खूप छान काम सर पण या समिति मधे आपला  एखादा तरी आदिवासी कर्मचारी असावा
म्हणजे अजून बरे ....

On Jan 2, 2017 9:32 PM, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <adiy...@gmail.com>
wrote:

> Salute to Ravindra Da Hardwork for our future.
> Lets do it together!
>
>
> ---------- Forwarded message ----------
> From: Ravindra Talpe <ravita...@gmail.com>
> Date: 2017-01-02 13:29 GMT+05:30
> Subject: Fwd: शासकीय व अनुदानित आश्रमशाळा
> To: AYUSH <adiy...@gmail.com>
>
>
>
> जय आदिवासी
>
>
>
> आदिवासी विकास विभागाच्या शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे
> सर्पदंश, आजारपण, अपघात, पाण्यात बुडून, आकस्मिक व इतर अन्य कारणाने मोठ्या
> प्रमाणावर मृत्यू झालेले आहेत. यासंदर्भात रवींद्र तळपे यांनी शासकीय तसेच
> अनुदानित आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या होणा-या मृत्यूच्या संदर्भात मा.
> उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे.
>
>
> सदर जनहित याचिका क्र. ६९/२०१३ वर मा. उच्च न्यायालयाने दि. १८.६.२०१३ रोजी
> दिलेल्या निर्देशास अनुसरुन आश्रमशाळांमध्ये निवासी सुविधा व इतर मुलभूत
> सुविधा पुरविण्याचे निर्देश दिलेले आहेत. राज्यभरातील शासकिय /अनुदानित
> आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना सोयी-सुविधांसाठी क्षेत्रीय अधिका-यांची समन्वय
> समिती गठीत करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याबाबतचा शासन निर्णय २७.१२.
> २०१६ रोजी आदिवासी विकास विभागाने निर्गमित केला आहे.
>
>
>
> उच्च न्यायालयातील ४३ सुनावण्या, १३ आदेश, ४ सर्वेक्षण व आता नव्या वर्षात हे
> दोन शासननिर्णय धरुन १८-१९ शासननिर्णय या एका प्रकरणात झाले. आयुष्यातील ५
> वर्षे या विषयासाठी दिल्यानंतर हे शासननिर्णय निघाले आहेत. मी आज अभिमानाने
> सांगू इच्छितो आश्रमशाळा या विषयातले देशातील सर्वातील महत्वपूर्ण काम आपण
> करु शकलो. अंमलबजावणीसाठी पुढील काही वर्षे जातील. मी आता त्यावर लक्ष ठेवील.
> प्रत्येकाने हा शासननिर्णय वाचावा व संग्रही ठेवावा. आता आश्रमशाळांच्या
> व्यथा सोडविण्यासाठी सक्षम अधिकारी आले आहेत. पाहूया काय निर्णय घेतात.
>
>
>
> रवींद्र उ तळपे
>
>
>
>
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CAHMsEBvWXOz38UUg%3D9cwmPo3uzv9ydEaTH00b9ef-
> t9LwcaD6g%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBvWXOz38UUg%3D9cwmPo3uzv9ydEaTH00b9ef-t9LwcaD6g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJnZU2MyNSg-O0RR%2BjdvWRYkvcV9LLzRcY_FZ7qHMccucAoT%2BA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to