आदिवासी एकता परिषदेचा (डहाणू) account number मिळाला असता तर छान झाले असते

2015-07-30 21:21 GMT+05:30 Adivasi Ekta Parishad <
adivasiektaparishad....@gmail.com>:

> आदिवासी दिवसा निमित्त सर्व ग्रुप सभासदास एक अपिल :- जसे तुम्ही जाणता की
> आदिवासी एकता परिषद स्वाभिमानी व स्वावलंबी आदिवासींची संघटना आहे. कोणत्याही
> सरकारी योजना, राजकीय पक्ष,नेता,यांच्याकडुन देणगी किंवा निधि स्वीकारत
> नाहीं,त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्ष,नेते व सरकार यांना बांधिल न राहता फक्त
> आदिवासी समाजासाठी लढणारी अशी बहुदा एकमेव वैचारिक चळवळ आहे !म्हणतात ना,
> "ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी !" आएप फक्त आदिवासींकडुन कष्टाचे
> एक-एक रुपया चळवळीसाठी जमा करुन निधि जमवते जेणे करुन सर्व सामान्य आदिवासी
> बंधु भगिनींनासुद्धा आदिवासी एकता परिषद हक्काची व चळवळ स्वतची वाटते कारण ती
> स्वतःच्या कष्टाच्या पैसातुन उभी राहिली आहे  ! आज प्रत्येक ग्रुप मेंबरला
> अपिल करित आहे की या वर्षी आएप फक्त आदिवासी दिवस साजरा न करता आदिवासी
> दिवसाच्या माध्यमातुन आपण भूमि अधिग्रहण बिल,मुंबई-दिल्ली बुलेट ट्रेन,सुपर
> हायवे,औद्योगिक पट्टा,धरणे यासारख्या आदिवासींना प्रचंड प्रमाणात विस्थापित
> करुन अस्तित्व नष्ट करणा-या प्रकल्पाविरोधात चळवळ उभी करत आहे.अस्तित्वाची हि
> लढाई लढत असताना समाजाच्या या लढ्यात आपलासुद्धा जास्तीत जास्त सहभाग द्या.
> लढा मजबूत बनवण्यासाठी निधि दान करावा ! आपल्या विभागातील कार्यकर्त्यांकडे
> जागतिक आदिवासी दिवस निधी साठी देणगी बुके उपलब्ध आहेत कृपया त्यांच्यासी
> संपर्क साधा किंवा ओफिसला भेट द्या.
> किंवा संपर्क करा. +919960879780- आप.विनोद दुमाडा आएप,पालघर।। जय
> आदिवासी।।जोहार जिंदाबाद।।
>
>
> संपूर्ण पालघर जिल्ह्यात आदिवासी दिवस व येणारी संकटे या विषयी जागृती
> करण्यासाठी,प्रत्येकाला समजावे यासाठी 100-150 फ्लेक्स बॅनर लावावे असे
> टार्गेट ठेवले आहे.अंदाजे 40,000/- खर्च अपेक्षित आहे  !संघटनेच्या 100
> हितचिंतकांनी जरी फक्त 500/- रु.निधी दिले तरी 50,000/- रु. सहज जमा होतात !
> इतरांच्या निधीतुन मंडप,साउंड याचा खर्च भागवता येईल  ! जास्तित जास्त निधी
> जमा करुन आदिवासी अस्तित्व टिकवण्यास व संस्कृति जगासमोर आनण्यास हातभार लावा.
>
> http://www.adivasiektaparishad.org/
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLnycF%2B0DtPMFFhfZYaj8rKcsydkGGRdVAEiQDt4dEoAdg%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAMrDCLnycF%2B0DtPMFFhfZYaj8rKcsydkGGRdVAEiQDt4dEoAdg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2S8cQcCj-jch7Fm-nF0VVcE37q8izGDDPmhzDn9Qyi6yg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to