|| वयक्तीक अनुभव : *अदृश्य स्वरूप पण महत्वाचे* ||

_बरेच दिवस जरा गडबडीत गेले, खूप दिवसानंतर लिहायला वेळ काढतोय._

कोरोनामुळे सगळेच प्रभावित झाले आहे, जागतिक आदिवासी दिवस पण याला अपवाद नाही.
असो, *हळू हळू वाढत असलेला सहभाग आशादायी आहे. पण त्याचे स्वरूप आणि समाजासाठी
उपयुक्तता वाढविण्यासाठी गांभीर्याने नियोजन करून त्याला हातभार लावणे*
महत्वाचे वाटते आहे.

संपर्क, संवाद, चर्चा वाढून हळू हळू दृश्य स्वारूपात अनेक उपक्रम होत आहेत,
होत रहातीलही. पण *समाज हितासाठी व्यापक प्रभाव टाकण्यासाठी आणि निरंतर
नियमितता आणण्यासाठी अदृश्य स्वरूपातील घटक हि रचनात्मक पद्धतीने विचारात घेणे
गरजेचे आहे. जेणेकरून समाजाची ऊर्जा कायमस्वरूपी समाजाच्या कामी येत राहील.*
Lets do it together!
जल जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व जोहार!

.......................................................................
 [ *दृश्य स्वरूप* : ]
- बैठक, चर्चा, समारंभ, सभा, भाषण, स्पर्धा, उत्सव, वेशभूषा, फोटो, मुर्ती,
स्मारक, गृप...
- बातमी, जाहिरात, बॅनर, पत्रके, सोशिअल मेसेज, निवेदन, लेख...
- आंदोलन, रॅली, घोषणा, संघटना, पक्ष, पद,नेते, मंत्री, इत्यादी इत्यादी..

💡[ *अदृश्य स्वरूप* : ]💡
- संवेदना, विचार, जागरूकता, स्वावलंबन...
- संस्कार, मूल्य, पारंपरिक ज्ञान, बौद्धिक संपदा..
- धेय्य, उद्धिष्ट, व्हिजन मिशन, सामाजिक दायित्व ची भावना, आदिवासीत्व,
इत्यादी इत्यादी...
....................................................................

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T3dPcEzF-u_qSxNe%3DBEXuqRmuhseRpPmuzYjp1huKWcpQ%40mail.gmail.com.

Reply via email to