यालयात लीगल एक्स्पर्ट मार्फत
आक्षेप नोंदविणार आहोत.

या विषयी शासकीय पातळीवर चर्चा व्हावी या साठी लेखी अर्ज १९ जून रोजी पाठवले
आहेत : राष्ट्रीय अनुसूचित जमाती अयोग चेअरमन, सदस्य, विभागीय कार्यालय,
महाराष्ट्र राज्य राज्यपाल, आदिवासी विकास मंत्री, आदिवासी विकास सचिव
महाराष्ट्र व गुजरात, आदिवासी विकास कमिशनर, आदिवासी विकास अप्पर कमिशनर ठाणे,
कमिशनर आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था महाराष्ट्र व गुजरात, प्रकल्प
अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प डहाणू, टेक्स्टाईल मंत्री, सचिव,
आयुक्त, संचालक हस्तकला विकास.

[१७ जून २०१७] *एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प* : डहाणू प्रकल्प अधिकारी आंचल
गोयल (IAS) यांच्यासोबत चर्चेनंतर सप्पोर्टींग लेटर मिळाले

[१८ जून २०१७] *पालघर खासदार* : Adv. चिंतामण वनगा यांच्यासोबत सविस्तर
चर्चेनंतर सँपोर्टींग लेटर मिळाले

[१९ जून २०१७] *डहाणू आमदार* : पास्कल धनारे यांच्यासोबत चर्चेनंतर सँपोर्टींग
लेटर मिळाले

[२९ जून २०१७] *डहाणूचे माजी खासदार आणि आमदार* : कॉ. लहानू सिडावा कोम
यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांच्या कडून (आदिवासी प्रगती मंडळ मार्फत)
सपोर्टींग लेटर मिळाले

[पालघर चे आमदार, बोईसर चे आमदार यांचे पत्र संपर्क करून घेतले जाईल]

[३० जून २०१७] *आदिवासी वारली बहू उद्देशीय विकास संस्था* :अध्यक्ष जगन्नाथ
कुवर यांच्याकडून सँपोर्टींग लेटर मिळाले आणि आदिवासी विकास मंत्र्यासोबत
संपर्क करून देण्यासाठी सहकार्य मिळाले

[२० जून २०१७] *आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अहमदाबाद* : मीना आणि
उपाध्ये यांच्याशी बोलणे झाल्यावर कळले सध्याचे अधिकारी निवृत्त झाल्याने नवीन
अधिकारी या प्रकरणात लक्ष देणार आहॆत

[१२ जुलै २०१७] *महाराष्ट्र राज्य राज्यपाल कार्यालय* : आदिवासी विकास विभागा
ला सादर प्रकरणी मार्गदर्शन करण्याचे संदेश दिले गेले आहेत

[ २० जुलै २०१७] *आदिवासी विकास विभाग मंत्रालय* : आदिवासी विकास मंत्री
विष्णू सवरा यांच्याशी दीड महिने प्रयत्न केल्या नंतर संपर्क झाला, त्यांनी
सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

[२० जुन २०१७] *आदिवासी विकास सचिवालय* : सचिव १ महिन्याच्या सुट्टीवर
असल्याचे कळविण्यात आले होते, राज्यपाल कार्यालयातील पत्रामुळे आणि
मंत्र्यांचे पत्र उपसचिव लक्ष्मीकांत धोके यांनी आवश्यक सहकार्य आदिवासी विकास
विभाग तसेच TRTI मार्फत केले जाईल असे कळवले, व तसेच पत्र TRTI अभ्यासासाठी
पाठवले आहे. अभ्यास आणि अर्ज ड्रफटिंग साठी TRTI आवश्यक सहकार्य करेल असे
कळवले आहे

[२० जून २०१७] *आदिवासी विकास आयुक्तालय नाशिक* : आयुक्त एक महिना
प्रशिक्षणावर असल्याचे कार्यालयातून सांगण्यात आले

[२० जून २०१७] *आदिवासी संशोधन आ