आमचे सामाजिक संस्कार, चाली रीती अन्न संस्कार, राहणीमान याच वेगळेपण मान्य
करून त्याचा सन्मान राखणे अपेक्षित आहे, आम्ही कधीही कोणाचे सामाजिक संस्कार,
चाली रीती अन्न संस्कार, राहणीमान यात लुडबुड करून त्या मागास आहेत च्या
नावाखाली बदलायचं प्रयत्न केला नाही.
वनवासी हा शब्द जर आम्हाला अमान्य आहे आणि आम्ही वेळोवेळी तो नाकारतोय तर
आमच्या भावनांचा सन्मान का राखला जात नाही?

 युनो ने फक्त आम्हाला सेल्फ डिक्लेरेशन - स्वतःची ओळख जाहीर करायचा हक्क
दिलाय त्याची पायमल्ली कशाला?

आज जगभर आदिवासींच्या निसर्गाशी असलेल्या नात्याची, नितीमूल्या दखल घेऊन विविध
उपक्रम राबवले जाताहेत, पर्यावरण जागरूकता, महिलांचे हक्क, मुलांचे हक्क,
परिवाराची अखंडता, आत्मनिर्भर जगणं अशा अनेक गोष्टीवर जग चिंतन करतंय. एवढे
असूनही येथील आदिवासींना इंडिजिनस म्हणून युनोत मान्यता दिली जात नाही.
त्यात ही पळवाटा काढल्या जातात,

On Tue, 25 Aug, 2020, 4:32 PM Mukund Karmalkar, <63.muk...@gmail.com> wrote:

> काय मानसिकता म्हनावि। आपली भाषा, आपल्या भूमीत उपजलेले संस्कार ई. चलत नाही
> पण एखादा इंग्लिश शब्द चालतो - काय शिक्षणाचा प्रभाव महणावा  !! वाह रे वा  !!
> What a ignorance?
>
> On Tue, 25 Aug 2020, 2:13 pm चेतन Chetan, <chetan...@gmail.com> wrote:
>
>> रक्षाबंधन हा आदिवासींचा सणचं नाही, त्यामुळे आदिवासींमध्ये विनाकारण नको
>> त्या सणाची भेसळ नको, आम्ही आमच्या प्रथा परंपरा जपतो, सेवा निस्वार्थ असली
>> पाहिजे असे स्वामी विवेकानंद म्हणत व त्याप्रमाणे आचरण करत. त्यांनी कधी
>> कोणाला सेवा देऊन धर्मातरण, संस्कार वर्गच्या नावाखाली स्वतःच्या धार्मिक
>> मन्त्र आरत्या गाऊन घेतल्या नाही, आमची ओळख आदिवासी असताना विनाकारण बारसं
>> करायची खोड जात नाही, कधी वनवासी आता जनजाती अस काही करत बसायच, त्यापेक्षा
>> आदिवासी इंडिजिनस म्हणून सँबोधन करण्यास काय प्रॉब्लेम आहे?
>>
>> On Mon, 17 Aug, 2020, 8:56 PM 'Atul Jog' via AYUSH | Adivasi Yuva Shakti,
>> <adiyuva@googlegroups.com> wrote:
>>
>>> Pranam,
>>> I am sending you Rakshabandhan Message in Hindi & English with quarterly
>>> report & achievements of Kalyan Ashram. I'm sorry for delay to send this
>>> letter, but better let than never. Thank you for associating with Kalyan
>>> Ashram.  Regards
>>> Atul Jog
>>>
>>> --
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/314110064.1918235.1597677847062%40mail.yahoo.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/314110064.1918235.1597677847062%40mail.yahoo.com?utm_medium=email&utm_source=footer>
>>> .
>>>
>>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | Adivasi Yuva Shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2ToJR9Y4QXERRxZ8EALVin5oJ3Vo3CvF4-Y2mKWQUwtSA%40mail.gmail.com.

Reply via email to