congratulations to vijay ghote and team 2015-12-29 0:38 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <[email protected]>:
> 'आमचा गाव, आम्हिच सरकार' फ़िल्म ठरली > नासिक फ़िल्म फेस्टिवलचे आकर्षण- > > > 'पेसा कायदा, वन अधिकार आणि सक्षम ग्रामसभा' यांबद्दल माहिती > देणाऱ्या विजयकुमार घोटे (नाशिक) दिग्दर्शित 'आमचा गाव, आम्हिच सरकार' > फ़िल्मचे 'अंकुर' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सन 2015 चा सर्वोत्कृष्ट > चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला. > सामजिक बांधीलकी जपणारी व सामाजिक प्रबोधन करणारी एकमेव फ़िल्म > म्हणून प्रथम पसंती मिळणे आणि गौरव होणे ही उल्लेखनीय आणि प्रशंसनीय बाब आहे. > एका वेगळ्या थाटणीची फ़िल्म म्हणून गौरव झाला असून एका वेगळ्या विषयाला स्पर्श > करून त्यांनी अप्रतिम दिर्गदर्शन/सादरीकरणाचा प्रत्यय देवून तमाम आदिवासी > बांधवांचे, चाहत्यांचे तसेच उपस्थित फ़िल्म जगताचे मन जिंकले व वाहवा मिळवली. > > 🔹आदिवासी लोकशाही कशी असते..? > 🔹भारताच्या लोकशाहिचा कशाप्रकारे वापर करायचा..? > 🔹संविधानाची पुरेपूर अंमलबजावणी कशी करायची..? > 🔹गाव प्रशासन कसे असावे..? > यावर चित्रीत ही परिपूर्ण फिल्म या फ़िल्म फेस्टिवलचा कुतुहलाचा आणि वेगळेपण > जपणारा विषय ठरला. > वर्षभर केलेल्या छायाचित्रणामध्ये सदर टीमने गडचिरोली जिल्ह्यातील > 'मेंढालेखा' गावातील आदिवासी संस्कृती, त्याठिकाणचे होळी-दिवाळी यांसारखे > सण-उत्सव, लग्नसराई, आदिवासी परंपरा-चालीरिती, बांबू कटाई, गाव व्यवस्थापन, > दैनंदिन लोकजीवन या सर्व बाबींवर प्रकाश टाकणारी व एक चांगला विषय मांडणारी > एकमेव फ़िल्म म्हणून झालेला गौरव साऱ्या आदिवासी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट > आहे. फ़िल्म फेस्टिवलच्या संयोजकांनी अशा चांगल्या सामाजिक विषयांचे व सामाजिक > बांधीलकी जपणाऱ्या विषयांचे नेहमीच स्वागत राहील असा विश्वास देवून 'श्री > विजयकुमार घोटे' यांना सन्मानचिन्ह व स्मुर्तीचषक देवून गौरविण्यात आले. > > सदर 'आमचं गांव आम्हीच सरकार' या फिल्मच्या मेकिंगसाठी > ग्रामस्थ-मेंढालेखा यांच्या परवानगी व सहकार्याने तसेच श्री. एकनाथ भोये सर, > श्री. बाळासाहेब जाधव, श्री. प्रभाकर फसाळे, श्री.अतुल धांडे( यशोदा > प्रतिष्ठान,अकोले), मानस चैरीटेबल फाउंडेशन, कार्तिक स्वामी आदिवासी > बहुउद्देशीय मंडळ नाशिक या सर्वांच्या प्रयत्नाने अतिशय चांगली फ़िल्म झाली > असून लवकरच ही फ़िल्म महाराष्ट्राच्या पेसा अंतर्गत येणाऱ्या 4500 ते 5000 > गावांमधुन दाखवली जाणार आहे विशेषतः महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेणार > असल्याचा विश्वासही दर्शवला आहे. ही समस्त आदिवासी समाज्यासाठी अभिमानाची बाब > आहे. > > त्यांच्या समस्त टीमला केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी व पुढील > यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. > > > दिनेश भोईर🙏🏽🌿🌿 > 9860396300 > वाडा, पालघर. > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d608c34-babf-4324-8d94-4522709c6c69%40googlegroups.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/6d608c34-babf-4324-8d94-4522709c6c69%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- चेतन व. गुराडा. Chetan V. Gurada. Assistant Professor, University Department of Physics (Autonomous), University of Mumbai Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400 098.(India) mobile - 9869197376 e-mail: [email protected] [email protected] -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QkkVrSNsA6kas-OazBC-LDmSZOt9XNBRUZPJiVaV9HNw%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

