If you want any help regarding such type of burning issues pl.discus with me. My self Shashikant Kekare Jt.Commi.(Food),Food and Drugs Administration ,M.S.Pune.. Regards.
On Friday, June 21, 2013 at 8:42:13 PM UTC+5:30, Sanchita Satvi wrote: > > kuni ya sandarbhat bolat ka nahiye? > > > > --------------------------------------------------------------------------------------------- > > > आदिवासी विभागाचा तालीबानी फतवा > - - > बुधवार, 19 जून 2013 - 02:45 AM IST > > > > नाशिक - आदिवासी विभागाच्या बदनामीचे कारण पुढे करत आदिवासी विभागाने > वसतीगृहामध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तालीबांनी फतवा जारी केला > आहे. विभागाने एक आदेश काढुन या विद्यार्थ्यासांठी संहीता तयार केली असुन > विद्यार्थ्यांना यापुढे आपल्या समस्या प्रसार माध्यमांसमोर मांडता येणार > नाहीत.यासोबतच कोणतीही संघटना अथवा मोर्चे काढण्यास विद्यार्थ्यांना प्रतिबंध > करण्यात आला आहे.विद्यार्थ्यांनी या नियमांचे उल्लघन केल्यास त्यांना घरचा > रस्ता दाखविला जाणार आहे.त्यामुळे आदिवासी संघटनामंध्ये संतापाची भावना पसरली > आहे. दरम्यान आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड यांनी विद्यार्थ्यांना सबुरीचा > सल्ला दिला आहे. > > आदिवासी विभागाच्या आश्रमशाळा आणि वसतीगृहांच्या सोयीसुविधांबद्दल > विद्यार्थ्यांकडुन नेहमीच मोर्चे काढले जातात.तर प्रसार माध्यमांकडेही तक्रारी > केल्या जातात.त्यामुळे विभागाची बदनामी होत असल्याचा दावा करत या विभागातील > चाणाक्ष बाबुनी विद्यार्थ्यासांठी एक तालीबानी संहीता तयार केली आहे.वसतीगृह > प्रवेशाच्या 11 नोव्हेबंर 2011 च्या एका आदेशात सुधारणा करत चालु वर्षासाठी > नवीन बदल केलेत त्यात अनेक जाचक अटी टाकण्यात आल्या आहेत.या नव्या आदेशानुसार > वसतीगृहातील विद्यार्थ्यांना यापुढे सोयी सुविधांबद्दल आपल्या तक्रारी केवळ > गृहपालाकडेच मांडता येणार आहेत.प्रसारमाध्यामकडे तक्रार केल्यास, मोर्चे > काढल्यास,अन्नत्याग केल्यास अथवा संघटनामंध्ये भाग घेतल्यास विद्यार्थ्यांवर > निलंबनाची कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.त्यामुळे > विद्यार्थ्यांमंध्ये संतापाची भावना असुन आम्ही आमच्या संमस्या कोणाकडे > मांडाव्यात असा सवाल केला आहे. > > ‘आदिवासी विभागाने असे तालीबानी फतवे काढण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या > प्रश्नाकडे लक्ष दिले द्यावे,लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार > आहे.त्यामुळे हा निर्णय योग्य नाही.ठेकेदार आणि गृहपालाचे संबध असल्याने आमचे > कोणीच ऐकत नाही.म्हणुनच आम्हाला आंदोलने करावे लागतात किव्ां > प्रसारमांध्यमाकडे जावे लागते.‘‘‘‘ > ....जयसिंग पवार,आदिवासी विद्यार्थी,नाशिक > > ‘विभागाच्या अशा प्रकारच्या निर्णयाची तक्रार विद्यार्थ्यांनी आजच माझ्याकडे > केली आहे.त्यामुळे यात लक्ष घालणार असुन असे प्रतिबंध घालणे चुकीचे > आहे,प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार देण्यात आला आहे.अशा जाचक अटींनी तो हिरावुन > घेतला जावु शकतो.त्यामुळे आपण त्यात दुरूस्ती करण्याचा प्रयत्न करू.‘‘ > ....मधुकर पिचड,आदिवासी विकास मंत्री > > > ref : > http://online2.esakal.com/NewsDetails.aspx?NewsId=5128165973532521561&SectionId=13&SectionName=उत्तर > > महाराष्ट्र&NewsDate=20130619&Provider=-&NewsTitle=आदिवासी विभागाचा तालीबानी > फतवा > > > -- Interested Candidates for Tribal Entrepreneusrhip Training Program submit form at :www.event.adiyuva.in (share with your friends) Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html --- You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group. To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to [email protected]. To post to this group, send email to [email protected]. Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva. To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/1bf95b77-ee7c-4e18-8862-6dd582fc00cc%40googlegroups.com. For more options, visit https://groups.google.com/d/optout.

