yeah. me too. these are all to be strictly prohibitted, I say.
----- Original Message ----- From: "Phen Varghese" <[email protected]>
To: <[email protected]>
Sent: Wednesday, May 23, 2012 4:44 PM
Subject: Re: [AI] Competition : Marathi Short Story Writing


Hello,

In which language is this mail written?
I can see some quotation marks.
I can't understand what is written in the message body.
Can you explain?
I can't read this mail with the help of JAWS.
So help out.

With regard's,

Phen Varghese


On 5/23/12, Ekansh Trust <[email protected]> wrote:
*एकांश ट्रस्ट पुणे * *प्रस्तुत करीत आहे * *दृष्टीहीन व्यक्तींसाठी भारतातील
सर्वप्रथम कथा स्पर्धा (मराठी)*

*स्पर्धेमागील मुख्य कल्पना/ स्पर्धा घेण्यामागील उद्देश
*
दृष्टीहीन व्यक्तींसाठी लिहिलेले बहुतांशी साहित्य “डोळस”व्यक्तींनी लिहिलेले
असते, व त्यानंतर त्या साहित्याचे ब्रेल लिपीत लेखन किंवा ध्वनिमुद्रण
केले जाते. या साहित्यातील संदर्भ बहुतांशी दृश्य स्वरूपाचे असतात, व डोळस
व्यक्तींच्या अनुभूतीतूनच या साहित्याची निर्मिती झालेली असते.


परंतु, दृष्टीहीन व्यक्तीच्या जगात सुंदर फुलाचा अर्थ केवळ सुगंधानेच जाणले
जातो, किंवा एखाद्या वस्त्राचे सौंदर्य त्या वस्त्राच्या तलम स्पर्शामधूनच
समजते.


दृष्टीहीन व्यक्तींसाठी योग्य अशा कथांचे संकलन होणे अत्यावश्यक आहे. मग अशा
कथा दृष्टीहीन व्यक्तींनीच लिहिल्या, तर त्या सर्वातोरारीने दृष्टीहीनांसाठी
योग्य ठरतील, आणि अनेक दृष्टीहीन व्यक्तींसाठी अशा कथांचे संकलन भविष्यातही
उपलब्ध होईल.


डोळस व्यक्तीही दृष्टीहीन व्यक्तींचे जग जणू शकतील, व या कथा या दोन्ही मधील
अंतर कमी करण्याचे काम करतील.एवढेच नाही, तर आपल्या प्रतिभेला प्रगट करणाऱ्या
दृष्टीहीन व्यक्तींमधून अनेक उत्तम साहित्यिक निर्माण होऊ शकतील.


*पारितोषिके *

प्रथम पारितोषिक: दहा हजार रुपये

द्वितीय पारितोषिक :आठ हजार रुपये

तृतीय पारितोषिक : पाच हजार रुपये

पाच उत्तेजनार्थ पारितोषिक - प्रत्येक दोन हजार रुपये

कथांचे निवड ज्येष्ट साहित्यकांचे व तज्ज्ञांचे परिक्षक मंडळ करेल


*स्पर्धेचे नियम

*
स्पर्धकाचे वय १८ वर्षांहून अधिक असावे.

कथा केवळ मराठी भाषेतच लिहिलेली असावी.

एक हजार शब्दांची मर्यादा पाळावी.

कमीत कमी दृश्य संदर्भ (रंग, दृश्यांचे वर्णन, इत्यादी.) वापरले जावेत.

कथा स्वतंत्र असावी. कोणत्याही प्रकाशित अथवा अप्रकाशित कथेची नक्कल, अथवा
भाषांतरित नसावी.

कथेचे लेखन, टंकलेखन, अथवा ध्वनिमुद्रण करण्याकरिता दृष्टीहीन व्यक्ती मदत घेऊ
शक्तात. सुवाच्य अक्षरात लिहिलेल्या, सुस्पष्ट टंकलिखित अथ्वासू स्पष्टपणे
ध्वनिमुद्रित सी डी वरील कथाच विचारात घेतल्या जातील.

ब्रेल माध्यमातील कथांबरोबर लिखित, टंकलिखित अथवा ध्वनिमुद्रित सी डी वरील
कथेची प्रतही आवश्यक आहे.

प्रत्येक स्पर्धक एकच कथा पाठवू शकेल.

प्रत्येक कथेबरोबर स्पर्धकाचे अपंगत्वाचे प्रमाणपत्र व स्पर्धेचा योग्यप्रकारे
व संपूर्णपणे भरलेला अर्ज (फॉर्म) अनिवार्य आहे.


................................................................................................................................................................
*
स्पर्धेच्या प्रवेश अर्जाचा मसुदा
*
स्पर्धकाचे नाव:_______________________________________


स्पर्धकाचा पत्ता:______________________________________

________________________________________________ _


दूरध्वनी क्रमांक:_______________________________________


ई मेल : ___________________________________________


स्पर्धकाचे वय व जन्मतारीख: ______________________________


कथेचे शीर्षक: ________________________________________


कथा लिहिणाऱ्या लेखनिकाचे,टंकलेखकाचे, अथवा कथा ध्वनिमुद्रित करणाऱ्याचे नाव :
__________________


ही कथा मी स्वतः लिहिलेली असून, ती कुठल्याही प्रकाशित/ अप्रकाशित कथेचे
भाषांतर/ रूपांतर/ नक्कल नाही हे मी प्रतिज्ञापूर्वक सांगतो.

लेखकाची स्वाक्षरी/ अंगठ्याचा ठसा -_____________________________________


--


*www.ekansh.org *

Search for old postings at:
http://www.mail-archive.com/[email protected]/

To unsubscribe send a message to
[email protected]
with the subject unsubscribe.

To change your subscription to digest mode or make any other changes, please
visit the list home page at
http://accessindia.org.in/mailman/listinfo/accessindia_accessindia.org.in



Search for old postings at:
http://www.mail-archive.com/[email protected]/

To unsubscribe send a message to
[email protected]
with the subject unsubscribe.

To change your subscription to digest mode or make any other changes, please visit the list home page at
http://accessindia.org.in/mailman/listinfo/accessindia_accessindia.org.in





Search for old postings at:
http://www.mail-archive.com/[email protected]/

To unsubscribe send a message to
[email protected]
with the subject unsubscribe.

To change your subscription to digest mode or make any other changes, please 
visit the list home page at
http://accessindia.org.in/mailman/listinfo/accessindia_accessindia.org.in

Reply via email to