अतिशय सुंदर फोटो आणि तितकेच अनुरूप शब्द. कासचे आख्खे पठारच डोळ्यासमोर मूर्तिमंत उभे राहिले.
Cheers, Shubhada "I am only one; but still I am one. I cannot do everything, but still I can do something; I will not refuse to do the something I can do." ________________________________ From: kale_v <[email protected]> To: [email protected] Sent: Wed, 15 September, 2010 12:37:19 AM Subject: [efloraofindia:47366] Kaas Message As seen by malabar crested lark from its flight at kaas platue. http://www.facebook.com/photo.php?pid=541138&l=5f1657ab96&id=100000187647253 हटले पडदे रंगमहाली, रंग भटकले वरतीखाली सीतेची आसवे जांभळी, निळी आभाळी निळी नभाळी दमून झोपली पिवळी कावळी, रुसून राहिली कारवी टोपली तेरडी बहरली लाल गुलाबी, गर्दीत या दिपकडी हरवली हबे अमरी कुठे पळाली, बाकी फुलांची तर गट्टी जाहली हटले पडदे रंगमहाली, पर चंडोल पाखर वेंधळुन गेली जिकडे तिकडे गर्दी जाहली, चंडोल पाखर वेंधळुन गेली घरटुली माझी कुणी मोडीली, उंच भरारी म्हणू लागली झरी वाळली, चहाच झाली, वेंधळली ती गेंद मंजिरी हटले पडदे रंगमहाली, नको अशी हि करुण कहाणी घरटुली माझी कुणी मोडीली, उंच भरारी म्हणू लागली Vivek Kale

