|| श्री गुरवे नमः ||

नमस्कार साधक,

दैनिक  आँनलाइन व इतर आँनलाइन नियतकालिकांचा संकेतस्थळ जगतात प्रसार
होण्यासाठी
खालीलप्रमाणे प्रयत्न करू शकतो.

१. याहूग्रुप्स, गुगलग्रुप, रेडिफ वगैरे वेगवेगळ्या समवैचारिक इ-मेल
ग्रुपमध्ये स्वतःला (त्यांच्या ग्रुपमध्ये) सहभागी करून घ्यायचे.
त्यांच्याविषयी किंवा त्यांना आवडेल अशी काही चांगली बातमी आपल्या
दैनिकात छापून आली कि त्यांच्या ग्रुपमध्ये ती पाठवायची. एक-एका
ग्रुपमध्ये १०,००० ते १ लाख इतकेही लोक असतात. उदा. सावरकर, राज ठाकरे,
अभाविप, आर एस एस, राजा शिवाजी, मराठी भाषा, संस्कृतप्रेमी. ही यादी अजून
शोध घेतल्यास हवी तेव्हढी मोठी होऊ शकते.

२. वरीलप्रमाणेच आँर्कुटवर विविध कम्युनिटीज असतात त्यातही वरीलप्रमाणे
प्रसार करू शकतो. खाली काही कम्युनिटी उदाहरणादाखल दिल्या आहेत.
ग्रुपसमोरील आकडा त्या ग्रुपमधील एकूण सभासदांची संख्या दाखवतो. यावरून
एक मेसेज टाकल्यावर तो किती लोकांपर्यंत जातो व प्रसाराचे महत्त्व लक्षात
येते.

Marathi                 105,343
Raj Thackeray-मराठी हृदयसम्राट  16,388
Chhatrapati Shivaji Maharaj             30,358
Me Marathi ( मी मराठी )                 7,575
ME MARATHI( मी मराठी )          5,570
वीर सावरकर (VEER SAVARKAR)              28,040
marathi yuva | मराठी युवा               13,690
Marathi Scrap           5,690
SANATAN SANSTHA                 491
*ABHINAV-BHARAT*                146
Swami Narendra Maharaj          193
Marathi in Mumbai               3,368
THE HINDU MARATHA "ME MARATHI"          303



३. मराठी मंडळे, महाराष्ट्र मंडळ, इतर संस्था इत्यादींचे इ-मेल घेऊन
त्यांना बातम्या मेल करणे.

४. ब्लाॅग्स साइटवर लिंक देऊन त्यांना चर्चेसाठी विषय द्यावेत.

५. मराठी उद्योजकांचे इ-मेल पत्ते घेऊन त्यांना बातम्या इ-मेलने पाठवणे.

६. जिज्ञासूंना दैनिक आँनलाइनवरील धर्मप्रसार गटात अंतर्भूत(अॅड)  करावे.
गुरूकृपेने हा आँनलाइन प्रसार आपल्याकडून त्यांनीच करवून घ्यावा अशी
प्रार्थना करूया...
इतर साधकांना हे संपत्र पाठवून त्यांनाही ह्या सेवेची संधी द्यावी.
--~--~---------~--~----~------------~-------~--~----~
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
OWNER              : [email protected]; [!! Sriram Savarkar ¡¡]   
MODERATOR      : [email protected]                { !! Âjay Nayak !! }
MODERATOR      : [email protected]>,    "•–([NiCkkkDoN])–•" 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"Sriram Savarkar" group.

To modify your list subscription, please send a blank email to:
For posting Messages: [email protected]
Subscribe               : [email protected]
Unsubscribe     : [email protected]
Visit Group     : http://groups.google.com/group/sriram-savarkar?hl=en
-~----------~----~----~----~------~----~------~--~---

Reply via email to