|| *वारली चित्रकला उपक्रम* : २९ ऑगस्ट २०१९ ||

आपल्या माहितीसाठी उपक्रम माहिती.

१) *मुबंईत एक दिवशीय GI सेमिनार/कार्यशाळा* :
मुंबई येथे NCPDP तर्फे उद्या ३० ऑगस्ट रोजी आयोजित कार्यशाळेत वारली चित्रकला GI
साठी आयुश तर्फे १६ प्रतिनिधी सहभागी होत आहेत.
One Day Seminar / Workshop on Promotion of Geographical Indication (GI)
Crafts Under Research & Development Scheme at Textile Committee, Mumbai.
▪ Organizer : National Center for Design and Product Development (NCPDP)
▪ Supported by : Development Commissioner (Handcrafts), *Ministry of
Textiles*

2) *मुंबईत एक दिवशीय प्रदर्शन स्टॉल*
मुंबई पवई येथे उद्या ३० ऑगस्ट रोजी हिरानंदांनी कम्युनिटीज मध्ये एक दिवशीय
प्रदर्शनासाठी स्टॉल मिळाला आहे, तिथे काही निवडक कलाकृती प्रदर्शन आणि
विक्रीसाठी ठेवण्यात येत आहेत.
▪ Supported by : महाट्राईब्स, *आदिवासी विकास विभाग*

३) *दिल्ली येथे १५ दिवशीय प्रदर्शन* :
वारली चित्रकला GI साठी दिल्ली हाट येथे GI इव्हेंट मध्ये १५ दिवसांचा (१ ते
१५ सप्टेंबर) स्लॉट मिळाला आहे. या ठिकाणी २ कलाकार सहभाग घेत आहेत. दिल्ली
साठी उद्या उशिरा रात्री प्रवास सुरु करतील.
▪ Supported by : Handcrafts Service Center, *Ministry of Textiles*

४) *कलाकृति संचय निर्मिती*
प्राथमिक इंव्हेटरीसाठी कलाकारांकडून कलाकृती खरेदी करण्यात येत आहेत. त्यात
जास्तीत जास्त कलाकारांनी निवडक कलाकृती संबंधित माहिती सोबत त्वरित खंबाळे
येथील कलाकेंद्रात जमा करावे. https://g.page/Warlipaintingkhambale
<https://l.facebook.com/l.php?u=https%3A%2F%2Fg.page%2FWarlipaintingkhambale%3Ffbclid%3DIwAR2eJjHueMYVhxtNB1p8XrwnjtZ0D73ttpHhfrhLGe0S0HKXf531H8_1DAw&h=AT1U25vNVqziKoA6JJswu1z9widKfge8l1HZjXcCl459K8oAao_kLyUL00hQnqzejkkIk2XcVBWwVsA1pvysauF0akD1MESBLiiZ_TW_dNbHyyeAmnQtkyTuysg7TmkCtAV2oyYJDAU30lIZHP9LrkFWFxuZVNpAkQ>

५) *जव्हार आणि विक्रगड नोंदणी*
आता पर्यंत डहाणु, तलासरी, पालघर तालुका केंद्रित करून कलाकार सर्वेक्षण
करण्यात आले होते. आता जव्हार आणि विक्रमगड तालुक्यात सर्वे सुरु करण्यात आला
आहे. या तालुक्यातील कलाकरांनी समन्वयकांना संपर्क करून नोंदणी करून घ्यावी.
▪ Supported by: *National Payments Corporation of India*

....................................................................
जास्तीत जास्त इच्छुकांनी सहभाग घ्यावा, आपल्या संपर्कात कळवावे. नोंदणी साठी .
kala.adiyuva.in
*पारंपरिक ज्ञानातून रोजगार निर्मिती* आणि त्यातुन *आर्थिक स्वावलंबन* पर्याय
मजबूत करूया. Lets do it together, जल जंगल जमिन जिव.... जोहार !

_____________________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/949f49deefb1e6a25b93bb5dc2ac9e6a%40mail.gmail.com.

Reply via email to