Re: AYUSH | || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||

2018-09-25 Thread Mahesh Bhoye
हो नक्की

On 25 Sep 2018 11:18 pm, "Nikhil Mestry"  wrote:

या सर्व कलाकारांसाठी/कारागिरांसाठी नोंदणी पेक्षा सहभाग व मार्गदर्शन
अपेक्षित आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. नोंदणीपेक्षा त्यांनी तयार केलेल्या
कलाकृतींना त्यांच्या रोजगाराची साधने बनविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
याचे एखादे उदाहरण खाली देत आहे.

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीकडे आपले हॅन्डमेड व औथेंटिक प्रॉडक्ट्स प्रायोगिक
तत्वावर नेऊन त्यांना दाखविणे. या कंपन्यांना भेटवस्तू देण्यासाठी अशा वस्तू
लागत असतात. आपण आपल्या हस्तकलेच्या वस्तू त्यांना पटवून व हमीभाव तत्वावर
दिल्यास मोठ्या प्रमाणात वस्तूंचा खप होऊ शकतो.

On Sep 25, 2018 23:08, "AYUSH main"  wrote:

> || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||
>
> आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक आयोजित करीत आहोत. आपल्या संपर्कात असलेल्या
> *सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी होण्यास सांगावे*.
> आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल
> अशी खात्री आहे.
>
>  *उद्देश* :
> कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी
> एक प्रयत्न.
>
>  *ठिकाण* :
> बिरसा मुंडा सभागृह, कासा ग्राम पंचायत, ता. डहाणू, जि. पालघर
> नकाशा - https://goo.gl/anbSs5
>
>  *दिनांक* :
> ३०/०९/२०१८, रविवार (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)
>
>  *अपेक्षित सहभागी*
> १) आदिवासी कलाकार, युवक, ग्रुप, गट, बचत गट, इत्यादी
> (चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे,
> शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
> २) आणि सदर विषयाला धरून रचनात्मक मार्गदर्शन करणारे
>
>  *बैठकीचे विषय*:
> - कलाकारांचे अनुभव, अपेक्षा, आव्हाने, अडचणी  आणि त्याची उपाय योजना
> - आदिवासी कलेतून आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी
> लागणारी तयारी
> - आयुश तर्फे आगामी उपक्रम माहिती (वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती, महिला
> गट बांधणी विशेष उपक्रम) - लक्ष ८०० कलाकार/युवा
>
>  *नोंदणी*
> सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी : www.event.adiyuva.in
>
> आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि
> अभिप्रायांचे स्वागत आहे
>
> आयुश । आदिवासी युवा शक्ती
> www.adiyuva.in | 0 9246 361 249
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/ms
> gid/adiyuva/CABaF4T0DP_5VmYcBLxszycDfryfaUYqv6GsY7QDE6p1nOQY
> 9DQ%40mail.gmail.com
> 
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>
-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
msgid/adiyuva/CAPkQesEuTpn-xpLMHM%3DezAbtwGgDu%
2BGZaWEspXp8p2K07AD2Pg%40mail.gmail.com

.

For more options, visit https://groups.google.com/d/optout.

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFEYGokPMiPotRRqpLV%3DXPCFcoHEi%3D6-J_FmbpoVghG%2B5uVPHA%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Re: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||

2018-09-25 Thread vipul Dhodi
Hi Mukund Ji. You can contact at this number - 9220804802.

2018-09-17 20:14 GMT+05:30 mukund more :

> mr Vipul
>
> please give me your contact no i would like to meet you.
>
> mukund
> 9152093134
>
> On Mon, Sep 17, 2018 at 6:37 PM vipul Dhodi  wrote:
>
>> *प्रकर्षाने जाणवलेली खंत* पासून सुरवात करितो, असे कार्यक्रम सहभागी होणे
>> खूप महत्वाचे आहे. पण जो परियंत स्थानिक पातळीवर उद्योजगविषयी प्रबोधन होणार
>> नाही, आणि जो परियंत आदिवासी आयोजक होणार नाही तिथे आदिवासी नसल्या सारखी
>> परिसथिती जाणवणार असे मला वाटते.
>> स्थानिक पातळीवर लहान मोठे उद्योग कसे केले पाहिजे (शेती निहाय उद्योगावर भर
>> देऊन) याचा सर्वांगिक मार्गदर्शन राबवून आपल्या समाजास प्रोत्साहित  केले
>> पाहिजे.
>> ज्या प्रमाणे जर्मनी आणि आता चीन मशीनरी साठी जगात ओळखला जातो, ज्या प्रमाणे
>> सुरत भारतामध्ये कापड आणि हिरे व्यापारी साठी ओळखला जातो, ज्या प्रमाणे घोलवड
>> चिकू साठी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्या प्रमाणे आपले गाव, आपला तालुका, आपला
>> जिल्हा हि कोणत्या तरी प्रॉडक्ट नि ओळखला जायला पाहिजे जेणे करून, आपल्या
>> सर्वांगिक आर्थिक विकास होईल.
>> या जागतिक स्पर्धात्मक बाजारपेठे मध्ये सर्व औद्योगिक मापदंड बघता (
>> Financial, Marketing, Management, Technological, Law and Taxation, etc. )
>> आपण ते शक्षम नसु, पण आपल्याकडे समाजाची आपुलकी असलेले मानव संसाधन (human
>> resource) आहेत, जे मार्गदर्शन करू शकतात. जेव्हा समाजातील माणसे, समाजातील
>> सुशिक्षित बेरोजगार, महिला, निवृत्ती कर्मचारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम
>> करीत असलेले अनुभवी, विद्यार्थी येऊन उत्पादक निर्मिती (उद्योग) कार्यक्रम
>> राबवु तर त्यातून नक्कीच चांगले उद्योजग, चांगले कामगार, उत्तम बाजारपेठ आपण
>> निर्माण करू शकतो.
>> कुठे तरी सुरु करणे गरजेचे आहे.
>>
>> माझी छोटीसी प्रतिक्रिया आणि सूचना
>>
>> 2018-07-17 13:04 GMT+05:30 चेतन Chetan :
>>
>>> presently our tribal future is fighting against DBT, dindayal scheme in
>>> maharashtra. apart from getting admission in schools, colleges & then
>>> getting admission in hostels now in addition to that they have to struggle
>>> for getting good food outside the hostels at the cost of rs116 per day. the
>>> amount for food will be deposited (within how much time no one knows) in to
>>> their account under DBT scheme. out of which some amount will be eaten up
>>> by banks for sms, debit card service, other charge and some penalty for not
>>> keeping minimum balance in account too.
>>> this is how 2016 united nations 9 august theme of "*Indigenous people's
>>> right to education*"  is taken care of.
>>>
>>> 2018-07-15 21:38 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <
>>> adiy...@gmail.com>:
>>>
 @ National Tribal Entrepreneurship Conclave 2018 अनुभव

 काल १३ जुलै २०१८ रोजी  हैदराबाद येथे आयोजित नॅशनल ट्रायबल इंटरप्रेनर्स
 कॉन्क्लेव २०१८ मध्ये सहभागी झालो होतो. (सचिन दा सातवी, सौरभ दा चौधरी, पावन
 दा तोडकर)
 निरीक्षण, अनुभव आणि त्यावर आधारित अंदाज शेअर करीत आहे. प्रत्येकाचे
 वयक्तिक मत वेगळे असू शकते.

 देशभरातून १००० पेक्षा जास्त इंटरप्रेनर्स सहभागी झाले होते, केंद्रीय
 आदिवासी विकास मंत्री जुईला जुयेल ओरांव, तेलंगणा राज्याचे आदिवासी विकास
 मंत्री अजमीरा चंदुलाल, तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री एटाला राजेंदर, तेलंगणा
 राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी रामचंद्रु तेजावत, तसेच अनेक तेलंगणा/आंध्रा/
 कर्नाटक  येथून आजी/माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. तसेच केंद्राचे
 आणि राज्याचे आदिवासी विकास, कौशल्य, उद्योग, इत्यादी विविध विभागांचे  वरिष्ठ
 अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो बघण्यासाठी - https://www.facebook.com/
 media/set/?set=a.2015983878413647.1073741836.959957354016310=1=
 b37f45bcc5 )

 जुयेल ओरांव यांनी बोलताना सांगितले, "आपल्याना आदिवासी असल्याचा जसा
 फायदा होतो शिक्षण, नोकरीत, राजकारणात आरक्षणाचा फायदा होतो तसाच तोटा पण आहे,
 आपल्या कौशल्य आणि ज्ञानानुसार आपल्याना सामान वागणूक मिळत नाही. आपण आता
 नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनायला हवे. विविध योजना मार्फत
 आदिवासी इंटरप्रेनर्स ना प्रोत्साहन देण्यात येईल. आपण इंटेलिजंट आणि स्मार्ट
 पद्धतीने काम करायला शिकले पाहिजे. माहिती आणि ज्ञान घेणे गरजेचे आहे. माहिती
 म्हणजे शक्ती आहे, ज्यांच्याकडे जास्त माहिती आहे ते शक्ती कंट्रोल करतात.
 विजय मालियाचे पण उदाहरण दिले"

 तसेच इतर नेत्यांनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली.
 कार्यक्रम सुरु होण्यास लेट होत होते त्या आधी एका आदिवासी सहभागीने त्याचे मत
 मांडले, आदिवासी समाजासाठी इंटरप्रेनर्स मॉडेल कसे असावे हे सांगितले.

 *आयोजक* : Dalit Indian Chamber of Commerce & Industry - DICCI (डिक्की)
 *स्पॉन्सर्स* : नॅशनल SC ST हब,  मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ
 ट्रायबल अफेअर्स, नॅशनल ST फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन

 डिक्की हि गेले १२ वर्ष प्रोफेशनल बिजिनेस बॉडी म्हणून नावा रुपाला आली
 आहे. देशभरात १५ राज्यात आणि ७ देशात त्यांचे चॅप्टर आहेत. सरकारच्या विविध
 प्रोजेकॅक्ट्स च्या बॉडीवर ते सहभागी आहेत. DMIC कंस्लटिव्ह बोर्ड वर पण आहेत.
 विविध पोलिसी मेकिंग च्या वेळेस एक्स्टिव्ह सहभाग असतो. अनेक
 नियम/योजना/पॉलिसी अनुसूचित जाती च्या उद्यमींसाठी अनुकूल बनविण्यात डिक्की चा
 मोठा हातभार आहे. नवीन उद्यमींना प्रशिक्षण/जोडणी/उभारणी/संपर्क इत्यादी साठी
 व्यवस्था केली जाते.
 
Re: AYUSH | Re: || राष्ट्रीय आदिवासी उद्योजक परिषद - २०१८ ||

2018-09-25 Thread Ganga Bhandari
This is my contact number 9849215265

On Sat, Sep 22, 2018, 3:14 PM munna pawara  wrote:

> This is my contact number 7774815893
>
> On Sat 22 Sep, 2018, 1:53 AM mukund more,  wrote:
>
>> mr Vipul
>>
>> please give me your contact no i would like to meet you.
>>
>> mukund
>> 9152093134
>>
>> On Mon, Sep 17, 2018 at 6:37 PM vipul Dhodi  wrote:
>>
>>> *प्रकर्षाने जाणवलेली खंत* पासून सुरवात करितो, असे कार्यक्रम सहभागी होणे
>>> खूप महत्वाचे आहे. पण जो परियंत स्थानिक पातळीवर उद्योजगविषयी प्रबोधन होणार
>>> नाही, आणि जो परियंत आदिवासी आयोजक होणार नाही तिथे आदिवासी नसल्या सारखी
>>> परिसथिती जाणवणार असे मला वाटते.
>>> स्थानिक पातळीवर लहान मोठे उद्योग कसे केले पाहिजे (शेती निहाय उद्योगावर
>>> भर देऊन) याचा सर्वांगिक मार्गदर्शन राबवून आपल्या समाजास प्रोत्साहित  केले
>>> पाहिजे.
>>> ज्या प्रमाणे जर्मनी आणि आता चीन मशीनरी साठी जगात ओळखला जातो, ज्या
>>> प्रमाणे सुरत भारतामध्ये कापड आणि हिरे व्यापारी साठी ओळखला जातो, ज्या
>>> प्रमाणे घोलवड चिकू साठी महाराष्ट्रात ओळखला जातो, त्या प्रमाणे आपले गाव,
>>> आपला तालुका, आपला जिल्हा हि कोणत्या तरी प्रॉडक्ट नि ओळखला जायला पाहिजे जेणे
>>> करून, आपल्या सर्वांगिक आर्थिक विकास होईल.
>>> या जागतिक स्पर्धात्मक बाजारपेठे मध्ये सर्व औद्योगिक मापदंड बघता (
>>> Financial, Marketing, Management, Technological, Law and Taxation, etc. )
>>> आपण ते शक्षम नसु, पण आपल्याकडे समाजाची आपुलकी असलेले मानव संसाधन (human
>>> resource) आहेत, जे मार्गदर्शन करू शकतात. जेव्हा समाजातील माणसे, समाजातील
>>> सुशिक्षित बेरोजगार, महिला, निवृत्ती कर्मचारी, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम
>>> करीत असलेले अनुभवी, विद्यार्थी येऊन उत्पादक निर्मिती (उद्योग) कार्यक्रम
>>> राबवु तर त्यातून नक्कीच चांगले उद्योजग, चांगले कामगार, उत्तम बाजारपेठ आपण
>>> निर्माण करू शकतो.
>>> कुठे तरी सुरु करणे गरजेचे आहे.
>>>
>>> माझी छोटीसी प्रतिक्रिया आणि सूचना
>>>
>>> 2018-07-17 13:04 GMT+05:30 चेतन Chetan :
>>>
 presently our tribal future is fighting against DBT, dindayal scheme in
 maharashtra. apart from getting admission in schools, colleges & then
 getting admission in hostels now in addition to that they have to struggle
 for getting good food outside the hostels at the cost of rs116 per day. the
 amount for food will be deposited (within how much time no one knows) in to
 their account under DBT scheme. out of which some amount will be eaten up
 by banks for sms, debit card service, other charge and some penalty for not
 keeping minimum balance in account too.
 this is how 2016 united nations 9 august theme of "*Indigenous
 people's right to education*"  is taken care of.

 2018-07-15 21:38 GMT+05:30 AYUSH | adivasi yuva shakti <
 adiy...@gmail.com>:

> @ National Tribal Entrepreneurship Conclave 2018 अनुभव
>
> काल १३ जुलै २०१८ रोजी  हैदराबाद येथे आयोजित नॅशनल ट्रायबल इंटरप्रेनर्स
> कॉन्क्लेव २०१८ मध्ये सहभागी झालो होतो. (सचिन दा सातवी, सौरभ दा चौधरी, पावन
> दा तोडकर)
> निरीक्षण, अनुभव आणि त्यावर आधारित अंदाज शेअर करीत आहे. प्रत्येकाचे
> वयक्तिक मत वेगळे असू शकते.
>
> देशभरातून १००० पेक्षा जास्त इंटरप्रेनर्स सहभागी झाले होते, केंद्रीय
> आदिवासी विकास मंत्री जुईला जुयेल ओरांव, तेलंगणा राज्याचे आदिवासी विकास
> मंत्री अजमीरा चंदुलाल, तेलंगणा राज्याचे अर्थमंत्री एटाला राजेंदर, तेलंगणा
> राज्य सरकारचे विशेष प्रतिनिधी रामचंद्रु तेजावत, तसेच अनेक तेलंगणा/आंध्रा/
> कर्नाटक  येथून आजी/माजी खासदार आणि आमदार सहभागी झाले होते. तसेच केंद्राचे
> आणि राज्याचे आदिवासी विकास, कौशल्य, उद्योग, इत्यादी विविध विभागांचे  
> वरिष्ठ
> अधिकारी सहभागी झाले होते. (फोटो बघण्यासाठी -
> https://www.facebook.com/media/set/?set=a.2015983878413647.1073741836.959957354016310=1=b37f45bcc5
> )
>
> जुयेल ओरांव यांनी बोलताना सांगितले, "आपल्याना आदिवासी असल्याचा जसा
> फायदा होतो शिक्षण, नोकरीत, राजकारणात आरक्षणाचा फायदा होतो तसाच तोटा पण 
> आहे,
> आपल्या कौशल्य आणि ज्ञानानुसार आपल्याना सामान वागणूक मिळत नाही. आपण आता
> नोकरी शोधणारे बनण्यापेक्षा नोकरी देणारे बनायला हवे. विविध योजना मार्फत
> आदिवासी इंटरप्रेनर्स ना प्रोत्साहन देण्यात येईल. आपण इंटेलिजंट आणि स्मार्ट
> पद्धतीने काम करायला शिकले पाहिजे. माहिती आणि ज्ञान घेणे गरजेचे आहे. माहिती
> म्हणजे शक्ती आहे, ज्यांच्याकडे जास्त माहिती आहे ते शक्ती कंट्रोल करतात.
> विजय मालियाचे पण उदाहरण दिले"
>
> तसेच इतर नेत्यांनी आणि अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची मते मांडली.
> कार्यक्रम सुरु होण्यास लेट होत होते त्या आधी एका आदिवासी सहभागीने त्याचे 
> मत
> मांडले, आदिवासी समाजासाठी इंटरप्रेनर्स मॉडेल कसे असावे हे सांगितले.
>
> *आयोजक* : Dalit Indian Chamber of Commerce & Industry - DICCI (डिक्की)
> *स्पॉन्सर्स* : नॅशनल SC ST हब,  मिनिस्ट्री ऑफ MSME, मिनिस्ट्री ऑफ
> ट्रायबल अफेअर्स, नॅशनल ST फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशन
>
> डिक्की हि गेले १२ वर्ष प्रोफेशनल बिजिनेस बॉडी म्हणून नावा रुपाला आली
> आहे. देशभरात १५ राज्यात आणि ७ देशात त्यांचे चॅप्टर आहेत. सरकारच्या विविध
> प्रोजेकॅक्ट्स च्या बॉडीवर ते सहभागी आहेत. DMIC कंस्लटिव्ह बोर्ड वर पण 
> आहेत.
> विविध पोलिसी मेकिंग च्या वेळेस एक्स्टिव्ह सहभाग असतो. 

AYUSH | बुलेट ट्रेन प्रकल्प Indigenous Peoples Plan (IPP)

2018-09-25 Thread AYUSH | adivasi yuva shakti
 
|| मुंबई - अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प ||

सध्या पालघर/ठाणे/दक्षिण गुजरात परिसरातील अनुसूचित क्षेत्र व आदिवासी समाजाचा 
जीवन मरणाचा प्रश्न (जल जंगल जमीन जीव) बुलेट ट्रेन प्रकल्प. 

सदर प्रकल्पा मुळे होणारी विविध हानी समजून घेण्यासाठी अभ्यास अहवाल जाणून 
घेण्यासाठी हा 137 पानांचा रिपोर्ट अवश्य वाचा. आदिवासींचे विविध अधिकार आणि 
सामाजिक हक्क, स्थानिक निरीक्षण परिणाम याचा सविस्तर अभ्यास दिलेला आहे. या 
विषयी जागरूकता करून आपले जल जंगल जमीन जीव अस्तित्व टिकवूया. 

Indigenous Peoples Plan (IPP)

इंडिजिनिअस पीपल्स प्लॅन - एखाद्या प्रोजेकट मुळे आदिवासी प्रभावित होत 
असल्यास हा रिपोर्ट बनवणे जागतिक बँक ने बंधकनरक बनवलेले आहे. (Copy 2018 
August)

Link - 

https://www.jica.go.jp/english/our_work/social_environmental/id/asia/south/india/c8h0vm9v1ylc-att/c8h0vm9v1z03.pdf
 
जल जंगल जमीन जीव संरक्षणाची देशव्यापी मोहीम आदिवासी समाज तर एक धर्म म्हणून 
पार पडतो आहेच पण या बद्दल आपल्या  व्यवस्थेत जागरूकता करून बिगर आदिवासी 
समाजात पण जागरूकता करूया कारण बदलत्या पर्यावरणाचे परिणाम सगळ्यांना भोगावे 
लागणार आहेत आणि त्याची सुरवात पण झाली आहे.

*आदिवासी समाजाची स्वायत्त अर्थव्यवस्था, नैसर्गिक स्वालंबीपणा आणि सांस्कृतिक 
पारंपरिक बौद्धिक संपदा जतन करण्या करिता एकत्रित प्रयत्न करूया, Lets do it 
together* 

जोहार !

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/bdb626d2-5c84-4e91-a5ad-7ce9371ae6b4%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Re: AYUSH | || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||

2018-09-25 Thread Nikhil Mestry
या सर्व कलाकारांसाठी/कारागिरांसाठी नोंदणी पेक्षा सहभाग व मार्गदर्शन
अपेक्षित आहे असे माझे वैयक्तिक मत आहे. नोंदणीपेक्षा त्यांनी तयार केलेल्या
कलाकृतींना त्यांच्या रोजगाराची साधने बनविण्यासाठी प्रयत्नशील राहिले पाहिजे.
याचे एखादे उदाहरण खाली देत आहे.

एखाद्या कॉर्पोरेट कंपनीकडे आपले हॅन्डमेड व औथेंटिक प्रॉडक्ट्स प्रायोगिक
तत्वावर नेऊन त्यांना दाखविणे. या कंपन्यांना भेटवस्तू देण्यासाठी अशा वस्तू
लागत असतात. आपण आपल्या हस्तकलेच्या वस्तू त्यांना पटवून व हमीभाव तत्वावर
दिल्यास मोठ्या प्रमाणात वस्तूंचा खप होऊ शकतो.

On Sep 25, 2018 23:08, "AYUSH main"  wrote:

> || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||
>
> आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक आयोजित करीत आहोत. आपल्या संपर्कात असलेल्या
> *सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी होण्यास सांगावे*.
> आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल
> अशी खात्री आहे.
>
>  *उद्देश* :
> कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी
> एक प्रयत्न.
>
>  *ठिकाण* :
> बिरसा मुंडा सभागृह, कासा ग्राम पंचायत, ता. डहाणू, जि. पालघर
> नकाशा - https://goo.gl/anbSs5
>
>  *दिनांक* :
> ३०/०९/२०१८, रविवार (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)
>
>  *अपेक्षित सहभागी*
> १) आदिवासी कलाकार, युवक, ग्रुप, गट, बचत गट, इत्यादी
> (चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे,
> शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
> २) आणि सदर विषयाला धरून रचनात्मक मार्गदर्शन करणारे
>
>  *बैठकीचे विषय*:
> - कलाकारांचे अनुभव, अपेक्षा, आव्हाने, अडचणी  आणि त्याची उपाय योजना
> - आदिवासी कलेतून आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी
> लागणारी तयारी
> - आयुश तर्फे आगामी उपक्रम माहिती (वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती, महिला
> गट बांधणी विशेष उपक्रम) - लक्ष ८०० कलाकार/युवा
>
>  *नोंदणी*
> सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी : www.event.adiyuva.in
>
> आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि
> अभिप्रायांचे स्वागत आहे
>
> आयुश । आदिवासी युवा शक्ती
> www.adiyuva.in | 0 9246 361 249
>
> --
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/
> ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/
> msgid/adiyuva/CABaF4T0DP_5VmYcBLxszycDfryfaUYqv6GsY7QDE
> 6p1nOQY9DQ%40mail.gmail.com
> 
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAPkQesEuTpn-xpLMHM%3DezAbtwGgDu%2BGZaWEspXp8p2K07AD2Pg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

AYUSH | || *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||

2018-09-25 Thread AYUSH main
|| *आदिवासी कलाकार एकत्रीकरण उपक्रम* ||

आदिवासी कलाकार एकत्रीकरण बैठक आयोजित करीत आहोत. आपल्या संपर्कात असलेल्या
*सगळ्यापर्यंत हा निरोप पाठवून सहभागी होण्यास सांगावे*.
आपला सहभाग / मार्गदर्शन / सहकार्य हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावेल अशी
खात्री आहे.

 *उद्देश* :
कलाकृतीतून रोजगार निर्मिती आणि आदिवासी समाजाचे स्वावलंबन मजबूत करण्यासाठी
एक प्रयत्न.

 *ठिकाण* :
बिरसा मुंडा सभागृह, कासा ग्राम पंचायत, ता. डहाणू, जि. पालघर
नकाशा - https://goo.gl/anbSs5

 *दिनांक* :
३०/०९/२०१८, रविवार (सकाळी १० ते ५ वाजेपर्यंत)

 *अपेक्षित सहभागी*
१) आदिवासी कलाकार, युवक, ग्रुप, गट, बचत गट, इत्यादी
(चित्रकार, हस्तकला, मुखवटे निर्माते, लाकडी आणि बांबू च्या वस्तू, खेळणे,
शोभेच्या वस्तू तसेच इत्तर कलाकृती बनविणारे किंवा या विषयी आवड असलेले)
२) आणि सदर विषयाला धरून रचनात्मक मार्गदर्शन करणारे

 *बैठकीचे विषय*:
- कलाकारांचे अनुभव, अपेक्षा, आव्हाने, अडचणी  आणि त्याची उपाय योजना
- आदिवासी कलेतून आर्थिक स्वावलंबनासाठी पर्यायी व्यवस्था, संधी, त्यासाठी
लागणारी तयारी
- आयुश तर्फे आगामी उपक्रम माहिती (वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती, महिला गट
बांधणी विशेष उपक्रम) - लक्ष ८०० कलाकार/युवा

 *नोंदणी*
सहभाग घेण्यासाठी येथे नोंदणी करावी : www.event.adiyuva.in

आदिवासी समाज हिताचे उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी आपल्या सूचना आणि
अभिप्रायांचे स्वागत आहे

आयुश । आदिवासी युवा शक्ती
www.adiyuva.in | 0 9246 361 249

-- 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at https://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CABaF4T0DP_5VmYcBLxszycDfryfaUYqv6GsY7QDE6p1nOQY9DQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.