जोहार
जिंदाबाद

On Sat 13 Jul, 2019, 12:13 PM Sanjay Dabhade, <sanjayaa...@gmail.com> wrote:

> ♦एससी/ एसटी व इतर मागास
> विद्यार्थ्यांकडून शिक्षण शुल्क वसूल करण्यास
> खासगी वैद्यकीय महाविद्यालयांना प्रतिबंध करणारे ' नोटिफिकेशन ' जाहीर -
> आपल्या संघटनेच्या प्रयत्नांना यश ....❗
>
> ♦ ( संदर्भ - डीएमईआर चे नोटिफिकेशन दिनांक १२
> जुलै २०२९ ....)
>
> प्रिय सर्व साथी ,
> कृपया खालील अत्यंत महत्वाच्या नोटिफिकेशनची नोंद घ्यावी हि नम्र विंनती .....
>     दिनांक ९ जुलै रोजी आपण
> ' आरक्षण हक्क संरक्षण समिती , पुणे ' ह्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्राच्या
> ' वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग , मुंबई ' DMER
> ह्यांना लेखी निवेदन प्रत्यक्ष भेटून दिले होते .
>     महाराष्ट्रातील खासगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय महाविद्यालयातील एससी /
> एसटी / विद्यार्थ्यांचे संपूर्ण शुल्क सरकार भरत असते ....व इतर मागासांचे
> निम्मे शुल्क सरकार भरते .  परंतु खासगी महाविद्यालये मात्र लाखो रुपयांची फी
> प्रवेशावेळीच मागतात व विद्यार्थी पालकांना रडकुंडीस आणतात . ह्याला प्रतिबंध
> करणारे नोटिफिकेशन त्वरित म्हणजे विद्यार्थी जॉइनिंग ला जाण्या आधीच प्रकाशित
> करावे अशी मागणी आपण केली होती .
>    त्यानुसार दिनांक १२ जुलै रोजीच म्हणजे विद्यार्थ्यांचे जॉइनिंग सुरु
> होण्याच्या एक दिवस आधीच ' वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभाग , मुंबई ह्यांनी
> तसे अत्यंत महत्वाचे नोटिफिकेशन जारी केले आहे .
>     जर महाराष्ट्रातील कोणत्याही खाजगी वैद्यकीय व दंत वैद्यकीय
> महाविद्यालयाने एससी एसटी विद्यार्थ्यांकडून प्रवेशाच्या वेळी शिक्षण शुल्क
> मागितले तर त्या महाविद्यालयांवर कारवाई करण्यात येईल , असा स्पष्ट इशारा ह्या
> नोटिफिकेशन द्वारे शासनाने दिलेला आहे .
>   हे नोटिफिकेशन विद्यार्थी व पालकांनी प्रवेशाच्या वेळेस नक्की घेऊन जावे
> ......❗
>
>    आपला ,
> ♦डॉ .संजय दाभाडे ,
>        पुणे ....
>      ९८२३५२९५०५ .....
>       sanjayaa...@gmail.com
>
> On Tue, Jun 4, 2019, 5:36 PM AYUSH | adivasi yuva shakti <
> adiy...@gmail.com> wrote:
>
>> ।। वारली चित्रकला उपक्रम माहिती मे २०१९ ।।
>>
>>  आपल्या माहितीसाठी या महिन्यातील उपक्रम माहिती.
>>
>> १) *कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी* :
>> नियुक्त ६ समन्वयकां मार्फत कलाकार सर्वेक्षण आणि नोंदणी करण्यात आली डहाणू,
>> तलासरी, पालघर तालुक्यातून संपर्क करून आवश्यक माहिती संकलित करण्यात आली. २०८
>> जणांची नोंदणी झाली आहे.
>> *जास्तीत जास्त कलाकारांनी आणि इच्छुक युवकांनी सहभागी व्हावे* आपल्या
>> संपर्कात कळवावे
>>
>> २) *क्षमता बांधणी* :
>> या उपक्रमासाठी लागणारे आवश्यक साहित्य खरेदी करण्यात आले आहे. त्यामुळे
>> निर्धारीत कार्य अधिक सुलभ पद्धतीने होईल.
>>
>> ३) *प्रकल्प प्रगती बैठक*
>> क्वेस्ट (Quality Evaluation for Sustainable Transformation Centre) च्या
>> मुंबई कार्यालयात १३ मे रोजी आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती च्या
>> उपक्रमाविषयी प्रगती अहवालाविषयी बैठक पार पडली त्यात डॉ सुनिल दा पऱ्हाड,
>> चेतन दा गुराडा, आशिष दा डोंबरे सहभागी होऊन माहिती दिली
>>
>> ४) *कलाकार एकत्रीकरण गंजाड* :
>> १५ मे जिव्या सोमा म्हसे यांचा स्मृती दिन रोजी डॉ सुनिल दा पऱ्हाड, बंडू दा
>> वडाली, स्वप्निल दा दिवे, पूनम चौरे, बबिता वरठा, सुचिता कामडी यांनी
>> त्यांच्या घरी आयोजित कार्यक्रमात उपस्थिती लावली.
>>
>> आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम बद्दल गंजाड येथील काही
>> कलाकारांचा गैर असल्याने. त्यांच्यासोबत प्राथमिक चर्चा करून सगळ्यांसोबत शंका
>> निरासनासाठी त्यांनी ठरवलेल्या दिवशी १५मे रोजी विशेष बैठक आयोजित करण्यात आली
>> होती. पण त्यातील नेमके कुणीही आले नाहीत. इत्तर उपस्थित कलाकारांसोबत बैठक
>> पार पडली आणि उपक्रमाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली.
>>
>> ५) *काहींची शंका* :
>> विशेष केंद्रीय सहाय अंतर्गत मंजूर "आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती"
>> योजने संदर्भात २८ मे रोजी प्रकल्प कार्यालयाकडून गंजाड येथील कलाकारानी
>> केलेल्या लेखी आक्षेपा बद्दल पत्र मिळाले त्याचा खुलासा २९ रोजी कार्यालयाला
>> जमा करण्यात आला.
>>
>> _काही वयक्तीक आकसा मुळे आक्षेप घेतला असावा असे प्रथम दर्शनी वाटते.
>> (कदाचित २०१७ साली डहाणू रोड स्थानकात रोशनी फाऊंडेशन तर्फे सुशोभीकरण अंतर्गत
>> आदिवासी संस्कृती बद्दल आक्षेपार्य चित्र दुरुस्त करण्याची सूचना आयुश तर्फे
>> केल्याचा राग मनात ठेवला असावा)_. कारण अनेक वर्षांपासून वारली चित्रकलेच्या
>> प्रत्येक उपक्रमाबद्दल सगळी माहिती बैठका, कार्यक्रम, समाज माध्यमे यातून देत
>> आलो आहोत आणि जे जे सहभागी होतात, मार्गदर्शन देतात त्या आधारे विविध रचना
>> केली जाते.
>>
>> असो जे जे कलाकार, युवक या उपक्रमात जोडू इच्छितात त्या सगळ्यांना सोबत
>> घेण्याचे प्रयत्न गेली १२ वर्ष आहेत आणि ते कायम राहतील. समाज हितासाठी आपल्या
>> सगळ्यांची ऊर्जा कमी यावी हि अपेक्षा.
>>
>> ६) *कलाकार एकत्रीकरण बैठक कासा* :
>> २९ मे रोजी कासा येथे कलाकार एकत्रीकरण बैठक पार पडली. रमेश दा हेंगाडी
>> यांनी त्यांचा अनुभव आणि सांस्कृतिक संपदा या बद्दल मार्गदर्शन केले. एकात्मिक
>> आदिवासी विकास प्रकल्प डहाणू चे प्रकल्प अधिकारी सौरभ कटारिया उपस्थित होते
>> त्यांनी पण सगळ्यांना मार्गदर्शन केले आणि शुभेच्छा दिल्या. पांडुरंग दा बेलकर
>> यांनी सांस्कृतिक महत्व, इतिहास विषयी माहिती दिली. राम दा उराडे यांनी
>> चित्रकला, वाद्य, संगीत यांचे आदिवाससी जीवनातील महत्व या विषयी माहिती दिली.
>> डॉ सुनिल पऱ्हाड यांनी उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. ११४ कलाकार उपस्थित
>> होते त्यांची आवश्यक नोंदणी करून ओळख पत्र देण्यात आले.
>>
>> ७) *गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ* :
>> गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळावर कलावस्तू: भौगोलिक उपदर्शनी (GI) वस्तूंचा
>> प्रसार व्हावा यासाठी एका गॅलरी तर्फे कालावस्तूंची मागणी करण्यात आली होती.
>> त्यांना नमुना कलावस्तू पुरवण्यात आल्या आहेत. मिळणाऱ्या प्रतिसादावरून पुढील
>> दिशा ठरवले जाईल. कलाकरांना चांगली संधी आहे आंतराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत
>> त्यांच्या कलावस्तू पोचवता येतील.
>>
>> ८) *इ कॉमर्स फोटोग्राफी*
>> कलाकारांनी जमा केलेल्या कलाकृतींचे फोटोग्राफी करण्यात आली आहे. जेणेकरून
>> कलाकारांचे वयक्तिक प्रोफाईल आणि मार्केटिंग मटेरियल बनविणे सोप्पे होईल. ज्या
>> कलाकारांनी नमुना वस्तू जमा केली नसल्यास त्वरित जमा करावे.
>>
>> ९) *कलाकृति संचय निर्मिती*
>>  प्राथमिक इंव्हेटरीसाठी कळकरांकडून कलाकृती खरेदी करण्यात येणार आहेत,
>> जेणेकरून मार्केटिंग ऍक्टिव्हिटी सुरु करता येतील. त्यासाठी जास्तीत जास्त
>> कलाकारांनी निवडक कलाकृती संबंधित माहिती सोबत त्वरित खंबाळे येथील
>> कलाकेंद्रात जमा करावे.
>>
>> जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग घ्यावा आपल्या संपर्कात कळवावे. नोंदणी साठी
>> .kala.adiyuva.in
>>
>> पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती आणि त्यातुन आर्थिक स्वावलंबन हेतूने
>> प्रयत्न कायम राहतील. Lets do it together, जोहार !
>>
>> _________________________________
>> आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती
>> सहकार्य : आदिवासी विकास विभाग
>>
>> --
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c7f7b448-1e1f-462f-9327-449e5d4a5c2b%40googlegroups.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/c7f7b448-1e1f-462f-9327-449e5d4a5c2b%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t72HgbZ9Qv8y3oKyj7ym1PdQ8tzyHV718YV9-M8seFNxZw%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t72HgbZ9Qv8y3oKyj7ym1PdQ8tzyHV718YV9-M8seFNxZw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2TROR74pY4WY6xdYr4-D02i5HeTtFDVn2M-C0JNjPretQ%40mail.gmail.com.

Reply via email to