AYUSHonline team www.adiyuva.in
2015-03-21 20:46 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>: > > > On Sunday, May 5, 2013 at 4:05:49 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti > wrote: >> >> Please find attachment >> >> >> >> *From:* AYUSH [mailto:[email protected]] >> *Sent:* 04 May 2013 07:55 >> *To:* AYUSH google group ([email protected]) >> *Cc:* 'AYUSH on net'; '[email protected]' >> *Subject:* [mi bolatoy] एका आदिवासी चे पत्र >> >> >> >> *AYUSH** mi bolatoy* >> >> This mail is sent to you for sharing individual opinions & introductions. >> Our aim is to motivate youth by sharing few things from successful >> peoples around us in their words. If you want to share your words just send >> to us, but ensure it should be useful to others >> >> काहि लोकाना अपले समाजाला काहि सन्गयचा रेहेत, तय अश्या साठि मेह्यान यि >> जागा दिधेल आहे. अथ जे माणसाला अपले लोखा साठि काय सन्गयचा होवा त सान्गा हाव >> >> *एका* *आदिवासी* *चे* *पत्र* >> >> >> >> >> >> तुम्ही आकाश खरेदी करू शकता का ?तुम्ही हवेचे, पाण्याचे मालक बनू शकता का ? >> >> >> माझ्या आईनं मला सांगितलं होतं : >> या जमिनीचा प्रत्येक कण आपल्याला पूज्य आहे ! झाडाचं एकेक पान, >> किनाऱ्यावरच्या वाळूचा प्रत्येक कण, संध्याकाळी धुक्यानं लपेटलेल जंगल, गवताळ >> कुरण, गुंजन करणारे भुंगे, हे सगळं पवित्र आहे पूज्य आहे. >> >> >> माझ्या वडिलांनी मला सांगितले होतं : >> झाडांच्या फांद्यातून वाहणाऱ्या रसाला मी माझ्या स्वतःच्या रक्ता इतकेच >> ओळखतो . आम्ही या पृथ्वीचा एक भाग आहोत आणि हि माती हा आमचाच अंश आहे. हि >> सुंगंधी फुल आमच्या बहिणी आहेत. हि हरणं, हे घोडे, हे विशाल गरुड हे सगळे आमचे >> भावू आहेत. पर्वतांची शिखरं, मैदानातील हिरवळ आणि घोड्यांची शिंगर हे सगळे >> आमचे कुटुंबीय आहेत. >> >> >> माझ्या पूर्वजांचे आवाज मला सांगतात : >> नद्या आणि ओढे यांच्यातून वाहणारं हे निर्मल पाणी हे नुसतं पाणी नाही, ते >> माझ्या पूर्वजांचे रक्त आहे. तलावांच्या नितळ पाण्यात दिसणाऱ्या प्रत्येक >> प्रतीबिंबात माझ्या पूर्वजांच्या स्मृती आणि कथा लपलेल्या आहेत. झुळ झुळ >> वाहणारया पाण्याच्या आवाजात मला माझ्या आजोबा, पणजोबांचे आवाज एकू येतात. >> >> >> या नद्या आमच्या बहिणी आहेत. त्यात आमची तहान भागवतात. त्यांच्या लाटांवर >> आमच्या छोट्या छोट्या नावा खेळतात आणि आमच्या मुलाबाळांना खावू पिवू घालतात. >> म्हणून तुम्ही आपल्या सख्या बहिणींवर जेव्हडं प्रेम कराल तेव्हढंच या नदीवर पण >> करा >> >> >> माझे आजोबा म्हणाले होते : >> हि हवा अमूल्य आहे. आपल्या सर्वांच्या श्वासात ती आहे. जणू काही ती >> स्वतःच्या आत्म्याचा अंशच आपल्याला वाटून देते. ह्या हवेतच आमच्या पूर्वजांनी >> पहिला आणि शेवटचा श्वास घेतला. ह्या धरतीला आणि या हवेला तुम्ही पवित्र राखा. >> म्हणजे तुम्हालाही सुंगंधी वारे आनंदाचं , प्रसन्नतेचं दान देत राहील. जेव्हा >> शेवटचा आदिवासी माणूस जंगल संपत्ती बरोबर नाहीसा होईल तेव्हा मैदानातल्या >> हिरवळीवर ढग उतरून नाहीसा व्हावा तशी त्याची आठवणही विरून जाईल. तेच नदीचे >> किनारे आणि जंगल तरी शिल्लक असतील का? >> माझ्या पूर्वजांची मला सांगितलं होतं आणि आम्हा सर्वांना हे माहित आहे कि, >> आम्ही या धरत्रीचे मालक नाही. आम्ही तिचा फक्त एक अंश आहोत. >> >> >> माझी आजी म्हणाली होती >> तू स्वतः जे शिकलास तेच सगळं तुझ्या मूलांनाही शिकव बरं ! >> हि धरणी आपली आई आहे आणि आईचं जे काही होईल तेच तिच्या लेकरांचे होईल ! धरणी >> सुखात राहिली तर तिचे लेकरंही सुखी होतील. >> म्हणून माझं आणि पूर्वजांचं म्हणणं तुम्ही लक्ष पूर्वक एका >> >> >> एक गोष्ट आम्हाला पक्की माहित आहे : >> निसर्गातल्या सर्व गोष्टी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. एकमेकांवर अवलंबून >> आहेत. >> हे जीवनाचं जाळं माणसानं नाही विणलेलं ! माणूस तर त्यातला एक अतिशय दुर्बल >> घटक आहे. ह्या जीवनाच्या जाळ्याला आपण इजा केली तर ती स्वतःला केल्या सारखीच >> आहे . नवीन जन्मलेल्या बाळाला आई जवळ घेते आणि विश्वासानं तिच्या उरावर मस्तक >> ठेवतं . तिच्या हृदयाचे ठोके एकात शांत होतं तसं नितांत प्रेम माची मानसं >> ह्या पृथ्वी वर करतात. >> म्हणून जर आम्ही तुम्हाला आमची जमीन दिली तर आम्ही तिची जशी काळजी घेतो तशीच >> तुम्हीही घ्या. आम्ही जसे तिच्यावर प्रेम करतो तसं तुम्हीही करा. आम्ही जशी >> जमीन तुम्हाला दिली तशीच ती कायम राखा हि पृथ्वी, हि हवा, या नद्या यांचा >> सांभाळ करा. तुमच्या येणाऱ्या मुलांसाठी आणि त्यांच्या मुलांसाठी , यांच्यावर >> आम्ही जसं प्रेम केलं तसाच तुम्हीही करा. >> >> >> >> >> >> [image: Slide7.GIF] >> <https://plus.google.com/u/1/photos/107070737410562446083/albums/5873737662199916625> >> >> For source of information, please visit - https://plus.google.com/u/1/ >> photos/107070737410562446083/albums/5873737662199916625 >> >> Note - >> 1. This mail is to share individual opinions & experience >> 2. The above information are referred by reference >> 3. AYUSH opinions may not match in all case with individual opinions >> 4. You can check old mails sent to our group at - >> https://groups.google.com/forum/?fromgroups#forum/adiyuva >> 5. to know details about our policies, please visit disclaimer at right >> bottom side of AYUSH home page >> 6. If you want to share your/friends success story please write us [name, >> address, educational baground, 7usiness/career, story, success criteria, >> etc] >> 8. You can share your stories , send us at [email protected] >> >> 9. You can submit the AYUSHonline membership form at www.join.adiyuva.in >> >> *www.adiyuva.in <http://www.adiyuva.in/>* >> >> >> > -- > Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit > form at :www.event.adiyuva.in (share with your friends) > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f3cd9498-12d4-40a9-8b53-d43572e571c7%40googlegroups.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/f3cd9498-12d4-40a9-8b53-d43572e571c7%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuheNeqJ6wvqao3mAUCHLDaY8%2BBU7jV18%3DFYeRhOgPQhQ%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

