<https://lh3.googleusercontent.com/-170VWqo52aI/Wnbg6ivYS3I/AAAAAAABA2Q/xvjzFkPgQf8wnWjx1F0b0qaFFdQMxAcmQCLcBGAs/s1600/WhatsApp%2BImage%2B2018-02-04%2Bat%2B1.24.11%2BPM.jpeg>


On Sunday, February 4, 2018 at 12:28:46 AM UTC+5:30, SACHiNe SATVi wrote:
>
> जोहार ! 
> उद्या पालघर येथे AIAEF पालघर टीम आणि TTSF तर्फे आयोजित *"स्पर्धा परीक्षा 
> मार्गदर्शन कार्यक्रमास"* शुभेच्छा. 
> असे कार्यक्रम सातत्याने होणे गरजेचे आहे, युवा वर्ग जागृत होऊन त्यांच्या 
> आवडीच्या करियर मध्ये यशस्वी होऊन आर्थिक स्वावलंबी होता होता समाजाची नाळ 
> घट्ट होईल त्या साठी प्रयत्न करूया! 
>
> आयोजकांनी सत्कारासाठी माझे नाव निवडले त्याबाद्दल आयोजकांचे शतशः आभार🙏🏻, 
> हा सत्कार माझ्या सगळ्या गुरुवर्ग, पालक, कुटुंब, मित्र, मार्गदर्शक, आयुश चे 
> सगळे सहकारी यांचा आहे असे मानतो. मी एक निमित्त मात्र आहे हा मान प्रत्येकाचा 
> आहे जो आपले प्रोफेशनल, कौटुंबिक जबाबदारी सोबत सामाजिक उपक्रमात प्रत्येक्ष 
> /अप्रत्येक्ष सक्रिय सहभाग घेतात. 
>
> येणाऱ्या दिवसात हि संख्या वाढवूया प्रयत्न करूया आपल्यातला प्रत्येक जण त्या 
> त्या क्षेत्रात यशस्वी होऊन जमेल त्या मार्गाने समाज हिताच्या कार्यात सहभागी 
> होईल. मग आपल्याना निवडक माणसांचे सत्कार करण्याची परिस्तिथी राहणार नाही. 
> *जरी सुशिक्षित वर्गात समाजा बद्दल संवेदना तयार झाली तरी खूप मोठा बदल 
> आपल्याना येणाऱ्या दिवसात होऊ शकेल*. प्रयत्न करूया. 
>
> माफी असावी  
> - काही अपरिहार्य कारणा मुळे मला हैद्राबादहून *उद्याचा कार्यक्रमाला येता 
> येणार नाही त्या बद्दल क्षमस्व*, 🙏🏻 आई बाबा कार्यक्रमाला उपस्तित राहतील. 
> (खरं म्हणजे तेच खरे मानकरी आहेत😊) 
> - अनुजा अवकाश निरीक्षण केंद्र तर्फे आयोजित कासा येथील कार्यक्रमात पालघर 
> भूषण पुरस्कारा बद्दल हि आयोजकांचे शतशः आभार, आणि अनुपस्तिती बद्दल क्षमस्व 
> 🙏🏻
>
> आपला सचिन सातवी (वाघाडी)
>
> ........... dah
> ​​
> anu calling!!!
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/9b7449a7-642c-4173-9185-f397a864762d%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to