Don't be so rhetoric to name the tribal occupying position. Shoe punches  him who wears. Dare to reach there instead of naming & blaming. Learn to respect who are at work. It is easy to name and blame. This is not feat to blame. May be that they are of average calibre. What you are doing? What is your status to point out  finger   on them. Please stop this. 

Sent from my BlackBerry 10 smartphone.

From: AYUSH Adivasi Yuva Shakti
Sent: Tuesday 4 February 2014 5:48 PM
To: adiyuva@googlegroups.com
Reply To: adiyuva@googlegroups.com
Subject: AYUSH | Re: एक सुद्धा आदिवासी समितीवर काम करण्याच्या लायकीचा नाही ?


reply at fb.... :


Raju Dombare · Dr bang yana nav ka thevta. Tynchy kamacha abhiman vatla pahije

Swapnil Ide are nuste fb var post takun kahi nahi honar ........rastya var kadhi utarnar

Bhoye Suresh · Kunihi ya aadivasincha 100% vikas zhala pahije.

Ambilal Vasave · fhar wait aahe yawar aaplya aadivashi banduny vichar karava

Yogesh Shedmake sharmechi gosht ahe khari bt j aplya bharawshawar mantri santri/mla/mp zale tyana kshala pathwale apan yana bghu nantar agodar hi samiti yewu dya tyana neto kolam podawar ani vicharto shifarashi...


अरे बाबांनो आज आपला कोणता आदिवासी सामाजिक संस्‍थेचे काम करत आहे. जे शिकले पुढे केलें त्‍यांनी कधी मागे वळुन समाजाकडे पाहिलय का. डॉ. बंग व बाबा आमटे यांनी आदिवासीसाठी कामे केली. त्‍याप्रमाणे महाराष्‍ट्ातील 47 आदिवासी जमातीतील लोकांपैंकी कोणी अशा प्रकारचे काम केले आहे, असे दाखवुन दया. 25 आमदार म्‍हणता तर त्‍यांना तरी दोष देण्‍यात काय अर्थ. आज बाहेरील जगातील काही धार्मिक संस्‍था येऊन आदिवासी भागामध्‍ये काम करत आहे. त्‍यांना दोष देऊन फायदा नाही. फेसबुकवर सर्वच जण जय आदिवासी म्‍हणतो, पण मेळघाटामध्‍ये जाऊन तेथील कुपोषणाबाबत कोण काम करण्‍यास तयार आहेत काय. बाल विकास प्रकल्‍प अधिकारी म्‍हणून आज आदिवासी उमेदवार महाराष्‍ट्ात तरी 35 ते 40 जण असतील पण आदिवासी भागात काम करण्‍याची त्‍याची तयारी नाही व मानसिकताही नाही. हे विचारात घ्‍या.

read more at : https://www.facebook.com/photo.php?fbid=826105170748555&set=a.278096082216136.89721.100000472403313&type=1&theater&notif_t=photo_comment 


On Tuesday, February 4, 2014 4:59:13 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti wrote:
Shared on Fb by : Madhav Sarkunde

आदिवासीची लायकी काढली......

सकाळी ९ च्या दरम्यान एम. बी. डाखोरे साहेब ह्यांचा वाशीमवरून फोन आला. आणि त्यांनी 
आपली खंत माझ्याजवळ व्यक्त केली. म्हणे केद्रीय समिती महाराष्ट्रात येऊ घातली आहे.ही 
समिती आदिवासींच्या प्रश्नासाठी खास करून येथे आहे. या समितीचे महाराष्ट्रातील सदस्य 
म्हणून आदिवासींच्या वतीने काम पाहणार आहेत डॉ बंग कि जे आदिवासी नाहीत. ते उच्च 
वर्णीय आहेत "सर्च" नावाची त्यांची संस्था आहे. गडचिरोली कडील भागात ते आदिवासींसाठी
काम करतात अशी बोलवा आहे. या समितीमध्ये काम करण्यासठी महाराष्ट्रातील एकही 
आदिवासी लायकीचा नाही ,असे केंद्र सरकारला आणि आमच्या राज्य सरकारला सुद्धा वाटले. 
म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातून आदिवासीऐवजी गैरआदिवासीची निवड केली. ही आमच्यासाठी 
अत्यंत शरमेची गोष्ट आहे. या समितीचे इतर सदस्य बघा. १) प्रा वर्जिनस झासा २) डॉ जोसेफ
बारा ३) डॉ के के मीश्रा ४)मिस सुणीला बसंत ५) डॉ उषा रामनाथन. यापैकी कोण कोण आदिवासी 
आहेत? या प्रश्नाचा शोध तुम्ही घ्या .मित्र हो ! स्वतंत्र भारतातील ही आदिवासींची थट्टा आहे.
संपूर्ण भारतभर फिरून ही मंडळी सरकारला आदिवासीचा विकास कसा करा या संदर्भात काही 
सूचना करणार आहे म्हणे. आदिवासीचा विकास कसा करावा ? त्यांच्या काय अडचणी आहेत
हे या समितीमधील किती सदस्यांना ठाऊक आहे ? हा संशोधनाचा प्रश्न आहे. संस्था स्थापन 
करून आदिवासींच्या उत्थानाचे सोंग करून करोडोची निधी आपल्य घश्यात उतरविणारे 
ढोंगी आदिवासी सेवक आमचा विकास करणार आहेत का? आज देशात ११ कोटीच्यावर 
आदिवासी आहेत. देशाचा विषय थोडा बाजूला ठेऊ. महाराष्ट्रीय म्हणून आपण आपल्या 
राज्याचा विचार करू. आपल्या राज्यात आज १ कोटी २३ लाख आदिवासी आहेत. यापैकी 
एक सुद्धा आदिवासी या समितीवर काम करण्याच्या लायकीचा नाही ?
महाराष्ट्रातील २५ 
आदिवासी आमदार शितनिद्रेत होती काय.? कि यांना न विचारातच बंग साहेबांच नाव
तिकड गेलय? .मित्र हो बघा आपली अशी अवस्था आहे.


--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/a54c3538-8f8b-47a1-a19c-d00aaf26023d%40googlegroups.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

--
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)
 
Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
 
Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
---
You received this message because you are subscribed to the Google Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit https://groups.google.com/d/msgid/adiyuva/226297.34712.bm%40smtp211.mail.ne1.yahoo.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

Reply via email to