आयुश मिनी बुलेटिन १६ नोव्हेंबर २०१७

जोहर



१) Tribal Entrepreneurs Sumit आदिवासी उद्यमीत समिट : (१४ नोव्हेंबर, दंतेवाडा
, छत्तीसगड)

जागतिक उद्यमी संमेलन अंतर्गत दंतेवाडा छत्तीसगड येथे नीतीआयोगा तर्फे
पहिल्यांदाच आयोजित आदिवासी उद्यमी संमेलनात डॉसुनील पऱ्हाड सहभागी झाले
होते. काही
तांत्रिक कारणामुळे सचिनसातवी सहभागी होऊ शकले नाही (ट्रॅफिक खाल इवान चुकला).
त्यामुळे प्रोडक्ट्स, बँनर, पॅम्पलेट, कार्ड्स, प्रेझेन्टेशन सोबत नेता आलेनाही
. महाराष्ट्रातून बहुउद्देशीय आदिवासी सहकारी संस्थे चे संदीपसरकुंडे, मते,
युनिवर्सल ट्रायबल चे रजत रघतवन यांनी उपलब्धकलाकृतींचा एकत्रित स्टॉल लावला
होता. विविध विषयावर एक्सपर्टसचे मार्गदर्शन आणि पॅनल डिस्कशन झाले.



हा नीती आयोग तर्फे पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला गेला होता. त्यानिमित्ताने देश
 भरातील विविध क्षेत्रात कार्य करणारे उद्यमी आणिएक्स्पर्ट एकत्रित आले.
स्थानिक संसाधने उपयोगात आणून उद्यमीता तयार करण्यासाठी मार्गदर्शन आणि
माहितीची देवाण घेवाण करण्यातआली. हा आणि असे अनेक शासकीय कार्यक्रम होते
राहतील, पणसमाज म्हणून समाजाच्या पुढाकाराने स्वावलंबी यंत्रणा हवी कि या
सगळ्यावर बारकाईने लक्ष देऊन आदिवासी हितासाठी संवेदना जागृतकरूया.



समाजाचे आर्थिक स्वावलंबन मजबुतीसाठी विविध क्षेत्रात आदिवासीउद्यमीते कडे
विशेष लक्ष देणे महत्वाचे आहे. समाजाचे स्थलांतरणथांबवून जल जंगल जमीन यांचे
जतन करून गावातल्या गावातरोजगार निर्मिती करणारे उपक्रम आणि युवा वर्गाला
रचनात्मककार्याला जोडण्यासाठीची व्यवस्था समाजात उभारायला हवी, या साठी
प्रत्येक्ष उदाहरणे आणि पूरक वातावरण महत्वाचे आहे. त्या दिशेनेसतत प्रयत्न
घेणाऱ्या व्यवस्थेला प्रोत्साहन देऊया. आदिवासी उद्यमींनाएकत्रित करण्याचा
प्रयत्न करतो आहोत, अधिक माहिती साठी येथेभेट द्यावी



२) World Trade Expo 2017 (जागतिक व्यापार प्रदर्शन २०१७) : (१६-१७ नोव्हेंबर,
मुंबई, महाराष्ट्र)

विविध कलाकारांच्या कलाकृती युनिवर्सल ट्रायबल तर्फे या प्रदर्शनातस्टॉल वर
प्रदर्शित केल्या आहेत. गंजाड चे विजय दा वाडु सहभागीझाले आहेत



३) Mazgoan Dockyard CSR & Karve Institute of Social Science Program : (१६-१७
 नोव्हेंबर, शहापूर, महाराष्ट्र)

कर्वे सामाजिक विज्ञान संस्थे मार्फत सामाजिक संस्थांसाठी "प्रोसेसएन्ड
डॉक्युमेंटेशन" या विषयावर २ दिवसाची कार्यशाळेत आयुश तर्फेविपुल भरसट सहभागी
झाले आहेत



४) Tata Steel CSR - Samvad : Tribal Encalce : (१५-१९नोव्हेंबर, जमशेदपूर,
झारखंड)

आयुश तर्फे सचिन सातवी यांची या कार्यशाळेत निवड झाली होती.परंतु कार्यालयातील
काही अति महत्वाच्या जबाबदारी मुळे सहभागीहोता आले नाही. ठाणे/पालघर
जिल्ह्यातून ४ युवा सहभागी होतआहेत, त्यांच्याकडून माहितीची देवाण घेवाण केली
जाईल



आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतनकरण्यासाठी एक उदाहरण
म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पणआपल्या परिसरात आपल्या आवडीच्या क्षेत्रात
पाळ्या पद्धतीने यापेक्षा पण अधिक उत्तम उपक्रम आदिवासी समाज हित करावे किंवा
अशा उपक्रमात  मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊन अधिक प्रभावीकरूया.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0ud4oRUidHBzJDjaoxkS0PfO5yU5qY9Dfpftp_De4isw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to