Dear Rupali, Please let us know how to crowdfund? Is there any online Paytm / google pay for this?
Regards *Parag Patil* PhD Student Discipline of Chemical Engineering <http://www.iitgn.ac.in/academics/che/index.php> Indian Institute of Technology, Gandhinagar *+91-9421178717 / 8169904690* |LinkedIn <http://www.linkedin.com/in/parag-patil> personal website : www.sciencebehindstuff.com On Thu, 23 Jul 2020 at 16:19, Rupali Lakhat <8rup...@gmail.com> wrote: > आम्ही जनता जागृती मंच विचारांना विनंती करतो की आम्ही दोघे भाऊ कु.सुरज > गंगाराम शिद B.S.W मध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. व माझा भाऊ > कु.सुहाज गंगाराम शिद हा सुद्धा B.S.W मध्ये दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. > आम्ही खातेली आदिवासी वाडी रोहा रायगड येथील असून मुंबई येथे कॉलेज ऑफ सोसियल > वर्क निर्मला निकेतन या महाविद्यालयात समाज कार्याचे शिक्षण घेत अहोत. आमची > फी प्रत्येकी 20'000 इतकी आहे. > परंतु ह्या वर्षी लोकडाऊन या कारण मूळे माझ्या आई वडिलांना काही मजुरी करता > आली नाही.व कोणताही धंदा सुद्धा करता आला नाही. आम्हाला हे शिक्षण घेत आसताना > या वर्षी महाविद्यालयाची फी भरण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागेल .तर > कृपा करून जनता जागृती मंच च्या वतिने आमच्या महाविद्यालयाची फी भरण्यास मदत > करावी .ह्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे .ही मदत नाही मिळाल्यास आमच्या > शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण हे शिक्षण देणे आमच्या कुटूंबाला शक्य > नसतानाही . तरी देखील आम्ही या शिक्षणात उतरलो आहोत ,आमची जात S.T आदिवासी > असून आम्हाला या शिक्षणाची गरज आहे. आमचा आदिवासी समाज मागासलेला आहे त्यांना > पुढे घेऊन जायचं आहे.आमच्याच समाजातील कोणी तरी अग्रेसर बनेल तेव्हाच आमच्या > समाजात परिवर्तन घडून येईल.त्याच्या साठी आम्ही खूप प्रयत्न करू. त्यामूळे > आम्हाला या शिक्षणाची खूप गरज आहे.आमचं शिक्षण पूर्ण झाल्या नंतर आपल्या > मदतीची व जनता जागृती मंच संघटनेची आठवण ठेवणार. > ही विनंती.🙏 > > आपला विश्वासू > कु.सुरज गंगाराम शिद. BSW-III > कु.सुहाज गंगाराम शिद. BSW-II > > > (College:College of social work Nirmala niketn.38,New Marine Lines, > Churchgate (East), Mumbai, Maharashtra 400020) > > > From , > Rupal Lakhat > mumbai, > contact no Shivaji khairnar, > 9664443181 (Janta Jagruti Munch) > >  > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAQ19ts%2B7tD7qRsc_hop2sBK8s5NNzuYOLrBi3Pfnrt5wL9eYg%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAQ19ts%2B7tD7qRsc_hop2sBK8s5NNzuYOLrBi3Pfnrt5wL9eYg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPvHUcKUMJNU8M0JNVEFi_dYP46PdUZft-uki9RiJ12RW0DRxA%40mail.gmail.com.