सदर कोर्स साठी आदिवासी विभागाकडून कोलेजला फी भरली जाते कि नाही?
MSW साठी अडमिशन घेताना इतर कोलेज जिथे फ्रीशिप मिळते ते का निवडले नाही.
याचा खुलासा व्हावा .
करोना मुळे सध्या परीक्षा घेतल्या जात नाहीत, नवीन वर्षाचे अडमिशन ला हि
अतिरिक्त फी घेऊ नये असा सरकारी आदेश आहे.
त्यामुळे सध्या फी ची चिंता डोक्यावर घेऊन शिक्षण सोडू नये .
कोलेज मान्यताप्राप्त ग्रांट असलेल आहे कि नाही ते कळवावे.
त्याप्रमाणे विविध संघटना व्यक्ती कडून मदत मिळवण्याचा प्रयत्न करू.


On Thu, 23 Jul 2020 at 16:19, Rupali Lakhat <8rup...@gmail.com> wrote:

> आम्ही जनता जागृती मंच विचारांना विनंती करतो की आम्ही दोघे भाऊ कु.सुरज
> गंगाराम शिद B.S.W मध्ये शेवटच्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. व माझा भाऊ
> कु.सुहाज गंगाराम शिद हा सुद्धा B.S.W मध्ये दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे.
> आम्ही खातेली आदिवासी वाडी रोहा रायगड येथील असून मुंबई येथे कॉलेज ऑफ सोसियल
> वर्क निर्मला निकेतन या महाविद्यालयात समाज कार्याचे शिक्षण घेत अहोत.  आमची
> फी प्रत्येकी 20'000 इतकी आहे.
> परंतु ह्या वर्षी लोकडाऊन या कारण मूळे माझ्या आई वडिलांना काही मजुरी करता
> आली नाही.व कोणताही धंदा सुद्धा करता आला नाही. आम्हाला हे शिक्षण घेत आसताना
> या वर्षी महाविद्यालयाची फी भरण्यासाठी खूप अडचणींना सामोरे जावे लागेल .तर
> कृपा करून जनता जागृती मंच च्या वतिने आमच्या महाविद्यालयाची फी भरण्यास मदत
> करावी .ह्या मदतीची आम्हाला खूप गरज आहे .ही मदत नाही मिळाल्यास आमच्या
> शिक्षणात अडथळा निर्माण होऊ शकतो. कारण हे शिक्षण देणे  आमच्या कुटूंबाला शक्य
> नसतानाही . तरी देखील आम्ही या शिक्षणात उतरलो आहोत ,आमची जात S.T आदिवासी
>  असून आम्हाला या शिक्षणाची गरज आहे. आमचा आदिवासी समाज मागासलेला आहे त्यांना
> पुढे घेऊन जायचं आहे.आमच्याच समाजातील कोणी तरी अग्रेसर बनेल तेव्हाच आमच्या
>  समाजात परिवर्तन घडून येईल.त्याच्या साठी आम्ही खूप प्रयत्न करू. त्यामूळे
> आम्हाला या शिक्षणाची खूप गरज आहे.आमचं शिक्षण पूर्ण झाल्या नंतर आपल्या
> मदतीची व जनता जागृती मंच संघटनेची आठवण ठेवणार.
> ही विनंती.🙏
>
>                                                        आपला विश्वासू
>                                            कु.सुरज गंगाराम शिद. BSW-III
>                                            कु.सुहाज गंगाराम शिद. BSW-II
>
>
> (College:College of social work Nirmala niketn.38,New Marine Lines,
> Churchgate (East), Mumbai, Maharashtra 400020)
>
>
> From ,
> Rupal Lakhat
> mumbai,
> contact no Shivaji khairnar,
> 9664443181 (Janta Jagruti Munch)
>
> 
>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAQ19ts%2B7tD7qRsc_hop2sBK8s5NNzuYOLrBi3Pfnrt5wL9eYg%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAAQ19ts%2B7tD7qRsc_hop2sBK8s5NNzuYOLrBi3Pfnrt5wL9eYg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
>


-- 
चेतन व. गुराडा.
Chetan V. Gurada.

Assistant Professor,
University Department of Physics (Autonomous),
University of Mumbai
Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India)
mobile - 9869197376
e-mail: chet...@physics.mu.ac.in
           che...@mu.ac.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2T2H1E8VmTJRDbo274_BdW5sD6vJbayTNfn%2BY3vUr%3DoFw%40mail.gmail.com.

Reply via email to