अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटनाबाह्य दबावाचा जाहीर निषेध ! सकाळी १०.३० वा, ३१/०३/२०१५ उद्या विधान भवना समोर सर्व पक्षीय आमदारांचे “आदिवासी आरक्षण बचाव” धरणे आंदोलन होणार आहे. www.jago.adiyuva.in
On Monday, March 30, 2015 at 12:56:36 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote: > > अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर > निषेध ! > > > > अनुसूचित जमातीत येण्यासाठी घटना बाह्य पद्धतीने येणाऱ्या दबावाचा जाहीर > निषेध ! > > आदिवासी विकास मंत्री ना. विष्णु सवरा यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी > राज्यभरात राज्यभर आंदोलन. > आदिवासी सर्व पक्षीय आमदार / खासदार, पं स/जि प सदस्य/ लोकप्रतिनिधी, सामाजिक > संस्था, संघटना, विद्यार्थी, अधिकारी, कर्मचारी, नोकरदार, व्यावसायिक, शेतकरी, > कामगार, युवक, युवती, महिला, जेष्ठ नागरिक, इ यांच्या वतीने राज्यभर रस्ता > रोको, मोर्चे,आंदोलन. > > > > AYUSHonline team > www.adiyuva.in > > > 2015-03-29 23:25 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>: > >> >> आज दि २९/ ३ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब यांचा अध्यक्षतेखाली >> नाशिक येथे शासकीय विश्राम ग्रहात झलेल्या बैठकीत सर्व नाशिक जिल्हा आदिवासी >> संघटना प्रतिनिधीची बैठक झाली... >> या बैठकी मध्ये धनगर आरक्षण विरुद्ध आंदोलन करण्याचा भाग म्हणून राज्यभरात >> निदर्शन ,मोर्चे ,रास्तारोक, करून धनगर आरक्षणाला विरोध करायचा आणि त्यांची >> सुरवात म्हणून नाशिक मधून दि.९ / ४ / २०१५ रोजी नामदार मधुकर राव पिचड साहेब, >> नामदार पद्माकर दादा वळवी,खासदार हरिचंद्र चव्हाण साहेब, आमदार जीव पांडू >> गावित साहेब ,आमदार निर्मला गावित, माजी आमदार शिवराम झोले साहेब,माजी आमदार >> पांडुरंग बाबा गांगड, माजी आमदार रामदास चारोस्कर, यांचा नेतृत्वात सर्व >> आदिवासी संघटना यांचा प्रमुख उपस्तीत भव्ये मोर्चाचे आयोजन करण्याचे नियोजन >> करण्याचे ठरविले आहे. >> दि.९ / ४ / २०१५ रोजी गोल्फ क्लब मैदान येथून दुपारी १ वाजता सदर मोर्चा >> आदिवासी विकास विभाग या मार्गावरून -जिल्हापरिषद -शालीमार -मार्गे जिल्हाधिकार >> कार्यालय नाशिक येथे घेवून जाण्याचे ठरले आहे. सदर बैठकीत आदिवासी बचाव कृती >> समितचे जेष्ठ मार्गदर्शक प्रा.अशोक बागुल सर ,किसन ठाकरे, पंकज ठाकरे, अखिल >> भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हाध्यक्ष बाळासाहेब जाधव,चंद्रभान पोटींदे >> ,प्रभाकर फसाळे,सोनिया जावळे ,नाडेकर ताई,गौरी ताई लहंगे(पुणे),आदिवासी महादेव >> कोळी समाज संघटना नाशिक यांचा वतीने कार्यअध्यक्ष दीपक श्रीखंडे, अध्यक्ष शहर >> पृथ्वीराज अंडे,अध्यक्ष ग्रामीण प्रवीण कडाळे,स्वप्नील सताळे,कैलास शार्दुल >> हजर होते. >> नामदार मधुकर राव पिचड यांनी बैठकीत बोलतान सांगितले की नामदार विष्णुजी >> सावरा साहेब ( आदिवासी विकास मंत्री ) हे धनगर आरक्षणा विरुद्ध आहेत तशी >> त्यांनी विधान सभेत विरोधी पक्षाने उपस्तीत केलेल्या प्रश्नाला उत्तर देतान >> धनगर आरक्षण देण्यास विरोध केला...धनगर आदिवासी समाजाचे घटनेने ठरवून दिलेले >> निकष आहेत त्यात धनगर समाज बसत नाही आणि धनगर समाजाला आरक्षण देता येणार >> नाही.... नामदार विष्णुजी सावरा साहेबांना पाठिंबा दर्शविण्यासाठी आपण >> राज्यभरात आदिवासी समाज आदिवासी संघटनाचा वतीने मोर्चे,रास्तारोक,आंदोलन करणार >> आहोत नाशिक मध्ये ९ एप्रिल २०१५ रोजी होणार्या आंदोलनास जास्तीत जास्त >> संख्येने हजर राहून आंदोलन यशस्वी करावे असे कार्येकार्त्याना बोलतान नामदार >> पिचड साहेब बोलले आपकी जय ....जय आदिवासी >> >> -- >> सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी >> बेरोजगार मेळावा" >> (१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. >> संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in >> (share with your friends) >> >> Learn More about AYUSH online at : >> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html >> --- >> You received this message because you are subscribed to the Google Groups >> "AYUSH | adivasi yuva shakti" group. >> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an >> email to [email protected]. >> To post to this group, send email to [email protected]. >> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. >> To view this discussion on the web visit >> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com >> >> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/e8db26dc-8b95-49f1-b725-ce29e99100ae%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> >> . >> For more options, visit https://groups.google.com/d/optout. >> > > -- सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी बेरोजगार मेळावा" (१४/०४/२०१५ सकाळी १० वाजता) स्थळ कासा, तालुका डहाणू, जिल्हा पालघर. संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/eafde8d8-bc5f-4fb7-bb28-9c0fc0083685%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

