Nashik chya Vidhyarthyana aani karyakartyana Salam! chala hich prerana ghevun purn maharashtra bhar adivasi vidyarthyavar honarya annyayala vacha foduya... Lets do it together!
On Wednesday, 24 September 2014 16:14:27 UTC+5:30, ravitalpe wrote: > > आदिवासी विद्यार्थ्यांचा एल्गार > खोट्या गुन्ह्यांना विद्यार्थ्यांचे ख-या गुन्हयाने प्रत्युत्तर > > आदिवासींच्या हक्कासाठी लढणे हा गुन्हा असेल तर आदिवासी कार्यकर्ते हा गुन्हा > आता वारंवार करणार आहेत. विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधांसाठी लढणा-या > कार्यकर्त्यांना विद्यार्थ्यांनीच पाठबळ द्यावे ही कळकळीची विनंती शुक्रवारी > केली व शनिवारी सकाळीच नाशिक गाठले. शनिवारी नाशिक शहरात एकाच दिवशी आदिवासी > विद्यार्थी व संघटनांनी तीन ठिकाणी किल्ला लढविला व कोणत्याही राजकीय > नेत्याच्या नेतृत्वाच्या मदतीशिवाय आदिवासी अस्मितेची ताकद दाखवून दिली. > > संघटना व विद्यार्थ्यांचा एक गट संघटनांच्या पदाधिका-यांच्या जामीनासाठी > धावपळ व सर्व मोर्चेबांधणी करीत होता. तर दुस-या गटाने सकाळी ११ ते ९ या वेळेत > शेकडो विद्यार्थ्यांसह आचारसंहिता व जमावबंदीच्या आदेशांना भीक न घालता वणी > येथे दिवसभर पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांबरोबर झालेल्या अन्यायाबाबत खरे > गुन्हे नोंदविण्यासाठी दिवसभर बैठकच मारली. तसेच जोपर्यंत आमचे गुन्हे दाखल > करुन घेत नाही तोपर्यंत पाणीदेखील घेणार नाही असा निर्धार मुला-मुलींना > पोलीसांपुढे मांडला. विद्यार्थ्यांचा आक्रमकपणा पाहून पोलिस प्रशासनाला अखेर > अधिक्षकांवर सायंकाळी ८ वाजता अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियमान्वये > गुन्हे दाखल करणे भाग पडले. तर विद्यार्थी व संघटनांच्या पदाधिका-यांचा तिसरा > गट सकाळी ११ ते ६ या वेळेत शैक्षणिक वर्षाचे ४ महिने संपत आलेले असतानाही > आदिवासी विद्यार्थ्यांना वसतीगृहात प्रवेश न देणा-या आदिवासी विकास विभागाच्या > विरोधात आदिवासी विकास भवन येथे आंदोलन करीत होता. त्या आंदोलनाची परिणती > म्हणून नाशिक येथील आदिवासी वसतीगृहात ३०० जागा नव्याने मंजूर करुन सर्व > विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय तात्काळ आदिवासी विकास विभागाने घेतला > व तसे लेखी आदेश हातात घेतल्यावर आम्ही हे आंदोलन संपविले. > > मात्र एकट्या पुण्यातील ४ हजार दुर्बल, गरीब आदिवासी विद्यार्थी आजही > प्रतिक्षा यादीत आहेत. त्यांचा वाली कोण? हजारो विद्यार्थ्यांच्या एक > वर्षाच्या शैक्षणिक नुकसानीस जबाबदार कोण??? नाशिकमधील आदिवासी > विद्यार्थ्यांनी संघर्ष केला आणि ३०० जागा पदरात पाडून घेतल्या. > पुण्यातील विद्यार्थी काय करणार हा प्रश्नच आहे. > -- > Thanks & Regards, > Ravindra U Talpe > ============================== > Cell: 98227 65531 > ============================== > > आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृह मिळेना > > पुणे : शाळा-महाविद्यालये सुरू होऊन चार महिन्यांहून अधिक कालावधी उलटून गेला > आहे. परंतु, तरीही पुणे शहर व परिसरातील महाविद्यालयात विविध अभ्यासक्रमास > प्रवेश घेतलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांना अद्याप वसतिगृहात प्रवेश मिळालेला > नाही. तसेच, विद्यार्थ्यांनासाठी भाडेतत्त्वावरील इमारती मिळविण्यातही आदिवासी > विभागाला अपयश येत आहे. त्यामुळे सुमारे चार हजार विद्यार्थ्यांना शिक्षण > घेताना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. > > पुणे शहरात शिक्षणासाठी येणार्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी आदिवासी > विभागाने आठ इमारती भाडेतत्त्वावर घेऊन वसतिगृह सुरू केले आहे. यात एकूण > क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा लागत आहे. परिणामी > वसतिगृहातील सोयी- सुविधांवर ताण येतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना > दाटीवाटीमध्ये व अपुर्या सुविधांसह राहावे लागत आहे. त्यातही पुण्यात आलेल्या > सुमारे सहा हजार विद्यार्थ्यांना आदिवासी विभागाने वसतिगृहात प्रवेश दिला आहे. > परंतु, अजूनही चार हजारांहून अधिक विद्यार्थी प्रवेशाच्या प्रतीक्षेत आहेत. > > महाराष्ट्र आदिवासी संघटना फेड्रेशनचे अध्यक्ष रवींद्र तळपे म्हणाले, > एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणार्या वसतिगृहामध्ये > र्मयादित विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जात आहे. परंतु, हजारो विद्यार्थी > वसतिगृह मिळण्यापासून वंचित राहत आहेत. त्यामुळे उपलब्ध वसतिगृहातच > विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावा किंवा आदिवासी विभागाने भाडेतत्त्वावर इमारती > घ्याव्यात, अन्यथा हजारो आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहतील. > > एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी तुकाराम पिचड म्हणाले, पुणे शहर व > परिसरात आदिवासी विभागातर्फे आठ वसतिगृह आहेत. ही संख्या कमी असल्याने प्रवेश > क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना प्रवेश द्यावे लागत आहेत. एक हजार > प्रवेशक्षमता असलेल्या वसतिगृहात बाराशे विद्यार्थ्यांंना प्रवेश दिला आहे. > तसेच, १00 क्षमता असलेल्या वसतिगृहात १२0 मुलांना प्रवेश दिलेला आहे. > भाडेतत्त्वावरील इमारती शोधल्या तरी त्यांची देखरेख ठेवण्यासाठी मनुष्यबळाचा > तुटवडा जाणवतो. परंतु, केशवनगर येथे एक नवीन इमारत भाडेतत्त्वावर घेतली असून > लवकरच या ठिकाणी काही विद्यार्थ्यांना स्थलांतरीत केले जाणार आहे. > > 2014-09-24 12:25 GMT+05:30 चेतन Chetan <[email protected]>: > >> मग ते सहन करण्यात आनंद मानायचा का? >> >> 2014-09-21 19:47 GMT+05:30 sachin kokani <[email protected]>: >> >>> Arre he tr pratek aashram shalet as hot... >>> On Sep 21, 2014 7:31 PM, "चेतन Chetan" <[email protected]> wrote: >>> >>>> चला या मुजोर अधिकाऱ्यांची गुर्मी उतरवायची वेळ आली आहे . धनगर आरक्षणा >>>> विरोधात एकवटलेल्या आदिवासींची ताकद यांना कळली नाही वाटते >>>> >>>> 2014-09-20 17:28 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti < >>>> [email protected]>: >>>> >>>>> FYI >>>>> >>>>> AYUSHonline team >>>>> www.adiyuva.in >>>>> >>>>> >>>>> ---------- Forwarded message ---------- >>>>> From: Ravindra Talpe <[email protected]> >>>>> Date: 2014-09-19 16:28 GMT+05:30 >>>>> Subject: Fwd: Aadiwasi boys & girls hostel photo >>>>> To: AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]> >>>>> >>>>> >>>>> वाचा आणि विचार करा >>>>> >>>>> >>>>> आदिवासींच्या हक्कासाठी लढणे गुन्हा आहे का ? >>>>> आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढणा-या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल >>>>> >>>>> आदिवासी विद्यार्थ्यांची शारिरिक, मानसिक व आर्थिक छळवणूक करणा-या वणी, >>>>> नाशिक येथील गृहपालांवर कारवाई करा, अशी मागणी करणा-या आदिवासी संघटनांच्या >>>>> कार्यकर्त्यांवर आदिवासी विकास विभागाचे अधिकारी व गृहपाल यांनी संगनमताने >>>>> गुन्हे दाखल केले आहेत. >>>>> >>>>> १२ सप्टेंबर रोजी वणी, नाशिक येथील शासकीय आदिवासी वसतीगृहात ९७ >>>>> विद्यार्थी राहतात. विद्यार्थ्यांनी नाशिक येथील आदिवासी संघटनांच्या >>>>> पदाधिका-यांना वसतीगृहातील त्रुटी व गैरसोयीबाबत निवेदन दिले होते. १४ >>>>> सप्टेंबर रोजी पदाधिका-यांनी वसतीगृहाला भेट दिली होती. यावेळी येथील >>>>> विद्यार्थ्यांनी वसतीगृहात अपुरा विद्युत पुरवठा होतो. ब-याच रुममधील >>>>> स्लॅबचे >>>>> प्लास्टर पडलेले आहे. पिण्याचे पाणी अशुध्द मिळते, निर्वाह भत्ता मिळत नाही. >>>>> गणवेशाचे पैसे मिळाले नाहीत, तसेच तक्रार केल्यास संबंधितांकडुन दमबाजी केली >>>>> जाते, अशा प्रकारच्या तक्रारींचे निवेदन पदाधिका-यांना दिले होते. पाठोपाठ >>>>> या >>>>> पदाधिका-यांनी शासकीय आदिवासी मुलींच्या वसतीगृहाला भेट दिली. या वसतीगृहात >>>>> ८२ >>>>> विद्यार्थींनी राहतात. या विद्यार्थीनींनीदेखील असुविधांविषयी निवेदन दिले >>>>> असून, यात प्रवेशाच्या वेळी प्रत्येकी २०० ते ५०० रुपये घेतले जातात. >>>>> स्वयंपाक >>>>> गृहातील कामे करुन घेतली जातात. वैयक्तिक कामे (उदा. पापड) करुन घेतली >>>>> जातात. >>>>> पिण्याच्या पाण्याचा अॅक्वागार्ड नादुरुस्त आहे. निर्वाह भत्ता वेळेवर मिळत >>>>> नाही. अशा प्रकारच्या समस्यांचे निवेदन दिले. >>>>> >>>>> यावेळी तमाम आदिवासींचे दैवत असलेल्या बिरसाचा फोटो अधिक्षकांनी >>>>> कार्यालयात न लावता आडगळीच्या खोलीत टाकून दिल्याचेही निदर्सनास आले होते. >>>>> या >>>>> अनुषंगाने आदिवासी वसतीगृहातील समस्यांबाबत आदिवासी संघटनांनी वसतीगृह >>>>> अधिक्षकांना निलंबीत करण्याची लेखी मागणी आदिवासी विकास विभागाच्या सह >>>>> आयुक्तांकडे केली होती. गृहपालांना पाठीशी घालणा-या सहआयुक्त सं. द गोलाईत व >>>>> प्रकल्प अधिकारी नरेंद्र आघाव यांना कारवाई का केली नाही असा जाब विचारला >>>>> होता. मात्र याचा राग धरुन एकीकडे गृहपालांच्या बदलीचा फार्स उरकण्यात आला >>>>> तर >>>>> दुसरीकडे आदिवासींच्या न्याय हक्कासाठी व विद्यार्थ्यांच्या सोयी >>>>> सुविधांसाठी >>>>> लढणा-या नाशिकच्या सर्वश्री अशोक बागुल, गिरीष गावीत, प्रभाकर फसळे >>>>> यासारख्या >>>>> समाजाप्रती वाहून घेतलेल्या कार्यकर्त्यांवर गृहपालांकरवी गुन्हे दाखल >>>>> करण्यात >>>>> आले आहेत. >>>>> >>>>> या घटनेचा निषेध म्हणून महाराष्ट्रातील सर्व वसतीगृहातील विद्यार्थी >>>>> तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. कोणताही राजकीय स्वार्थ नसलेल्या या >>>>> कार्यकर्त्यांवरील अन्यायाबाबत राजकीय नेते मात्र मुग गिळूण गप्प आहेत. >>>>> म्हणून >>>>> आता विद्यार्थ्यांनी त्यांच्यासाठी लढणा-या कार्यकर्त्यांना बळ द्यावे, >>>>> अन्यथा >>>>> समाजासाठी लढणे बंद करण्याचा निर्णय प्रामाणिक कार्यकर्त्यांना घ्यावा लागेल >>>>> ही कळकळीची विनंती. >>>>> >>>>> >>>>> -- >>>>> ----------------------------------------------------------------------- >>>>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule >>>>> for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. >>>>> Lets >>>>> do it together! >>>>> >>>>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): >>>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 >>>>> >>>>> Learn More about AYUSH online at : >>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>>> --- >>>>> You received this message because you are subscribed to the Google >>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>>> an email to [email protected]. >>>>> To post to this group, send email to [email protected]. >>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >>>>> To view this discussion on the web visit >>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuOMQvupiFZ%2BP3StvKuZYjFtH5M%2BPN4Az6pNXNT-YNxSw%40mail.gmail.com >>>>> >>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuOMQvupiFZ%2BP3StvKuZYjFtH5M%2BPN4Az6pNXNT-YNxSw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>>> . >>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>>> >>>> >>>> >>>> >>>> -- >>>> चेतन व. गुराडा. >>>> Chetan V. Gurada. >>>> >>>> Assistant Professor, >>>> University Department of Physics (Autonomous), >>>> University of Mumbai >>>> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 >>>> 098.(India) >>>> mobile - 9869197376 >>>> e-mail: [email protected] >>>> [email protected] >>>> >>>> -- >>>> ----------------------------------------------------------------------- >>>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for >>>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do >>>> it together! >>>> >>>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): >>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 >>>> >>>> Learn More about AYUSH online at : >>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>> --- >>>> You received this message because you are subscribed to the Google >>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>> an email to [email protected]. >>>> To post to this group, send email to [email protected]. >>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >>>> To view this discussion on the web visit >>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TjpoGF7U88e%2B1zRoDFTdEpbLNXvSDQ1ea3fui2W4CebQ%40mail.gmail.com >>>> >>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TjpoGF7U88e%2B1zRoDFTdEpbLNXvSDQ1ea3fui2W4CebQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>> . >>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>> >>> -- >>> ----------------------------------------------------------------------- >>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for >>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do >>> it together! >>> >>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): >>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 >>> >>> Learn More about AYUSH online at : >>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>> --- >>> You received this message because you are subscribed to the Google >>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>> an email to [email protected]. >>> To post to this group, send email to [email protected]. >>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >>> To view this discussion on the web visit >>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEpFogfXd_NzdKcvmLXcWA7Vf9Q9MGydm_4W0yL6dO5RAz%3DQA%40mail.gmail.com >>> >>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABEpFogfXd_NzdKcvmLXcWA7Vf9Q9MGydm_4W0yL6dO5RAz%3DQA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>> . >>> >>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>> >> >> >> >> -- >> चेतन व. गुराडा. >> Chetan V. Gurada. >> >> Assistant Professor, >> University Department of Physics (Autonomous), >> University of Mumbai >> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 >> 098.(India) >> mobile - 9869197376 >> e-mail: [email protected] >> [email protected] >> >> -- >> ----------------------------------------------------------------------- >> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for >> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do >> it together! >> >> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): >> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 >> >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to [email protected]. >> To post to this group, send email to [email protected]. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Tp6EuDQH_Hs_KpcHRCJBeQsM3vJ4NXR7emN%2BW%3D-D%2BZDA%40mail.gmail.com >> >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Tp6EuDQH_Hs_KpcHRCJBeQsM3vJ4NXR7emN%2BW%3D-D%2BZDA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > > > > -- > Thanks & Regards, > Ravindra U Talpe > ============================== > Cell: 98227 65531 > ============================== > -- ----------------------------------------------------------------------- Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it together! Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/89e45863-c6a8-454b-9176-b1068b312277%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

