Re: AYUSH | 2nd Indigenous National Short Film Festival, Jamshedpur

2016-11-05 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada
great sir

AYUSH | Adivasi Yuva Shakti  wrote:

>2nd Indigenous National Short Film Festival, Jamshedpur
>
>फिल्में
>एड्पा काना (कुड़ुख)
>विप्लव (राड़ बंगला)
>डाहार (संताली)
>तान्गी (संताली)
>दारे बाबोन माग (संताली)
>---
>#Ramesh_Hansda के Wall से
>
>2nd indigenous National Short Film Festival मे सन्ताली लघु फ़िल्म 
>"डाहार"(chakuliya) . "तान्गी "(karandih ), "दारे बाबोन माग"( odisha.) के साथ 
>साथ कुडुख फ़िल्म "एड्पा काना "( Gumla) , राड -बंगला का "विप्लोव" के अलावा कई 
>आदिवासी फ़िल्म देखे.. 
>venue:- michael john auditorium bistupur. jsr 
>time :- 4.00pm onward...on 5th nov. 
>साथ मे मनोज हेब्रम. लखन सोरेन. सोनि मुर्मु. राजु राज बिरुलि. सन्ताली फ़िल्म 
>स्टार का live dance के साथ साथ Tcs का साडपा नृत्य.
>
>
>
>AYUSHonline team
>
>www.adiyuva.in
>
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHMsEBsKqcs7jmXmJxA%2BRJqVnUvOHyakrw%2B9DA22KcWsk8Mveg%40mail.gmail.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a2tma4lvlia0mrwtc0nwnqtu.1478302902132%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH | || वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑगस्ट २०१६ ||

2016-09-06 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada
Thanks

Warli Painting  wrote:

>*|| वारली चित्रकला उपक्रम - माहिती : ३१ ऑगस्ट २०१६ ||*
>
> 
>
>पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक मूल्य, निसर्ग पर्यावरण जतन करून मानव तसेच सगळ्या 
>जीवनश्रुष्टीला एक आदर्श दिशा म्हणून आदिवासी समाजा कडे आज जग आशेने बघत या 
>असताना. आज आदिवासी समाज एक नाजूक वळणावर आहे एकीकडे समाजाची स्वावलंबी 
>अर्थव्यवस्था नष्ट होते आहे, जल जंगल जमीन जीव वेग वेगळ्या मार्गाने हस्तांतरित 
>होते आहे, शैक्षणिक गुणवत्ता खालावते आहे, रोजगार डोळ्यासमोरून जात आहेत,  
>सांस्कृतिक ओळख नष्ट होते आहे (यादी खूप मोठी आहे)
>
> 
>
>असो, या सगळ्याचा सविस्तर अभ्यास करून *प्रत्येक क्षेत्रात समाज हित जपून 
>एकमेकांना पूरक रचनात्मक कार्य करण्यासाठी प्रोत्साहन देऊन/प्रत्येक्ष उपक्रम 
>सुरवात करून/सहभागी होऊन आपण जर प्रयत्न केले आणि या समस्यांच्या मुळाशी जाऊन 
>कायमची उपाययोजना केली तर नक्कीच आपल्या पिढीला चांगले भविष्य देऊ शकतो. त्या 
>साठी वेग वेगळ्या पातळीवरून एकमेकांना पूरक कार्य करणारे 
>ग्रुप/संस्था/संघटन/उपक्रम यांचे जाळे मजबूत करून आदिवासी समाज हित जपण्यासाठी 
>प्रोत्साहन देवूया.*
>
> 
>
>आपल्या माहिती साठी आपण पारंपरिक ज्ञान (आदिवासी कला -वारली चित्रकला) उपक्रम 
>राबवतो आहोत, त्या विषयी माहिती
>
> 
>
>१) *वारली हाट विकास समिती* : आदिवासी कलाकार/संस्था प्रतिनिधित्व बाबत - अजून 
>उत्तर येणे बाकी आहे 
>
> केंद्र आणि राज्य शासनाने वारली चित्र संस्कृती संदर्भात आर्थिक तरतूद केल्या 
>नंतर, मनोर येथे विकसित करण्यात येणाऱ्या "वारली हाट" या प्रकल्पाच्या समितीत 
>आदिवासी कलाकार/संस्था यांची भूमिका मोलाची राहील. कारण समाजाचा प्रत्येक्ष सहभाग 
>प्लानिंग मध्ये झाल्याने उपक्रम निर्मिती आदिवासी हित साठी विविध सूचना देणे शक्य 
>होईल. या संदर्भात जिल्हाधिकारी- पालघर, प्रकल्प अधिकारी - एकात्मिक आदिवासी 
>विकास प्रकल्प डहाणू, अपर आयुक्त - आदिवासी विकास विभाग ठाणे, आयुक्त - आदिवासी 
>विकास विभाग नाशिक, सचिव - आदिवासी विकास विभाग मुंबई, मंत्री/पालक मंत्री - 
>आदिवासी विकास यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली आहे. सदर विषय प्रत्येक्ष 
>आयुक्त - आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे यांची भेट घेऊन लेखी निवेदन 
>जमा केले आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींना पण निवेदन जमा केले आहे. अजून प्रतिसाद 
>मिळाला नाही 
>
>   
>
>२) *एक वेगळा अनुभव*
>
>परवा  "ग्रेट इंडियन बास्केट" या संकेत स्थळावरीची पहिली ऑर्डर डेहराडून येथे 
>पाठवली. (वारली चित्र असलेली जूट ची १ पिशवी). मुंबई येथे होणाऱ्या डॉक्टरांची 
>कॉन्फरन्स मध्ये सहभागी झालेल्याना वारली चित्र भेट देण्या बद्दल चर्चा चालू आहे, 
>अभिजित दा नी गोरेगाव येथे नमुना चित्र दाखवली आहेत त्यांना अंदाजे २०० चित्र हवे 
>आहेत लहान आकाराची. कला इंडिया संकेत स्थळावर १०० चित्रांची मागणी आहे एक 
>आठवड्यात त्या बद्दल अधिक विस्तृत माहिती कळवणार आहेत.  
>
> 
>
>३) *चलो आता उतरूया इ मार्केट मध्ये उतरून स्पर्धा करूया* 
>
>वारली चित्र/आदिवासी कला कृती विक्री साठी आपले स्वतःचे ए कॉमर्स संकेत स्थळ आहेच 
>(www.warlikala.com & www.warli.in ) सोबत, विविध कंपन्या सोबत केलेले करार 
>आपल्या कलाकृती साठी अधिक प्रभावी प्रसारा साठी उपयोगात येईल यात शंका नाही-
>
>- फ्लिपकार्ट (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- अमेझॉन (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- इबाय (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- एक्स्पोर्ट्स इंडिया (नोंदणी/करार पूर्ण - कलाकृती विक्री तयार)
>
>- उंगली डील (नोंदणी/करार प्रक्रिया चालू आहे)
>
>- पेटीएम (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- ciitrade.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- Shilpakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- artsofindia.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- greatindianbasket.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- loveknits.org (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- indiakala.com (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- theartbazaar.in (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- BuffyFish (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- Unexplora (नोंदणी/करार पूर्ण - विक्रीसाठी तयार)
>
>- Puro Kraft (नोंदणी/करार चर्चा चालू आहे)
>
>->> यादी आणखीन वाढते आहे. 
>
> 
>
>सगळ्या आदिवासी कलाकारांनी या संधीचा उपयोग आपल्या कलाकृती जगभर पसरवण्यासाठी 
>उपयोगात आणावे. ज्या कलाकारांना आपल्या कलाकृती विक्री/मार्केटिंग साठी जमा 
>करायचे असल्यास त्वरित नोंदणी करून नमुना प्रोडक्ट्स वाघाडी येथील आयुश केंद्रात 
>जमा करावेत. नोंदणी साठी संपर्क करा (9246 361 249). आदिवासी कलाकारांनी सामुहिक 
>पद्धतीने काम करून एकमेकांना सहकार्य करून आदिवासी उद्योग/व्यवसाय मजबूत करून 
>नवीन पिढीला रोजगार निर्मिती आणि पारंपारिक ज्ञान चे जतन करणे अपेक्षित आहे.  
>Lets do it together! 
>
> 
>
>- आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था पुणे (TRTI – Tribal research & Training 
>Institute) येथे परिसरात असलेल्या आदिवासी कला विक्री केंद्र येथे "बहुउद्देशीय 
>आदिवासी सहकारी संस्था" या मार्फत कलाकृती विर्की साठी ठेवल्या जात आहेत. आदिवासी 
>कलाकार त्वरित नोंदणी करून त्यांचे प्रोडक्ट्स विक्री साठी ठेवू शकतात. 
>
> 
>
>४) *जागतिक बौद्धिक संपदा संघ यांची आदिवासी शिष्यवृत्ती*
>
>जागतिक बौद्धिक संपदा संघ (World Intellectual Property Organisation - WIPO)  
>येथे बौद्धिक संपदा, पारंपरिक ज्ञान, सांस्कृतिक आणि जैव विज्ञान या विषयावर 
>आदिवासी समाजासाठीची जागतिक पातळीवर अभ्यास करून आंतरराष्ट्रीय नीती ठरविण्यासाठी 
>लागणारे विविध संशोधन या साठी "WIPO Indigenous Fellowship Program" हा प्रकल्प 
>आहे. त्या साठी अर्ज मागवले आहेत. या उपक्रमात एक वर्ष कालावधी साठी निवड होते.  
>२००९ 

Re: AYUSH | Adivasi Bachavo Andolan Mumbai 6/4/2016

2016-03-22 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada

चलो असाणे 
चलो असाणे 
ता.आंबेगाव,जि.पुणे.
〰〰
आदिवासी संस्कृति संवर्धन मेळावा
दि.27 मार्च,2016

〰〰
तोच आदि-पुरुष वंदावा,
सोबत घेवुनि बांधवा.
संस्कृति संवर्धनासाठी
चाले 'असाणे' गावा..|

__खास आकर्षणे
विविध जिल्ह्यातील उपस्थित मान्यवर अतिथिंचा परिचय/स्वागत/सत्कार,
असाणे गाव परिसर-बाइक/वाहन रैली आयोजन,
आदिवासी संस्कृति जतन-संवर्धनासंबंधि विचार पर्वणी,
आदिवासी संस्कृतीतील विविध नृत्य प्रत्यक्षिके,
लेझीम,ढोल,कांबड,भलर,धांगडी,पावरा नृत्यविष्कार सादरीकरण,
आदिवासी कला,आदिवासी नृत्य,आदिवासी गीते यांचे सादरीकरण,
आदिवासी देवदेवता/निसर्गदेवता/आदिवासी क्रांतिकारक व महापुरुषांचे ओळख/पूजन,
कलाकारांचे अतुलनीय कलाविष्कार सादरीकरण,
आदिवासींनी पुर्वापार जतन केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन,
आदिवासी वारली चित्रांचे भव्य प्रदर्शन,
नवोदित कवि/लेखक/विचारवंत यांच्या पुस्तकांचे प्रकाशन,
आदिवासी लेखकांचे पुस्तक व काव्यग्रंथ स्टॉल/दालन,
आदिवासी विचारवंतांच्या विचारांचे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन,
स्नेहभोजन/प्रितिभोजन.

आपली उपस्थिति प्रार्थनीय आहे,
आपल्यामुळेच मेळाव्याला शोभा आहे,
संस्कृति जतन-संवर्धन काळाची गरज,
राघोजी-बिरसाला स्वतःत उतरवायचे आहे.

आयोजक_
आदिवासी विचार मंच (महाराष्ट्र).
आदिवासी क्रांती संघटना, आंबेगाव.
〰〰

-दिनेश भोईर
 9860396300
 वाडा,जि.पालघर.

AYUSH | adivasi yuva shakti  wrote:

>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>On Saturday, March 19, 2016 at 11:41:30 PM UTC+5:30, Adivasi Ekta Parishad 
>wrote:
>
>
>
>
>
>
>
>On Sat, Mar 19, 2016 at 11:38 PM, AYUSH | adivasi yuva shakti 
> wrote:
>
>
>
>
>
>
>
>
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf82dce-6683-4efe-a920-00d8e311aa90%40googlegroups.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
>
>
>
>-- 
>
>
>http://www.adivasiektaparishad.org/
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/7bcd3553-e08e-4f7c-b646-184456076793%40googlegroups.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/nhouvpeoue0hqr695xsorfx3.1458635354252%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


AYUSH | चलो मंत्रालय

2016-02-02 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada
चलो मुंबई मंत्रालय:
चलो मुंबई मंत्रालय:
चलो आझाद मैदान
चलो आझाद मैदान_
✊✊✊✊✊✊✊✊
बुधवार,
दि.3/2/2016 रोजी
संपूर्ण देशभरात आदवासींवर होत असलेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी सर्व आदिवासी 
संघट्नांकडून धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे तरी सर्वांनी 11 वा.उपस्थित 
रहावे.

⚫ सुशीलकुमार जहांगीर पावरा जि.प.शाळा आवाशी ता.दापोली जि.रत्नागिरी या शिक्षकावर 
सहा महिन्यापासून अन्याय चालु आहे.त्याची कागदपत्र मिळण्यासाठी माहितीच्या 
अधिकारात माहिती मागविलि एवढीच् चुकी होती
म्हणून त्यावेळच्या नंदलाल शिंदे या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्याने चाकूने हल्ला 
केला सुशिल पावरा नंदुरबार जिल्ह्यातील व् आदिवासी आहे म्हणून दबाव आणला गेला 
.पोलीस स्टे.मध्ये गुन्हा दाखल केल्यावर शिंदे यास अटक करण्यात आली पण लगेच सोडून 
दिले उलट सुशील पावरास सीईओ यांनी उद्धट वागण्याचे कारण दाखवून निलंबित करण्यात 
आले मात्र शिंदे व् सीईओ एकाच् समाजाचे असल्याने शिंदे यास निलंबित न करता पावरा 
यांस त्रास देणे सुरु केले चार महिन्यापासून वेतन बंद केले आहे .कोकण आयुक्त यांचे 
कार्यालयावर पावरा यांनी उपोषणास बसल्यावर अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी आयुक्तही 
तक्रार मागे घेण्यासाठी दबाव टाकू लागले.यांस न्याय मिळवून देण्यासाठी ..

⚫ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड़ तालुक्यातील चाफेड या गावात ग्रामसेवक असलेले 
सुनील ठोबा पावरा यांचा खून करुण मृतदेह झाडाला लटकवून फाशी घेतल्याचे दाखविण्यात 
आले होते मात्र पोस्टमार्टम मध्ये फाशी घेतली नसून खून केला असल्याचे स्पष्ट झाले 
अद्याप कोना अधिकाऱ्यांवर करवाई नाही यातही बदली साठी पावरा प्रयत्न करत असतांना 
अधिकाऱ्यांनी खुप त्रास दिला.
आदिवासी असल्याने जाणीवपूर्वक अन्याय झाला व् खून झाला या घटनेची cbi चौकशी करावी.

⚫ छत्तीसगड मधील समोर आलेली अत्यंत अमानुषतेचा कळस गाठणारी घटना म्हणजे अर्धसैनिक 
पोलिस दलाने 14 वर्षांवरील मूलींनी लग्न झाल्याचे दाखवावे स्तनात दूध नसेल तर 
नक्सलवादी ठरवायचे असा घाणेरडा प्रकार समोर आला पोलिसांनी जबरदस्तीने वस्र बाजूला 
करुण अशी कृत्य करुण आदिवासी मुलींसह महिलांवर ही अत्याचार केला आहे दिल्लीतील 
हिंदी दैनिक दलित आदिवासी दुनिया व्यतिरिक्त कोणीही मिडिया ने या घटनेची दखल घेतली 
नाही.
याची दखल घेण्यासाठी देशभर आंदोलन होणार असून 3 तारीख ही सुरुवात आहे .

⚫ मध्यप्रदेशातील सिवनी जिल्ह्यातील बाकलपंड्या गावातील कामिनी अडमाचे आदिवासी 
मुलीवर चौघा नराधमानी बलात्कार करुण खून केला मात्र कोणाला अटक नाही की काही तपास 
नाही यावर आवाज उठविन्यासाठी ..

⚫महाराष्ट्रातील आश्रमशाळेतील मुलांवर अन्याय होत आहेत या सर्व संदर्भात 
आन्दोलनाचे आयोजन केले असून सर्वानी उपस्थित रहावे.
बिरसाचे उलगुलान सुरु.
आद्य क्रांतिकारक राघोजी भांगरेंच्या कर्मभूमितून सुरु.

चलो मुंबई,
आझाद मैदान,
थेट मंत्रालय
एक दिवस जमातीसाठी,
जमातीतील प्रत्येकासाठी,
उलगुलान जारी रहे,
जय जय जय आदिवासी..!
✊✊✊✊✊✊✊✊

Adivasi Ekta Parishad  wrote:

>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>2016-01-30 22:32 GMT+05:30 Adivasi Ekta Parishad 
>:
>
>
>आदिवासी जमिनी संदर्भात टाळाटाळ केली जात असल्याने१ फेब्रुवारी रोजी आदिवासी एकता 
>परिषदेचे आमरण उपोषणाचा इशारा
>
>
> चारोटी हायवे भुसंपादनात गेलेल्या जमिनीचा मोबदला नाही.मात्र उड्डाणपुलाचे काम 
>जोमात 
>
>
>डहाणू नितिन बोंबाडे
>
>
>आदिवासी जमिनी संदर्भात शासनाने अनेक कडक निर्बंध केलेअसले तरी महसूल अधिकारी आणि 
>स्थानिक पुढारी यांच्या संगनमताने आदिवासींना देशोधडीला लावले जात आहे . याबाबत 
>शासकीय कार्यालयात अर्जदार आणि आदिवासी एकता परिषद यांनी अनेकवेळा पत्रव्यवहार 
>करूनही  योग्य दाद दिलीजात नसल्याने १ फेब्रुवारी रोजी आदिवासी एकता परिषदेने  
>आमरण उपोषण आणि आंदोलन पुकारण्याचा इशारा दिला आहे.आदिवासी एकत परिषदेचे काका 
>धोदडे यांनी प्रशासनाला तसा इशारा दिला आहे.
>
>
>केन्द्र आणि राज्यसरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आदिवासींच्या जमिनी 
>साम्पादान्केल्या जातात मात्र त्यांचा अद्यापपर्यंत  मोबदला देण्यात आलेला 
>नाही.मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गासाठी डहाणू  तालुक्यातील चारोटी हायवे 
>साठी  कैलास लक्ष्मण चौरे आणि इतर आदिवासी शेतकरी यांची  सर्वे न ७७/१ ,७७/२ 
>,७७/५ ,७७/६ ,७७/२३ आणि ७७/२७  या जमिनीपैकी सर्वे नो ७७/२७ क्षेत्र  ३-५४-००  हि 
>जमीन राष्ट्रीय महामार्ग ८  यामध्ये अनेक आदिवासिंच्या जमिनी  संपादित करण्यात 
>आली आहे  .मुंबई अहमदाबाद हायवेसाठी माैजे चारोटी येथी. शिडवा राघ्या चाैरे गट 
>नं. ७७ ,बारकू काकड्या मातेरा  गट नं.३३ ,हिरी पोशा वाघात गट नं.३३/६३/५८,वसंत. 
>दाजी चाैरे गट नं६२,काशीनाथ विक्या चाैरे गट नं.२७,शांताराम गंग्या पर्हाड. 
>-२८/४० भानुदास काशीनाथ चाैरे २१५/२१६,किसन दाजि कडू २१६,लक्ष्मण चिमा कडू २१६ 
>काशा चिमा कडू  २९१ /२०३ दाजी राघ्या कडू २००,जानु कमल्या बसवत-१९९,गणपत केशव 
>चाैरे गट नं ६४ यांच्या जमिनी भुसंपादित झाल्या अाहेत.परंतु आजपर्यंत अनेकांना  
>भरपाई देण्यात आलेली नाही.तर काही लोकांनी आदिवासींचे सातबारेही  बिगरआदिवासीच्या 
> नावावर केले आहेत . या भागात  महसूल खात्याला हाताशी घेऊन मालकी जमिनीवर 
>अतिक्रमणे उभी केली आहेत.त्यामुळे सदर जमिनीवरील अतिक्रमण थांबवावे . व आदिवासी 
>जमीन मालकाची जमीन मोकळी करून द्यावी. यासाठी अर्जदार आणि आदिवासी एकता परिषद सतत 
>संघर्ष करीत आहे .
>
>
>आदिवासिंच्या जमिनीबाबत विविध ठिकाणी होत असलेल्या अतिक्रमणावाबात   ५ जाने रोजी 
>पालघर महसूल अधिकार्यंानी  आदिवासी एकता परिषदेला आदिवासी जमिनीसंदर्भात निवाडा 
>करण्यासाठी १८ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर राहण्याचे पत्र दिले 
>होते मात्र त्यावेळी संबंधित अधिकारी उपस्थित राहिले  नाहीत. आदिवासींच्या 
>महत्वाच्या 

Re: AYUSH | संपत देवजी ठानकर यांची मुलाखत

2016-02-02 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada
ग्रेट 
ठानकर सर

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/xqnhfvxkjalmec3ncm3wnen9.1454409387109%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


Re: AYUSH | Re: To read all AYUSH mails at one place

2015-11-12 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada


AYUSH | adivasi yuva shakti  wrote:

>Welcome to AYUSH Group mail!
>
>
>AYUSH is social networking platform to promote collaborative & constructive 
>approach of Tribal Empowerment by knowledge & skill sharing. 
>
>Aim to utilize and translate all individual/organisational energies to common 
>vision & mission of Sustainable Tribal Development
>
>Expecting you to initiate similar effort at your level. Lets do it together!  
>
> 
>
>AYUSH team works on principle of back to community on volunteer basis!
>
>Goal : Towards better planet for all (Nature, Animals & Humans)
>
>
>Major Objectives: Tribal Empowerment 
>- Establish knowledge & skill sharing pool to Educational/Career/Professional 
>success of tribal youth
>
>- Strengthening Social Responsibility awareness towards common constructive 
>platform for Tribal Empowerment
>
>- Encouragement to Preserve and promote Traditional Knowledge of Tribal 
>communities (Cultural values, Art, handicrafts, Music, Medicines, Language, 
>Lifestyle, Social Integrity, Sustainability, Economy, Etc)
>
>- Efforts to Preserve Nature, Resources, Human & Planet. earth as one family !
>
> 
>
>Its your platform, welcoming your views/suggestions/opinions to enhance 
>activities (mail us at ay...@adiyuva.in)
>
>Let us establish common platform for Tribal empowerment, Let us do it together!
>
>
>Thanks & regards
>
>AYUSHonline team
>
>Adivasi Yuva Shakti
>
> 
>
> 
>
># Links for Your reference #
>
>As on today AYUSH mails directly reaches to 50,000+ Users on Social Networking.
>
> 
>
>Online Link :
>
>- Home Page : www.adiyuva.in
>
>- Online Membership Form : www.join.adiyuva.in
>
>- Let us do it together : www.do.adiyuva.in
>
>- Tribal professional database registration : www.in.adiyuva.in
>
>- Online Feedback form : www.how.adiyuva.in  
>
>
>Social Awareness :
>
>- Adivasi Bachavo Andolan : www.jago.adiyuva.in
>
>- Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in
>
>- Tribal Matrimonial : www.lagin.in 
>
>- Warli Painting : www.warli.in 
>
> 
>
>Social Networking  : Status as on Oct 2015
>
>- Fb Group : www.facebook.com/groups/adivasi (21,627 + Members, Increasing >20 
>daily)
>
>- Fb Profile : www.facebook.com/adiyuva (5,000 Friends & 5,197+ Followers)
>
>- Fb Page : www.facebook.com/adiyuva1 (2,210+ Fans)
>
>- Twitter : http://twitter.com/adiyuva (More than 29,000+ twittes)
>
>- Linked In : www.linkedin.com/in/adiyuva (2,000+ Connections)
>
>- G+ : http://gplus.to/adiyuva (32,964,174+ Views)  
>
> 
>
>Online Gallery :
>
>- Group Mail : https://groups.google.com/d/forum/adiyuva‎ ( 3,322+ Members)
>- Social VDO's : www.youtube.com/adiyuva (watched 3,03,307+ minutes) 
>- Photo Album : http://picasaweb.google.com/adiyuva (Photo Collection 16,000+ 
>Pictures)
>
> 
>
>Note : To know more about AYUSH activities google search by “adiyuva”.  Lets 
>spread social responsibility awareness!
>
>
>
>
>On Saturday, September 6, 2014 at 1:16:56 AM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
>shakti wrote:
>
> 
>
>Encouraging youth to save planet, Nature, People & Adivasi Culture!
>
>Join & Spread AYUSH : https://www.facebook.com/adiyuva
>
>
>
>
>
>
>On Monday, September 1, 2014 8:49:54 AM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
>wrote:
>
>do you know AYUSH? Tribal Network, viewed more than 1,97,29,229 Till Aug 2014
>
>Visit : http://gplus.to/adiyuva
>
>
>
>
>
>
>
>On Monday, March 3, 2014 9:39:08 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
>
>आपल्या ग्रुपमध्ये आज १३,५४५ सदस्य आहेत. या सर्वांना माझी एक विनंती कि आपण 
>आपल्या परिसरातील किंवा आपल्या वाचनात आलेली आदिवासी संस्कृती, घटना, गाणी, इतर 
>माहिती आपल्या ग्रुपमध्ये टाकावी. यातून आपल्या विचारांची देवाणघेवाण होईल व 
>आपल्या कार्यास योग्य दिशा मिळेल. आपला इतिहास खूप महत्त्वाचा आहे परंतु लेखणीची 
>साथ न लाभल्याने अजूनही तो समाजात प्रकट झालेला नाही. आज आपण शिक्षित आहोत. 
>लेखणीची ताकद आणि तिचा सुयोग्य वापर आपण जाणतो आहोत. तसेच समाजासाठी असणारे अनेक 
>विचार आपल्या मनात आहेत. त्यांना आपण प्रकट केले पाहिजे. 
>तरी आपणास एक लहानबंधू या नात्याने विनंती कि आपण आपणास शक्य होईल ती माहिती 
>आपल्या ग्रुपमध्ये टाकावी.
>
>
>https://www.facebook.com/groups/adivasi/
>
>
>
>
>On Tuesday, October 15, 2013 11:25:54 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti 
>wrote:
>
>Namaskar friends! 
>
>
>Welcome to AYUSH group, the group of tribal intellectuals. Aim to establish 
>knowledge pool & skill sharing mechanism using social networking. Our 
>objective is to create social responsibility awareness in young generation who 
>are the backbone of future India.
>
>   
>
>Let us establish connections between experts & youngsters for sharing views & 
>information. Let us utilize our valuable time, skill & Knowledge for tribal 
>empowerment. Let us do it together!
>
>
>Our Prime Objective:
>- Educational, Career guidance to tribal students by establishing knowledge & 
>skill pool by social networking
>
>- Social Responsibility awareness in Young generation & Establishing common 
>platform for same
>
>- Promoting Tribal empowerment, Social Integrity, Tribal Culture & tradition 

Re: AYUSH | Re: P- PESA, जबाब चाहती है आखिर क्यों ?

2015-10-30 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada


AYUSH | adivasi yuva shakti  wrote:

>
>
>
>
>
>
>
>On Sunday, October 25, 2015 at 2:19:04 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
>shakti wrote:
>
>
>
>
>
>
>
>
>
>On Sunday, October 25, 2015 at 2:17:13 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
>shakti wrote:
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>
>On Sunday, October 25, 2015 at 12:43:12 PM UTC+5:30, AYUSH | adivasi yuva 
>shakti wrote:
>
>
>अगर “ पी-पेसा “ झारखण्ड वासियों का संविधानिक अधिकार है तो फिर इसके विरुध 
>झारखण्ड सरकार चुनाव क्यों करा रही है ?!!! आज झारखण्ड वासी झारखण्ड के 
>मुख्यमंत्री, राज्यपाल और जनजातीय सलाहकार परिषद (TAC) से इसका जबाब चाहती है 
>आखिर क्यों ??
>
>
>
>
>-- 
>Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>--- 
>You received this message because you are subscribed to the Google Groups 
>"AYUSH | adivasi yuva shakti" group.
>To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an 
>email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>To view this discussion on the web visit 
>https://groups.google.com/d/msgid/adiyuva/51450a84-6c4b-494c-8d86-b2ca65724077%40googlegroups.com.
>For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/vo5pglbhghuupwn2jsbilhf7.1446224964033%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.


AYUSH | आदिवासी रत्न श्री.ठका बाबा

2015-10-28 Thread Dinesh Bhoir Suponde, Wada
ठकाबाबा कृष्णा गांगड,

नाव घेतल कि जाणकार व्यक्तीना पोट धरून हसण्या शिवाय पर्याय नाही उरत, आणि 
न जाननार्यांनी जाणून घ्या ठकाबाबा कोण आहेत, आदिवासी समाजातील एक उपेक्षित कलाकार 
जे आदिवासी नसते तर आज कुठे तरी समाजात एखाद्या मानकरी असल्याचे जीवन जगले असते, 
समाजात त्याना चांगले स्थान असते शब्द रचना समजून घेण्यासारखी आहे, उगच वाक्यांची 
फेराफेरी नको म्हणून स्पष्ट बोलन आहे. इथे मान नाही अस नाही परंतु मान कोणता हे 
सुधा माहित हव. ठ्काबाबा आपल्यातील असून देखील आपल्याच बऱ्याच श्या समाज बांधवाना 
माहित नाही कि हे कोण.
ठकाबाबांना मी न शब्द वर्णित अश्या अवस्थेत पाहिलं त्यावरून मी स्वतः ची 
समाजातील लायकी समजून घेतली अस समजण्यास अडचण नाही. साल २०१३ मध्ये भंडारदरा येथे 
मी देखील फिरण्यास गेलो असता, निदर्शनास आले होते कि ठकाबाबा स्वत जवळील पत्रक 
लोकाना दाखवीत व त्या लोकांचे मनोरंजन करत, ते लोक पत्रकातील दाखविल्या प्रमाणे 
म्हणत बाबा याचा आवाज दाखवा बाबा त्याचा आवाज दाखवा काढून, जीव तुटत होता परंतु 
माझ्या समोर उपाय काही नव्हता. आपल्यातील एक कलाकार इतक्या उपेक्षित अवस्थेत आणि 
तो कालाकार ज्यान आदिवासी नाव गाजवल.
ठकाबाबा राहणार मु. पो. उडदावने तालुका अकोले, जन्म १९ डिसेंबर १९३२ साली 
सध्या वय ८२ तरी देखील तरुणाला लाजवेल इतका जोश. अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, 
कोल्हापूर, हेच काय अवघा भारत भर आदिवासी नाव गाजवणारे ठकाबाबा आज समाजात उपेक्षित 
अवस्थेत जगत आहेत, उपेक्षित म्हणजे ज्या रुबबाबत आज त्यांच्या कार्यामुळे त्यांनी 
जगायला हव होत तो रुबाब नाही. ठकाबाबान पेन्शन मिळावी म्हणून त्यांच्या मुलाने आज 
पर्यंत ४ फाईली प्रकल्प ओफिस मध्ये दाखल केल्यात परंतु कोणी हि दखल घेतली नाही आणि 
आजही कोणाला दाखल घ्यवी अस वाटल देखील नाही. 
ठकाबाबाचे कार्य आमच्या पिढीला नाही जमणार करण् ते आमच्या पर्यंत आलच नाही 
तरी देखील प्रयत्नशील राहण्याचा प्रयत्न असेल, कांबड नृत्य, कळसूबाई च्या पायथ्यशी 
राहणारे आदिवासींचे हे नृत्य पारंपारिक रीतीने चालत आले आहे. ठकाबाबा यांच्या 
पथकाला सन, १९६५ साली २६ जानेवारीला गणराज्य नृत्य स्पर्धेसाठी दिल्ली येथे २० 
दिवस ठेवण्यात आले होते. त्यावेळी तत्कालीन प्रधानमंत्री लाल बहादूर शास्री व 
इंदिरा गांधी यांच्या हस्ते सदरील पथकास सुवर्ण पदक देऊन सन्मानित करण्यात आले 
होते. 
ठकाबाबा व त्यांचे पथक आदिवासी नृत्य कला भंडारदरा पर्यटन स्थळी येणाऱ्या 
पर्यटकांस आपल्या कलेतून अनेक वर्षा पासून मनोरंजन करीत आलेले आहेत. मुळात येथे 
मनोरंजन हा शब्द वापरन म्हणजे ठकाबाबान्चा अपमान केल्या सारख आहे कारण त्यांची ती 
कला आहे ते नृत्य आपली संस्कृती आहे कोणाच्या मनोरंजनाची सोय नाही. ह्या कलेचे 
देणे हे पूर्वजांचे देणे आहे. या कले मुळे आदिवासी वेगळा कसा आहे समजत. ठकाबाबा 
प्राण्यांचे तसेच पक्ष्यांचे आवाज हुबेहूब काढतात. शारिरीक कला देखील करतात त्यात 
म्हत्वाच चेहऱ्यात बदल घडवून आनन म्हणजे गुप्तहेर म्हणून काम केल असत कोणाच्या 
बपाच्यान पकडले नसते गेले कधी इतका. यांसोबत आदिवासी संस्कृती लग्नाची गाणी, आणि 
नृत्य प्रकार.
ठकाबाबा यांनी आता पर्यंत भारतभर कार्यक्रम केलीत खूप ठिकाणी मान सन्मान 
झाला उपस्थितांची मने जिंकली आणि हेच खर कलाकाराच सुख आहे, ठकाबाबा यांना विविध 
ठिकाणी विविध पुरस्कारांनी सन्मानित केलेल आहे त्यातील प्रतिभा रत्न पुरस्कार, 
सार्वमत परिपत्र पुरस्कार, सुवर्ण पदक सर्व पल्ली राधाकृष्ण यांचे कडून, तत्कालीन 
आदिवासी सचिव पांडा साहेब यांचे कडून सन्मान व सन्मान पत्रक, भीमथडी बारामती 
पुरस्कार, सारडा कॉलेज अहमदनगर यांचे कडून सन्मान व गौरव, पोलिस खात्याकडून देखील 
गौरव कृष्णप्रकाश यांनी ठकाबाबा यांचा सत्कार केला, तसेच एका कार्यक्रमात कवी 
वाहरू दादा यांचा ठकाबाबा यांच्याकडून पुरस्कार देऊन सन्मान, असे आजून बरेच 
पुरस्कार आणि सन्मान भेटले भारतभर, घरा मध्ये ठीगभर प्रमाणपत्रे परंतु त्यांवर एक 
वेळेचा चाहा देखील उकळणार नाही, मग त्यांचा उपयोग काय.
अश्या कलावंताची आपल्याच आदिवासी खात्याला दखल घ्यावी म्हणून सुधा वाटल 
नाही हि खेदाची बाब आहे. खेतेवाडीच्या मेळाव्या च्या निमीत्तान पुन्हा ठकाबाबाची 
भेट झाली म्हणून बर वाटलं त्यांची व त्यांच्या कार्याची समाजाला जान व्ह्यावी 
म्हणून हा छोटासा प्रयत्न.

जय आदिवासी

प्रविण धांडे

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/tn60kgppm7elj94u8anv4o91.1445973359211%40email.android.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.