Dear Mr Raj,

Very encouraging and proud feeling.

Just keep it up and wishing you all the best. Thank you

Regards

Sandeep

2015-04-19 22:12 GMT+08:00 AYUSH Adivasi Yuva Shakti <[email protected]>:

>
>
>
> On Wednesday, October 15, 2014 at 8:09:20 PM UTC+5:30, AYUSH activities
> wrote:
>>
>>
>> दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय हॉकी
>> खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान,
>> सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा
>> [image: दिल्ली में आयोजित खिलाड़ी सम्मान समारोह में आदिवासी अंतर्राष्ट्रीय
>> हॉकी खिलाडियों के साथ क्रम से लिलिमा मिंज, दीप ग्रेस एक्का, डी. के. चौहान,
>> सुनीता लकड़ा, नमिता टोप्पो और बिरेन्द्र लकड़ा]
>>
>> <https://www.facebook.com/photo.php?fbid=1570081849882216&set=gm.794728707257205&type=1>
>> Like
>> <https://www.facebook.com/groups/adivasi/pending/?ref=notif&notif_t=group_activity#>
>>
>>
>> On Wednesday, August 22, 2012 12:51:28 AM UTC+5:30, AYUSH wrote:
>>
>> ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी पात्रता निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरल्यामुळे
>> मी खूप निराश झाले होते. मात्र आता अर्जुन पुरस्कार मिळाल्यामुळे मला खूप
>> आनंद झाला आहे व नव्या उमेदीने मी आता सराव करणार आहे, असे ‘सावरपाडा
>> एक्स्प्रेस’ म्हणून ख्याती असलेली धावपटू कविता राऊत हिने सांगितले.
>> राष्ट्रकुल क्रीडा व आशियाई क्रीडा स्पर्धामध्ये अव्वल दर्जाचे यश
>> मिळविणाऱ्या कविताला लंडन ऑलिम्पिकची पात्रता पूर्ण करण्यात अपयश आले होते.
>> त्यामुळे ती अतिशय निराश झाली होती. आता जागतिक मैदानी स्पर्धा (२०१३) व
>> आशियाई क्रीडा स्पर्धा (२०१४) या स्पर्धामध्ये ती १० हजार मीटर धावण्याच्या
>> शर्यतीवर लक्ष केंद्रित करीत आहे. ती सध्या नाशिक येथे विजिंदरसिंग या
>> प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे.
>> पुरस्काराची बातमी मला शनिवारी रात्री उशिरा कळली, त्यावेळी मी प्रवासात
>> होते. घरी गेल्यानंतर माझ्या कुटुंबीयांना अतिशय आनंद झाला. परंतु आमच्या
>> गावातही जल्लोष करण्यात आला. अनेक जण माझ्या स्वागतासाठी रात्री उशिरापर्यंत
>> गावाच्या वेशीजवळ माझी वाट पाहात होते. मी लंडन ऑलिम्पिकमध्ये भाग घेऊ शकले
>> नाही याचे दु:खही त्यांना वाटत होते. मी गावात पोहोचल्यानंतर अनेकांनी मला
>> मिठाई खायला दिली. अर्जुन पुरस्कार हा आमच्या आदिवासी भागाचाच गौरव आहे, असे
>> कविताने सांगितले.
>> कविता सध्या ओएनजीसी कंपनीत नोकरी करीत आहे. तिचे प्रशिक्षक विजिंदर सिंग
>> यांनी कविताला मिळालेला अर्जुन पुरस्कार हा तिच्या कारकीर्दीचा गौरव
>> असल्याचे सांगितले. ती आगामी आशियाई व जागतिक स्पर्धेत पदक मिळवील, अशीही
>> खात्री त्यांनी व्यक्त केली.
>>
>>
>>
>> Original Link :
>> http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=245090:2012-08-19-18-34-27&catid=28:2009-07-09-02-01-56&Itemid=5
>>
>>
>>
>> Kavita’s facebook page : https://www.facebook.com/kaveeta.raut
>>
>>
>>
>>
>>
>> *From:* AYUSH [mailto:[email protected] <[email protected]>]
>> *Sent:* 28 November 2010 21:58
>> *To:* 'AYUSH on net'
>> *Subject:* FW: [success story] सावरपाडय़ाची कविता!
>>
>>
>>
>>
>>
>> ‘कविताच्या चिंतेने रात्रभर आमचा डोळा लागत नाही
>> सावरपाडा एक्सप्रेसची संघर्षमय कहाणी
>> प्रज्ञा सदावर्ते
>> [image: http://www.saamana.com/2010/November/28/Images/kavita-raut.jpg]
>> नाशिक, दि. 27 - आशियाई स्पर्धेत कविताने रौप्यपदक जिंकल्याची बातमी
>> कळल्यावर अख्खा सावरपाडा गाव आमच्या घरी धावला. कविता घरी कधी येणार, हाच
>> प्रत्येकाचा सवाल होता. दोन वर्ष झाली आमची कविताशी भेट झाली नाही. तिला
>> टीव्हीत पाहतो तेव्हा तिला कडकडून मिठी मारावीशी वाटते. ती फोन करते तेव्हा
>> आमच्या तोंडून शब्दच फूटत नाहीत. परदेशात असलेल्या कविताकडे पुरेसे पैसे
>> असतील का? ती कशी असेल? या चिंतेने रात्रभर डोळा लागत नाही. ती दूर असली
>> तरी आमचा जीव तिच्याजवळ असतो. आम्हाला आता तिला भेटायचंय... ‘सावरपाडा
>> एक्सप्रेस’ म्हणून जगात यशाचा झेंडा रोवणार्‍या कविता राऊतचे आईवडील आपल्या
>> लेकीची यशोगाथा सांगत होते. प्रत्येक शब्दातून व्यक्त होत होती कविताची
>> चिंता आणि तिच्या भेटीची ओढ.
>> कविताने रा्रकुलमधील कास्यपदकापाठोपाठ चीनमध्ये आशियाई स्पर्धेत रौप्य आणि
>> कास्य पदक जिंकून मराठीचा झेंडा फडकविला आणि नाशिक जिल्ह्यातील 
>> त्र्यंबकेश्‍वरातील
>> सावरपाडा हा दुर्गम आदिवासी भाग पुन्हा एकदा जगाच्या नकाशावर ठळकपणे चमकला.
>> दै. ‘सामना’ प्रतिनिधीने तिचे वडील रामदास राऊत आणि आई सुमित्रा यांची
>> सावरपाड्यात जाऊन भेट घेतली. तेव्हा त्यांनी कविताच्या संघर्षमय भरारीचा पटच
>> उलगडला.
>> विजयेंद्र सिंग यांनी हेरलं ‘झाकलं माणिक’[image:
>> http://www.saamana.com/2010/November/28/Images/27NPH13.jpg]
>> कविताचे धावण्यातले गुण हेरले ते नाशिक येथील प्रशिक्षक विजयेंद्र सिंग
>> यांनी. तिने एका स्पर्धेत बक्षीस मिळाल्यावर विजयेंद्र सिंग कविताच्या घरी 
>> गेेले.
>> कविता फार नाव कमवील, शिकण्यासाठी तिला मी घेऊन जातो असे सांगितल्यावर कविताच्या
>> आईवडिलांनी त्यांना स्प नकार दिला, पण सिंग यांनी आपले प्रयत्न सुरूच ठेवले.
>> गावकर्‍यांना ते भेटले. कविता देशात नाव कमावील असा विश्‍वास त्यांनी दिला. 
>> त्यानंतर
>> गावकर्‍यांनी कविताचे वडील रामदास राऊत यांची समजूत काढली आणि ते तिला घेऊन
>> गेले. तिला मुलीसारखे सांभाळले. तिच्या प्रशिक्षणासाठी दिवसरात्र क केले.
>> * तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवावे
>> ती बारा वर्षांची असतानाच धावण्याच्या शर्यतीत जिल्हा पातळीवर चमकली.
>> त्यानंतर तिने मागे वळून पाहिलेच नाही. जिद्द व मेहनतीने राज्य आणि रा्रीय
>> स्पर्धेत आपला ठसा उमटविला. आता तिने ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक मिळवावं, हीच
>> आमची इच्छा आहे. दोन वर्षात तिची भेट नाही. तिला पाहण्यासाठी जीव तुटतो
>> म्हणूनच तिला भेटण्यासाठी आता रविवारी 28 तारखेला बंगळुरूला आम्ही जाणार
>> आहोत. सुमित्रा राऊत सांगत होत्या. त्याच वेळी लेकीच्या पराक्रमाने
>> त्यांच्या डोळ्यांत आनंदाचे अश्रूही हळूच वाट काढत होते.
>> * शाळेने ट्रॅकसूट परत मागितला
>> प्रशिक्षक विजयेंद्र सिंग यांनी तिला नाशिकला नेण्याचे ठरविले. तेव्हा
>> हरसूलच्या शाळेतून तिचा दाखला काढण्यासाठी त्यांना जिल्हाधिकार्‍यांपर्यंत
>> जावे लागले. इतकेच नव्हे शाळेने तिला दिलेला ट्रॅकसूट मागून घेतला आणि
>> आमच्याकडून सहाशे रुपये घेतले, अशी कटू आठवण रामदास राऊत यांनी यावेळी
>> सांगितली.
>> * कविताची भरारी
>> रा्रीय पातळीवरील बहुतांश विक्रम आज कविताच्या नावावर आहेत. मुंबई, पुणे, 
>> दिल्लीसह
>> इतर मॅरेथॉनमध्ये हिंदुस्थानी महिला गटात ती अव्वल ठरली आहे. फेडरेशन कप, नॅशनल
>> चॅम्पियनशिप स्पर्धांमध्ये गेल्या काही वर्षात तिने पदकांची लयलूट केली
>> आहे. त्यात भोपाळ आंतरराज्य स्पर्धेतील दोन कास्यपदके, 48व्या रा्रीय खुल्या
>> स्पर्धेतील पदके, आंतरराज्य रेल्वे स्पर्धेतील सुवर्णपदके अशी पदकांची संख्या
>> मोठी आहे. जपानच्या वर्ल्ड क्रॉस कंट्री स्पर्धेत सहभागी होणारी ती पहिली 
>> हिंदुस्थानी
>> महिला आहे. एशियन चॅम्पियनशिप 2004मध्ये तिने रौप्यपदक पटकावले होते.
>> *
>>
>> ...
>
>  --
> सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी
> बेरोजगार मेळावा" (30/04/2015 सकाळी 10.30 वाजता) स्थळ पालघर.
> संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in
> (share with your friends)
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/93be452a-fb8c-4771-99ef-a7beb279a58f%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/93be452a-fb8c-4771-99ef-a7beb279a58f%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>



-- 

Best Regards,

Sandeep Marbhal
9820754505

-- 
सर्व शिक्षित/अशिक्षित बेरोजगार आदिवासी तरुण तरुणी साठी "स्थानिक आदिवासी 
बेरोजगार मेळावा" (30/04/2015 सकाळी 10.30 वाजता) स्थळ पालघर.
संपर्क | 9960 879 780 | 9272 275 794 | 9158 171 137 | www.jago.adiyuva.in 
(share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABPZCuFVE7%2B90%3DjxRw6MrD4b4sQsBwQiiYt%2B5e2hMyiFV6RFyw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to