Re: AYUSH | मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई...

2015-03-06 Thread Prashant Karwande
डॉ. राजेंद्र सर, आम्हाला तुमचा खुपखुप आभिमान वाटतो. तुमच्या माय आणि मोठ्या मायने जी तुमच्या बद्दल आणि तुमच्या शिक्षणा बद्दल जी दुरद्रुष्टी दाखवली त्या बद्दल त्यांना अनेक अनेक धन्यवाद. आपण आपल्या आदिवासी समाजाची उन्नति व त्याला प्रगतिशील करण्यासाठी आपण जे काही प्रयत्न करणार त्यात तुम्हाला यश लाभो

AYUSH | मी मडावी, गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो आहे....

2015-03-06 Thread AYUSH Adivasi Yuva Shakti
मी मडावी, गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो आहे . हे जंगल पशुपक्षी, प्राणिमात्राचे, व खनिज निसर्ग संपदाचे नंदनवन आहे, इथेच, असंख्य मानवी सांगळे सापडलेले आहे, ते हडप्पा संस्कृतीशी जुडले आहे या जंगलात, कारगिल युद्धभूमी नसली तरी, युद्ध्योन्तर अशांतीव सन्नाटा पसरलेला असते , येथे युद्धनौका

Re: AYUSH | मी मडावी, गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो आहे....

2015-03-06 Thread चेतन Chetan
मन विषण्ण करणारी परिस्थिती आहे . माणूस; माणूस म्हणून जगायला कधी शिकणार? 2015-03-06 18:47 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti ay...@adiyuva.in: मी मडावी, गडचिरोलीच्या जंगलातून बोलतो आहे . हे जंगल पशुपक्षी, प्राणिमात्राचे, व खनिज निसर्ग संपदाचे नंदनवन आहे, इथेच, असंख्य मानवी सांगळे