Virginius xaxa is a Tribal Oraon. ..He is a very good and studied
man.....He has written lot on tribal.
Dr Sanjay dabhade
On 4 Feb 2014 16:59, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <ay...@adiyuva.in> wrote:

> Shared on Fb by : Madhav Sarkunde<https://www.facebook.com/madhav.sarkunde>
>
> आदिवासीची लायकी काढली......
>
> सकाळी ९ च्या दरम्यान एम. बी. डाखोरे साहेब ह्यांचा वाशीमवरून फोन आला. आणि
> त्यांनी
> आपली खंत माझ्याजवळ व्यक्त केली. म्हणे केद्रीय समिती महाराष्ट्रात येऊ घातली
> आहे.ही
> समिती आदिवासींच्या प्रश्नासाठी खास करून येथे आहे. या समितीचे
> महाराष्ट्रातील सदस्य
> म्हणून आदिवासींच्या वतीने काम पाहणार आहेत डॉ बंग कि जे आदिवासी नाहीत. ते
> उच्च
> वर्णीय आहेत "सर्च" नावाची त्यांची संस्था आहे. गडचिरोली कडील भागात ते
> आदिवासींसाठी
> काम करतात अशी बोलवा आहे. या समितीमध्ये काम करण्यासठी महाराष्ट्रातील एकही
> आदिवासी लायकीचा नाही ,असे केंद्र सरकारला आणि आमच्या राज्य सरकारला सुद्धा
> वाटले.
> म्हणूनच त्यांनी महाराष्ट्रातून आदिवासीऐवजी गैरआदिवासीची निवड केली. ही
> आमच्यासाठी
> अत्यंत शरमेची गोष्ट आहे. या समितीचे इतर सदस्य बघा. १) प्रा वर्जिनस झासा २)
> डॉ जोसेफ
> बारा ३) डॉ के के मीश्रा ४)मिस सुणीला बसंत ५) डॉ उषा रामनाथन. यापैकी कोण
> कोण आदिवासी
> आहेत? या प्रश्नाचा शोध तुम्ही घ्या .मित्र हो ! स्वतंत्र भारतातील ही
> आदिवासींची थट्टा आहे.
> संपूर्ण भारतभर फिरून ही मंडळी सरकारला आदिवासीचा विकास कसा करा या संदर्भात
> काही
> सूचना करणार आहे म्हणे. आदिवासीचा विकास कसा करावा ? त्यांच्या काय अडचणी आहेत
> हे या समितीमधील किती सदस्यांना ठाऊक आहे ? हा संशोधनाचा प्रश्न आहे. संस्था
> स्थापन
> करून आदिवासींच्या उत्थानाचे सोंग करून करोडोची निधी आपल्य घश्यात उतरविणारे
> ढोंगी आदिवासी सेवक आमचा विकास करणार आहेत का?
>
>
> *आज देशात ११ कोटीच्यावर आदिवासी आहेत. देशाचा विषय थोडा बाजूला ठेऊ.
> महाराष्ट्रीय म्हणून आपण आपल्या राज्याचा विचार करू. आपल्या राज्यात आज १ कोटी
> २३ लाख आदिवासी आहेत. यापैकी एक सुद्धा आदिवासी या समितीवर काम करण्याच्या
> लायकीचा नाही ? *महाराष्ट्रातील २५
> आदिवासी आमदार शितनिद्रेत होती काय.? कि यांना न विचारातच बंग साहेबांच नाव
> तिकड गेलय? .मित्र हो बघा आपली अशी अवस्था आहे.
>
>
>  --
> -----------------------------------------------------------------------
> AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual
> Property Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at
> www.warli.in)
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/257b539e-ce8a-4f31-b516-90c02a45f441%40googlegroups.com
> .
> For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
AYUSH Big Achievement! : Soon Tribal Community will get Intellectual Property 
Rights for Warli Art, Its in final Stage now (know more at www.warli.in)

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,20,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAFv4t71u4z%2BgoO%3DTj7HjLjWDJMnqaEcDdbnh4D2DWu4KpNicuQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/groups/opt_out.

Reply via email to