|| *शिबिर : हस्तशिल्प विकास आयुक्तालय* ||

आयुश च्या नोंदणीकृत कलाकारांसाठी वस्त्र मंत्रालयाच्या हस्तशिल्प विकास
आयुक्तालया मार्फत विशेष शिबीर आयोजित करण्यात येत आहे. *आयुक्तालयातील
अधिकारी शिबिरात मार्गदर्शन करणार आहेत. आपल्या संपर्कातील सगळ्या कलाकारांना
कळवून शिबिराचा लाभ घ्यावा*

▪️ *शिबिर नियोजन*
*दिवस* : ४ सप्टेंबर २०२०, शुक्रवार
*वेळ* : सकाळी १० ते २ पर्यंत
*ठिकाण* : आयुश वारली चित्रकला केंद्र खंबाळे,
बिरसा मुंडा हाऊस शेजारी, ता डहाणू, जि पालघर
*नकाशा* : 📍 https://g.page/Warlipaintingkhambale?share (कृपया रेट आणि
रिव्हिव्ह लिहा, शेअर करा)

▪️  *कलाकारांसाठी उपलब्ध सेवा*
1. *हस्तकला ओळखपत्र* नोंदणी, वितरण
2. भौगोलिक उपदर्शनी नोंद प्रक्रिया विषयी माहिती
३. हस्तकला विकास योजनांविषयी माहिती
४. इ कॉमर्स / *GeM पोर्टल नोंदणी* विषयी माहिती
५. *हस्तकला हेल्पलाईन* बद्दल जागरूकता (१८०० २०८ ४८००)
६. कलाकारांसाठी DBT, शैक्षणिक सुविधा, इत्तर *योजनांची माहिती*
७. *मुद्रा कर्ज* योजनेचे अर्ज नोंदणी, इत्यादी
८. शासकीय योजनेचा लाभ घेताना कलाकारांना येणाऱ्या अडचणी अनुभव, इत्तर सूचना
*(कलाकारांकडून माहिती अपेक्षित)* #

▪️ *आयोजक* : DC (Handicrafts),
                             Ministry of Textiles

▪️ *आवश्यक कागदपत्र* (*) 📎
1. आधार कार्ड*
२. दोन फोटो*
३. पासबुक पहिले पान झेरॉक्स*
४. पॅन कार्ड (मुद्रा लोन साठी)
५. जातीचा दाखला

*सूचना* : (सगळ्यांच्या सुरक्षिततेसाठी) ⚠️
- शिबिरात प्रत्येकांनी मास्क, भौतिक अंतर चे नियम पाळावे
- ताप/सर्दी/खोकल्याची लक्षण असल्यास शिबिरास येणे टाळावे.
- काही कारणाने येणे शक्य नसल्यास समन्वयकांना आवश्यक कागदपत्रे जमा करावी

चलो कल्पकता आणि हस्तकला माध्यमातून *आदिवासी संस्कृती जतन सोबत आर्थिक
स्वावलंबनाला हातभार लावूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव...
आदिवासीत्व.
जोहार!

......................................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T1RWwi1QtaOTine9xA7Xq3-%3D7VkAVTQ3AQxkgsDTA8v%3Dg%40mail.gmail.com.

Reply via email to