Re: [flexcoders] आचार्य अत्रे

2009-01-17 Thread Sefi Ninio
It is better to write messages in english, if you want them answered...

2009/1/17 p...@vin Uttarwar pravinuttar...@gmail.com

   एकदा अत्रे नदिवर नहात होते .
 तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली
 तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले
  हा माठ कसा दिला ?
 त्या वर अत्रे म्हणाले .
 माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ?

 --
 ---

 एकदा अत्रे रेलवे रूला शेजारून चालले असतात !त्यांच्या शेजारून कोलेज ची
 मुले चालली असतात !
 त्यातला एक मुलगा अत्रे याना सतवायाचे थरावातो ! तो अत्रे ना विचारतो हे
 काय आहे? (रुळ दाखवून )
 अत्रे : रुळ आहेत !
 मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
 अत्रे : लाकडी स्लिप्पर आहेत .
 मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
 अत्रे : खडी आहेत .
 मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
 अत्रे : माती आहे .
 मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
 अत्रे : मुरुम आहे .
 मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
 अत्रे : माझा बाप आहे .
 मुलगा विचार करतो अत्रे आता चिडले आहेत .
 मुलगा : त्याच्या खाली काय आहे ?
 अत्रे : तुझी आई आहे .
 मुलगा लगेच तिथून सतकतो .

 एका सभेला अत्रे जातात ! स्टेज वर चढताना त्यांचे हात खिशात असतात !
 लाक हसयाला लागतात , अत्रे तसेच माइक समोर जातात , हात खिशात !
 लोक परत हसयाला लागतात ! लोकंवर नजर फिरवून अत्रे बोलायाला सुरवात करतात !
  जे तुमच्या मनात आहे , ते माझ्या हातात नाही 

 -

 अत्र्यांची परिस्थिती जरा खालावलेली होती. त्यात त्यांची कार बिघडली
 म्हणून ते पायी पायी कामासाठी जात
 होते.
 तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला त्याने खवचटपणें विचारले
  काय बाबूराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?
 अत्रे म्हणाले. अरे आज तुम्ही एकटेच? वहिनी दिसत नाही बरोबर ?
 कुणाबरोबर पळून बिळून गेल्या की काय ?

 आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते.
 मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी कॉन्ग्रेसचे संख्याबळ जास्त होते.
 अत्रे एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवित असत.

 अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असतांना पत्रकारांनी त्यांना विचारले,
 ' अत्रेसाहेब तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता
 पण त्यांच्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार ? ''
 बाजूच्या शेतातील बळवंतरावांना अत्र्यांनी विचारले ,
 '' बळवंतराव कोंबड्या पाळता की नाही ? ''
 '' तर . चांगल्या शंभर कोंबड्या हायेत की ! ''
 '' आणि कोंबडे किती ?''
 '' फक्त एक हाये ''
 '' एकटा पुरतो ना ?''
 उपस्थितांमध्ये प्रचंड हंशा उसळला
 पत्रकारही त्या हंशात सामील झाले.

Re: [flexcoders] आचार्य अत्रे

2009-01-17 Thread Manish Jethani
2009/1/17 Sefi Ninio sefi.ni...@gmail.com:
 It is better to write messages in english, if you want them answered...

FYI: That is spam, or at least of no relevance to flexcoders.

Manish

 2009/1/17 p...@vin Uttarwar pravinuttar...@gmail.com

 एकदा अत्रे नदिवर नहात होते .
 तेथे कपडे धुनार्या बाई ला त्यांची गम्मत करावी वाटली
 तिने अत्रांच्या मोठ्या पोटा कडे पाहून विचारले
  हा माठ कसा दिला ?
 त्या वर अत्रे म्हणाले .
 माठ नुसता पाहिजे का नळ सकट पाहिजे ?

[...]

-- 
Manish Jethani
mx:Blog source=/dev/random ...
manishjethani.com

[flexcoders] आचार्य अत्रे

2009-01-16 Thread p...@vin Uttarwar