Respected sir Nice job done by ayush thank you and regard 2017-11-11 14:44 GMT+05:30 AYUSH main <ay...@adiyuva.in>:
> *|| आयुश मिनी बुलेटिन ||* > १० नोव्हेंबर २०१७ > > ◾ *१) पालघर येथे आदिवासी कला स्टॉल* : > पालघर जिल्हयाच्या मुख्यालय भूमिपूजन कार्यक्रमात पालघर जिल्ह्यातील > कलाकारांनी आपल्या कलाकृती प्रदर्शित केल्या. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, > आदिवासी विकास मंत्री तसेच इत्तर मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी उपस्तित होते. > > ◾ *२) NASSCOM Social Innovation Forum Challenge २०१८* : > मध्ये प्रथम पातळी पार करून द्वितीय स्थर वर आयुश चे प्रपोजल निवडले गेले > आहे. फॉर्म बी भरणे आणि सविस्थर अहवाल बनवणे चालू आहे. > > ◾ *३) Global entrepreneurship Summit* > *(Tribal entrepreneurship special edition)* > @ Dantewada Chhattisgarh on 14th November > जागतिक उद्योजगता संमेलन अंतर्गत भारतात नीती आयोग तर्फे पहिल्यांदाच आयोजित > "आदिवासी उद्योजगता संमेलन" आयोजित करण्यात येत आहे. यात आयुश तर्फे सचिन > सातवी आणि डॉ सुनिल पऱ्हाड सहभागी होत आहेत. आदिवासी समाजाची आर्थिक स्वावलंबन > सशक्तीकरणासाठी, आदिवासी उद्योजकांचा संपर्क आणि कौशल्य या संदर्भात माहिती > मिळवण्यासाठी हा सहभाग महत्वाचा ठरेल. > या कार्यक्रमात आयुश ला एक आपले कार्य/प्रकल्प/कलाकृति *प्रदर्शनासाठी एक > स्टॉल* देण्यात येणार आहे. आणि कार्यक्रमात *स्पीकर म्हणून १० मिनटांचा वेळ* > त्यात आपण आयुश तर्फे *"पारंपारिक ज्ञानातून आदिवासींना रोजगार"* या विषयावर > प्रेझेन्टशन देण्यात येईल. या विषयात आपल्या काही नविन आयडिया असल्यास नक्की > कळवाव्यात. (११-१२ नोव्हेंबर वाघाडी येथे आहे) > १३ नोव्हेंबर ला दुपारून छत्तीसगड दंतेवाडा येथे जाणयासाठी प्रवास सुरु करणार > आणि १५ नोव्हेंबर ला दुपारी परतणार. प्रवास, कार्यक्रम, प्रदर्शन, > प्रेझेन्टेशन साठी शुभेछा ! (सविस्तर अनुभव पोस्ट केला जाईल) > > *आयुश । आदिवासी युवा शक्ती* > www.adiyuva.in । ० ९२४६ ३६१ २४९ | ay...@adiyuva.in > > -- > Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ > ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ > msgid/adiyuva/CABaF4T1OL0uzS6Wh5J_f6GzDGSX_RAiTh7LmEmcWtd1s17E-7Q%40mail. > gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1OL0uzS6Wh5J_f6GzDGSX_RAiTh7LmEmcWtd1s17E-7Q%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAM1v_CCb8kT7tnO2kL3GE-90yvOhb7P%2BjbR8YuU-YKmRuhT5zg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.