>
> *Thanks to Tribal Development Department for prompt response.*

*Expecting similar pro activeness towards developing Tribal empowerment in 
> Students. Let us do it together!*


<https://lh5.googleusercontent.com/-lwNvtoDgHH4/UcsjVij3OfI/AAAAAAAAyqE/7s1g6uofkHQ/s1600/ITDP+thanks.jpg>





On Friday, June 21, 2013 8:42:13 PM UTC+5:30, Shaila Diwe wrote:
>
>   kuni ya sandarbhat bolat ka nahiye?
>  
>  
>
> ---------------------------------------------------------------------------------------------
>  
>  
> आदिवासी विभागाचा तालीबानी फतवा 
>  - - 
> बुधवार, 19 जून 2013 - 02:45 AM IST 
>     
>   
>  
> नाशिक - आदिवासी विभागाच्या बदनामीचे कारण पुढे करत आदिवासी विभागाने 
> वसतीगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालीबांनी फतवा जारी केला 
> आहे. विभागाने एक आदेश काढुन या विद्यार्थ्यासांठी संहीता तयार केली असुन 
> विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या समस्या प्रसार माध्यमांसमोर मांडता येणार 
> नाहीत.यासोबतच कोणतीही संघटना अथवा मोर्चे काढण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध 
> करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी या नियमांचे उल्लघन केल्यास त्यांना घरचा 
> रस्ता दाखविला जाणार आहे.त्यामुळे आदिवासी संघटनामंध्ये संतापाची भावना पसरली 
> आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा 
> सल्ला दिला आहे.
>
> आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या सोयीसुविधांबद्दल 
> विद्यार्थ्यांकडुन नेहमीच मोर्चे काढले जातात.तर प्रसार माध्यमांकडेही तक्रारी 
> केल्या जातात.त्यामुळे विभागाची बदनामी होत असल्याचा दावा करत या विभागातील 
> चाणाक्ष बाबुनी विद्यार्थ्यासांठी एक तालीबानी संहीता तयार केली आहे.वसतीगृह 
> प्रवेशाच्या 11 नोव्हेबंर 2011 च्या एका आदेशात सुधारणा करत चालु वर्षासाठी 
> नवीन बदल केलेत त्यात अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत.या नव्या आदेशानुसार 
> वसतीगृहातील विद्यार्थ्यांना यापुढे सोयी सुविधांबद्दल आपल्या तक्रारी केवळ 
> गृहपालाकडेच मांडता येणार आहेत.प्रसारमाध्यामकडे तक्रार केल्यास, मोर्चे 
> काढल्यास,अन्नत्याग केल्यास अथवा संघटनामंध्ये भाग घेतल्यास विद्यार्थ्यांवर 
> निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.त्यामुळे 
> विद्यार्थ्यांमंध्ये संतापाची भावना असुन आम्ही आमच्या संमस्या कोणाकडे 
> मांडाव्यात असा सवाल केला आहे.
>
> ‘आदिवासी विभागाने असे तालीबानी फतवे काढण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या 
> प्रश्‍नाकडे लक्ष दिले द्यावे,लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार 
> आहे.त्यामुळे हा निर्णय योग्य नाही.ठेकेदार आणि गृहपालाचे संबध असल्याने आमचे 
> कोणीच ऐकत नाही.म्हणुनच आम्हाला आंदोलने करावे लागतात किव्‌ां 
> प्रसारमांध्यमाकडे जावे लागते.‘‘‘‘
> ....जयसिंग पवार,आदिवासी विद्यार्थी,नाशिक
>
> ‘विभागाच्या अशा प्रकारच्या निर्णयाची तक्रार विद्यार्थ्यांनी आजच माझ्याकडे 
> केली आहे.त्यामुळे यात लक्ष घालणार असुन असे प्रतिबंध घालणे चुकीचे 
> आहे,प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे.अशा जाचक अटींनी तो हिरावुन 
> घेतला जावु शकतो.त्यामुळे आपण त्यात दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करू.‘‘
> ....मधुकर पिचड,आदिवासी विकास मंत्री
>  
>  
> ref : 
> http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5128165973532521561&SectionId=13&SectionName=उत्तरमहाराष्ट्र&NewsDate=20130619&Provider=-&NewsTitle=आदिवासी
>  विभागाचा तालीबानी 
> फतवा 
>  
>  
>

-- 
-----------------------------------------------------------------------
This mail is sent you by AYUSHgoogle group
AYUSH | adivasi yuva shakti | www.adiyuva.in
Group of professionals who want to take initiative to develope tribal 
community, Let us do it together 

Our Online contact points : 
Home Page : www.adiyuva.in
Join AYUSH : www.join.adiyuva.in
Let us do it together : www.do.adiyuva.in
Warli Art | India's Global Art, Proudly Tribal Art : www.warli.in 
Tribal Tourism : www.tourism.adiyuva.in 

Face book profile : www.facebook.com/adiyuva 
Face book page :www.facebook.com/adiyuva1
You Tube : http://youtube.com/adiyuva 
twitter : http://twitter.com/adiyuva 
Linked In : www.linkedin.com/in/adiyuva
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.


Reply via email to