Dear Sachin,
This is really good advertise.
We to Project this way. Yalgar of 5 lakh people.

On 12/20/14, AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in> wrote:
>
>
> On Friday, December 19, 2014 11:58:00 PM UTC+5:30, karwande.prashant wrote:
>>
>> Sir
>> We are always with you Sir. आपण सर्व जण मिळुन श्री. सावरा यांची साथ देऊन
>> आपण भक्कम  पाठिंबा  धनगर विरोधी आंदोलना ला देउ.
>>
>> Prashant Karwande
>> On 18 Dec 2014 21:27, "AYUSH Adivasi Yuva Shakti" <adiy...@gmail.com>
>> wrote:
>>
>> आरक्षण मुद्दा पुन्हा ऐरणिवर....
>>
>> धनगर समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आज सभागृहात मुद्दा चर्चेत घेण्यात आला.
>> यात विष्णु सावरा यांनी यास विरोध दर्शवताच विरोधकांनी एकच गोंधळ घातला. यात
>> एकनाथ खडसे यांनी आपल्या पक्षाची बाजू सावरत आरक्षण देण्यास पक्ष सकारात्मक
>> असल्याचे आदिवासी विरोधी मत व्यक्त केले.
>>
>> राजकीय स्वार्थ साधण्यासाठी आदिवासी आरक्षणाचा छल केला जात असताना सर्व
>> आदिवासी बांधवान्नी अतिशय जागृत राहून आपल्या हक्कान्साठी सरकारचा निषेध
>> नोन्दविण्यास तैयार रहावे.
>>
>> *विष्णु सावरा यांची कोंडी करण्यासाठी जसे सर्व बिगर आदिवासी नेते एकजुट होत
>> होते तसे आपण आता आपल्या न्याय्य हक्कान्साठी सरकारला आपली ताकद दाखवून
>> द्या*.
>> अन्यथा येणा-या आपल्या पिढ्या आपणास कदापि माफ करणार नाहित.
>>
>>
>>
>>
>> 2014-12-17 20:52 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Wednesday, August 6, 2014 11:03:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva
>> Shakti wrote:
>>
>>
>>
>> <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>>
>> केंद्र सरकारने धनगरांना कधीचेच धूडकारले आहे.
>>
>> धनगर आदिवासी नसून ते क्षत्रिय आहेत.१९११ साली अजमेर येथ हिंदू महासभेची
>> मिटिंग झाली त्यामध्ये धनगर हे क्षत्रिय आहेत असा निर्णय धर्ममार्तंडानी
>> दिला.
>> धनगर हे पशुपालक आणि मेशपालक आहेत त्यांनी काढलेल्य गायींच्या दुधानी आर्या
>> अभिषेक करत होते. या उलट शतपथ ब्राह्मण या ग्रंथात शुद्राचे म्हणजे
>> अनार्याच्या हातचे (आदिवासीच्या हातचे) दुध अभिषेकासाठी अपवित्र मानल्या जात
>> असे.ह्याचाच अर्थ असा कि धनगर आणि आदिवासी हे दोन वेगळे समाज समूह आहेत वेगळे
>> आहेत.
>> धनगर क्षत्रिय असल्यामुळे त्यांचे व आर्यांचे चांगलेच पाटत होते.
>>
>> धनगर आर्य धर्म व्यवस्थेला मानणारे आहेत. म्हणूनच धनगर आर्यच्या देवदेवतांना
>> मानतात. पंढरपुरचे विठोबाचे मंदिर विष्णू वर्धन ह्याने बांधले आहे.तो धनगर
>> होता. पुण्याश्लोक अहिल्याबाई होळकर हिने हजारो हिंदू देवदेवतांचे मंदीरं
>> बांधली. ह्यावरून ते वैदिक परंपरेला मानणा-या होत्या हे शिद्ध होते .तसेच
>> त्या
>> अत्यंत सधन होत्या हेही दिसून येत.
>>
>> या उलट सर्व आदिवासी अनार्य असून ते अवैदिक परंपरेतील आहेत.आदिवासींनी
>> कोणत्याच वैदिक देवतांचे मंदिर उभारले नाही. मुसलमान राजवटी धनगर समाजाचे
>> राज्य गेल्यामुळे ते पठारावर मेंढ्या पालनाचा व्यवसाय करू लागले. धनगर हे
>> समाजशात्र, मानववंशशात्र , धर्मशात्र , इतिहास इत्यादीच्या कसोटीवर आदिवासी
>> म्हणून सिद्धच होऊ शकत नाहीत.आज धनगर आपण आदिवासी आहोत असा दावा करत आहेत ते
>> केवळ राजकीय महत्वाकांक्षेपोटीच !
>>
>> त्यांना वाटते आदिवासी असंघटीत व साधेभोळे आहेत. आपण त्यांच्यात घुसण्याच
>> प्रयत्न
>> केले तर ते प्रतिकार करणार नाहीत. परंतु आज आदिवासींचे आंदोलन बघून त्यांचे
>> धाबे दणाणले. खरे म्हणजे धनगर समाजाचा हा प्रयत्न कधीच सफल होणार नाही. शुधीर
>>
>> जोशी कमिटीने धनगर समजाला आदिवासिमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. परंतु ते
>> शक्य
>> झाले नाही.त्या कमिटीत धनगर समाजाचे नेते प्रत्यक्ष अण्णा डांगे होते.
>> त्यानाही ते शक्य झाले नाही .
>>
>> तसेच १९८१ साली केंद्रा सरकारने सुद्ध धनगर जातीचा आदिवासीमध्ये सामील
>> होण्याचा प्रास्तव पूर्णपणे नाकारला. त्यामुळे माझा धनगर समाजाच्या नेत्यांना
>>
>> प्रेमचा सल्ला आहे कि त्यांनी आदिवासी मध्ये येण्यासाठीची केवीलवाणी धडपड
>> करण्यापेक्ष.स्वतंत्र सूचीची मागणी करून वाटेल तेवढे आरक्षण घ्यावे.
>>
>> - Madhav Sarkunde  <https://www.facebook.com/madhav.sarkunde?fref=nf>
>>
>> On Monday, August 4, 2014 8:03:06 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> महाराष्ट्र शासन
>> आदिवासी विकास विभाग -
>> महाराष्‍ट्र राज्‍याच्‍या सध्‍या अस्तित्‍वात असलेल्‍या अनुसुचित जमातीच्‍या
>> व जातीच्‍या तुलनात्‍मक माहिती देणारे वि‍वरण पत्र
>> शासन निर्णय सांकेतांक क्रमांक - १९८५०४२४०००००००१२४
>> जी.आर. दिनांक - 24-04-१९८५
>> यामध्ये सर्व घुसखोरी करणाऱ्या जातीचा स्पष्ट उल्लेख केलेला आहे pdf फाईल
>> मध्ये पान क्र ११ वर बघा . आणि जास्तीत जास्त आदिवासींपर्यंत पोहचवा
>> अधिक माहिती साठीhttps://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%
>> 20Resolutions/Ratnagiri/GCST048501.PDF
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Saturday, August 2, 2014 8:26:51 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>>
>> wrote:
>>
>> खरे आदिवासी कोण ?
>> आदिवासींच्या नावाचा गैरफायदा घेऊन आदिवासी माणसांच्या सवलती मिळवण्यासाठी
>> अनेकांच्या तोंडाला पाणी सुटले आहे . आदिवासी जमातीच्या यादीत अनेक
>> कावळ्यांचा
>> ( List of the Scheduled Tribes ) समावेश करण्यासाठी अनेकांचा प्रयत्न सुरु
>> आहे खर्या आदिवासींच्या ताटातले काढून खोट्या आदिवासिना देऊन आदिवासी समाज
>> नष्ट करण्यासाठी राजकीय मंडळी पुरेपूर प्रयत्न करत आहेत . या धर्तीवर खरे आणि
>>
>> खोटे आदिवासी कोण ? सत्यता काय हे आपणास माहित पाहिजे .
>> भारतीय राज्यघटनेच्या कलम ३४२ (१) नुसार संसदेने अनुसूचित जमातींची (
>> Scheduled Tribes ) यादी अधिसूचित केली आहे . राज्यघटनेतील तरतुदीत अनुसूचित
>> जमातींच्या संदर्भात असे स्पष्ट करण्यात करण्यात आले कि ,’ अनुसूचित जमात
>> किंवा तिचा काही भाग किवा अनुसूचित जमातीच्या अंतर्गत अनुसूचित जमात किंवा
>> फक्त संसद आदिसुच्ना जाहीर करू शकते . या यादीत नवीन अनुसूचित जमातींचा /
>> गटांचा किंवा उपगट यांचा अंतर्भाव करणे ,त्यात दुरुस्ती करणे किंवा एखाद्या
>> गटास /उपगटास वगळण्याचा अधीकार हा राज्यघटनेने संसदेला दिला आहे .” कोणत्याही
>>
>> राज्य सरकारला किंवा केंद्र सरकार ला तो अधिकार नाही . राष्ट्रपती संसदेच्या
>> मान्यतेशिवाय अधिसूचना जाहीर करू शकत नाही .
>> भारतीय राज्यघटनेतील हि इतकी ठळक तरतूद लक्क्षात न घेता आज अनुसूचित जमातीत
>> घ्या म्हणून अनेक लोक बोंबा मारत आहेत तर अनेक पुढारी फक्त आपली मतपेटी साबूत
>>
>> ठेवण्यासाठी एका पाठोपाठ आश्वासने देत आहेत . आदिवासींमध्ये घ्या म्हणून
>> मागणी
>> करणार्यांचे प्रबोधन करण्याएवजी राजकीय लोक अजून या आगीला हवा देत असून
>> पेटवण्याचा प्रयत्न्न करत आहेत .महाराष्ट्रात एकूण लहान मोठ्या ४७ जमातीचा
>> समावेश अनुसूचित जमातींच्या यादीत करण्यात आलेला आहे या ४७ जमाती आणि
>> त्यांच्या तत्सम जमाती /उपजमाती किंवा गट ,समूह यांच्यातील २८ जमाती गटांच्या
>>
>> ,उप गटाच्या नाम्सादृश किवा पुढे मागे काना ,मात्रा ,उकार वेलांटीचा दुरुपयोग
>>
>> करून बोगस आदिवासी जाती फायदा घेत आहेत .हे विधान खोटे नसून दि. २३/४/१९८६
>> च्या शासन निर्णयाने व डॉ. फरेरा कमिटीच्या आणि ना. सुधीर जोशी कमिटीच्या
>> नियुक्तीने हे शिद्ध केले आहे .
>> सामाजिक व सांस्कृतिक उत्क्रांतीचा मार्ग समजण्यासाठी मानवी जीवनाचे
>> सुरुवातीचे रूप आपल्याला आजच्या आदिवासी जमातींच्या संस्कृतीमध्ये मोठ्या
>> प्रमाणात पहायला मिळते . स्वताला आदिवासी म्हणून घेणारे गट बिगर आदिवासी जाती
>>
>> गट ज्या आदिवासी गटाचे ते हक्क सांगतात त्या गटाशी त्यांचा कोणताही
>> सांस्कृतिक
>> ,सामाजिक , संबध दिसत नाही .तसेच ते खर्या आदिवासींच्या सामाजिक , सांस्कृतिक
>>
>> , धार्मिक कार्यात सण उत्सवात सहभागी होत नाहीत . एखाद्या गटाची किंवा
>> समूहाची
>> संस्कृती आणि व्यक्तिमत्व हि संपूर्णपणे /एकरूपी व्यूह ( holistic and
>> integrated configuration ) असते .एकात्मिक सांस्कृतिच्या काही अंशात्मक
>> भागात
>> आदिवासी व बिगर आदिवासी जाती समुहात समानता आढळली तरी असे दोन समूह एक असत
>> नाहीत . आदिवासी जमातीस किवा त्यातील एखाद्या उप जमातीस जेव्हा राष्ट्रपती
>> अधिसूचनेद्वारे अनुसूचित ज्मातीचां दर्जा देतात ( Status of S T) ,तेव्हा
>> त्या
>> जमातीच्या सांस्कृतिक व व्यक्तिमत्वाच्या वैशीष्ठयांची त्यांनी दखल घेतलेली
>> असते .अर्थात हि वैशीष्ट आदिवासी संशोधन समिती व मानववंश सर्वेक्षण यांचेकडून
>>
>> सप्रमाण शिद्ध झाल्याशिवाय आणि जनजाती सल्लगार समितीने ( T A C ) तिला
>> मान्यता
>> दिल्याशिवाय असा बदल संविधान स्वीकारू शकत नाही . जे बिगर आदिवासी जातीसमुह
>> आदिवासी भागात राहतात आणि ज्यांचे आदिवासी जमातीशी नामसदृश असते किवा भौतिक
>> सांस्कृतिक काही बाबींमध्ये दोघांत साम्य असते असे तोतया आदिवासी ब्रिटीश
>> प्रशासकांच्या लेखनातून किंवा ब्रिटीश काळातील पुराव्यांतून व तत्कालीन
>> ग्याझेटीअर्समधून संदर्भ सोडून उतारे उद्धृत करतात .ब्रिटीशांनी जाती
>> जमातींची
>> माहिती मिळावी ह्या हेतूने अनेक ग्रंथ लिहिले आहेत .तेही आदिवासी व बिगर
>> आदिवासी पुरावा म्हणून महात्वाचे आहेत ,अलीकडेच ‘मानव विज्ञान सर्वेक्षण
>> विभागाने ‘ “ पीपल्स of इंडिया “ या ग्रंथामध्ये देशातील जाती जमाती संदर्भात
>>
>> पुराव्यानिशी लिखाण केले आहे आणि आदिवासी जमाती संधर्भात त्यातील पुरावा
>> अधिकृत मानला जातो .
>> राज्यघटनेने अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये राज्यातील ४७ आदिवासी जमातींचा
>> समावेश केलेला आहे परंतु विस्तारित क्षेत्रातिल स्वयंघोषित आदिवासी
>> हेतुपुरास्कर महादेव कोळी , ढोर कोळी , टोकरे कोळी ,व मल्हार कोळी नावाने
>> उतावळे होऊन ( self declaring ) आदिवासी झाले आहेत OBC अंतर्गत मोडणार्या
>> कोळी
>> जातीचा आणि त्यातील १७ उप्जातीचा उल्लेख अनुसूचित जमातीत केलेला नाही
>> सोनकोळी,मच्छिमार कोळी , आहिर कोळी ,पान्भ्रे कोळी ,खानदेश कोळी ,वैती
>> ,सूर्यवंशी ,मांगेला ,या जाती केवळ कोळी या शब्दाचा सारखेपणाने आम्हीच
>> “महादेव
>> कोळी “ आहोत असे सांगतात .व बनावट जातीचे दाखले घेऊन नोकरी पण करत आहेत . व
>> सरकार त्यांना पाठीशी पण घालत आहे .आज कमीत कमी २० लाख महादेव कोळी जातीचे
>> दाखले घेऊन मजा मारत आहेत .
>> आदिवासी महादेव कोळी हि जमात स्टार्ट कमिटीच्या अहवालात (१९३०) अबोरीजनल अंड
>> हिल्स ट्राइब्स या सदरातील शेड्युल २ मध्ये क्रमांक १५ वर नमूद आहे तर
>> सूर्यवंशी कोळी ,मांगेला ,वैती कोळी या जाती शेड्युल ३ मध्ये व अनुक्रमे
>> ६३,७३,व ११९ वर ओबीसी म्हणून आहेत .अनेक्स “ ब “ गव्हर्मेंट of बॉम्बे
>> पोलिटिकल and सर्विस रेजोल्युशन न.१६७३/३४ बॉम्बे कास्ट दिनांक २४/४/१९४२
>> (रीव्ह्लुशन ) अन्वये शेड्युल “ए” लिस्ट of इंटरमेडीयटमध्ये सोनकोळी म्हणजेच
>> मच्छिमार कोळी हि जात क्र. ११६ वर ओबीसी म्हणून नमूद असून त्याचा फायदा ते
>> मिळवत आहेत .
>> “स्टार्ट कमिटी, आदिवासी आणि प्रा.डॉ गोविंद सदाशिव धुर्ये “
>> १९२८ साली इंग्रज राजवटीत मा. ओ.बी.एच.स्टार्ट या इंग्रज अधिकार्याच्या
>> अध्यक्षतेखाली “स्टार्ट कमिटी’” स्थापन केली होती या समितीमध्ये डॉ.बाबासाहेब
>>
>> आंबेडकर ,मा.डॉ सोलंकी ,मा.ए.व्ही. ठक्कर, (ठक्कर बाप्पा ) ,इत्याती ख्यातनाम
>>
>> आणि मान्यवर सदस्य होते .तत्कालीन मुंबई राज्यातील अस्पृश्यांचा व आदिवासिं
>> जमातीच्या उत्थानासाठी कोणकोणत्या उपयोजना करता येतील ,या विषयी संशोधन केले
>> होते . १९३० साली सदरचा अहवाल सादर झाला या मुळ अहवालाचा आधार घेऊन व त्यात
>> योग्य त्या सुधारणा करून १९५० साली राज्यघटनेने अनुसूचित जाती आणि जमातींची
>> यादी घोषित केली . एकूण ४७ अनुसूचित जमातिना संसदेने राज्यघटनेद्वारे आरक्षण
>> दिले .१९५५ साली राज्य शासनाने काका कालेलकर समिती नेमली या समितीच्या
>> शिफारसीनुसार उत्तर जातींची वर्गवारी करण्यात आली या कालावधीत कोणत्याही
>> जातीला मर्यादित क्षेत्र्बन्धन नव्हते याच वेळी मुंबई विध्यापीठाचे थोर
>> समाजअभ्यासक प्रा. धुर्य्रे यांनी सामाजिक ,भौगोलिक ,भौतिक ,व्यावसायिक
>> ,सांस्कृतिक ,धर्म,रूढी,परंपरा,लग्नबंधन इत्यादी तत्वानुसार आदिवासी महादेव
>> कोळी जमातीचे संशोधन केले व आपला अहवाल तत्कालीन मुंबई राज्य सरकारला सादर
>> केला .त्यात आदिवासी महादेव कोळी आणि कोळी हे एक आहेत असे कुठेही लिहिले नाही
>>
>> शिवाय त्यांनी तसा उल्लेख देखील टाळला .मग तेव्हा पासून आजपर्यंत जो
>> घुसखोरीचा
>> मार्ग शोधला जातोय त्याला अडाणीपणा म्हणायचा कि पदीचे मत ..” गाजराची पुंगी
>> ,वाजली तर वाजली ,नाहीतर चाऊन खाल्ली “ असेच म्हणावे लागेल अभ्यास करून बोंबा
>>
>> मारा ना कशाला तुमच्याही डोक्याला ताप आणि आमच्या आदिवासी समाजालाही . जे
>> आश्वासने देत आहेत त्यांचे तोंड वाकडे झाले पण सरळ काही बोलता येईना .
>> - Vijaykumar Ghote
>>
>>
>>
>>
>> On Monday, July 28, 2014 12:34:24 AM UTC+5:30, chetang wrote:
>>
>>
>>
>> बोगुस लोकांनी आपल्या  चोरल्या त्यांच्यावर अशी केस टाकली पहिजे भले त्यांना
>> कोर्टाने सोडून दिले आणि strict  action घेतली नाही. हे मु
>> ​द्देसुद्धा लोकांसमोर आणि मंत्रीममंडळा  समोर आले तर आपल्यावरील अन्याय झाला
>>
>> आहे हे त्यानाही कळेल.
>> जे लोक आदिवासी (S T) status ची demand करत आहेत त्याना सध्या जे आदिवासी
>> आहेत त्यांच्या मध्ये न आणता वेगळ्या status  मध्ये आणले जाईल व त्यांना
>> त्यांच्या  सध्याच्या आरक्षनाचेच फायदे मिळतील हे मंजूर असेल तरच त्यांनी हि
>> demand करावी. जर हे त्यांना मान्य नाही तर याचा अर्थ हाच कि त्यांना आम्हा
>> आदिवासींच्या विविध सरकारी , निमसरकारी आणि शैक्षणिक संस्थामधील
>> ​रिकाम्या ​
>> जागेवर
>> ​​
>> ​डल्ला ​
>> मारायचा आहे
>> ​. अशा रक्तपिपासू (parasitic)​ लोकांपासून सावध राहयाल पाहिजे.
>> आमची संस्कृती माणसाला माणूस म्हणून जगवणारी आहे आणि हे धनगर तर अजूनही
>> स्पृश्य अस्पृश्यता पाळतात यांना कोण आदिवासी म्हणेल ?
>>
>> काही reseach paper ची लिंक
>> http://ignca.nic.in/cd_07013.htm
>> ("The Warlis and the Dhangars The Context of the Commons" -Ajay Dandekar)
>> http://ignca.nic.in/cd_07014.htm
>> "Cultural Dimension of Ecology A Case Study of the Oraons"
>>
>>
>>
>>
>>
>> 2014-07-27 23:21 GMT+05:30 AYUSH Adivasi Yuva Shakti <ay...@adiyuva.in>:
>>
>>
>>
>> On Sunday, July 27, 2014 11:12:31 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> जेव्हा देशाला गरज होती
>>
>> आदिवासी सर्वात पुढे होता
>>
>> आज आदिवासींना देशाची गरज होती
>>
>> प्रत्येक जण धनगरांत बसला होता
>>
>>
>>
>> On Sunday, July 27, 2014 11:02:15 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>>
>>
>> महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, इतर
>>
>> मागास प्रवर्ग आणि विशेष मागास प्रवर्गाच्या जातीचा दाखला (जारी करणे व
>> पडताळणी नियमन) कायदा २०००, कलम ११-१(अ)नुसार, जो कोणी खोटी माहिती देऊन
>> किंवा
>> खोटे विधान किंवा दस्तऐवज किंवा कोणत्याही इतर फसवणुकीच्या मार्गाने (other
>> fraudulent means) खोटे प्रमाणपत्र प्राप्त करील, तो कमीत कमी सहा महिने ते
>> दोन वर्षे कठोर कारावास अथवा दोन हजार रुपयांपासून वीस हजार रुपयांपर्यंत दंड
>>
>> अथवा दोन्ही शिक्षांस पात्र राहील.
>> (According to the THE MAHARASHTRA SCHEDULED CASTES, SCHEDULED TRIBES,
>> DE-NOTIFIED TRIBES (VIMUKKTA JATIS), NOMADIC TRIBES, OTHER BACKWORD
>> CLASSES
>> AND SPECIAL BACKWARD CATEGORY (REGULATION OF ISSUANCE AND VERIFICATION
>> OF))
>> CASTE CERTIFICATE ACT 2000, Section 11-1(a), Whoever obtains a false
>> certificate by furnishing false information or filling false statement or
>> documents or by any other fraudulent means, shall on conviction be
>> punished
>> with rigourous imprisonment for a term which shall not be less than six
>> months but which may extend upto two years or with fine which shall not be
>>
>> less than two thousand rupees, but which may extend upto twenty thousand
>> rupees or both.)
>>
>> वरील कायद्यानुसार फसवणुकीच्या मार्गाने (by other fraudulent means) धनगर
>> बांधव अनुसूचित जमातीचे आरक्षणाचा फायदा मिळवू पाहत आहेत. तेव्हा या
>> कायद्याच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली त्यांचेवर कदाचित केस करता येऊ शकते.
>> मात्र याच कायद्याच्या कलम ११(२) नुसार थेट कोर्टात केस दाखल करता येत नाही.
>> अशी केस फक्त एखादी चौकशी समिती अथवा सदर समितीने नियुक्त केलेला एखादा
>> अधिकारी हाच करू शकतो. तेव्हा या कायद्याच्या उल्लंघनाबद्दल अशा प्रकारे केस
>> करता येईल काय याचा कायदेतज्ञांशी मसलत करून विचार करता येईल. तसेच अशाच
>> स्वरूपाच्या इतर कायद्यांतील कलमांनुसार काही गुन्हे दाखल करता येतील का
>> हेदेखील कायदेतज्ञांशी विमर्श करून ठरवता येईल.
>> आक्रमण हाच बचावाचा सर्वोत्तम मार्ग आहे. तेव्हा केवळ धनगर बांधवांची मागणी
>> ही चुकीची कशी आहे हे दाखवून देण्याचा बचावात्मक पवित्रा न घेता कायद्याच्या
>> चौकटीतून अशा प्रकारे आक्रमकतेने हा लढा लढला पाहिजे. -
>> Rahul C Bhangare
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:36:51 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> See all pics/VDO at link. also sin online petition at www.adiyuva.in
>>
>>
>> <https://lh4.googleusercontent.com/-aqqqO42DQkg/U9PR9dKH3SI/AAAAAAAA47w/tv-qt7vl5Q4/s1600/home+pae.png>
>>
>>
>> VDO : http://www.adiyuva.in/2014/07/blog-post_21.html
>> Pics : https://www.facebook.com/media/set/?set=a.571462489546159.150501.
>> 100000472403313&type=1
>>
>>
>>
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:29:05 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> आज आनंदी आनंद झाला, माझा आदिवासी एक झाला
>>
>> आज जरी आम्ही शांत, उद्याचे आम्हीच विक्रांत
>>
>> *धनगर आदिवासी असल्याचा जावई शोध लावणारांचा धिक्कार असो*
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:16:03 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>>  अनुसूचित जमाती आणि धनगर यांतील फरक
>>
>> १) व्यवसाय:
>>
>> अनुसूचित जमातींचा कोणताही वंशपरंपरागत अर्थार्जनाचा व्यवसाय नसतो. अगदी
>> अलीकडच्या काळात ते स्थायी शेती करू लागले आहेत. मात्र धनगर हे वंशपरंपरेने
>> पशुपालक आहेत. धनगरांकडे मेंढ्या, शेळ्या, म्हशी, घोडे असे मोठ्या भांडवली
>> किंमतीचे पशु असतात. ते पशुआधारित दुधाचा व्यवसाय, लोकरीचा व्यवसाय, पशुमांस
>> विकण्याचा व्यवसाय, सुत कातण्याचा व्यवसाय, शेळी मेंढी पालन हे व्यवसाय करून
>> अर्थार्जन करतात. अनुसूचित जमातीचे लोक जे पशु पाळतात ते व्यवसाय म्हणून
>> नव्हे
>> तर वैयक्तिक उपयोगासाठी पाळतात. जसे शेतीसाठी बैल किंवा राखणीसाठी कुत्रा
>> वगैरे. त्यामुळे आर्थिक मिळकतीसाठी पशु पाळणारे धनगर अनुसूचित जमाती या
>> वर्गीकरणात बसत नाहीत.
>>
>> २) भौगोलिक प्रदेश:
>>
>> अनुसूचित जमातीचे निकष ठरविण्यासाठी संविधानाच्या ३४२व्या कलमात असे स्पष्ट
>> लिहिले आहे की त्यांचा वास्तव्याचा प्रदेश हा पृथक असायला हवा (Geographical
>> isolation). याचा अर्थ असा की अनुसूचित जमातीच्या लोकांचा वास्तव्याचा प्रदेश
>>
>> हा एका छोट्या भौगोलिक क्षेत्रातच सीमित असून, तो इतर नागरी वस्तीपासून
>> पूर्णत: अलिप्त असतो. अनुसूचित जमातींच्या गावांत शक्यतो केवळ एकाच जमातीच्या
>>
>> माणसांची वस्ती असते.
>>
>> याउलट धनगर हे नेहमी स्थलांतर करीत असल्याने त्यांचा कोणताही भौगोलिक प्रदेश
>> निश्चित नाही. धनगरांची वसतिस्थाने ही वेगळी असली तरी ती पृथक/अलिप्त नसतात
>> (non-isolated). त्यांची वस्ती ही नेहमी इतर नागरी वस्त्यांच्याच सान्निध्यात
>>
>> असते. मराठा आणि इतर उच्चवर्णीय जातींतच धनगर समाजाची वस्ती आहे, त्यामुळे
>> त्या वस्त्या पृथक म्हणजेच isolated ठरत नाहीत. आणि भौगोलिक प्रदेशाचा पृथक
>> (isolated) असणे हा सर्वात महत्वाचा निकष ते पूर्ण करू शकत नसल्यामुळे ते
>> अनुसूचित जमाती ठरू शकत नाहीत.
>>
>> महाराष्ट्रातील सर्व अनुसूचित जमातींचे भौगोलिक क्षेत्र हे काही
>> जिल्ह्यांपुरातेच मर्यादित आहे, बहुतांश जमाती या वैयक्तिकरित्या
>> प्रामुख्याने
>> प्रत्येकी एक किंवा दोन जिल्ह्यांतीलच ठराविक दुर्गम अलिप्त, आणि पृथक
>> भौगोलिक
>> क्षेत्रांत वसलेल्या आहेत, त्याउलट धनगर समाज हा संपूर्ण महाराष्ट्रभर
>> विखुरलेला आहे, त्यामुळे त्यांचा भौगोलिक प्रदेश हा पृथक (isolated) म्हणताच
>> येऊ शकत नाही. कारण संपूर्ण महाराष्ट्र हा काही पृथक (isolated) प्रदेश ठरू
>> शकत नाही.
>>
>> ३) आर्थिक स्थिती
>>
>> आर्थिक स्थितीचे अचूक आकडे मिळत नाहीत, मात्र काही सरकारी अथवा संशोधन
>> संस्थांची प्रकाशित झालेली आकडेवारी ग्राह्य धरता येऊ शकते.
>>
>> धनगरांच्या आर्थिक सुबत्तेविषयी माहिती देण्यासाठी एक संदर्भ देतो.
>>
>> Indian Veterinary Research Institute, Izatnagar आणि Central Avian Research
>>
>> Institute, Izatnagar यांनी केलेला एका सामाजिक आर्थिक अभ्यासमालेचे निष्कर्ष
>>
>> सादर करतो. सदर निष्कर्ष हे Journal of Recent Advances in agriculture या
>> अभ्यासपत्रिकेत प्रसिद्ध झाले आहेत. (पूर्ण संदर्भ पुढील प्रमाणे : Socio
>> Economic Profile of Sheep Reared Dhangar Pastoralists of Maharashtra,
>> India, by Patil D. S., Meena H. R., Tripathi H., Kumar S. and Singh D.P.,
>> in J. Rec. Adv. Agri. 2012, vol. 1(3): pages 84-91)
>>
>> वरील अभ्यास निरीक्षणानुसार सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांत प्रत्येक
>>
>> धनगर कुटुंबाकडे सरासरी ६९.४८ इतक्या मेंढ्या, आणि २० इतक्या शेळ्या एवढी
>> संपत्ती स्वत:च्या मालकीची होती, आणि ही एक दोन नव्हे तर परीक्षण केलेल्या
>> प्रत्येक कुटुंबाची सरासरी आहे हे विशेष. याव्यतिरिक्त घोडे आणि म्हशी
>> यांचीही
>> उपलब्धता प्रत्येक कुटुंबाकडे उल्लेखनीय संख्येत आहे. याच अभ्यासमालेत असे
>> निदर्शनास आले आहे की एकूण ७३% धनगर कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न हे ६००००
>> रुपयांहून अधिक होते. (म्हणजे दरमहा ५००० रुपयांहून अधिक) तर भूमिहीन लोकांची
>>
>> संख्या केवळ १४% होती.
>>
>> याउलट STATISTICAL PROFILE OF SCHEDULED TRIBES IN INDIA 2010 या जनजातिय
>> कार्य मंत्रालय भारत सरकार, (MINISTRY OF TRIBAL AFFAIRS) यांच्या
>> अहवालानुसार
>> महाराष्ट्रातील ग्रामीण भागात ५६.६% आदिवासी हे दारिद्र्य रेषेखाली जीवन जगत
>> आहेत. तर २००६-१० च्या दरम्यान करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ४० % हून
>>
>> अधिक आदिवासी लोकसंख्या भूमिहीन होती. या आर्थिक स्थितीच्या आकड्यांवरून हे
>> स्पष्ट होते की सामाजिक दृष्ट्याच नव्हे तर आर्थिक दृष्ट्या देखील धनगर हे
>> अनुसूचित जमातींपेक्षा वेगळे आणि अधिक पुढारलेले आहेत,
>>
>> ४) ऐतिहासिक राजकीय आणि सामाजिक स्थिती
>>
>> धनगरांचा इतिहास पाहिल्यास पुढील बाबी समोर येतात, विजयनगर साम्राज्याची
>> स्थापना धनगरांनी केली होती. धनगरांनीच होयसाळ, होळकर, राष्ट्रकुट, मौर्य आणि
>>
>> पल्लव या इतिहासातील मोठ्या राजसत्ता स्थापन केल्या आहेत. प्रसिद्ध कवी
>> कालिदास आणि कनकदास हेदेखील धनगर होते. थोडक्यात असे लक्षात येते की धनगरांनी
>>
>> इतिहासात राजसत्ता उपभोगल्या असून, त्यांची सामाजिक स्थिती देखील उत्कर्षाची
>> राहिली आहे. (संदर्भ: http://www.dhangar.org/
>> <http://l.facebook.com/l.php?u=http%3A%2F%2Fwww.dhangar.org%2F&h=aAQE4MMtz&enc=AZMMneluraawMZZevRimUl3avnLbog0ZsiMpROF0gFXqJM4TVeI009OGcMifMJoIaSDsgoStm7RvrzhS8MW0mdn4jOgLurbVK6I2NHFvTLVKEW5_OUEKgEObYqBy5o4Pw9yz5HC-8bgGt9nbqQ2RmBmiGyaNV2HCq-8pVgsPmWEPZw&s=1>
>> )
>>
>> त्याउलट आदिवासी जमातींचा इतिहास पाहिला तर अगदी थेट महाभारतीय काळातही
>> उपेक्षित असलेल्या एकलव्याच्या उदाहरणावरून त्यांच्या ऐतिहासिक दुर्लक्षित,
>> उपेक्षित आणि पृथक सामाजिक परिस्थितीची कल्पना येते.
>>
>> आणि म्हणूनच धनगर हे अनुसूचित जमातींपासून पूर्णत: वेगळे ठरतात.
>>
>>
>>
>> Rahul C Bhangare
>>
>>
>>
>>
>> On Saturday, July 26, 2014 9:12:37 PM UTC+5:30, AYUSH Adivasi Yuva Shakti
>> wrote:
>>
>> Sign online petition : Click here
>> <http://www.change.org/en-IN/petitions/the-governor-of-maharashtra-stop-including-non-tribals-into-st-for-political-benefits#news>
>>
>>
>> धनगर जातीचे लोक केवळ नामसाधर्म्याच्या आधारावर आदिवासींचे आरक्षण मिळवू पाहत
>>
>> आहेत. पण त्यांचा नामसाधर्म्याचा दावा देखील किती पोकळ आहे ते बघा.
>>
>> पहिला मुद्दा : ते सांगतात की धनगर (Dhangar) या नावाचे इंग्रजी स्पेलिंग
>> (Dhangad) असे झाले आहे.
>>
>> प्रतिवाद : धनगर (Dhangar) चे स्पेलिंग चुकले असे एकवेळ मानले तरी त्याचा
>> अर्थ असा की या नावाच्या जातीचे नाव मराठीत अथवा त्या जातीच्या बोलीभाषेतही
>> उच्चारानुसार 'धनगड' असे असायला हवे. मात्र प्रत्यक्षात आरक्षणाच्या सुचीत
>> असलेल्या या जातीचे खरे नाव "धांगड" असे आहे, आणि तीही "ओरांव" या आदिवासी
>> जातीची उपजात आहे. जे आरक्षण आहे ते 'धांगड' या उपजातीस आहे. आणि 'धांगड' व
>> 'धनगर' या मूळ नावांत कितीही जीभ ताणून पाहिले तरीही उच्चारानुसार दुरान्वये
>> ही साधर्म्य आढळत नाही. धनगर म्हणतात की इंग्रजीत 'र'(R) च्या जागी 'ड' (D)
>> असे लिहिले जाते. हा एक मोठाच जा
>>
>> ...
>>
>>  --
>> -----------------------------------------------------------------------
>> Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health &
>> Medicine science, Agricultural & Plant science, Human Values, art &
>> handicrafts, music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays
>> urgent
>> need to preserve this traditional knowledge to save our planet, Natuer &
>> people. Lets do it together
>>
>> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes):
>> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>>
>> Learn More about AYUSH online at :
>>
>> ...
>
> --
> -----------------------------------------------------------------------
> Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine
> science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts,
> music & dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to
> preserve this traditional knowledge to save our planet, Natuer & people.
> Lets do it together
>
> Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes):
> http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1
>
> Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
> ---
> You received this message because you are subscribed to the Google Groups
> "AYUSH | adivasi yuva shakti" group.
> To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an
> email to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
> To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
> Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
> To view this discussion on the web visit
> https://groups.google.com/d/msgid/adiyuva/3002651f-1f79-45c9-a37f-b9da8010e988%40googlegroups.com.
> For more options, visit https://groups.google.com/d/optout.
>


-- 
Thanks & Regards,
Ravindra U Talpe
==============================
Cell: 98227 65531
==============================

-- 
-----------------------------------------------------------------------
Biodiversity mechanism, Engineering & Management concepts, Health & Medicine 
science, Agricultural & Plant science, Human Values, art & handicrafts, music & 
dance all are Embeded in Tribal Culture. Todays urgent need to preserve this 
traditional knowledge to save our planet, Natuer & people. Lets do it together

Subscribe AYUSH YouTube Channel (Viewed 2,08,218+ minutes): 
http://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 

Learn More about AYUSH online at : http://www.adiyuva.in/2013/10/ayush.html
--- 
You received this message because you are subscribed to the Google Groups 
"AYUSH | adivasi yuva shakti" group.
To unsubscribe from this group and stop receiving emails from it, send an email 
to adiyuva+unsubscr...@googlegroups.com.
To post to this group, send email to adiyuva@googlegroups.com.
Visit this group at http://groups.google.com/group/adiyuva.
To view this discussion on the web visit 
https://groups.google.com/d/msgid/adiyuva/CAHjFeqNYP0rTyPFPY2V%2BjB5Q97E_YKCkKdvgU-Mtw_x0Gp081A%40mail.gmail.com.
For more options, visit https://groups.google.com/d/optout.

Reply via email to