Re: AYUSH | वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया

2018-06-05 Thread SACHiNe SATVi
ho da, devalu. undya waghadet jayachu aahu 2 disa sathi 

On Wednesday, June 6, 2018 at 12:47:03 AM UTC+5:30, Avinash Patil wrote:
>
> Sachin ..
> Devlas ka nahe India t
>
> 2018-06-04 0:24 GMT-04:00 Bhaiyaji Uike :
>
>> I AM HAPPY TO YOUR SOCIAL WORK 
>>
>> 2018-06-01 21:49 GMT+05:30 SACHiNe SATVi :
>>
>>> वयक्तिक अनुभव : बोचका बांधीतु, भारतात इया
>>>
>>> आज शेवटचा दिस कोरियाचा, उंद्या परत इयाचू ... 
>>>
>>> [ *स्थानिक आदिवासी बोली भाषा* ]
>>> कव्हां भारतात येव ना घरा जावं असा झालाहें. गायचेन भलता आठव येय, घरचा धान 
>>> खाया वाटलाहें. सामान गोलाटून बोचका बांधाया सुरवात केलीहे. हलूं हलू एक एक 
>>> सामान नांगत होतुं, काही काही आठव येत होता डोक्यात. पका सामान झालाहे, दादूला 
>>> बारका बारका पका सामान घिदेल आहे. त्याला हो खेलनी नीही पायजत, घरात ज्या 
>>> सामान दिसल त्यासी खेलतो. इकडं दुकानात भलत्या बारक्या बारक्या क्रिएटिव्ह 
>>> वस्तू दिसल्या, भलत्या भरून घितल्याहात.
>>>
>>> सामान त भरून नेवल, वस्तू नेवतील, आठवणी नेवतील, इकडचे फोटो नेवतील, वेग 
>>> वेगल्या आयडिया नेवतील त्याचे आधारे भारताला सूचना करवतील. पण ये लोखांच्या 
>>> चांगल्या सवई कस्याक आणू , का जेणेकरून भारतात हो लोखा बेस बेस रेहतीला.
>>>
>>> [ *साधारण मराठी भाषा* ]
>>> आज शेवटचा दिवस, उद्या भारताच्या प्रवासाला लागणार. काल संध्याकाळी 
>>> ह्युंदाई कमर्शियल रिसर्च अँड डेव्हलोपमेंट चे डायरेक्टर सोबत डिनर झाला. आताच 
>>> पॅकिंग पूर्ण झाली, दादू साठी खूप साऱ्या क्रिएटिव्ह वस्तू घेतल्या आहेत कारण 
>>> त्याला खेळण्यांपेक्षा घरातल्या वस्तू आवडतात.
>>>
>>> कोरियात daiso नावाची दुकानांची चेन आहे, हि जपानी कंपनी आहे. या दुकानात 
>>> घरात लागणारे सगळे लहान सहान वस्तू आणि सामान मिळते. डिझाईन, क्वालिटी खूप 
>>> चांगल्या प्रतीची आणि किंमत पण परवडणारी. त्यामुळे या दुकानात नेहमी खूप गर्दी 
>>> असते. आणि एकदा गेल्यावर, राहवतच नाही काही ना काही घेण्याची खूप इच्छा होते. 
>>> कारण सगळ्या गोष्टी रोजच्या कामात येणाऱ्या आहेत. मनावर खूप ताबा ठेवला तरी 
>>> मोठाली बॅग सामानानी भरली, तीनही वेळेस. असो येथे क्रिएटीव्हीटी वाढवणे आणि 
>>> सामान्य जीवन सोप्प्या करणे याला खूप महत्व आहे. त्यानुसार सगळे डिझाईन केले 
>>> जाते.
>>>
>>> कोरियाचे औद्योगिकरण, विकास, शहरीकरण, पर्यावरण, प्रसाशन, शिक्षण, 
>>> जीवनशैली, परंपरा, जीवनमूल्य, इत्यादी अनेक गोष्टी जवळून बघतोय आणि अनुभवतोय 
>>> गेल्या ११ वर्षांपासून. कोरियन विकासाला रॅपिड ग्रोथ सांगतात, त्याचे त्या 
>>> प्रमाणे फायदे आहेत आणि तोटे पण आहेत. पण येथील इन्फ्रा विकासा सोबत पूरक 
>>> मूल्य व्यवस्था आणि नागरिकांचे आचरण तसेच प्रसाशनाची भूमिका पण महत्वाची आहे. 
>>> येथील प्रशासक, नेतृत्व, उद्योजग, नोकरदार, व्यावसायिक, सामान्य नागरीक 
>>> प्रत्येक जन त्यांचे काम नियमा नुसार प्रामाणिक करतो. त्यामुळे सगळ्या गोष्टी 
>>> चांगल्या पद्धतीने मेंटेन आहेत. सार्वजनिक आणि वयक्तिक पण प्रत्येक जण 
>>> जाबदारीने वापरतात. असो प्रत्येक गोष्टीच्या २ साईड असतात, इथल्या पण काही 
>>> वाईट (न पटणाऱ्या) गोष्टी आहेत.  असो यांना हवे तशे त्यांच्या प्राथमिकतेने ते 
>>> करत आहेत.
>>>
>>> आणि भारत म्हणून आपण? प्रत्येक जन वेग वेगळ्या दिशेने ओढायचा प्रयन्त 
>>> करतोय, कुणीच समाधानी नाही. 
>>> आपल्याना सर्वात आधी आपल्या *प्राथमिकता ठरावाव्या लागतील. एक बेस लाईन 
>>> ठरवावी लागेल आणि त्यानुसार सुनियोजित पणे उपक्रम राबवावे लागतील. नाही तर खूप 
>>> मोठा वर्ग विकासापासून दूर राहील आणि आर्थिक विषमता, असमानता, गुन्हेगारी वाढत 
>>> राहील. पर्यावरण खराब होत राहील आणि नैसर्गिक आपत्ती, आजार, आरोग्याचे प्रश्न 
>>> वाढत राहतील*. 
>>>
>>> आपल्याना भौतिक गोष्टींवर जितके भर देतोय तितकाच भर आपल्या व्यवस्था 
>>> प्रभावी करण्यात आणि लोकात संवेदना जागवणे महत्वाचे वाटते. कारण जरी सुपर 
>>> फास्ट हायवे, प्रशस्त परिसर, यंत्र आले आणि ते *वापरण्यात शिस्त नसेल संवेदना 
>>> नसेल तर अपघात आणि त्रासच जास्त होईल*. (सध्याचे अपघातांचे आकडे, प्रदूषणाचे, 
>>> भ्रष्टाचाराचे, गुन्ह्यांचे, अत्याचाराचे आकडे बघावे)
>>>
>>> [ *दोन शब्द सामाजिक* ]
>>> विज्ञान वापरासाठी विवेक हवा. त्यासाठी आपल्यात मूल्य असायला हवीत, संस्कार 
>>> असायला हवेत. काही चांगल्या गोष्टी पण होत आहेत पण दुर्दैवाने काही घडामोडी 
>>> बघितल्यावर मन सुन्न होते.
>>>
>>> कुपोषित बालकांचा मृत्यू, आश्रम शाळेत विषबाधा/अत्याचार, वसतिगृहात 
>>> भ्रष्ट्राचार, शिक्षणाची सुमार गुणवत्ता, महाविद्यालयात शिष्यवृत्ती नाही, 
>>> अपुरी आरोग्य सेवा, योजना मधला अपहार, वाढती गुन्हेगारी आणि असुरक्षितता, 
>>> बोगसांचा भरणा, जमिनींचे हस्तांतरण, वाढती बेरोजगारी, वाढणारे बाहेरचे लोंढे, 
>>> वाढणारी झोपडपट्टी, प्रदूषण, रोगराई, जमिनीची गुणवत्ता, अन्न पदार्थातील भेसळ, 
>>> अमली पदार्थ आणि वाढते व्यसन, वाढती आर्थिक विषमता, भेदभाव, शेतकरी आणि 
>>> कामगारांशी दुजाभाव, बुडते पारंपरिक उद्योग, इत्यादी *यादी वाढते आहे*.
>>>
>>> नक्की काय करतोय आपण? कोणत्या दिशेला जातो आहोत?
>>>
>>> भले प्राथमिकतेने बुलेट ट्रेन आणाल, ऑटोमॅटिक गाड्या आणाल, मोठे मोठे 
>>> प्लांट लावाल, कारखाने काढाल, करोडो अब्ज मध्ये संपत्ती गोळा कराल. पण *जर 
>>> सर्व सामान्यांचे जीवन अधिक सुखकर होणार नसेल तर नक्कीच हा विकास परवडणारा आहे 
>>> असे वाटत नाही*.  तुम्हाला काय वाटते ?
>>>
>>> (या कोरियन लोकांची शिस्त आणि मूल्य बॅग मध्ये भरून आणता अली असती तर 
>>> नक्कीच आणली असती)... असो खूप झाले, भेटूया भारतात आल्यावर. 
>>>
>>> ... dahanu calling!!!
>>>
>>> -- 
>>> Learn More about AYUSH online at : 
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> --- 
>>> You received this message because you are 

AYUSH | || वारली चित्रकला उमक्रम माहिती ३१ मे २०१८ ||

2018-06-05 Thread AYUSH main
|| वारली चित्रकला उमक्रम माहिती ३१ मे २०१८ ||



जिव्या बा म्हसे नां श्रद्धांजली आणि मानाचा जोहार, आदिवासी कला संस्कृती
प्रसाराचे कार्य अविरत सुरु ठेवूया.



१) आंतराष्ट्रीय प्रदर्शनात सहभाग :

एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल ऑफ हँडीक्राफ्ट (EPCH) तर्फे मलेशिया, कोलालंपूर
येथे होणाऱ्या १६व्या जागतिक भारतीय महोत्सवात (९ ते १७ जून पर्यंत) आयुश
तर्फे संजय दा पऱ्हाड व जयवंत दा सोमन सहभाग होत आहेत. या वेळेस वेगळ्या
वेगळ्या कलाकारांनी कलाकृती जमा केलेले अंदाजे ११०० प्रोडक्ट्स प्रदर्शनात
नेतो आहोत.



आयुश EPCH चे सभासद आहे आणि कलाकारांना चांगली संधी असल्याने आपण आदिवासी
विकास विभागाला संपर्क करून सहभागासाठी विनंती केली होती. त्या नुसार
महाराष्ट्रातील आदिवासी कलाकारांचे इत्तर प्रोडक्ट्स महा ट्राईब्स या उपक्रमा
अंतर्गत या प्रदर्शनात नेली जात आहेत. या साठी आदिवासी विकास विभागाचे आर्थिक
सहकार्य केले जाते आहे.



विदेशी प्रदर्शनाचा पहिलाच अनुभव असल्याने सध्या कस्टम क्लिअरन्स आणि इत्तर
तयारी सुरु आहे. *६ जून रोजी प्रवास सुरु करत आहेत. प्रदर्शनासाठी आणि
प्रवासासाठी शुभेच्छा* !



*२) फॅशन टेक्नॉलॉजी च्या अभ्यासकांची भेट*

नॅशनल फॅशन इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजी मुंबई येथील १२ विद्यार्थी आणि त्यांचे
प्रशिक्षक १ आठवड्यांच्या अभ्यास दौऱ्यासाठी ५ जून रोजी येत आहेत. कलाकारांचा
सर्वे आणि पारंपरिक डिझाईन ची थीम अभ्यासण्यासाठी त्यांचा महाविद्यालयीन
अभ्यास प्रकल्प आहे. संदिप दा भोईर आणि कल्पेश दा वावरे त्यांना मार्गदर्शन
करीत आहेत.



*३) वारली चित्रकलेचे डुडल डिजाईन*

पुणे येथील एक कंपनी नि त्यांच्यासाठी डुडल डिझाईन करण्यासाठी संपर्क केला
आहे. सध्या रिक्वायरमेंट्स वर चर्चा सुरु आहे.



*४) बेंगलोर येथे भिंतीवर चित्र काढणे*

बंगलोर येथील घरात लहान मुलांच्या खोलीत भिंतीवर चित्र काढण्यासाठी विचारणा
झाली आहे.



*५) नैसर्गिक प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर डिझाईन*

काही नैसर्गिक सौंदर्य प्रसाधन प्रोडक्स्ट च्या बॉक्स वर वारली पेन्टिंग ची
थीम डिझाईन करण्यासाठी विचारणा आली आहे. थीम वर डिस्कशन सुरु आहे.



*६) एक कल्पक प्रकल्पात सहभाग*

सी एम फेलोज मार्फत एका कंपनीशी संपर्क करून देण्यात आला आहे. फ्लोटिंग कॅनवास
नावाची कंपनी आहे. चित्र आणि कलाकृती या पोर्टल वर भाड्याने उपलब्ध करून
देण्यात येतात. कलाकारांना एक चांगली संधी आहे. आपण लवकरच त्यांना चाचणीसाठी
सॅम्पल्स पाठवतो आहोत.



*७) माहितीसाठी इत्तर घडामोडी*

मधुकर दा वाडु यांना फ्रान्स येथील ब्रिटनी इन्स्टिटयूट ऑफ ह्यूमन स्टडीज
तर्फे मेगॅलिथिक प्रथा आणि संस्कृतीचे संशोधन करण्यासाठी आमंत्रित केले आहे.
त्यांचे फ्रेंच भाषेतले पुस्तक ट्रॅडीशन ऑफ दि वारली या पुस्तकाचे प्रकाशन या
दौऱ्या दरम्यान होणार आहे. त्यांच्यासोबत रमेश दा काटेला जात आहेत.





जास्तीत जास्त कलाकारांनी जोडून, एकत्रित प्रयत्न मजबूत करूया. रोजगार
निर्मितीतून युवकांत सकारात्मकता पसरवण्यासाठी प्रयत्न करूया. सध्या हे
क्षेत्र एक करियर साठी एक अपॉर्च्युनिटी म्हणून एक पर्याय मजबूत करूया.



आदिवासी युवकांचे आर्थिक स्वावंलब हेतू विविध पर्यायी व्यवस्था मजबुतीकरण
प्रयत्न करतो आहोत. आयुश हा आदिवासी अस्तित्व, अस्मिता आणि आदिवासीत्व जतन
करण्यासाठी एक उदाहरण म्हणून लहानसा प्रयत्न आहे. आपण पण आपल्या परिसरात
आवडीच्या क्षेत्रात आपल्या पद्धतीने यापेक्षा अधिक उत्तम उपक्रम करावे किंवा
अशा उपक्रमात अधिक प्रभावी करण्यासाठी मार्गदर्शन/सहकार्य/सहभाग घेऊया. Lets
do it together!

आयुश । आदिवासी युवा शक्ती

www.adiyuva.in | 0 9246 361 249 | ay...@adiyuva.in

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/2318a90d356bb523625155c3125428a7%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH |

2018-06-05 Thread Parag Patil
मला वाटते कि जर Mr मनोज गव्हर्नमेंट चा कोणता तरी प्रोजेक्ट राबवत असतील तरच
त्यांना मदत करणे ठीक आहे. पिण्यासाठी पाणी आणि स्वच्चता याच्यासाठी सरकारी
यंत्रणा आहे. त्यामुळे अश्या खाजगी कामापेक्षा सरकारी खात्यांवर भरोसा केलेला
कधिही चांगला.

(मिनिस्ट्री ऑफ ड्रिंकिंग  वॉटर अँड सॅनिटेशन : यांची हि जबाबदारी आहे. )

या संदर्भातील  आर्टिकल खूप महत्वाचे वाटते. कृपया एकदा वाचावे.

Article link


थँक यु .

*Parag Patil*
PhD Student
Discipline of Chemical Engineering

Indian Institute of Technology, Gandhinagar

*+91-9421178717 / 8169904690*  |LinkedIn



2018-05-16 15:29 GMT+05:30 vijay Wadhiya :

> मला तरी माहीत नाही हे ठिकाण
>
> On Tue, May 15, 2018, 7:35 PM KUSUM ALAM  wrote:
>
>> उत्तम कार्य
>> On 13 May 2018 7:13 p.m., "reshma lakhat" 
>> wrote:
>>
>>> पालघर मध्ये अशी कोणती गाव आहेत की जिथं जमिनीत पाणी राहत नाही , आणि
>>> जिथल्या आपल्या माणसाना पाणी मिळत नाही आहे, आणि ह्या साठी डोंबिवली चे मनोज
>>> पांचाळ तिथल्या गावात सुरंग लावून मोठ्ठा खट्टा करणार आहेत , मला माझा ओळखीचा
>>> माणसाने मॅसेज केला होता , की मनोज सरांचा ह्या कामात मदत करा,
>>> पण मला जेवढा माहीत आहे की आज पर्यंत आपल्या इथे पाण्याचा प्रॉब्लेम झालेला
>>> नाही आहे , पण कदाचित आता होत पण असावा , पण मी खूप गोंधळात आहे की गावात
>>> मोठ्ठा खड्डा करण्यासाठी गावची परमिशन घेतली आहे की नाही , का आपल्या
>>> आदिवासीच्या नावाचा कोणी वापर नाही ना करत आहेत।
>>>  तसे पाहिले तर मनोज सरांचे काम चांगले आहे डोंबिवलीत , कुठे ही मोठा
>>> प्रचार न करता ते सामाजिक कार्य करतात।।
>>> पण ह्या मेसज ने मी थोडे गोंधळात आहे ।। जर तुम्हाला काही माहीत असेल तर
>>>  मनोज पांचाळ जे कार्य करणार आहेत त्या बद्दल तर मला ही त्याची महिती
>>> द्यावी। जेणे करून आम्हीही त्यांना काही मदत करू शकतो।
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>>> ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>>> msgid/adiyuva/CAFqT-1kBOmcNfO9VbDXndo4K%3DXobyFUdD2suA%2BtF%
>>> 3Db0jkSi6oQ%40mail.gmail.com
>>> 
>>> .
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>> --
>> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
>> ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
>> msgid/adiyuva/CAAGjjkf-KQjR5OwKUpKSEqufoWGtDy%3D%
>> 3DmS6UBMEKVoimy5aiRg%40mail.gmail.com
>> 
>> .
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CAF6NJ%3DWZBV%3D236mBsnkQaguh9Dk9KCYUtMxVaAH
> g-PhCb8E6Sw%40mail.gmail.com
> 
> .
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit