Great keep it up.With warm regards. Shashikant kekare.

2015-12-30 23:18 GMT+05:30 Ganesh Warkhade <[email protected]>:

> Any link, from where we can see this great movie
>
>
> On Tuesday, December 29, 2015 at 12:40:33 AM UTC+5:30, AYUSH | adivasi
> yuva shakti wrote:
>>
>> 'आमचा गाव, आम्हिच सरकार' फ़िल्म ठरली
>> नासिक फ़िल्म फेस्टिवलचे आकर्षण-
>>
>>
>>          'पेसा कायदा, वन अधिकार आणि सक्षम ग्रामसभा' यांबद्दल माहिती
>> देणाऱ्या विजयकुमार घोटे (नाशिक) दिग्दर्शित  'आमचा  गाव, आम्हिच सरकार'
>> फ़िल्मचे 'अंकुर' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी सन 2015 चा सर्वोत्कृष्ट
>> चित्रपट म्हणून गौरव करण्यात आला.
>>          सामजिक बांधीलकी जपणारी व सामाजिक प्रबोधन करणारी एकमेव फ़िल्म
>> म्हणून प्रथम पसंती मिळणे आणि गौरव होणे ही उल्लेखनीय आणि प्रशंसनीय बाब आहे.
>> एका वेगळ्या थाटणीची फ़िल्म म्हणून गौरव झाला असून एका वेगळ्या विषयाला
>> स्पर्श करून त्यांनी अप्रतिम दिर्गदर्शन/सादरीकरणाचा प्रत्यय देवून तमाम
>> आदिवासी बांधवांचे, चाहत्यांचे तसेच उपस्थित फ़िल्म जगताचे मन जिंकले व वाहवा
>> मिळवली.
>>
>> 🔹आदिवासी लोकशाही कशी असते..?
>> 🔹भारताच्या लोकशाहिचा कशाप्रकारे वापर करायचा..?
>> 🔹संविधानाची पुरेपूर अंमलबजावणी कशी करायची..?
>> 🔹गाव प्रशासन कसे असावे..?
>> यावर चित्रीत ही परिपूर्ण फिल्म या फ़िल्म फेस्टिवलचा कुतुहलाचा आणि वेगळेपण
>> जपणारा विषय ठरला.
>>  वर्षभर केलेल्या छायाचित्रणामध्ये सदर टीमने गडचिरोली जिल्ह्यातील
>> 'मेंढालेखा' गावातील आदिवासी संस्कृती, त्याठिकाणचे होळी-दिवाळी यांसारखे
>> सण-उत्सव, लग्नसराई, आदिवासी परंपरा-चालीरिती, बांबू कटाई, गाव व्यवस्थापन,
>> दैनंदिन लोकजीवन या सर्व बाबींवर  प्रकाश टाकणारी व एक चांगला विषय मांडणारी
>> एकमेव फ़िल्म म्हणून झालेला गौरव साऱ्या आदिवासी बांधवांसाठी अभिमानाची गोष्ट
>> आहे. फ़िल्म फेस्टिवलच्या संयोजकांनी अशा चांगल्या सामाजिक  विषयांचे व सामाजिक
>> बांधीलकी जपणाऱ्या विषयांचे नेहमीच स्वागत राहील असा विश्वास देवून 'श्री
>> विजयकुमार घोटे' यांना सन्मानचिन्ह व स्मुर्तीचषक देवून गौरविण्यात आले.
>>
>>           सदर 'आमचं गांव आम्हीच  सरकार' या  फिल्मच्या मेकिंगसाठी
>> ग्रामस्थ-मेंढालेखा यांच्या परवानगी व सहकार्याने तसेच श्री. एकनाथ भोये सर,
>> श्री. बाळासाहेब जाधव, श्री. प्रभाकर फसाळे, श्री.अतुल धांडे( यशोदा
>> प्रतिष्ठान,अकोले), मानस चैरीटेबल फाउंडेशन, कार्तिक स्वामी आदिवासी
>> बहुउद्देशीय मंडळ नाशिक या सर्वांच्या प्रयत्नाने अतिशय चांगली फ़िल्म झाली
>> असून लवकरच ही फ़िल्म महाराष्ट्राच्या पेसा अंतर्गत येणाऱ्या 4500 ते 5000
>> गावांमधुन दाखवली जाणार आहे विशेषतः महाराष्ट्र शासनाने हा उपक्रम हाती घेणार
>> असल्याचा विश्वासही दर्शवला आहे. ही समस्त आदिवासी समाज्यासाठी अभिमानाची बाब
>> आहे.
>>
>>           त्यांच्या समस्त टीमला केलेल्या उल्लेखनीय कामगिरीसाठी व पुढील
>> यशस्वी वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा.
>>
>>
>> दिनेश भोईर🙏🏽🌿🌿
>> 9860396300
>> वाडा, पालघर.
>>
> --
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0911b3de-da92-4bc3-8878-883b870f922f%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/0911b3de-da92-4bc3-8878-883b870f922f%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjngy02%2BCTQi02Ok8XG0j5o_aezecgVYqG3xxbgZai2vY5GTw%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to