On Sunday, May 5, 2013 at 4:05:49 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > Please find attachment > > > > *From:* AYUSH [mailto:[email protected]] > *Sent:* 04 May 2013 07:55 > *To:* AYUSH google group ([email protected]) > *Cc:* 'AYUSH on net'; '[email protected]' > *Subject:* [mi bolatoy] एका आदिवासी चे पत्र > > > > *AYUSH** mi bolatoy* > > This mail is sent to you for sharing individual opinions & introductions. > Our aim is to motivate youth by sharing few things from successful peoples > around us in their words. If you want to share your words just send to us, > but ensure it should be useful to others > > काहि लोकाना अपले समाजाला काहि सन्गयचा रेहेत, तय अश्या साठि मेह्यान यि > जागा दिधेल आहे. अथ जे माणसाला अपले लोखा साठि काय सन्गयचा होवा त सान्गा हाव > > *एका* *आदिवासी* *चे* *पत्र* > > > > > > तुम्ही आकाश खरेदी करू शकता का ?तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का ? > > > माझ्या आईनं मला सांगितलं होतं : > या जमिनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे ! झाडाचं एकेक पान, > किनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण, संध्याकाळी धुक्यानं लपेटलेल जंगल, गवताळ > कुरण, गुंजन करणारे भुंगे, हे सगळं पवित्र आहे पूज्य आहे. > > > माझ्या वडिलांनी मला सांगितले होतं : > झाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतकेच > ओळखतो . आम्ही या पृथ्वीचा एक भाग आहोत आणि हि माती हा आमचाच अंश आहे. हि > सुंगंधी फुल आमच्या बहिणी आहेत. हि हरणं, हे घोडे, हे विशाल गरुड हे सगळे आमचे > भावू आहेत. पर्वतांची शिखरं, मैदानातील हिरवळ आणि घोड्यांची शिंगर हे सगळे > आमचे कुटुंबीय आहेत. > > > माझ्या पूर्वजांचे आवाज मला सांगतात : > नद्या आणि ओढे यांच्यातून वाहणारं हे निर्मल पाणी हे नुसतं पाणी नाही, ते > माझ्या पूर्वजांचे रक्त आहे. तलावांच्या नितळ पाण्यात दिसणाऱ्या प्रत्येक > प्रतीबिंबात माझ्या पूर्वजांच्या स्मृती आणि कथा लपलेल्या आहेत. झुळ झुळ > वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्या आजोबा, पणजोबांचे आवाज एकू येतात. > > > या नद्या आमच्या बहिणी आहेत. त्यात आमची तहान भागवतात. त्यांच्या लाटांवर > आमच्या छोट्या छोट्या नावा खेळतात आणि आमच्या मुलाबाळांना खावू पिवू घालतात. > म्हणून तुम्ही आपल्या सख्या बहिणींवर जेव्हडं प्रेम कराल तेव्हढंच या नदीवर पण > करा > > > माझे आजोबा म्हणाले होते : > हि हवा अमूल्य आहे. आपल्या सर्वांच्या श्वासात ती आहे. जणू काही ती स्वतःच्या > आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्या पूर्वजांनी पहिला आणि > शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आणि या हवेला तुम्ही पवित्र राखा. म्हणजे > तुम्हालाही सुंगंधी वारे आनंदाचं , प्रसन्नतेचं दान देत राहील. जेव्हा > शेवटचा आदिवासी माणूस जंगल संपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या > हिरवळीवर ढग उतरून नाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही विरून जाईल. तेच नदीचे > किनारे आणि जंगल तरी शिल्लक असतील का? > माझ्या पूर्वजांची मला सांगितलं होतं आणि आम्हा सर्वांना हे माहित आहे कि, > आम्ही या धरत्रीचे मालक नाही. आम्ही तिचा फक्त एक अंश आहोत. > > > माझी आजी म्हणाली होती > तू स्वतः जे शिकलास तेच सगळं तुझ्या मूलांनाही शिकव बरं ! > हि धरणी आपली आई आहे आणि आईचं जे काही होईल तेच तिच्या लेकरांचे होईल ! धरणी > सुखात राहिली तर तिचे लेकरंही सुखी होतील. > म्हणून माझं आणि पूर्वजांचं म्हणणं तुम्ही लक्ष पूर्वक एका > > > एक गोष्ट आम्हाला पक्की माहित आहे : > निसर्गातल्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून आहेत. > हे जीवनाचं जाळं माणसानं नाही विणलेलं ! माणूस तर त्यातला एक अतिशय दुर्बल > घटक आहे. ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा केली तर ती स्वतःला केल्या सारखीच > आहे . नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आणि विश्वासानं तिच्या उरावर मस्तक > ठेवतं . तिच्या हृदयाचे ठोके एकात शांत होतं तसं नितांत प्रेम माची मानसं > ह्या पृथ्वी वर करतात. > म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन दिली तर आम्ही तिची जशी काळजी घेतो तशीच > तुम्हीही घ्या. आम्ही जसे तिच्यावर प्रेम करतो तसं तुम्हीही करा. आम्ही जशी > जमीन तुम्हाला दिली तशीच ती कायम राखा हि पृथ्वी, हि हवा, या नद्या यांचा > सांभाळ करा. तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी , यांच्यावर > आम्ही जसं प्रेम केलं तसाच तुम्हीही करा. > > > > > > [image: Slide7.GIF] > <https://plus.google.com/u/1/photos/107070737410562446083/albums/5873737662199916625> > > For source of information, please visit - > https://plus.google.com/u/1/photos/107070737410562446083/albums/5873737662199916625 > > Note - > 1. This mail is to share individual opinions & experience > 2. The above information are referred by reference > 3. AYUSH opinions may not match in all case with individual opinions > 4. You can check old mails sent to our group at - > https://groups.google.com/forum/?fromgroups#forum/adiyuva > 5. to know details about our policies, please visit disclaimer at right > bottom side of AYUSH home page > 6. If you want to share your/friends success story please write us [name, > address, educational baground, 7usiness/career, story, success criteria, > etc] > 8. You can share your stories , send us at [email protected] > > 9. You can submit the AYUSHonline membership form at www.join.adiyuva.in > > *www.adiyuva.in <http://www.adiyuva.in/>* > > >
-- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f3cd9498-12d4-40a9-8b53-d43572e571c7%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

