*पालघरमध्ये आदिवासी सन्मान दिवस उत्साहात*
पालघर : संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण आमसभेत पारित केलेल्या ठरावाप्रमाणे ९ ऑगस्ट हा दिवस आंतरराष्ट्रीय आदिवासी सन्मान दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवसाचे महत्व खेड्यापाड्यात तसेच डोंगरदर्यात राहत असलेल्या आदिवासी समूहापर्यंत पोहचविणे आवश्यक असल्याने हजारो संख्येने आज आदिवासी बांधवांनी आपली एकजुट दाखविली. यावेळी पालघर स्टेशन ते तहसील कार्यालयापर्यंत रॅली आयोजित करून पालघर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. *आदिवासी संस्कृतीवर होणारे आक्रमण व मुख्य प्रवाहाच्या नावाखाली त्यांचे केले जाणारे सामिलीकरणामुळे आदिवासी संस्कृतीच धोक्यात आली आहे. निसर्गाशी त्यांचे वंशपरंपरेने चालत आलेले नाते संपुष्टात येत असून जागतिकीकरण व बाजारीकरणामुळे नैसर्गिक संपदा ओरबाडून नष्ट करून विकासाच्या नावाखाली आदिवासी समुहाचे बळी जात आहेत. मोठमोठी धरणे, खदाणी, खाणी, राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यामुळे आतापर्यंत सर्वांत मोठय़ा प्रमाणात आदिवासी समुहाचे विस्थापन करण्यात आले आहे. याचे दुष्परिणाम आदिवासी समुहाच्या संस्कृतीवर, शिक्षणावर पडत आहे. नैसर्गिक संपदेची वारेमाप लुट राजरोसपणे सर्वत्र चालू आहे. भोगवादी संस्कृतीमुळे ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम संपूर्ण जगालाच धोक्यात आणू पहात असून उत्तराखंडमध्ये झालेला प्रलय हे निसर्गावर झालेल्या आक्रमणाचे खरे उदाहरण असल्याचे यावेळी सांगण्यात आले. * भूमीसेना आदिवासी एकता परिषद आयोजित आजच्या कार्यक्रमात राज्यमंत्री राजेंद्र गावीत, जिल्हाध्यक्ष दत्ता करबट, निमंत्रक, काळुराम धोरडे, सुरेश हांडवा, तालुकाध्यक्ष अशोक ठाकरे, सचिव रामचंद्र सांबरे इ. मान्यवर उपस्थित होते. यावेळी आद्यक्रांतीकारक बिरसा मुंडा यांचे स्मरण करून मशाल प्रज्वलीत करण्यात आली. यावेळी काळुराम धोदडे यांचा सत्कार करताना राज्यमंत्री म्हणाले की आदिवासी समाजातील संघर्ष हा आपल्या पाचवीलाच पुजला असून शासनाच्या आदिवासी समाजाच्या विकासासाठी अनेक योजना असून त्या योजनांचा लाभ माझ्या आदिवासी बांधवांनी घ्यावा असे आवाहन शेवटी त्यांनी केले.(वार्ताहर) *- मोठमोठी धरणे, खदाणी, खाणी, राष्ट्रीय महामार्गा, राष्ट्रीय उद्याने, अभयारण्ये यामुळे आतापर्यंत सर्वांत मोठय़ा प्रमाणात आदिवासी समूहाचे विस्थापन करण्यात आले आहे. - आदिवासी समूहाच्या संस्कृतीवर शिक्षणावर परिणाम होत आहे. नैसर्गिक संपदेची वारेमाप लुट राजरोसपणे सर्वत्र चालू आहे. ग्लोबल वार्मिंगचे दुष्परिणाम संपूर्ण जगालाच धोक्यात आणू पहात असून नुकत्याच झालेल्या घटना हे त्याचेच उदाहरण असल्याचे सांगण्यात आले.* On Wednesday, August 7, 2013 8:06:48 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > Nice initiative, Let us celebrate at our location. Let us do it together! > *Innovative Idea :* Planing to organize online conference for online > tribal intellectuals. (VDO conference on Google hangout) soon will send link > > Thanks & regards > AYUSHonline team > > ---------- Forwarded message ---------- > From: sms > Date: Wed, Aug 7, 2013 at 1:18 PM > Subject: Fw: Adiwasi Gaurav Din 9 Aug 2013 > To: > > ** > Dear all, please find here with the invitation card of world international > indigenous peoples day being celebrated on 9 th instant at Nashik. Come in > legion with friends & all. > Com Trbl Dev Sarkunde > > ------------------------------ > *From: * Project Office ITDP Nashik > *Date: *Wed, 7 Aug 2013 12:38:59 +0530 > *To: *ashram schools > *Subject: *Adiwasi Gaurav Din 9 Aug 2013 > > Dear All > As we have informed u to celebrate Adiwasi Gaurav Din on 9 Auguest 2013 at > ur place > do needfull. > > > > > > -- > Thanks and Regards, > > > प्रकल्प अधिकारी, ए.आ.वि.प्र. नाशिक > > > > -- ----------------------------------------------------------------------- This mail is sent you by AYUSHgoogle group AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in We are online group of youth who want to take initiative for awareness about Tribal empowerement & Developement, Let us do it together Our Online contact points : Google us as "adiyuva" Home Page : www.adiyuva.in Join AYUSH : www.join.adiyuva.in Let us do it together : www.do.adiyuva.in Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in Face book profile : www.facebook.com/adiyuva Face book page :www.facebook.com/adiyuva1 You Tube : http://youtube.com/adiyuva twitter : http://twitter.com/adiyuva Linked In : www.linkedin.com/in/adiyuva --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/70f8e187-f254-4eee-bb41-5f4122678cb1%40googlegroups.com?hl=en.

