Bakiche Kas che photo pahayache ahet.Album chi link pathava pl.

On Sep 15, 12:07 am, "kale_v" <[email protected]> wrote:
> Message
>
> As seen by malabar crested lark from its flight at kaas platue.
>
> http://www.facebook.com/photo.php?pid=541138&l=5f1657ab96&id=10000018...
>
> हटले पडदे रंगमहाली, रंग भटकले वरतीखाली
> सीतेची आसवे जांभळी, निळी आभाळी निळी नभाळी
> दमून झोपली पिवळी कावळी, रुसून राहिली कारवी टोपली
> तेरडी बहरली लाल गुलाबी, गर्दीत या दिपकडी हरवली
> हबे अमरी कुठे पळाली, बाकी फुलांची तर गट्टी जाहली
> हटले पडदे रंगमहाली, पर चंडोल पाखर वेंधळुन गेली
> जिकडे तिकडे गर्दी जाहली, चंडोल पाखर वेंधळुन गेली
> घरटुली माझी कुणी मोडीली, उंच भरारी म्हणू लागली
> झरी वाळली, चहाच झाली, वेंधळली ती गेंद मंजिरी
> हटले पडदे रंगमहाली, नको अशी हि करुण कहाणी
> घरटुली माझी कुणी मोडीली, उंच भरारी म्हणू लागली
>
> Vivek Kale

Reply via email to