A  very good point of reference,


2014-09-09 17:09 GMT+05:30 Yogini S <sphurtis2...@gmail.com>:

>  A Supreme Court judgment projects the historical thesis that India is
> largely a country of old immigrants and that pre-Dravidian aborigines,
> ancestors of the present Adivasis, rather than Dravidians, were the
> original inhabitants of India.
>
> *If North America is predominantly made up of new immigrants, India is
> largely a country of old immigrants, which explains its tremendous
> diversity. It follows that tolerance and equal respect for all communities
> and sects are an absolute imperative if we wish to keep India united. If it
> was believed at one time that Dravidians were the original inhabitants of
> India, that view has since been considerably modified. Now the generally
> accepted belief is that the pre-Dravidian aborigines, that is, the
> ancestors of the present tribals or Adivasis (Scheduled Tribes), were the
> original inhabitants. This is the thesis put forward in a judgment
> delivered on January 5, 2011 by a Supreme Court of India Bench comprising 
> **Justice
> Markandey Katju** and **Justice Gyan Sudha Misra**. This historical
> disquisition came in Criminal Appeal No. 11 of 2011, arising out of Special
> Leave Petition No. 10367 of 2010 in *Kailas & Others versus State of
> Maharashtra TR. Taluka P.S*.*
>
>  2014-09-09 7:50 GMT+05:30 vinay kantela <vkant...@gmail.com>:
>
>>  Good Approach, I Agree to it. We have to give out
>> information...................Vinay k.
>>
>>
>>
>>
>> 2014-09-08 22:12 GMT+05:30 चेतन Chetan <chetan...@gmail.com>:
>>
>>>  dear awaj do
>>> हि माहिती फक्त सर्वाना व्हावी म्हणून upload केली होती .  आदिवासी
>>> संस्कृती हि जगातली सर्वात जुनी संस्कृती आहे. हिंदू संस्कृती पेक्षाही जुनी .
>>> जेव्हा आपण  comment करतो तेव्हा आपण सर्व बाबींचा अभ्यास करून comment करायला
>>> हवी जोश मध्ये होश गमावला तर नुकसान जास्त संभवते . या क्षणी आपण विचार केला
>>> तर या देशात आदिवासी लोक फक्त ८% आहेत त्यामुळे आपण सर्व जण  जरी देश चालवायला
>>> निघालो तरी कमी पडू आपल्यावरील अन्याय आणि आपले हक्क हे सर्व भारतवर्षाला
>>> जाणवून दिले पाहिजे . आपल्या समोर विविध आव्हाने आहेत त्यासाठी येणाऱ्या
>>> तरुणपिढीला या सर्व गोष्टी माहित व्हायला  नकोत का?
>>>
>>> 2014-09-08 17:07 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>>>
>>>> आवाज दो!  सध्या आदिवासी समाजाची अस्तित्वाची लढाई चालू असताना खूप सारे
>>>> प्रश्न आदिवासी समोर आ वासून आहेत.  सुशिक्षित पिढीने जर दुर्लक्ष केले तर
>>>> आपला समाज नष्ट होवून इतिहासात पण स्थान मिळेल यांची शंका आहे.
>>>>
>>>> आयुश व्यासपीठ आदिवासी समाज हिता साठी विविध प्रश्नावर वेग वेगळे मत
>>>> प्रवाह जाणून आणि भविष्यातील उपाय योजना शोधण्या साठी आहे, येथे आदिवासी
>>>> समाजाशी संबधित प्रत्येक विषयावर चर्चा होणे अपेक्षित आहे. त्या साठी अगदी
>>>> टोकाची भूमिका घेण्य पेक्षा सर्व समावेशक/सकारात्मक/मार्गदर्शक असे विचार
>>>> पसरविण्या साठी आपले सहकार्य अपेक्षित आहे.
>>>>
>>>> या ग्रुप वर सगळ्या विचार सरणी ची माणसे आहेत, आपल्यांना सगळ्यात आदिवासी
>>>> जीवन संस्कृती बद्दल जागरुकता करण्या साठी प्रयत्न करायचे आहेत. कारण सध्या या
>>>> जगाला जाती मध्ये वाटण्या पेक्षा आदिवासी जीवनसंस्कृतीचे विचार निसर्ग आणि
>>>> मानव यांच्या हिताचे आहेत. आणि आदिवासी समाजात त्यांची सांस्कृतिक ओळखीची
>>>> जाणीव, पोटा पाण्याचे प्रश्न अस्तित्वाचे प्रश्न या साठी प्रयत्न करूया ....
>>>> Lets do it together!
>>>>
>>>>
>>>>
>>>>
>>>> On Monday, September 8, 2014 1:58:05 PM UTC+5:30, awajdotribals wrote:
>>>>>
>>>>>  हरामखोरांनो आयुषच्या व्यासपिठावर चर्चेसाठी गणपतिपेक्षा महत्वाचा ,
>>>>> आदिवासी समाजाचा मुद्दा सापडत नाहीं का ? आदिवासी समाजाचे सर्व प्रश्न व
>>>>> संस्कृतिची चर्चा करुन संपली असेल तर मी.अँडमीन आयुषचे हे पोर्टल बंद करा !!
>>>>>  ------------------------------
>>>>> From: चेतन   Chetan <chetan...@gmail.com>
>>>>> Sent: ‎07-‎09-‎2014 11:02 PM
>>>>> To: adiyuva@googlegroups.com; AYUSH Adivasi Yuva Shakti
>>>>> <adiy...@gmail.com>
>>>>> Subject: AYUSH | गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या
>>>>>
>>>>>  गणपतीबाप्पा आणि ‘मोर’ या
>>>>>
>>>>> http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/41882026.cms
>>>>>
>>>>>  मंगला सामंत
>>>>> गणपतीच्या जयजयकारात 'मोरया' हे संबोधन मोठ्या जोशात उच्चारलं जातं. पण
>>>>> मोरया या संबोधनाचा नेमका अर्थ काय? त्यामागे प्राच‌ीन भारतीय मातृसंस्कृती
>>>>> कशी दडलेली आहे, त्याचा वेध घेणारा लेख...
>>>>>
>>>>> गणेश चतुर्थीला स्वागताला आणि अनंत चतुर्दशीला निरोप देताना, गणपतीला
>>>>> उद्देशून आपण 'गणपतीबाप्पा मोरया' अशी हाक देत असतो. अशी हाक का दिली जाते?
>>>>> त्यामागचं रहस्य काय? हे जाणून घेताना, भारताच्या प्राचीन मातृसंस्कृतीतील
>>>>> पुरावे, अवशेष तपासावे लागतात. कारण गणपती म्हणजे 'गणाची प्रमुख' (पती) ही
>>>>> संकल्पना मातृसंस्कृतीतून पुढे आलेली आहे. भारतातील प्राचीन-अतिप्राचीन
>>>>> संस्कृती ही मातृप्रधान होती, हे आता सर्वमान्य झालेलं सत्य आहे.
>>>>>
>>>>> अपत्यसंभवामध्ये पुरुषाचंही योगदान असतं, हे सत्य स्त्री-पुरुषास ठाऊक
>>>>> नसण्याचा काळ हजारो वर्षांचा होता. तोपर्यंत मूल जन्माला घालणारी माता ही
>>>>> आपोआपच टोळीबाबत निर्णय घेणारी, अन्नपदार्थ वाटून देणारी, औषधोपचार करणारी,
>>>>> अरिष्टापासून वाचवणारी अशी प्रमुख मानली जात होती. संस्कृतमध्ये 'मा' म्हणजे
>>>>> वाटप करणे यावरून 'माता' असं संबोधन स्त्रीला आणि 'दोहन' म्हणजे दूध काढणे
>>>>> यावरून 'दुहिता' हे संबोधन त्या मातेच्या कन्येला आहे. या वस्तुस्थितीतून 
>>>>> पुढे
>>>>> स्त्री-प्रधान टोळी-अवस्था उदयाला आली. या मातृप्रधान टोळ्या प्रथमार्धात 
>>>>> जगात
>>>>> सर्वत्र होत्या. परंतु त्या काळात भटक्या, शिकारी अवस्थेतील जंगली
>>>>> पुरुष-टोळ्यासुद्धा जगात सर्वत्र होत्या. त्यांच्या हल्ल्यात जगातील अनेक
>>>>> मातृटोळ्या प्राथमिक अवस्थेतच नष्ट झाल्या. भारतामध्ये मात्र मातृटोळ्यांचं
>>>>> रूपांतर एका रचनाबद्ध अशा संस्कृतीत झालेलं आढळतं. त्याचे पुरावे आपले 
>>>>> प्राचीन
>>>>> वाङ्मय, महाकाव्यं, पुराणकथा, उत्खननातील अवशेष, मातृदेवतांचं पूजन, धार्मिक
>>>>> रीती, परंपरा, अंधश्रद्धा या सर्वांमधून, आणि त्याचप्रमाणे आजच्या 
>>>>> आदिवासीच्या
>>>>> चालीरीतीतून, या मातृसंस्कृतीची पावलं स्पष्टपणे दिसतात.
>>>>>
>>>>> जगातील सर्व मातृटोळ्यांचं प्राथमिक वैशिष्ट्य म्हणजे भाषा बोलता येत
>>>>> नसल्यामुळे, आणि वस्त्राचा शोध लागला नसल्यामुळे टोळी सदस्यांना एकमेकांना
>>>>> ओळखता येण्यासाठी, विविध पशु, पक्षी, वनस्पती यांच्या खुणांनी, म्हणजे 
>>>>> त्यांची
>>>>> पिसे, शिंगे, शेपट्या, मुखवटे अशी चिन्हे धारण करून वावरणे, हा एकमेव पर्याय
>>>>> होता. भारतीय संस्कृतीत मत्स्य, कच्छ, वराह, वृषभ, महिष, नाग, मोर, गरुड, 
>>>>> हंस,
>>>>> जटायू, वानर वगैरे नावांनी अशा मातृगण-जमातींचे उल्लेख सापडतात. रामायण
>>>>> काळातील जटायू किंवा वानर यासुद्धा त्या प्राण्यांचे मुखवटे धारण करणाऱ्या
>>>>> जमाती होत्या. मातृटोळ्यांना पशु-पक्ष्यांच्या ह्या चिन्हामुळे एकसंधता आली.
>>>>> त्यांची सुरक्षितता वाढली. त्यांच्या एकत्र राहण्याला अर्थपूर्णता आली. 
>>>>> हळूहळू
>>>>> या चिन्हांवरून मातृटोळ्या ओळखल्या जाऊ लागल्या. अखेरीस ती त्यांची कुलचिन्हे
>>>>> होऊन गेली. पुढे भाषा विकसित होण्यात अनेक शतके गेली. तोपर्यंत 
>>>>> कुलचिन्हांवरील
>>>>> विश्वास टोळ्यांच्या श्रद्धेमध्ये बदलला. भाषेच्या विकासात मातेला संबोधन 
>>>>> आले.
>>>>> तसे दितीवरून दैत्यगण, दनुमातेचे दानव, अदितीचे आदित्य, कपिलेचे कपिलेय अशी
>>>>> संबोधनं मातृगणांना आली, तरी कुलचिन्हांवरील श्रद्धा, त्यांची गणातील
>>>>> प्रतिष्ठापना, पूजन यामध्ये बदल झाला नाही. टोळ्यांमधील चांगल्या घटना,
>>>>> दुर्घटना किंवा युद्धसंघर्षाचे प्रसंग, विजय मिरवणुका यामध्ये आपापली
>>>>> कुलचिन्हं मिरवत न्यायची परंपरा गण-जीवनातही तशीच टिकून होती, कारण त्याशिवाय
>>>>> त्या गणाचा सहभाग समजता येत नसे. आजच्या काळात परिषदेसाठी येणारे
>>>>> राष्ट्रप्रमुख जसे त्यांच्या राष्ट्रीय पोशाखात असतात, किंवा क्रीडा
>>>>> स्पर्धेसाठी राष्ट्रं आपापला ध्वज मिरवत आणतात, तेच काम ही कुलचिन्हं करीत
>>>>> होती. काही ठिकाणी कुलचिन्हांचा उल्लेख 'वाहन' असाही आहे. याबाबत संशोधक असं
>>>>> मानतात की, जेव्हा दोन मातृगणांमध्ये संघर्ष होत असे, तेव्हा ज्या गणाचा 
>>>>> पराभव
>>>>> होई, त्याचं कुलचिन्ह हे विजेत्या गणाचं वाहन (मांडलिक) म्हटलं जात असे.
>>>>> विजेत्या गणाची प्रमुख (पती) माता ही पराभूत गणाचे चिन्ह वाहनासारखे मिरवत 
>>>>> आणि
>>>>> दौडत विजयी सभेमध्ये येत असे. याबाबत डॉ. धर्मानंद कोसंबी काही निरीक्षणं
>>>>> मांडतात. महाराष्ट्र क्षेत्रातील ठाणे जिल्हा परिसरात प्राचीन काळात जो 
>>>>> संघर्ष
>>>>> झाला, त्यामध्ये, मातंग (हत्ती) गणाने मूषक (उंदीर) गणाचा पराभव करून 
>>>>> मूषकांना
>>>>> जंगलपट्टीबाहेर हाकललं. या विजयानंतर मातंग गणाची गणपती-माता हत्तीचा मुख‍वटा
>>>>> लावून, मुषकाला वाहन बनवून मिरवणुकीने आली. दोन गणांमधील हा संघर्ष दीर्घकाळ
>>>>> आणि तीव्रपणे झालेला दिसतो. म्हणून पुढेही या विजयाची आठवण घरोघरी गणपती मूषक
>>>>> वाहनासह वाजत-गाजत आणून चालू ठेवली गेली. साधारणपणे, इ.स.पूर्व सुमारे २ ते ३
>>>>> हजार वर्षांपर्यंत लोखंडी नांगराचा शोध लागण्यापूर्वी, मातांनी 'गणपती' बनून
>>>>> आणि वाहन घेऊन मिरवणुकीने निघावे, अशी प्रथा चालू होती. दुर्गेने महिषासुराचा
>>>>> पराभव केला, म्हणून ती महिष वाहनावरून येते, हे आपल्याला माहीत आहेच.
>>>>> त्याचबरोबर, वैष्णवी गरुडावरून येते, माहेश्वरी बैलावरून येते वगैरे उल्लेख
>>>>> भारतीय संस्कृतीत फक्त स्त्रियांबाबत सापडतात.
>>>>>
>>>>> नांगराच्या शोधानंतर मात्र शेती उद्योगात जी मोठी क्रांती आली, त्यामध्ये
>>>>> शेती जी विळ्या-कोयत्याने स्त्रियांकडून होत होती, ती पुरुषाहाती गेली. फळे,
>>>>> भाजी, कंदमुळांऐवजी अमाप धान्य पिकू लागलं. जमीनदारी उदयास येऊन, पुरुष
>>>>> जमिनीचा व धान्य उत्पादनाचा मालक झाल्यामुळे, स्त्री-वारसाऐवजी पुरुष-वारसाचा
>>>>> प्रश्न ऐरणीवर आला. आणि इथेच विवाह प्रथेचा चंचुप्रवेश झाला. मातेकडून 
>>>>> मुलीकडे
>>>>> जाणारा वारसा हक्क आणि त्याकरिता विवाहाची नसणारी गरज, हाच संस्कार शेकडो 
>>>>> शतके
>>>>> रूढ होता. पितृसंस्कृतीचे समर्थक जमीनदार आणि राज्यकर्ते यांना हा संस्कार
>>>>> पुसून टाकण्यासाठी बरेच प्रयास करावे लागले. त्यातून देव-दानव संग्राम, 
>>>>> रामायण
>>>>> आणि महाभारत हे मोठे संघर्ष, मजबूत मातृसंस्कृती उखडण्यासाठी, भारतीय उपखंडात
>>>>> होऊन गेले. मातृसंस्कृतीतील अवैवाहिक स्त्री-पुरुष संबंध पद्धतीची,
>>>>> जमीनदार-राज्यकर्त्यांनी मोठीच धास्ती घेतलेली होती. ज्या रीतींमुळे त्यांचं
>>>>> पितृत्व धोक्यात येत होतं, त्या रीतींचा नायनाट करायला हवा, हे त्यांनी 
>>>>> ताडलं.
>>>>> त्यामुळे 'स्त्री-पुरुष मुक्त संबंध हे नैतिक नाहीत' हा नवा संस्कार रूढ
>>>>> करण्यासाठी या आक्रमकांनी भारतात हजारो वर्षे स्थिर असलेल्या मातृसंस्कृतीवर
>>>>> धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक, नैतिक अशा सर्व बाजूंनी हल्ले करण्याचे
>>>>> राजकारण-धोरण जन्माला घातले. उदा. तत्कालीन राज्यांच्या स्त्री-शासक�
>>>>>
>>>>> [The entire original message is not included.]
>>>>>
>>>>  --
>>>> -----------------------------------------------------------------------
>>>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
>>>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
>>>> it together!
>>>>
>>>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
>>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>>>
>>>> Learn More about AYUSH online at :
>>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>>> ---
>>>> You received this message because you are subscribed to the Google
>>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>>> To view this discussion on the web visit
>>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5ec7ba6a-fae1-4212-a710-423b34238e54%40googlegroups.com
>>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/5ec7ba6a-fae1-4212-a710-423b34238e54%40googlegroups.com?utm_medium=email&utm_source=footer>.
>>>>
>>>>
>>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>>
>>>
>>>
>>>
>>> --
>>>  चेतन व. गुराडा.
>>> Chetan V. Gurada.
>>>
>>> Assistant Professor,
>>> University Department of Physics (Autonomous),
>>> University of Mumbai
>>> Lokmanya Tilak Bhavan, Vidyanagari, Santacruz (E), Mumbai - 400
>>> 098.(India)
>>> mobile - 9869197376
>>> e-mail: chet...@physics.mu.ac.in
>>>            che...@mu.ac.in
>>>
>>> --
>>> -----------------------------------------------------------------------
>>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
>>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
>>> it together!
>>>
>>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
>>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>>
>>> Learn More about AYUSH online at :
>>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>>> ---
>>> You received this message because you are subscribed to the Google
>>> Groups "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send
>>> an email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>>> To view this discussion on the web visit
>>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QK%3D9MosCghM1iR%2B8-J%3DQKSfc-BJOg6MHTcsYFEt1tgUA%40mail.gmail.com
>>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CADEXw2QK%3D9MosCghM1iR%2B8-J%3DQKSfc-BJOg6MHTcsYFEt1tgUA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>.
>>>
>>>
>>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>>
>>
>> --
>> -----------------------------------------------------------------------
>> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
>> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
>> it together!
>>
>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>
>> Learn More about AYUSH online at :
>> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
>> ---
>> You received this message because you are subscribed to the Google Groups
>> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
>> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
>> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
>> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
>> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
>> To view this discussion on the web visit
>> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2B144rSYCES9MVi9EqiwZV9iDLFh556smbYSVTHqUjFQCbxDGA%40mail.gmail.com
>> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2B144rSYCES9MVi9EqiwZV9iDLFh556smbYSVTHqUjFQCbxDGA%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>
>> .
>>
>> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>>
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for
> "Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do
> it together!
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at :
> http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC9VNqHX2A2nqmDF6NSbmY50BuBrVWLFStc0Gq02W66Tzb14Jw%40mail.gmail.com
> <https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAC9VNqHX2A2nqmDF6NSbmY50BuBrVWLFStc0Gq02W66Tzb14Jw%40mail.gmail.com?utm_medium=email&utm_source=footer>.
>
>
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>

-- 
-----------------------------------------------------------------------
Now its time for Tribal Integrity for Utilizing PESA & 5th Schedule for 
"Swayatt Adivasi Jilha". Lets save natural resources save tribals. Lets do it 
together!

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed more than 1,40,000 minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CA%2B144rTM3cmhfd8PV8W0QZPdDbb1%3DuWrDBi_WUfxU1_CQAFvZQ%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to