आपण आपली लोकप्रतिनिधींच्या पाठीशी तर आहोतच, पण किती काळ हे असेच चालायचे ? त्यांनी मोर्चा काढला कि प्रत्युत्तर म्हणून आपण हि मोर्चे काढायचे. का आपले प्रतिनिधी समर्थपणे पटवून देत नाहीत कि या महारष्ट्रातील आदिवासी धनगरांना आदिवासी म्हणून स्वीकारत नाहीत तर मग सतत त्यांना आदिवासी बनवण्याचे आश्वासन का देताहेत ? आपल्या लोकप्रतिनिधींचे मंत्रिमंडळात काही status आहे कि नाही. त्यांना काही सन्मान आहे कि नाही ?
2015-03-30 0:56 GMT+05:30 AYUSH | Adivasi Yuva Shakti <[email protected]>: > अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर > निषेध ! > > > > अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर > निषेध ! > > आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सवरा यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी > राज्यभरात राज्यभर आंदोलन. > आदिवासी सर्व पक्षीय आमदार / खासदार, पं स/जि प सदस्य/ लोकप्रतिनिधी, सामाजिक > संस्था, संघटना, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, > कामगार, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक, इ यांच्या वतीने राज्यभर रस्ता > रोको, मोर्चे,आंदोलन. > > > > AYUSHonline team > www.adiyuva.in > > > 2015-03-29 23:25 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>: > >> >> आज दि २९/ ३ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब यांचा अध्यक्षतेखाली >> नाशिक येथे शासकीय विश्राम ग्रहात झलेल्या बैठकीत सर्व नाशिक जिल्हा आदिवासी >> संघटना प्रतिनिधीची बैठक झाली... >> या बैठकी मध्ये धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन करण्याचा भाग म्हणून राज्यभरात >> निदर्शन ,मोर्चे ,रास्तारोक, करून धनगर आरक्षणाला विरोध करायचा आणि त्यांची >> सुरवात म्हणून नाशिक मधून दि.९ / ४ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब, >> नामदार पद्माकर दादा वळवी,खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब, आमदार जीव पांडू >> गावित साहेब ,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले साहेब,माजी आमदार >> पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार रामदास चारोस्कर, यांचा नेतृत्वात सर्व >> आदिवासी संघटना यांचा प्रमुख उपस्तीत भव्ये मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन >> करण्याचे ठरविले आहे. >> दि.९ / ४ / २०१५ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सदर मोर्चा >> आदिवासी विकास विभाग या मार्गावरून -जिल्हापरिषद -शालीमार -मार्गे जिल्हाधिकार >> कार्यालय नाशिक येथे घेवून जाण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आदिवासी बचाव कृती >> समितचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अशोक बागुल सर ,किसन ठाकरे, पंकज ठाकरे, अखिल >> भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,चंद्रभान पोटींदे >> ,प्रभाकर फसाळे,सोनिया जावळे ,नाडेकर ताई,गौरी ताई लहंगे(पुणे),आदिवासी महादेव >> कोळी समाज संघटना नाशिक यांचा वतीने कार्यअध्यक्ष दीपक श्रीखंडे, अध्यक्ष शहर >> पृथ्वीराज अंडे,अध्यक्ष ग्रामीण प्रवीण कडाळे,स्वप्नील सताळे,कैलास शार्दुल >> हजर होते. >> नामदार मधुकर राव पिचड यांनी बैठकीत बोलतान सांगितले की नामदार विष्णुजी >> सावरा साहेब ( आदिवासी विकास मंत्री ) हे धनगर आरक्षणा विरुद्ध आहेत तशी >> त्यांनी विधान सभेत विरोधी पक्षाने उपस्तीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतान >> धनगर आरक्षण देण्यास विरोध केला...धनगर आदिवासी समाजाचे घटनेने ठरवून दिलेले >> निकष आहेत त्यात धनगर समाज बसत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देता येणार >> नाही.... नामदार विष्णुजी सावरा साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण >> राज्यभरात आदिवासी समाज आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन करणार >> आहोत नाशिक मध्ये ९ एप्रिल २०१५ रोजी होणार्या आंदोलनास जास्तीत जास्त >> संख्येने हजर राहून आंदोलन यशस्वी करावे असे कार्येकार्त्याना बोलतान नामदार >> पिचड साहेब बोलले आपकी जय ....जय आदिवासी >> >> -- >> सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी >> बेरोजगार मेळावा" >> (१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. >> संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in >> (share with your friends) >> >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to [email protected]. >> To post to this group, send email to [email protected]. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > > -- > सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी > बेरोजगार मेळावा" > (१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. > संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in > (share with your friends) > > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuz0dUvH8kWk%3DWEu-fjuFOpBY3Vkqp8Lfgcbia%3DnaEQCg%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBuz0dUvH8kWk%3DWEu-fjuFOpBY3Vkqp8Lfgcbia%3DnaEQCg%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- चेतन व. गुराडा. Chetan V. Gurada. Assistant Professor, University Department of Physics (Autonomous), University of Mumbai Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India) mobile - 9869197376 e-mail: [email protected] [email protected] -- सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा" (१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2Q2bBiqq-9RVhDuby4dim0AOAqTj8w3JA2AhWYhq7Vzyg%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

