।। सामाजिक गुंतवणूक : पुन्हा एक प्रयोग ।।



आयुश टीम ला खूप साऱ्या शुभेच्छा

टाटा पॉवर कडून CSR अंतर्गत आयुश उपक्रमाची सहकार्यासाठी निवड करण्यात आली
आहे.



……………………………………………………………

आदिवासीत्व जतन सोबत स्वावलंबनाला हातभार लावण्यासाठी समाजातून पर्याय उभे
राहावे, रचनात्मक कामाची व्याप्ती वाढवून समाज हितासाठी प्रभावी उपक्रम
राबवावे म्हणून इच्छुक स्वयंसेवक, समाज, शासन, खाजगी यांच्या एकत्रित
माध्यमातून सोशिअल इंटरप्रेनरशिप चे प्रयत्न सुरु आहेत.



२००७ पासून निरंतर विविध माध्यमातून सुरु असलेले आयुश चे प्रयत्न आता हळू हळू
आकार घेत आहेत. या प्रवासात अनेकांचे मार्गदर्शन, सहभाग, सहकार्य,
प्रोत्साहन, सूचना
मिळत राहिले आहे त्या बद्दल सगळ्यांना मानाचा जोहार! Lets do it together. जल
जंगल जमीन जीव ... आदिवासीत्व. जोहार! आयुश सहभाग नोंदणी

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/99425e90cae5acdbf56290388edd21dc%40mail.gmail.com.

Reply via email to