On Saturday, May 9, 2015 at 9:51:26 AM UTC+5:30, AYUSH activities wrote:
>
> खालील निवेदन मराठवाड्यातील संघटनानी /व्यक्तीनी  योग्य तो बदल करून ध्यावे 
> ही आदिशक्ती गृपची विनंती 
> प्रति
> १.मा.प्रधान सचिव ,
>   सामान्य प्रशासन ,महाराष्ट्र राजय
>   मंत्रालय,
>   मुंबइ
> २.मा. प्रधान सचिव,
>   आदिवासी विकास विभाग, महाराष्ट्र राज्य
>    मुंबई
> ३. मा.आयुक्त ,
>    आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थान,पुणे
>    पुणे .
>
> आदरनीय महोदय,
>
>         विषय: सन २०१४ साली  महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत झालेल्या 
>                  परीक्षेत अ. ज.  साठी  राखीव असलेल्या पदावर निवड 
>                   झालेल्या  उमेदवारांच्या  खोट्या /बोगस  अ.ज.च्या प्रमाण -
>                   पत्रांची / वैधता प्रमाणपत्रांची फेर तपासणी करणे  व बोगस 
>                   उमेदवारांना नियुक्ती आदेश न देण्याबाबत   तसेच 
>                   अ. ज. चे   खोटे प्रमाणपत्र मिलविणा-या उमेदवारांवर  व 
> हेतु 
>                   पुरस्कर असे  खोटे  प्रमाणपत्र देणा-या अधिका-यावर        
>                   कार्यवाही करणेबाबत
>                   ----------–------+-------------------------
>              महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या निकालात  अनुसूचित 
> जमातीच्या  प्रवर्गातील एकूण निवड झालेल्या ४६ जागांपैकी  २५ उमेदवारांनी ते 
> अ.ज.चे असल्याचे बोगस/खोटे  जमातीचे प्रमाणपत्र  सादर केल्याचे  आमच्या पाहणीत 
> आढलून आले आहे.सामान्य प्रशासन विभाग ,महाराष्ट्र राज्य यानी या कथीत 
> उमेदवारांचा  अ. ज.चा  दावा संशयित ठरउन त्यांची नियुक्ति थांबविली असल्याचे 
> वृतही प्रसिद्ध झाले आहे.
>             अनुसूचित जमाती प्रमाणपत्र पडतालणी समिति , औरंगाबाद च्या 
> कार्यक्षेत्रात  वरील २५ पैकी ११ उमेदवार  बोगस अ.ज.चे आहेत .या बोगस 
> उमेदवारांचा तपशील  पुढीलप्रमाणे आहे.
> ------------------------------------------------------------ अ.क्र.   
> उमेदवाराचे            सादर केलेले अ.ज.चे        उमेदवाराच्या ज्या 
>              नाव                      प्रमाणपत्र                 
> नातेवाइकास जमातीचे  
>                                                                       
> खोटे  प्रमाणपत्र आहे
>                                                                      
> त्याचे नाव
> ---------------------------------------------------------- १.कांबले अमोल 
> जगन्नाथ       कोली महादेव        कांबले कविता जगन्नाथ
> २. शिरगुरवार दिपक दत्तात्रय   मन्नेरवारलु                  ---
> ३.कांतीवार समीर शंकरराव        "                     कांतीवार स्रद्धा 
> शंकरराव
> ४.आंदेलवाढ अमोलकुमार           "                          ----   
>      देविदासराव    
> ५.आनंद रामराव ऐंनवाड             "                         ----  
> ६.अकुलवार रवि व्यंकटराव         "                          ----
> ७.गोविंदराव सोनल हनमंतराव      "                         -----
> ८.तोटावार मु कुंद व्यंकटराव         "                         -----  
> ९.वाघमारे ऋषिकेश अरूण      कोलीमहादेव              ------
> १०.गोरे श्रद्धाराणी भानुदास       -----                गारे पुजा भानुदास
> ११.मोतीबोने संभाजी बाबूराव   महादेव कोली      मोतीबोने अनिल बाबूराव.
>             आम्ही अर्जदार  अ.ज. चे असुन औरंगाबाद पडतालणी समिती 
> कार्यक्षेत्रातील  कायमचे रहिवासी आहोत.स्थानिक निवासी असल्यामुले  आम्हाला 
> ख-या आदिवासी  समाजाची जाण आहे. ख-या आदिवासींच्या न्याय हक्कासाठी आम्ही सतत 
> जागरूक आहोत.आम्ही आपल्या निदर्शनास 
> आणू इच्छीतो की,
> १)   क्रमांक २ आणि ४ ते ९ वरील उमेदवारांचे मन्नेरवारलू  जमातीचे खोटे 
> प्रमाणपत्र हे पडतालणी समिति औरंगाबाद चे तत्कालीन सह आयुक्त श्री. व.सू.पाटील 
> यानी दिले आहे तर क्रमांक १,३ आणि ११ वर नमूद केलेल्या  उमेदवारांचे  महादेव 
> कोली जमातीचे खोटे प्रमाणपत्र  हे  त्यांच्या नातेवाइकांना  श्री .व .सु 
> .पाटील ,तत्कालीन  सहआयुक्त  यानी दिलेल्या खोट्या महादेव कोली या 
> प्रमाणपत्राच्या आधारे दिले आहे . क्रमांक १० वरील  उमेदवार गोरे  
> श्रद्धाराणी  भानुदास यानाही  अ .ज.चे खोटे प्रमाणपत्र त्यांचे नातेवाइक  गोरे 
> पुजा भानुदास याना श्री व सु पाटील यानी  दिलेल्या  खोट्या अ.ज.च्या 
> प्रमाणपत्राच्या आधारावर दिले आहे.श्री. व. सु. पाटील यानी हेतू पुरस्कर 
> जातींचे खोटे प्रमाणपत्र दिल्याबद्धल विविध स्तरावर त्यांची चौकशी चालू आहे.
> २)  वरील ज्या उमेदवारांनी मन्नेरवारलू या अ. ज .चे असल्याचे वैधता 
> प्रमाणपत्र  सादर केले आहे ते त्या अ.ज.चे नसून ते मन्नेरवार,मुन्नुरवार,
> मुन्नेरकापू,कापेवार,तेलंगी,फुलमाली  या विशेष मागास प्रवर्गातील  जातीपैकी 
> आहेत .
> ३) वरील उमेदवाराना  मन्नेरवारलू  या जातीचे  प्रमाणपत्र देताना  उपविभागीय 
> अधिकारी यानी  महसुली अभिलेख, रक्ताच्या नात्यांची तपासणी, आप्तभाव,  
> वंशशाश्रीय नातेसंबंध तपासले नाहीत याची खात्री आम्हाला आहे.
> ४)   मराठवाड्यातील  उस्मनाबाद, नांदेड,लातूर आदि जिल्ह्यांमध्ये हिंदू जाती 
> व्यवस्थेत बारा बलूतेदारांपैकी "कोली"ही जात असून  त्या जातीचे लोक आदिवासीना 
> मिलणा-या सवलती मिलण्यासाठी  स्वतःला कोली महादेव समजतात .या कोली जातीच्या 
> उमेदवारांनी खोट्या दस्तऐवजाच्या आधारे  महादेव कोली जमातीचे प्रमाणपत्र  
> लबाडीने मिलविले आहे  असेही आमच्या निदर्शनास आले आहे. 
>      आदिवासी विकास विभाग  आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे  यानी 
> अनुक्रमे २४.४.१९८५ व २२.११.१९९४  च्या  पत्राद्वारे  जमातीचे प्रमाणपत्र 
> देणा-या अधिका-यांच्या लक्षात ही गोष्ठ   आणुन दिली होती की  नामसादृष्याचा  
> फायदा घेउन काही बिगर आदिवासी लोक  अ.ज.चे  प्रमाणपत्र घेउन  आदिवासींसाठी 
> असलेल्या सवलती  घेत आहेत. मात्र या आदेशाकडे दुर्लक्ष करून  बिगर  आदिवासीना  
> अ.ज.चे प्रमाणपत्र संबंधित अधिका-यानी दिल्याचेही  उघड झाले  आहे.
>        सारांश, वरील उमेदवार हे अनुसूचित जमातीच्या यादीत मोडत नसून त्यानी  
> अ.ज.चे खोटे प्रमाणपत्र  संबंधीत  उपविभागीय स्तरावरील  अधिकारी  व पडतालणी 
> समितीतील अधिकारी यांच्या संगमताने मिलविले आहे .सबब  आपणास विनंती करण्यात 
> येते की  प्रमाणपत्राच्या अचूकतेविषयी  लवकरात लवकर चौकशी करण्यात यावी व सर्व 
> दोषी व्यक्तिंवर अधिनियम क्रमांक २३ च्या तरतुदीनुसार  कार्यवाही करावी . 
> चौकशी पूर्ण होईपर्यंत निवड झालेल्या उमेदवारांना शासन सेवेत रूजू करून 
> घेण्यास मनाई करावी हि विनंती.
>                  सविनय सादर
>
> आपले स्नेहांकित,
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/8840b80f-a622-4959-adcb-a188ea31f80a%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to