ओके On Jul 3, 2016 11:27 PM, "Eknath Bhoye" <[email protected]> wrote:
> > श्रीयुती मढावीजी, > > मूळनिवासीच्या नावाने संयुक्त राष्ट्र संघाकडून, भारत शासनास २००० > कोटी [अंदाजे] मंजूर झाले त्याचा तसपशील जाहीर करावा . > मूळनिवासी अधिकार जाहीरनामा ज्यावर भारत सरकारने स्वाक्षरी केली आहे > तो प्रसिद्द करावा. > महाराष्ट्रातील मूळनिवासी व त्यांचे वांशिक गण, गण पद्धती, टोटेम, > संस्क्रुती, परंपरा,चालीरिती, पारंपारिक कायदे, बौद्धिक संपदा यासंबधी सवित्तर > माहिती द्यावी > कोलंबसच्या काळापासून आदिवासीच्या हड्पलेल्या जमिनी, भूभाग, जंगल, > निसर्गसंपदा यांची माहिती ध्यावी. > > एकनाथ भोये > > ---------- Forwarded message ---------- > From: "'Satish Pachpute' via AYUSH | adivasi yuva shakti" < > [email protected]> > Date: Jul 1, 2016 10:31 PM > Subject: Re: AYUSH | आदिवासीना शासन का फसवीत आहे ? ‘’९ ऑगष्ट जागतिक > मूलनिवासी दिवस‘’ > To: "[email protected]" <[email protected]> > Cc: > > thank u sir ...aaple margdarshan aamhala upyukt aahe ...kharya arthane rss > adivasicha chal karat aahe.. > > > On Sunday, 29 May 2016 2:19 AM, 'Latari Madavi' via AYUSH | adivasi yuva > shakti <[email protected]> wrote: > > > > आदिवासीना शासन का फसवीत आहे ? > > ‘’९ ऑगष्ट जागतिक मूलनिवासी दिवस‘’ > > जगभरात मूलनिवासी दिवस साजरा करून आपले सांस्कृतिक मुळत्व > कायम ठेवण्याच्या प्रशासनावर दबाव आणतात. कारण मूळनिवासी संकल्पना, ही > जगातल्या सर्व आदिवासीना जागतिक कायद्यानुसार नैतिक अधिकार [Fundamental > Rights] बहाल करते. > दि.१६ सप्टे २००७ रोजी संयुक्त राष्ट्र संघाच्या मूळनिवासीच्या अधिकार > जाहिरनाम्यावर भारत सरकारने स्वाक्षरी करून, आदिवासीबाबत वरवरची सहानुभूती > असल्याबाबत, जगाला दाखवली असली तरी, आदिवासीना मूळनिवासीचा दर्जा बहाल करण्यास > भारत प्रशसनाची भूमिका मात्र नकारात्मक आहे. भारतात, जागतिक मूळनिवासी दिवस > शासकीय स्तरावर साजरा केल्या जात नाही. मात्र, आश्चर्य आहे की, आदिवासीतील > पढेलिखे, बुद्धिवादी, लेखक, साहित्यकार, अधिकारी, समाज सेवक याना महाराष्ट्र > शासन मूर्ख बनवीत आहे. तीच चूक बार बार करतात आणि या वर्षीही, ही राजकीय नेते > मंडळी घरी बसले असले तरी त्यांचे पायिक मात्र, तीच चूक पुन्हा करणार आहे, व > वर्षोनिवर्षे करणार आहे. > > त्याची चर्चा होणे गरजेचे आहे. > १] मूळनिवासी बाबत भारत प्रशासनाची भूमिका नकारात्मक असतानाही, > महाराष्ट्रात शासनस्तरावर हा सण साजरा का केल्या जातो ? > महाराष्ट्र शासनात आद. मा. पिचड साहेब, आदिवासी मन्त्री असताना, > २०१२ पासून हा सण शासन स्तरावरून साजरा करीत असल्याचे चित्र उभे करण्यात आले. > त्यासाठी आदिवासी विकासाचा व आदिवासी विद्यार्थ्याच्या शिक्षणावर होऊ घातलेला > लाखो रुपयाचा फंड, या कार्यक्रमावर खर्च झालेला आहे. या विषयावर कोण्याही तज्ञ > मंडळीला संधी न देता, राजकीय फळीला मजबूत करण्यास, फंडाचा उपभोग करून घेतला > आहे. > हा सण महाराष्ट्रात ''जागतिक मूळनिवासी दिवस'' नाही तर, ''जागतिक > आदिवासी गौरव दिवस'' म्हणून साजरा करतात. जगात असा कुठेच ''आदिवासी गौरव > दिवस साजरा'' केल्या जात नाही, आदिवासीचा गौरव का केल्या जातो, हे मंत्री > महोदय ही सांगू शकत नाही. आदिवासी गौरव दिवस, ही तर आदिवासी समाजाची शुद्ध > फसवणूक आहे. > अ] खरेच शासनास आदिवासीबाबत आदर वाटला असता तर, शासंनव्दारा > मूळनिवासीच्या नावाने संयुक्त राष्ट्र संघाकडून, भारत शासनास २००० कोटी > [अंदाजे] मंजूर झाले त्यातून खर्च केले असते. आदिवासी विद्यार्थीच्या > तोंडातला घास छिनला नसता. यावर आम्ही मुंग गिळून का बसलो आहो ? > ब] महाराष्ट्र शासनव्दारा कमीत कमी, ९ ऑगष्टला सुट्टी देऊन आपली > सत्कृतता तरी दाखवली असती. सुट्टी जाहीर करण्याचे सोडा पण, शासन स्तरावरून > सुट्टी जाहीर करण्यासाठी मुख्य मन्त्री, प्रधान मन्त्री, राज्यपाल, राष्ट्रपती > यांचेकडे साधा प्रस्ताव सुद्धा पाठऊ शकले नाही. पण तसे झालेले नाही. > क] भारत सरकारने मूळनिवासीच्या अधिकार जाहीरनाम्यावर स्वाक्षरी > करून आंतरराष्ट्रीय पातळीवर आदिवासी हक्काचे आम्हीही संरक्षण करतो, असे फसवे > चित्र उभे करून भारतीय आदिवासीचा विस्वासघात केला आहे. भारत सरकार जर > मूळनिवासीच्या अधिकार जाहीर नाम्यावर स्वाक्षरी करू शकते, तर आदिवासीना > संविधानात ''मूळनिवासी'' म्हणून जाहीर का करीत नाहीत ? > ड] या बाबत कोणताही आदिवासी मन्त्री, खासदार, आमदार संसदेत, > विधिमंडळ, मंत्रालयात ब्रशब्दही काढीत तर नाहीच पण समाजात सुद्धा साधी > चर्चाही करीत नाही. याला काय म्हणावे? या उलट मात्र, बोगस आदिवासी इश्यूवर > मन्त्री, आमदार, खासदार मरमिटून उभे होतात. हा प्रश्न तर राजकीय लोकांनाच > सोडविता येतो, पण सोडविन्याची त्यांची इच्छा नाही, फक्त आदिवासीना मोर्च्यात > उभे करून आपल्या पाठीमागे किती लोक उभे आहे, ते ते शासनास दाखविण्याचे काम > करतात. ही भयानक भावनात्मक खेळी राजकीय मंडळी मागील ३५ वर्षा पासून भोळ्या > आदिवासीसोबत खेळीत आहे. > > मूळनिवासी काय आहे ? > मूळनिवासी इश्यू आदिवासीना संविधानात दिलेल्या तरतुदी पेक्षा > आधीक शक्तीशाली व प्रभावी आहे. > १] भरताची घटना ही ''राज्यघटना'' आहे, तीला ''राष्ट्र घटना '' असे > म्हटल्या जात नाही. मात्र मूळनिवासी संकल्पना ही ''एक स्वराष्ट्र'' आहे. > मूळनिवासी संकल्पना वांशिक गणावर आधारित आहे. आणि भारत देशातील जाती > व्यवस्थेच्या बाहेरील आहे. त्याची गण पद्धती, टोटेम, संस्क्रुती, > परंपरा,चालीरिती, पारंपारिक कायदे, बौद्धिक संपदा, जंगल जमीन, भूभाग व > त्यावरील नैसर्गिक इ. चे अधिकार ''मूळनिवासी'' नावाने मिळतात. जगात ज्याना > मूळनिवासीचा दर्जा मिळाला आहे, त्याना वरील अधिकार मिळतात, मात्र भारतातल्या > आदिवासीना फक्त आरक्षण मिळते, त्यातही बोगसचा भरणाच भरणा असतो. > २] अ] मूळनिवासीचा दर्जा बहाल झाला तर, आदिवासीना स्वनिर्धानाचे > अधिकार [Rights of self-determination] मिळतात. स्वनिर्धानाचे अधिकार हे > संविधानातील ५ व ६ व्या परिशीष्टातील तरतुदीपेक्षाही अधिक सक्षम अधिकार आहे. > ब] संविधानातील ५ व ६ व्या परिशीष्टातील स्वायत्त व स्वप्रशासन, > उपयोजना, विकास योजना इ. जगात कोणत्याच देशात नाही, ते भारताच्या आदिवासीना > आहे. मात्र, मूळनिवासी दर्जा मिळाल्यास आदिवासीना ‘’स्वनिर्धानाचे’’ अधिकार > मिळणार आहे. स्वनिर्धानाचे अधिकार हे आदिवासीना संपूर्ण स्वतंत्र बहाल करणारी > प्रक्रिया आहे. त्याव्दारे सांस्कृतिक ओळख, पारंपारिक कायदे निर्माण करता > येणार आहे. > ३] मूळनिवासी संकल्पने व्दारा, कोलंबसच्या काळापासून > आदिवासीच्या हड्पलेल्या जमिनी, भूभाग, जंगल, निसर्गसंपदा, पारंपारिक कायदा, > सांस्कृतिक ओळख, आदिवासीना बहाल होणार आहे. आदिवासीच्या जंगल, व जमीनच्या > निसर्ग संपदामध्ये, देशाच्या एकूण संपती पैकी ८० टक्के संपती आदिवासी भागात > आहे, ते वापस मिळण्यास मार्ग सुकर होणार आहे. > ४] मूळनिवासी संकल्पना ही एक वांशिक लोकसमुहाचे ''राष्ट्राचा'' दर्जा बहाल > करणारी प्रक्रिया आहे. > ही बाब, १९२५ पासून मोठ्या गांभिर्यानी, सूत्रबद्धपणे आदिवासी > विरुद्ध निर्मित केली जात आहे. भारत देशात, हिंदू एकजात, हिंदूधर्म, हिंदू > परंपरा, हिंदूकायदे, ‘’हिंदूराष्ट्र’’ ही संकल्पना समोर येत आहे. ती साकार > करण्यास, भारतात आदिवासी एकच असा घटक अडसर होतो आहे. त्यामुळे भारतात > मूळनिवासी दिन साजरा न करता ''जागतिक आदिवासी गौरव दिन’’ साजरा करण्यास RSS > व्दारा उभी केलेली सामाजिक कुटनिती आहे. RSS च्या मते, आदिवासी म्हणजे > असविधानिक आहे. आदिवासी एवजी ‘’वनवासी’’ शब्द त्याना सुकर वाटतो. आदिवासी आणि > बोगस आदिवासी हा तर हिंदूच्या जातीचा जमावळा असल्याचे त्याना वाटते. > आदिवासीचे वांशिक समूह, व सांस्कृतिक ओळख नष्ट करण्यास, त्याना आदिवासी > म्हणूनच प्रोजेक्ट करणे, सोयीची वाटते. कारण त्यामुळे आदिवासीना सहजपणे > वनवासी बनविता येते. त्यामुळे, मूळनिवासीचा दर्जा नाकारणे, व बोगस आदिवासीना, > घुसविणे हे कार्य पद्धतशीरपणे RSS व्दारे घडवून आणल्या जात आहे. > मात्र, आदिवासीच्या चळवळी राजकीय लोकांच्या इशाऱ्यावर, नाचून > फक्त बोगस आदिवासी इश्यूवर, आपसात भांडत आहे. कारण या आंदोलनामुळे कोणाच्याही > केसाला धक्का लागत नाही, मात्र उस्तव, जत्रा सारखे चित्र उभे करून, आदिवासीना > मूर्ख बनवीत, गुमराह करीत आहे. त्यामुळे, आदिवासी तरुण वर्ग, सामाजिक चळवळी > पासून दूर दूर जावून आदिवासीच्या मुलभूत प्रश्नावर पूर्णपणे अलिप्त होत आहे. > आदिवासीत वैचारिक आंदोलन उभे होऊ दिल्या जात नाही. यावर राजकीय पुढारी फारच > जागृतपणे आदिवासीना त्याच्या मुलभूत प्रश्नावर व हक्कावर आदिवासीचे आंदोलन > उभे होऊ देत नाही. इंग्रजांची नीती वापरून, आपल्या मतासाठी, आदिवासीना जाती > जातीत वाटून ठेवण्यात यशस्वी झाले आहे. यावर आदिवासीने आजच जागृत झाले पाहिजे. > त्यासाठी ‘’९ ऑगष्ट जागतीक मूळनिवासी दिवस’’ हा अराजकीय व स्वखर्चाने > साजरा करून, त्याची नोंद संयुक्त राष्ट्र संघात आणि जागतिक लोक समुहासमोर झाली > पाहिजे. त्यासाठी राजकीय नेत्यांना न बोलाविता व राजकीय फंड न घेता सामजिक > आंदोलनाव्दारे नाशिक येथे ‘’जागतिक मूळनिवासी दिवस‘’ आयोजित करण्यात येत आहे. > इछुकानी संपर्क कारवां. > संपर्क मोबाईल न.९८५०५१७९७१, ८८६२०९२१२७ > लटारी मडावी. > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1735562151.761831.1464463171116.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1735562151.761831.1464463171116.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1938789459.7951.1467280351966.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1938789459.7951.1467280351966.JavaMail.yahoo%40mail.yahoo.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > > -- > Learn More about AYUSH online at : > http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html > --- > You received this message because you are subscribed to the Google Groups > "AYUSH | adivasi yuva shakti" group. > To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an > email to [email protected]. > To post to this group, send email to [email protected]. > Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. > To view this discussion on the web visit > https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4Dc8XcnvLP9p0iq%2BxKOaLSCAAdVko9YOwjffxZW2waBDer5Q%40mail.gmail.com > <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAN4Dc8XcnvLP9p0iq%2BxKOaLSCAAdVko9YOwjffxZW2waBDer5Q%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer> > . > For more options, visit https://groups.google.com/d/optout. > -- Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CANKC6kmezXCHLPKBXk3BQWg04M8NUP%3D0E4_6uQN_UuThP35CAw%40mail.gmail.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

