आदिवासी नेते या वेळेस महिलाच जास्त निवडून आल्या आहेत काय करतात ह्या महिला एकाच देखील साधी कमेंट नाही . आणि आपला समाज मूग गिळून गप्प. आंबेडकरी समाज लढा देत आहे पण आपले लोक फार कमी सहभागी आहेत. आमदार खासदार यांनी राजीनामा द्या. डॉ . लोकांना भरण्यास प्रवृत्त केले जाते मग सामान्य आदिवासी माणसाला किती त्रास देत असतील . आदिवासी म्हणून मला देखील खूप चटके बसलेत पण आता आवाज उठवतो.
On Thu, 30 May 2019, 12:27 am vasant karbat, <vasantkar...@gmail.com> wrote: > आजच्या आधुनिक युगात अश्या घटना घडणे खूप वाईट आहे. मनूवादी मानसिकता याला > कारणीभूत आहे. सरकारच मनूवादी असल्यामुळे तथाकथित सवर्ण फार माजले आहेत. आपला > समाज देखील त्यांनाच निवडून देत आहे हे फार मनाला खटकते. > त्यांना अटक केली पण हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मनुवादी > असल्याने लगेच जामिनावर सुटका करून घेतील . > > On Wed, 29 May 2019, 12:23 pm चेतन Chetan, <chetan...@gmail.com> wrote: > >> समाज बांधव ठीक ठिकाणी निषेध नोंदवून न्यायाची मागणी करत आहे मात्र >> महाराष्ट्रातील मुंबई जवळील नेते, आमदार खासदार यांना कशाचे सोयर सुतक नाही. >> मिडिया आदिवासींच्या मोर्चे मागणी ला पुरेसे ब्रोद्कास्त करत नाही, यापूर्वीही >> कुपर रुग्णालयात दोन आदिवासी नर्स नी त्रास दिला जातोय याची तक्रार केली होती. >> >> On Wed, 29 May 2019 at 08:17, Sanjay Dabhade <sanjayaa...@gmail.com> >> wrote: >> >>> In Pune we have done large protest at Goodluck chowk , fc road... >>> today... >>> Adivasis, Ambedkarites, Left and socialists all participated . >>> >>> Dr. Sanjay Dabhade >>> Pune >>> 9823529505 >>> >>> On Tue, May 28, 2019, 7:56 PM Vasavi Kiro <vasavi.sant...@gmail.com> >>> wrote: >>> >>>> It is highly objectionable. Need to protest very strongly.Asia Ville >>>> news agency from Delhi had called for opinion/discussion. >>>> Need to file FIR against Hema Ahuja, Ankita Khandelwal and Bhakti >>>> mehar and apply SC ST Atrocities Act. >>>> with solidarity >>>> Dr. Vasavi Kiro >>>> >>>> On Tue, May 28, 2019 at 4:17 PM Bhavesh Lokhande < >>>> lokhande.bhav...@gmail.com> wrote: >>>> >>>>> मला आश्चर्य वाटतेय, >>>>> डॉ पायल तडवींच्या संस्थानिक हत्येच्या विरोधात आदिवासी समाजाकडून होणारा >>>>> विरोध इतका क्शिण कसा? >>>>> हैदराबादेहून Ambedkarite Students Association पत्रक काढून विरोध >>>>> दर्शवते, >>>>> वंचित बहुजन आघाडी नायर हॉस्पिटलला मोर्चा नेते. >>>>> आंबेडकरवादी तुटून पडलेत समाजमाध्यमांवर ... >>>>> पण >>>>> आदिवासी नेते,संस्था,संघटना कुठे आहेत? >>>>> >>>>> >>>>> On Sun, May 26, 2019, 11:22 vkantela <vkant...@gmail.com> wrote: >>>>> >>>>>> Very well said. Let us do it together. >>>>>> >>>>>> >>>>>> >>>>>> Sent from my Samsung Galaxy smartphone. >>>>>> >>>>>> -------- Original message -------- >>>>>> From: Parag Patil <patil.pa...@iitgn.ac.in> >>>>>> Date: 26/05/2019 11:01 (GMT+05:30) >>>>>> To: adiyuva@googlegroups.com >>>>>> Subject: Re: AYUSH | डॉ पायल तडवी यांच्या संस्थात्मक हत्येच्या >>>>>> अनुषंघाने >>>>>> >>>>>> अगदी बरोबर आहे. >>>>>> दीड हजार वर्षे ज्या लोकांनी या देशातल्या आदिवासी (फक्त एस टी नाही तर >>>>>> इतर मागास बहुजन आणि एस सी) लोकांवर अमानुष अत्याचार केला. ज्यांनी आपल्या >>>>>> सर्वांना शिक्षण नाकारले, त्यांनी स्वतःची प्रगती करून घेतली . त्यांना आज >>>>>> आपला विकास होताना पाहून वाईट वाटत असेल. >>>>>> >>>>>> जे सवर्ण लोक आय आय टी, अमेरिकन युनिव्हर्सिटी , आय आय एम, शिकतात. आणि >>>>>> ते जेव्हा आरक्षणाला विरोध करतात, वास्तविक, त्यांना आरक्षणाची गरज समजते, >>>>>> पण >>>>>> ते हे जाणून बुजून करतात. कारण , एवढ्या शिकलेल्या लोकांना हे समजत नाही , >>>>>> हे >>>>>> चुकीचे आहे. >>>>>> >>>>>> मोठे मोठाले लोक, जेव्हा आरक्षणला विरोध करतात ( जाणून बुजून) तेव्हा ते >>>>>> उपेक्षितांना मागे सोडतात. अश्या बिनडोक लोकांच्या मागे साधारण विद्यार्थी >>>>>> लागून मनाची चुकीची भ्रांती करून आपल्या समाजाची अधोगती करतात. >>>>>> >>>>>> आरक्षण, हे भीक आणि एखाद्या समाजाची अगर सरकारची आपल्या प्रति दिलगिरी >>>>>> नसून, आपला हक्क आहे. >>>>>> >>>>>> भेदभावामुळे होणाऱ्या संस्थात्मक आत्महत्या ह्या, फक्त हत्याचं आहेत. या >>>>>> मध्ये काहीही दुमत नाही. >>>>>> मोठ्या संस्थानमध्ये, आपल्या ला इंग्रजी येत नाही, आपले राहणीमान साधे >>>>>> असल्यामुळे, पैसे कमी असल्यामुळे, मनाची घालमेल होते आणि आपण कमकुवत होतो. >>>>>> एखाद्या साधारण परिसंवादामध्ये पण आपण बाहेर होतो कारण, आपण त्या लायकीचे >>>>>> नाहीत हे आपण आणि बाकीचे समजतात. >>>>>> >>>>>> ज्या खाजगी कंपन्या जॉब साठी येतात , त्या फक्त कुलकर्णी, जोशी, पाटणकर >>>>>> यांनाच नोकऱ्या देतात. कारण , नोकऱ्या देणारे लोक ही तेच. कंपन्या पण >>>>>> त्यांच्याच. >>>>>> >>>>>> मित्रांनो, माझं म्हणणं एवढेच आहे की , आपली लढाई मोठी आहे. आपल्याला >>>>>> फक्त नोकऱ्या नाही, तर नोकरी देणारे बनावे लागेल. यासाठी, आपल्याला आपल्या >>>>>> मनातील जिद्द दुप्पट नाही, तिप्पट नाही तर हजारपट करावी लागेल. >>>>>> जर इंग्रजी येत नसेल, तर यूट्यूब वर चित्रपट , गाणी पाहण्यापेक्षा >>>>>> इंग्रजी कंटेंट पाहावे लागेल. >>>>>> अनेक ऑनलाईन कोर्सेस आहेत, जे फ्री आहेत ते पाहावे लागतील. >>>>>> अनेक चांगले इन्स्टिट्यूट्स आहेत, जसे आय आय टी, आय आय एम, टी. आय.आय. >>>>>> एस. यामध्ये ऍडमिशन घेण्यासाठी धडपड करावी लागेल. >>>>>> एक जोमाचे नेतृत्व उभे करावे लागेल, जे लोभी नसेल, आणि समाजासाठी झटणारे >>>>>> असेल. >>>>>> आंबेडकरांनी दिलेल्या मंत्रात आपल्याला मंत्रमुग्ध व्हावे लागेल , आणि >>>>>> तो मन्त्र आहे, 'शिका, एकत्र व्हा आणि संघर्ष करा' !! >>>>>> >>>>>> थोडक्यात काय तर, आपण या देशाचे मालक आहोत, देश आपल्या आणि फक्त आपल्या >>>>>> बापाचा आहे. आपल्याला कोणाला ही घाबरायची गरज नाही. आपण जिंकण्यासाठी लढू >>>>>> आणि >>>>>> करून दाखवू !!! >>>>>> >>>>>> जोहार !! >>>>>> (आयुष च्या या प्लॅटफॉर्म ला अनेक कारणांसाठी मनापासून धन्यवाद) >>>>>> Parag Patil, >>>>>> PhD Scholar, >>>>>> Discipline of Chemical Engineering, >>>>>> IIT Gandhinagar >>>>>> >>>>>> +91-9421178717 >>>>>> >>>>>> On Sun, May 26, 2019, 10:17 Bhavesh Lokhande < >>>>>> lokhande.bhav...@gmail.com> wrote: >>>>>> >>>>>>> >>>>>>> २००५-२००८ हा कालखंड देशात युथ फॉर इक्वॅलिटी नावाच्या महाहरामखोर >>>>>>> (याहून चांगला शब्द वाचकांनी अपेक्षित धरावा) अवलादींनी गाजवला होता. देशभर >>>>>>> आरक्षणाविरुद्ध असंतोष निर्माण करण्याची सुपारी घेतलेले अनेक महाभाग याच्या >>>>>>> मागे होते.गुजरातमध्ये घडलेल्या दंगलीनंतर सुरु झालेल्या धार्मिक >>>>>>> ध्रुवीकरणाला >>>>>>> काटशह देण्यासाठी या देशातल्या सुपारीबाज सरकारने हा मुद्दा ऑर्केस्ट्रा >>>>>>> केला >>>>>>> होता. >>>>>>> समाजमाध्यमांवर एकच एक मुद्दा रोजच्या रोज लोकांच्या मनावर बिंबवला जात >>>>>>> होता तो म्हणजे आरक्षणामुळे देशातल्या फार मोठ्या वर्गावर अन्याय होतो. >>>>>>> गुणवत्ता डावलली जातेय आणि योग्य उमेदवार ,विद्यार्थ्यांची जागा अयोग्य >>>>>>> उमेदवाराला, विद्यार्थ्याला दिली जातेय.ह्या मुद्द्यासाठी मीडिया चॅनेल्सवर >>>>>>> रोजच्यारोज महाचर्चा घडत होत्या, दिल्लीला चाललेलं आंदोलन रोज लाईव्ह >>>>>>> टेलिकास्ट होत होतं , मध्येच सत्ताधारी ,कधी विरोधी पक्षातले चमकेश नेते >>>>>>> कॅमेऱ्यासमोर जाऊन आंदोलनकर्त्यांची लाल करत. सोशल मीडियावर टोकाच्या >>>>>>> विसंगत >>>>>>> पोस्टचा भडीमार केला जाई.सगळं व्यवस्थित प्लॅन केलं होतं. >>>>>>> या कालखंडात दहावी बारावीला असणारी ,सीईटीचा अभ्यास करणारी मुले या >>>>>>> प्रकाराने बावचळून गेली होती.आमच्यासारखे चळवळे आरक्षणामागची वैचारिक >>>>>>> भूमिका >>>>>>> मांडून या सर्व राक्षसी प्रोपोगंड्याचा तोकडा प्रतिकार करीत होती. मी >>>>>>> कित्येकदा कॅंम्पस मध्ये उभा राहून आरक्षण विरोधकांचे बौद्धिक घेतलेय. >>>>>>> गेटबाहेरच्या कट्यावर उभे राहून हे आंदोलन कसे दिशाभूल करतेय हे घसा >>>>>>> फाटेस्तोवर सांगितलेय.बहुजन ,आदिवासी मुलांवर होणारा अन्याय, जातीवादाचे >>>>>>> जुने-नवे रूप,आरक्षणाची गरज ,त्यामागची भूमिका आणि संघर्ष हे सगळं >>>>>>> सांगायचो. >>>>>>> खोट्या जात प्रमाणपत्रावर प्रवेश घेऊन गरिबांचे हक्क >>>>>>> मारणाऱ्यांविरुद्ध,अनुशेष >>>>>>> ठेवत जागा विकणाऱ्यांच्याविरुद्ध,जातीवरून होणाऱ्या मानहानी आणि रॅगिंगच्या >>>>>>> विरोधात आवाज उठवायचो.अनेक जण यावर हुज्जत घालायचे.असं नसतंच,आता कोणी >>>>>>> जातीयता >>>>>>> नाही पाळत वगैरे जस्टिफिकेशन्स द्यायचे. जनरल कॅटेगरीच्या मुलांना कसा >>>>>>> त्रास >>>>>>> होतो याच्याबद्दल तावातावाने बडबड करायचे. >>>>>>> यादरम्यान त्या आंदोलनाचा टीव्हीवर पाहिलेला एक प्रसंग माझ्या मनावर >>>>>>> कोरला गेला आहे. दिल्लीच्या एम्स किंवा तत्सम महाविद्यालयात एमबीबीएस च्या >>>>>>> दुसऱ्या किंवा तिसऱ्या वर्षाला असणाऱ्या आरक्षित प्रवर्गातून आलेल्या >>>>>>> मुलीची >>>>>>> प्रतिक्रिया मला आठवते कि ती जरी आरक्षित प्रवर्गातील असली तरी तिला वाटते >>>>>>> कि >>>>>>> आरक्षण काढून टाकायला हवे कारण जनरल कॅटेगरीवर अन्याय होतोय वगैरे वगैरे. >>>>>>> आज डॉ. पायल तडवी यांच्या आत्महत्येबाबत वाचले तेव्हा मला हे सारे >>>>>>> जुने दिवस , त्यावेळचे सगळे अनुभव आठवले. >>>>>>> डॉ. पायल तडवी आणि मागच्या अनेक वर्षांत घडलेल्या शैक्षणिक >>>>>>> संस्थांमधल्या , कामावरच्या ठिकाणी जातीवरून झालेल्या अत्याचार-अन्यायामुळे >>>>>>> झालेल्या आत्महत्यांना कोण जबाबदार आहेत याचे उत्तर स्पष्ट आहे - जबाबदार >>>>>>> ते >>>>>>> लोक आहेत ज्यांनी युथ ऑफ इक्वॅलिटीला-इंडिया अगेन्स्ट रिझर्वशेन सारख्या >>>>>>> वायझेडना जोरदार सपोर्ट केला, स्वतः आरक्षित प्रवर्गातले असतानाही >>>>>>> आरक्षणाला >>>>>>> विरोध केला, आरक्षित वर्गातील विद्यार्थी- उमेदवारांच्या गुणवत्ता >>>>>>> तपासल्या. >>>>>>> जातवास्तव नाकारून शोषकांच्या नॅरेटिव्ह्सन बळी पडत स्वतःच्या >>>>>>> समाजबांधवांच्या >>>>>>> हक्काना पायदळी तुडवत स्वतःच्या वैयक्तिक हितसंबंधांना महत्व देत इथल्या >>>>>>> आरक्षण समर्थकांचा आवाज,चळवळ क्षीण केली. आरक्षण विरोधकांत बहुतांश असे लोक >>>>>>> आहेत ज्यांनी स्वतः कधीतरी आरक्षणाचा लाभ घेतलाय. यांची स्वतःची पोटे >>>>>>> भरली,यांना त्यांच्या सामाजिक बांधिलकीची,नैसर्गिक कर्तव्याची जाण नाही. >>>>>>> डॉ. पायल तडवी यांची हि आत्महत्या , नव्हे संस्थात्मक हत्येला जबाबदार >>>>>>> जेवढे युथ फॉर इक्वालिटी सारखे दांभिक लोक , इंडिया अगेन्स्ट रिझर्व्हेशन >>>>>>> सारखे सोशल मीडिया हॅन्डल्स जबाबदार आहेत त्याहून जास्त जबाबदार त्यांची >>>>>>> तळी >>>>>>> उचलून धरत आपल्या लोकांच्या हितसंबंधाच्या आड येत शोषकांच्या बाजूने उभे >>>>>>> राहणारे आरक्षित प्रवर्गातील आरक्षणविरोधक लोकही आहेत ! >>>>>>> >>>>>>> - भावेश लोखंडे >>>>>>> >>>>>>> -- >>>>>>> Learn More about AYUSH online at : >>>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>>>>> --- >>>>>>> You received this message because you are subscribed to the Google >>>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, >>>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >>>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >>>>>>> To view this discussion on the web visit >>>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com >>>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQGOMAZuBRfRzRq%3DmcJcLjc06SXJiQ_Yu2Bo_Af75T8pUg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>>>>> . >>>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>>>>> >>>>>> -- >>>>>> Learn More about AYUSH online at : >>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>>>> --- >>>>>> You received this message because you are subscribed to the Google >>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, >>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >>>>>> To view this discussion on the web visit >>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com >>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUc%2BcCyPt9Diz5i6ObWxPZZehHL6oT5iB%2BcJCeXJjZEcu_g%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>>>> . >>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>>>> >>>>>> -- >>>>>> Learn More about AYUSH online at : >>>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>>>> --- >>>>>> You received this message because you are subscribed to the Google >>>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. >>>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, >>>>>> send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com. >>>>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. >>>>>> To view this discussion on the web visit >>>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com >>>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6h472e7jfyvnr5noij7x9s5t.1558849887803%40email.android.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>>>> . >>>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >>>>>> >>>>> -- >>>>> Learn More about AYUSH online at : >>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>>> --- >>>>> You received this message because you are subscribed to the Google >>>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. >>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>>> To view this discussion on the web visit >>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com >>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAJM9EQFNk7X%3D%2BVmjsGGAfjsv3DFQu-KRCfnSOjSe6-cVNK%2BCVA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>>> . >>>>> >>>> -- >>>> Learn More about AYUSH online at : >>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>>> --- >>>> You received this message because you are subscribed to the Google >>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. >>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>>> To view this discussion on the web visit >>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSj%3DnEPyxVApMvaY2sC6x6Qb3EzkqSdSfo8HmOhUR0_VJQ%40mail.gmail.com >>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD6fLSj%3DnEPyxVApMvaY2sC6x6Qb3EzkqSdSfo8HmOhUR0_VJQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>>> . >>>> >>> -- >>> Learn More about AYUSH online at : >>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >>> --- >>> You received this message because you are subscribed to the Google >>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. >>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send >>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >>> To view this discussion on the web visit >>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71yGOYY_tpUCzHwPg%2B-VTmL8P0T6zxqHnceRd%2BY%2Bm2Nww%40mail.gmail.com >>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71yGOYY_tpUCzHwPg%2B-VTmL8P0T6zxqHnceRd%2BY%2Bm2Nww%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >>> . >>> >> >> >> -- >> चेतन व. गुराडा. >> Chetan V. Gurada. >> >> Assistant Professor, >> University Department of Physics (Autonomous), >> University of Mumbai >> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 >> 098.(India) >> mobile - 9869197376 >> e-mail: chet...@physics.mu.ac.in >> che...@mu.ac.in >> >> -- >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Ro-gpO8FQexkMkWM%2BU6VoWm97yVuScwaNfgMaJknKMiQ%40mail.gmail.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Ro-gpO8FQexkMkWM%2BU6VoWm97yVuScwaNfgMaJknKMiQ%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2BCNo8k3ANc7Rm-qWe%2B_H5hNBDHYUcpb%3D61wBtjjksO51FCkag%40mail.gmail.com.