Thanks sir , Mala Manayach Aahe ki aaplya gondiya district madhe  aaplya
samajakade pahije tevad laksh det nahi mala jar sandi jar dil tar mi samaja
sati vatel te karin .

2015-02-06 11:19 GMT+05:30 srkekare <[email protected]>:

> If you want any help  regarding such type of burning issues pl.discus with
> me.
> My self Shashikant Kekare Jt.Commi.(Food),Food and Drugs Administration
> ,M.S.Pune..
> Regards.
>
>
> On Friday, June 21, 2013 at 8:42:13 PM UTC+5:30, Sanchita Satvi wrote:
>>
>>   kuni ya sandarbhat bolat ka nahiye?
>>
>>
>> ------------------------------------------------------------
>> ---------------------------------
>>
>>
>> आदिवासी विभागाचा तालीबानी फतवा
>>  - -
>> बुधवार, 19 जून 2013 - 02:45 AM IST
>>
>>
>>
>> नाशिक - आदिवासी विभागाच्या बदनामीचे कारण पुढे करत आदिवासी विभागाने
>> वसतीगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालीबांनी फतवा जारी केला
>> आहे. विभागाने एक आदेश काढुन या विद्यार्थ्यासांठी संहीता तयार केली असुन
>> विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या समस्या प्रसार माध्यमांसमोर मांडता येणार
>> नाहीत.यासोबतच कोणतीही संघटना अथवा मोर्चे काढण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध
>> करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी या नियमांचे उल्लघन केल्यास त्यांना घरचा
>> रस्ता दाखविला जाणार आहे.त्यामुळे आदिवासी संघटनामंध्ये संतापाची भावना पसरली
>> आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा
>> सल्ला दिला आहे.
>>
>> आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या सोयीसुविधांबद्दल
>> विद्यार्थ्यांकडुन नेहमीच मोर्चे काढले जातात.तर प्रसार माध्यमांकडेही तक्रारी
>> केल्या जातात.त्यामुळे विभागाची बदनामी होत असल्याचा दावा करत या विभागातील
>> चाणाक्ष बाबुनी विद्यार्थ्यासांठी एक तालीबानी संहीता तयार केली आहे.वसतीगृह
>> प्रवेशाच्या 11 नोव्हेबंर 2011 च्या एका आदेशात सुधारणा करत चालु वर्षासाठी
>> नवीन बदल केलेत त्यात अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत.या नव्या आदेशानुसार
>> वसतीगृहातील विद्यार्थ्यांना यापुढे सोयी सुविधांबद्दल आपल्या तक्रारी केवळ
>> गृहपालाकडेच मांडता येणार आहेत.प्रसारमाध्यामकडे तक्रार केल्यास, मोर्चे
>> काढल्यास,अन्नत्याग केल्यास अथवा संघटनामंध्ये भाग घेतल्यास विद्यार्थ्यांवर
>> निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.त्यामुळे
>> विद्यार्थ्यांमंध्ये संतापाची भावना असुन आम्ही आमच्या संमस्या कोणाकडे
>> मांडाव्यात असा सवाल केला आहे.
>>
>> ‘आदिवासी विभागाने असे तालीबानी फतवे काढण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या
>> प्रश्‍नाकडे लक्ष दिले द्यावे,लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार
>> आहे.त्यामुळे हा निर्णय योग्य नाही.ठेकेदार आणि गृहपालाचे संबध असल्याने आमचे
>> कोणीच ऐकत नाही.म्हणुनच आम्हाला आंदोलने करावे लागतात किव्‌ां
>> प्रसारमांध्यमाकडे जावे लागते.‘‘‘‘
>> ....जयसिंग पवार,आदिवासी विद्यार्थी,नाशिक
>>
>> ‘विभागाच्या अशा प्रकारच्या निर्णयाची तक्रार विद्यार्थ्यांनी आजच माझ्याकडे
>> केली आहे.त्यामुळे यात लक्ष घालणार असुन असे प्रतिबंध घालणे चुकीचे
>> आहे,प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे.अशा जाचक अटींनी तो हिरावुन
>> घेतला जावु शकतो.त्यामुळे आपण त्यात दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करू.‘‘
>> ....मधुकर पिचड,आदिवासी विकास मंत्री
>>
>>
>> ref : http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=
>> 5128165973532521561&SectionId=13&SectionName=उत्तर
>> महाराष्ट्र&NewsDate=20130619&Provider=-&NewsTitle=आदिवासी विभागाचा
>> तालीबानी फतवा
>>
>>
>>
>  --
> Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit
> form at :www.event.adiyuva.in (share with your friends)
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to [email protected].
> To post to this group, send email to [email protected].
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf95b77-ee7c-4e18-8862-6dd582fc00cc%40googlegroups.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf95b77-ee7c-4e18-8862-6dd582fc00cc%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>
> .
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form 
at :www.event.adiyuva.in (share with your friends) 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to [email protected].
To post to this group, send email to [email protected].
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAD9mQX0321j1NXYXVxncYXfvjWegMJFvGf66i79B67uWYA_uJg%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to