ho da, devalu. undya waghadet jayachu aahu 2 disa sathi.... 

On Wednesday, June 6, 2018 at 12:47:03 AM UTC+5:30, Avinash Patil wrote:
>
> Sachin ..
> Devlas ka nahe India t
>
> 2018-06-04 0:24 GMT-04:00 Bhaiyaji Uike <bnu...@gmail.com>:
>
>> I AM HAPPY TO YOUR SOCIAL WORK 
>>
>> 2018-06-01 21:49 GMT+05:30 SACHiNe SATVi <wagh...@gmail.com>:
>>
>>> वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया
>>>
>>> आज शेवटचा दिस कोरियाचा, उंद्या परत इयाचू ... 
>>>
>>> [ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
>>> कव्हां भारतात येव ना घरा जावं असा झालाहें. गायचेन भलता आठव येय, घरचा धान 
>>> खाया वाटलाहें. सामान गोलाटून बोचका बांधाया सुरवात केलीहे. हलूं हलू एक एक 
>>> सामान नांगत होतुं, काही काही आठव येत होता डोक्यात. पका सामान झालाहे, दादूला 
>>> बारका बारका पका सामान घिदेल आहे. त्याला हो खेलनी नीही पायजत, घरात ज्या 
>>> सामान दिसल त्यासी खेलतो. इकडं दुकानात भलत्या बारक्या बारक्या क्रिएटिव्ह 
>>> वस्तू दिसल्या, भलत्या भरून घितल्याहात.
>>>
>>> सामान त भरून नेवल, वस्तू नेवतील, आठवणी नेवतील, इकडचे फोटो नेवतील, वेग 
>>> वेगल्या आयडिया नेवतील त्याचे आधारे भारताला सूचना करवतील. पण ये लोखांच्या 
>>> चांगल्या सवई कस्याक आणू , का जेणेकरून भारतात हो लोखा बेस बेस रेहतीला.
>>>
>>> [ *साधारण मराठी भाषा* ]
>>> आज शेवटचा दिवस, उद्या भारताच्या प्रवासाला लागणार. काल संध्याकाळी 
>>> ह्युंदाई कमर्शियल रिसर्च अँड डेव्हलोपमेंट चे डायरेक्टर सोबत डिनर झाला. आताच 
>>> पॅकिंग पूर्ण झाली, दादू साठी खूप साऱ्या क्रिएटिव्ह वस्तू घेतल्या आहेत कारण 
>>> त्याला खेळण्यांपेक्षा घरातल्या वस्तू आवडतात.
>>>
>>> कोरियात daiso नावाची दुकानांची चेन आहे, हि जपानी कंपनी आहे. या दुकानात 
>>> घरात लागणारे सगळे लहान सहान वस्तू आणि सामान मिळते. डिझाईन, क्वालिटी खूप 
>>> चांगल्या प्रतीची आणि किंमत पण परवडणारी. त्यामुळे या दुकानात नेहमी खूप गर्दी 
>>> असते. आणि एकदा गेल्यावर, राहवतच नाही काही ना काही घेण्याची खूप इच्छा होते. 
>>> कारण सगळ्या गोष्टी रोजच्या कामात येणाऱ्या आहेत. मनावर खूप ताबा ठेवला तरी 
>>> मोठाली बॅग सामानानी भरली, तीनही वेळेस. असो येथे क्रिएटीव्हीटी वाढवणे आणि 
>>> सामान्य जीवन सोप्प्या करणे याला खूप महत्व आहे. त्यानुसार सगळे डिझाईन केले 
>>> जाते.
>>>
>>> कोरियाचे औद्योगिकरण, विकास, शहरीकरण, पर्यावरण, प्रसाशन, शिक्षण, 
>>> जीवनशैली, परंपरा, जीवनमूल्य, इत्यादी अनेक गोष्टी जवळून बघतोय आणि अनुभवतोय 
>>> गेल्या ११ वर्षांपासून. कोरियन विकासाला रॅपिड ग्रोथ सांगतात, त्याचे त्या 
>>> प्रमाणे फायदे आहेत आणि तोटे पण आहेत. पण येथील इन्फ्रा विकासा सोबत पूरक 
>>> मूल्य व्यवस्था आणि नागरिकांचे आचरण तसेच प्रसाशनाची भूमिका पण महत्वाची आहे. 
>>> येथील प्रशासक, नेतृत्व, उद्योजग, नोकरदार, व्यावसायिक, सामान्य नागरीक 
>>> प्रत्येक जन त्यांचे काम नियमा नुसार प्रामाणिक करतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी 
>>> चांगल्या पद्धतीने मेंटेन आहेत. सार्वजनिक आणि वयक्तिक पण प्रत्येक जण 
>>> जाबदारीने वापरतात. असो प्रत्येक गोष्टीच्या २ साईड असतात, इथल्या पण काही 
>>> वाईट (न पटणाऱ्या) गोष्टी आहेत.  असो यांना हवे तशे त्यांच्या प्राथमिकतेने ते 
>>> करत आहेत.
>>>
>>> आणि भारत म्हणून आपण? प्रत्येक जन वेग वेगळ्या दिशेने ओढायचा प्रयन्त 
>>> करतोय, कुणीच समाधानी नाही. 
>>> आपल्याना सर्वात आधी आपल्या *प्राथमिकता ठरावाव्या लागतील. एक बेस लाईन 
>>> ठरवावी लागेल आणि त्यानुसार सुनियोजित पणे उपक्रम राबवावे लागतील. नाही तर खूप 
>>> मोठा वर्ग विकासापासून दूर राहील आणि आर्थिक विषमता, असमानता, गुन्हेगारी वाढत 
>>> राहील. पर्यावरण खराब होत राहील आणि नैसर्गिक आपत्ती, आजार, आरोग्याचे प्रश्न 
>>> वाढत राहतील*. 
>>>
>>> आपल्याना भौतिक गोष्टींवर जितके भर देतोय तितकाच भर आपल्या व्यवस्था 
>>> प्रभावी करण्यात आणि लोकात संवेदना जागवणे महत्वाचे वाटते. कारण जरी सुपर 
>>> फास्ट हायवे, प्रशस्त परिसर, यंत्र आले आणि ते *वापरण्यात शिस्त नसेल संवेदना 
>>> नसेल तर अपघात आणि त्रासच जास्त होईल*. (सध्याचे अपघातांचे आकडे, प्रदूषणाचे, 
>>> भ्रष्टाचाराचे, गुन्ह्यांचे, अत्याचाराचे आकडे बघावे)
>>>
>>> [ *दोन शब्द सामाजिक* ]
>>> विज्ञान वापरासाठी विवेक हवा. त्यासाठी आपल्यात मूल्य असायला हवीत, संस्कार 
>>> असायला हवेत. काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत पण दुर्दैवाने काही घडामोडी 
>>> बघितल्यावर मन सुन्न होते.
>>>
>>> कुपोषित बालकांचा मृत्यू, आश्रम शाळेत विषबाधा/अत्याचार, वसतिगृहात 
>>> भ्रष्ट्राचार, शिक्षणाची सुमार गुणवत्ता, महाविद्यालयात शिष्यवृत्ती नाही, 
>>> अपुरी आरोग्य सेवा, योजना मधला अपहार, वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता, 
>>> बोगसांचा भरणा, जमिनींचे हस्तांतरण, वाढती बेरोजगारी, वाढणारे बाहेरचे लोंढे, 
>>> वाढणारी झोपडपट्टी, प्रदूषण, रोगराई, जमिनीची गुणवत्ता, अन्न पदार्थातील भेसळ, 
>>> अमली पदार्थ आणि वाढते व्यसन, वाढती आर्थिक विषमता, भेदभाव, शेतकरी आणि 
>>> कामगारांशी दुजाभाव, बुडते पारंपरिक उद्योग, इत्यादी *यादी वाढते आहे*.
>>>
>>> नक्की काय करतोय आपण? कोणत्या दिशेला जातो आहोत?
>>>
>>> भले प्राथमिकतेने बुलेट ट्रेन आणाल, ऑटोमॅटिक गाड्या आणाल, मोठे मोठे 
>>> प्लांट लावाल, कारखाने काढाल, करोडो अब्ज मध्ये संपत्ती गोळा कराल. पण *जर 
>>> सर्व सामान्यांचे जीवन अधिक सुखकर होणार नसेल तर नक्कीच हा विकास परवडणारा आहे 
>>> असे वाटत नाही*.  तुम्हाला काय वाटते ?
>>>
>>> (या कोरियन लोकांची शिस्त आणि मूल्य बॅग मध्ये भरून आणता अली असती तर 
>>> नक्कीच आणली असती)... असो खूप झाले, भेटूया भारतात आल्यावर. 
>>>
>>> ........... dahanu calling!!!
>>>
>>> -- 
>>> Learn More about AYUSH online at : 
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> --- 
>>> You received this message because you are subscribed to the Google 
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send 
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit 
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgZyM9FrXeJZdhUx6xTF-6oOdWNHdwYbHA4-SFZL4Fuy0A%40mail.gmail.com
>>>  
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAB4%3DxgZyM9FrXeJZdhUx6xTF-6oOdWNHdwYbHA4-SFZL4Fuy0A%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>>
>> -- 
>> Learn More about AYUSH online at : 
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> --- 
>> You received this message because you are subscribed to the Google Groups 
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit 
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8ndfmzdK-RKx_s9mCHkqDddNGcrFQkM9JTeyEz2w-MdgiQ%40mail.gmail.com
>>  
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAgR8ndfmzdK-RKx_s9mCHkqDddNGcrFQkM9JTeyEz2w-MdgiQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>>
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/b05c2e04-1b44-464a-a0b2-a2459c124dfb%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to