*|| आयुश मिनी बुलेटिन ||* १० नोव्हेंबर २०१७
◾ *१) पालघर येथे आदिवासी कला स्टॉल* : पालघर जिल्हयाच्या मुख्यालय भूमिपूजन कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील कलाकारांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, आदिवासी विकास मंत्री तसेच इत्तर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्तित होते. ◾ *२) NASSCOM Social Innovation Forum Challenge २०१८* : मध्ये प्रथम पातळी पार करून द्वितीय स्थर वर आयुश चे प्रपोजल निवडले गेले आहे. फॉर्म बी भरणे आणि सविस्थर अहवाल बनवणे चालू आहे. ◾ *३) Global entrepreneurship Summit* *(Tribal entrepreneurship special edition)* @ Dantewada Chhattisgarh on 14th November जागतिक उद्योजगता संमेलन अंतर्गत भारतात नीती आयोग तर्फे पहिल्यांदाच आयोजित "आदिवासी उद्योजगता संमेलन" आयोजित करण्यात येत आहे. यात आयुश तर्फे सचिन सातवी आणि डॉ सुनिल पऱ्हाड सहभागी होत आहेत. आदिवासी समाजाची आर्थिक स्वावलंबन सशक्तीकरणासाठी, आदिवासी उद्योजकांचा संपर्क आणि कौशल्य या संदर्भात माहिती मिळवण्यासाठी हा सहभाग महत्वाचा ठरेल. या कार्यक्रमात आयुश ला एक आपले कार्य/प्रकल्प/कलाकृति *प्रदर्शनासाठी एक स्टॉल* देण्यात येणार आहे. आणि कार्यक्रमात *स्पीकर म्हणून १० मिनटांचा वेळ* त्यात आपण आयुश तर्फे *"पारंपारिक ज्ञानातून आदिवासींना रोजगार"* या विषयावर प्रेझेन्टशन देण्यात येईल. या विषयात आपल्या काही नविन आयडिया असल्यास नक्की कळवाव्यात. (११-१२ नोव्हेंबर वाघाडी येथे आहे) १३ नोव्हेंबर ला दुपारून छत्तीसगड दंतेवाडा येथे जाणयासाठी प्रवास सुरु करणार आणि १५ नोव्हेंबर ला दुपारी परतणार. प्रवास, कार्यक्रम, प्रदर्शन, प्रेझेन्टेशन साठी शुभेछा ! (सविस्तर अनुभव पोस्ट केला जाईल) *आयुश । आदिवासी युवा शक्ती* www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९ | ay...@adiyuva.in -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1OL0uzS6Wh5J_f6GzDGSX_RAiTh7LmEmcWtd1s17E-7Q%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.