Views shared on social networking.

[26/06 16:57] ‪+:
For the girls in aurangabad.
We are proud that they took a profound step against unjustice.
Our group cumulatively stands behind them. And against the injustice taking
place at every adivasi hostel.
Be it substandard facilities
and the way the wardens treat them.
We are proud of you and with you. I think many of us have gone through this
situation while in hostels some must have spoken out too. I would request
each member to standby such injustice and solve the problem before any
outrage situation happen. ..
Educate every newcomer at hostel against such injustice so that we come out
in one voice against such situations.

[26/06 19:02] ‪:

नाशिक विभागातील सर्वच आदिवासी वसतीगृह सुविधांची उणिव दिसून येते.
मुलांना वेळेवर शालेयोपयोगी साधने वेळेवर उपलब्ध करून न देणे. दिले तरी
अपुर्णच देणे.
विद्यार्थ्यांना भरपोट अन्न न देणे, सकस नि परिपुर्ण आहार न पुरविणे.
अपमान जनक वागणूक देणे.
अस्वच्छता असणे.
जातीवाचक बोलणे अशा एक-ना अनेक प्रकार दिसून येतात. त्यामुळे आता अशा
प्रकारच्या अन्याय & अत्याचाराला बळी न पडता औरंगाबादच्या मुलींसारखा आदर्श
घऊन संबंधित अधिकार्याला त्याची जागा दाखवा....

[27/06 10:08] ‪:
आदिवासी मुलांना निकृष्ट आहार देऊन वार्डन काही लाख कमिशन खाउन एवढे माजले आहे
कि विदार्थी नेतांनाहि काही हजार रुपय्ये देऊन प्रकरण दाबून टाकतात महणून
दरवर्षी आंदोलन करून हि भोजन क्वालिटी व वार्डन हे दोन घटक वर्षान्वर्ष कधीही
बदलत नाही, सर्वांची मक्तेदारी बनविली आहे व प्रकल्प अधिअक्रि त्य सर्वांना
सांभाळतात .अशा वेळी सामाजिक नेते ज्यांना त्यांच्या गावात कुत्रा विचारत नाही
ते प्रकल्प अधिकारी कढन कमिशन मिळवायला पुध्रे पुढे येतात. मित्रहो या वेळी
सर्व महाराष्टार्त जेवण क्वालिटी सुधारते को सर्व सामाजिक नेते व विदार्थी
नेते कमिशन खाउन प्रकरण दाबतात तेच पहायचे आहे. हे वार्डन लोक ,खराब तेल
मसाला, खराब धान्य, असा निकृष आहार मुलानंना खायला लावून,दुधात पाणी ,अंडी
सफरचन १००० student पैकी फक्त ५००- ६०० च आणायचे, १०००मुलन्न प्रत्येकी २५०
गरम या प्रमाणे matan शिजायला टाकत नाही तर ,कमी टाकतात. अशे खूप प्रकार
चालतात. निम्म्या मुलानंना नाश्ताही मिळत नाही .असे करून ठेकेदारला वर्षकाठी
कोटी कोटी नफा मिळवून देतात .त्यातून ठेकेदार वार्डन ला काही वर्षकाठी लाख
कामिसःन देतात. tya कमिशन मधून वार्डन student netyanna hajaaro रुपये parti
karayla deun prakaran dabun taktat.and project officer social leader la
commission detat
On 27 Jun 2015 15:58, "AYUSH activities" <adi.activ...@gmail.com> wrote:

> उलगुलान आदिवासी युवाओंकी दहाड़
> <https://www.facebook.com/arvindsinh.valvi?fref=ufi> मित्रहो शेअर .करा
> कॉपी पेस्ट करा, सर्व विदर्त्थांना जागृत करा,
> आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, औरंगाबाद ..
> येथील मुलींनी गृहपाल (Wardon) व प्रकल्पाधिकारी यांच्या जाचाला कंटाळून आज
> आक्रोश व्यक्त केला. प्रकल्पाधिकारी यांना विद्यार्थीनी केलेल्या तक्रारीच ी
> दखल न घेतल्याने शेवटी सहनशिलतेचे बांध फुटून आदिवासी मुलींनी साने मॅडम
> (Project Officer, Aurangabad,) यांना आदिवासी इंगा दाखवला .... अन्याय गंभिर
> असल्यामुळे व आदिवासी मुलींनी जबरदस्त एकी आणि वाघिणीची हिम्मत दाखवल्याने हे
> सर्व घडून आले .. .मित्रहो, अशे प्रकार ची फसवणूक सर्व होस्टेल वर होत आहे. पाणी
> न पुरवत बिल काढणे. सफाई न करता सफाई चे बिल काढणे .3 जेवण कमी देऊन पूर्ण
> बिल काढणे .4 ज्यां दिवशी दुध अंडी नष्ट नसेल तरी पूर्ण बिल काढणे. 5
> .दवाखान्यात न नेता दवाखान्याचे खोटे बिल काढणे असे प्रकार नेहमी होतात
> .आदिवासी मुलांच्या नावावर खोटे बिल काढून पैसे लुटले जात आहे. आदिवासी
> मुलांना निकृष्ट आहार देऊन वार्डन काही लाख कमिशन खाउन एवढे माजले आहे कि
> विदार्थी नेतेनाहि काही हजार रुपय्ये देऊन प्रकरण दाबून टाकतात. महणून
> दरवर्षी आंदोलन करून हि भोजन क्वालिटी व वार्डन हे दोन घटक वर्षान्वर्ष कधीही
> बदलत नाही, सर्वांची मक्तेदारी बनविली आहे व प्रकल्पाधिकारी त्य सर्वांना
> सांभाळतात .अशा वेळी सामाजिक नेते ज्यांना त्यांच्या गावात कुत्रा विचारत नाही
> ते प्रकल्प अधिकारी यांच्या कढन कमिशन मिळवायला पुध्रे पुढे येतात. मित्रहो
> या वेळी सर्व महाराष्टार्त जेवण क्वालिटी सुधारते क सर्व सामाजिक नेते व
> विदार्थी नेते कमिशन खाउन प्रकरण दाबतात तेच पहायचे आहे. हे वार्डन लोक,
> खराब तेल मसाला, खराब धान्य, असा निकृष आहार मुलानंना खायला लावून, दुधात पाणी
> टाकतात, अंडी सफरचन 1000 student पैकी फक्त 500- 600 च आणायचे, 1000 मुलन्न
> प्रत्येकी 250 gram या प्रमाणे matan शिजायला टाकत नाही तर, कमी टाकतात. अशे
> खूप प्रकार चालतात. निम्म्या मुलानंना नाश्ताही मिळत नाही .असे करून
> ठेकेदारला वर्षकाठी कोटी कोटी नफा मिळवून देतात .त्यातून ठेकेदार वार्डनला ek
> वर्षकाठी काहीलाख कामिसःन देतात. मित्रहो शेअर .करा कॉपी पेस्ट करा, सर्व
> विदर्त्थांना जागृत करा
>
> <https://www.facebook.com/groups/adivasi/permalink/935312719865469/?comment_id=935651326498275&offset=0&total_comments=5&comment_tracking=%7B%22tn%22%3A%22R%22%7D>
>
>
> On Friday, June 26, 2015 at 8:47:16 PM UTC + 5: 30, AYUSH | adivasi yuva
> shakti wrote:
>>
>>
>> औरंगाबाद येथील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर होणाऱ्या अन्यायाचा जाहीर
>> निषेध!
>> राज्यभरातील आदिवासी संघटना आणि विद्यार्थी आपल्या पाठीशी आहेत
>>
>> आश्रम शाळा माजी विद्यार्थी संघ
>>
>> आदिवासी विकासाच्या विविध योजना आणि कायदे असताना आदिवासी विद्यार्थ्यांना
>> प्राथमिक सोयी सुविधांसाठी आंदोलन करावे लागणे हि मोठी शोकांतिका
>>
>>
>>
>>
>>
>> On Friday, June 26, 2015 at 8:44:52 PM UTC + 5: 30, sandeep sathe wrote:
>>>
>>> AYUSH TEAM NE HYABABTIT PUDHKAR GHEVOON ANDOLANATIL KONATYAHI
>>> VIDYARTHININVAR GUNHE DAKHAL HONAR NAHIT HYASATHI SARKAR KADE PATHPURAVA
>>> KARAYALA HAVA ... ADIVASI VIKAS MANTRYANCHA STATEMENT AJUNAHI AALELA NAHI
>>> .... ADIVASI PRAKALP KARYALAYE ADIVASINSATHICH KAAM KARATAYAT KA
>>> CONTRACTORS SATHI .... SARVA PRAKALPA OFFICES MADHYE VIDYARTHYANNA KONIHI
>>> VALI NAHI ....
>>>
>>> 06.26.2015 nine thirty-two GMT + 05: 30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <
>>> ay...@adiyuva.in <ay...@adiyuva.in> > :
>>>
>>>> On 26 Jun 2015 nine twenty-seven, "AYUSH | Adivasi Yuva Shakti" <
>>>> ay...@adiyuva.in <ay...@adiyuva.in> > wrote:
>>>>
>>>> .. जाहीर समर्थन .. .............................. .............. ...
>>>> आदिवासी मुलींचे शासकिय वसतीगृह येथील घडलेल्या प्रकरणात आम्ही महाराष्ट्रातील
>>>> सर्व आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी आदिवासी मुला-मुलींचे वसतीगृह, औरंगाबाद
>>>> यांचे समर्थन करतो ... व प्रशासनास आम्हा आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी
>>>> च्या संदर्भात नेहमी वरीष्ठांना चुकीची माहीती देणाऱ्या व वसतीगृहाच्या
>>>> समस्यांकडे लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांचा निषेध करतो ... . औरंगाबाद
>>>> येथील आमच्या आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी बांधवानो आदिवासी मुलां-मुलींचे
>>>> शासकिय वसतीगृह, पुणे. आदिवासी मुलां-मुलींचे वसतीगृह, नदूंरबार. आदिवासी
>>>> मुलां-मुलींचे वसतीगृह, नाशिक. आदिवासी मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृह,
>>>> अकोले / संगमनेर जि.अ.नगर आदिवासी मुलां-मुलींचे शासकिय वसतीगृह, शहापुर /
>>>> कल्याण / ठाणे. आदिवासी मुलां-मुलींचे वसतीगृह, किनवट जि.नांदेड आदिवासी
>>>> मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृह, परभणी. आदिवासी मुलां-मुलींचे शासकीय
>>>> वसतीगृह, हिंगोली. आदिवासी मुलां-मुलींचे शासकीय वसतीगृह, वर्धा तसेच
>>>> आदिवासी विद्यार्थी संघटना, नागपूर आपल्या सोबत आहे .... हि मुस्कटदाबी फक्त
>>>> तुमची नसून तमाम महाराष्ट्रातील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी ची आहे ...
>>>> प्रत्येक वेळेस आम्हा विद्यार्थ्याना डावलं जात .... वसतीगृहच्या नावावर बरेच
>>>> लोक ठेकेदाराच्या कमीशन जगतात त्याच्या मागच अर्थकारण आज आम्हाला कळायला लागल
>>>> म्हणून आम्ही भांडतो पण आमची बदनामी खाण्याच्या विषयावरून करण्यात येते ...
>>>> आजही वसतीगृहातील प्रवेश प्रक्रियेपासुन बऱ्याच अडचणी असतात .... मुलींचे
>>>> प्रश्न वेगळेच असतात..आता पर्यत वसतीगृह समस्याचा आलेख हा वरच चढत आला आहे ...
>>>> वसतीगृह समस्याशी कोणालाच घेण देण नाही ... मग त्याचा राग असाच व्यक्त होणार
>>>> जे औरंगाबाद येथील विद्यार्थीनी च्या माध्यमातून पुन्हा एकदा अनुभवला ...
>>>> प्रकरण गंभिर असणार म्हणूनच एवड चिघल ... आम्ही सर्व आदिवासी वसतीगृहातील
>>>> विद्यार्थी-विद्यार्थीनी एकच मागणी या माध्यमातून करीतो ... औरंगाबाद आदिवासी
>>>> वसतीगृहातील आम्हा बांधवाची सुटका करण्यात यावी त्यांचावर कोणत्याही प्रकारचे
>>>> गुन्हे नोंदविण्यात येऊ नये .... तसेच आदिवासी वसतीगृह समस्या निवारणा
>>>> संदर्भात माजी न्यायमुर्ती च्या अंतर्गत चौकशी समिती सह .... आदिवासी
>>>> वसतीगृहाच्या नावावर कमिशन खाणारे व आपली जबाबदारी झटकण्याऱ्या अधिकाऱ्या
>>>> सारख्या बेजबाबदार अधिकाऱ्यावर शासन स्तरावर कारवाही करण्यात यावी अन्यथा
>>>> आम्ही सर्व महाराष्ट्रातील आदिवासी वसतीगृह रस्तावर उतरू .... आमच्या औरंगाबाद
>>>> येथील आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी बांधवावर कोणतेहे गुन्हे नोंदविण्यात
>>>> येऊ नये ... आम्ही आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थीनी
>>>> औरंगाबाद येथील आदिवासी वसतीगृह च्या विद्यार्थी-विद्यार्थीनीसोबत आहोत ......
>>>> कळावे                जय आदिवासी .. !! जय सेवा .. !!! जय बिरसा .. !!!! जय
>>>> राघोजी .. !!!!![image: 👬][image: 👬][image: 👭][image: 👭][image: 🌚][image:
>>>> 🌚]                    [image: ✊][image: ✊][image: ✊][image: ✊]
>>>>
>>>> -
>>>> Learn More about AYUSH online at: Http://www.adiyuva.in/2013/10/
>>>> Ayush.html <http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html>
>>>> ---
>>>> You received this message Because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva shakti" group.
>>>> to unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to Adiyuva + unsubscribe @ googlegroups.com
>>>> <adiyuva+unsubscr...@googlegroups.com> .
>>>> To post to this group, send email to Adiyuva@googlegroups.com
>>>> <adiyuva@googlegroups.com> .
>>>> Visit this group at Http://groups.google .com / group / Adiyuva
>>>> <http://groups.google.com/group/adiyuva> .
>>>> To view this discussion on the web more options, visit 
>>>> Https://groups.google.com/d/
>>>> <https://groups.google.com/d/optout>optout
>>>> <https://groups.google.com/d/optout> .
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBta9ZkomAmH_C9ft8WiDbF%3D1_35Gs6NkDd8TD2CGNkjvA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> <https://groups.google.com/d/optout>
>>>>
>>>>  -
>>>> Learn More about AYUSH online at: Http://www.adiyuva.in/2013/10/
>>>> Ayush.html <http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html>
>>>> ---
>>>> You received this message Because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva shakti" group.
>>>> to unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to Adiyuva + unsubscribe @ googlegroups.com
>>>> <adiyuva+unsubscr...@googlegroups.com> .
>>>> To post to this group, send email to Adiyuva@googlegroups.com
>>>> <adiyuva@googlegroups.com> .
>>>> Visit this group at Http://groups.google .com / group / Adiyuva
>>>> <http://groups.google.com/group/adiyuva> .
>>>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ 
>>>> msgid/adiyuva/
>>>> CAHMsEBvdCm6RdDcH5_VF_ J3jkWHmD_1%2BKVqJ%2B%3DVDRn%
>>>> 3D%2BZ8-a4A%40mail.gmail.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvdCm6RdDcH5_VF_J3jkWHmD_1%2BKVqJ%2B%3DVDRn%3D%2BZ8-a4A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>>> .
>>>>
>>>> For more options, visit Https://groups.google.com/d/ optout
>>>> <https://groups.google.com/d/optout> .
>>>>
>>>
>>>  --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/3c405c7e-42ec-473b-b585-97f2d75348ae%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/3c405c7e-42ec-473b-b585-97f2d75348ae%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuhdYSKqp1ePiLCyGKqmeBXATeepidn2VBhdcAC%2B_Hxig%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to