चला या मुजोर अधिकाऱ्यांची गुर्मी उतरवायची वेळ आली आहे . धनगर आरक्षणा
विरोधात एकवटलेल्या आदिवासींची ताकद यांना कळली नाही वाटते

2014-09-20 17:28 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

> FYI
>
> AYUSHonline team
> www.adiyuva.in
>
>
> ---------- Forwarded message ----------
> From: Ravindra Talpe <[email protected]>
> Date: 2014-09-19 16:28 GMT+05:30
> Subject: Fwd: Aadiwasi boys & girls hostel photo
> To: AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>
>
>
> वाचा आणि विचार करा
>
>
> आदिवासींच्या हक्कासाठी लढणे गुन्हा आहे का ?
> आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
>
> आदिवासी विद्यार्थ्यांची शारिरिक, मानसिक व आर्थिक छळवणूक करणा-या वणी, नाशिक
> येथील गृहपालांवर कारवाई करा, अशी मागणी करणा-या आदिवासी संघटनांच्या
> कार्यकर्त्यांवर आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व गृहपाल यांनी संगनमताने
> गुन्हे दाखल केले आहेत.
>
> १२ सप्टेंबर रोजी वणी, नाशिक येथील शासकीय आदिवासी वसतीगृहात ९७ विद्यार्थी
> राहतात. विद्यार्थ्यांनी नाशिक येथील आदिवासी संघटनांच्या पदाधिका-यांना
> वसतीगृहातील त्रुटी व गैरसोयीबाबत निवेदन दिले होते. १४ सप्टेंबर रोजी
> पदाधिका-यांनी वसतीगृहाला भेट दिली होती. यावेळी येथील विद्यार्थ्यांनी
> वसतीगृहात अपुरा विद्युत पुरवठा होतो. ब-याच रुममधील स्लॅबचे प्लास्टर पडलेले
> आहे. पिण्याचे पाणी अशुध्द मिळते, निर्वाह भत्ता मिळत नाही. गणवेशाचे पैसे
> मिळाले नाहीत, तसेच तक्रार केल्यास संबंधितांकडुन दमबाजी केली जाते, अशा
> प्रकारच्या तक्रारींचे निवेदन पदाधिका-यांना दिले होते. पाठोपाठ या
> पदाधिका-यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली. या वसतीगृहात ८२
> विद्यार्थींनी राहतात. या विद्यार्थीनींनीदेखील असुविधांविषयी निवेदन दिले
> असून, यात प्रवेशाच्या वेळी प्रत्येकी २०० ते ५०० रुपये घेतले जातात. स्वयंपाक
> गृहातील कामे करुन घेतली जातात. वैयक्तिक कामे (उदा. पापड) करुन घेतली जातात.
> पिण्याच्या पाण्याचा अ‍ॅक्वागार्ड नादुरुस्त आहे. निर्वाह भत्ता वेळेवर मिळत
> नाही. अशा प्रकारच्या समस्यांचे निवेदन दिले.
>
> यावेळी तमाम आदिवासींचे दैवत असलेल्या बिरसाचा फोटो अधिक्षकांनी कार्यालयात न
> लावता आडगळीच्या खोलीत टाकून दिल्याचेही निदर्सनास आले होते. या अनुषंगाने
> आदिवासी वसतीगृहातील समस्यांबाबत आदिवासी संघटनांनी वसतीगृह अधिक्षकांना
> निलंबीत करण्याची लेखी मागणी आदिवासी विकास विभागाच्या सह आयुक्तांकडे केली
> होती. गृहपालांना पाठीशी घालणा-या सहआयुक्त सं. द गोलाईत व प्रकल्प अधिकारी
> नरेंद्र आघाव यांना कारवाई का केली नाही असा जाब विचारला होता. मात्र याचा राग
> धरुन एकीकडे गृहपालांच्या बदलीचा फार्स उरकण्यात आला तर दुसरीकडे आदिवासींच्या
> न्याय हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी लढणा-या नाशिकच्या
> सर्वश्री अशोक बागुल, गिरीष गावीत, प्रभाकर फसळे यासारख्या समाजाप्रती वाहून
> घेतलेल्या कार्यकर्त्यांवर गृहपालांकरवी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
>
> या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी तीव्र
> आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कोणताही राजकीय स्वार्थ नसलेल्या या
> कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत राजकीय नेते मात्र मुग गिळूण गप्प आहेत. म्हणून
> आता विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी लढणा-या कार्यकर्त्यांना बळ द्यावे, अन्यथा
> समाजासाठी लढणे बंद करण्याचा निर्णय प्रामाणिक कार्यकर्त्यांना घ्यावा लागेल
> ही कळकळीची विनंती.
>
>
>  --
> -----------------------------------------------------------------------
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
> it together!
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuOMQvupiFZ%2BP3StvKuZYjFtH5M%2BPN4Az6pNXNT-YNxSw%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuOMQvupiFZ%2BP3StvKuZYjFtH5M%2BPN4Az6pNXNT-YNxSw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: [email protected]
           [email protected]

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TjpoGF7U88e%2B1zRoDFTdEpbLNXvSDQ1ea3fui2W4CebQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to